प्रेम शायरी स्टेटस इन मराठी | Love Shayari Status in Marathi | love shayari quotes in Marathi.

   प्रेम शायरी स्टेटस इन मराठी / Love Shayari Status in Marathi / love shayari quotes in Marathi.

Love-Shayari-Status-in-Marathi
Love Shayari Status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Love Shayari Status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Love Shayari Status in Marathi,love shayari SMS Marathi,love shayari message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

प्रेम शायरी स्टेटस मराठी मध्ये / Love Shayari wishes marathi.

💕"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे.💕
कृतीतून दिसायला हवे पण त्या
🌹कृती'च्या मागे विकारातली 'वि'🌹
जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं"
     

💖 असायला हवी अशी एखादी 💖
💘 तरी जिच्यात मी हरवून जावे...💘

💓 आवडत्या व्यक्तीला आपल्या 💓
इगोसाठी सोडण्यापेक्षा...
💝आवडत्या व्यक्तीसाठी 💝
सोडणे केव्हा पण चांगले...

🌹उन्हाळा अनुभवल्या शिवाय🌹
हिवाळ्याची मजा कळत नाही,
तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय
👌 श्रीमंती कशी कळणार ? 👌

Love Shayari images marathi / प्रेम शायरी स्टेटस मराठी संदेश

💕 "प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... 💕
💘"म" म्हणजे मन माझ...💘

💝 असे किती दिवस लपून स्टेटस 💝
आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस...
  💗 भिडू दे ना डोळ्याला ला डोळा...💗

आयुष्याच्या प्रत्येक वळणार
🌹आठवण ...तुझी येत राहील,🌹
अलगद असा पापण्यांवरुन
💓 अश्रु एखादा ओघळुन जाईल...💓

💞 "शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर 💞
असायला हव अश्या सुंदर मनामध्ये
💖 माझ प्रेम वसायला हव..!!" 💖

प्रेम शायरी स्टेटस मराठी / Love Shayari  status marathi

💝 असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, 💝
चुकून डोळा लागला ... बोलत असता
🌹कुशीवरी...🌹

आयुष्याने एक गोष्ट शिकवली....
💔 कोणी किती पण जीव लावणारे 💔
मिळाले तरी शब्द साथ सोडतात,
भावना अपुऱ्या पडतात आणि एक
💔 दिवस श्वासांचे बंध तुटतात.... 💔

💞 DND... आत्मचिंतन is going on... 💞


💖 असे असावे प्रेम केवळ शब्दानेच 💖
💝 नव्हे तर नजरेने समजणारे…💝

💓 चाहूल आहे हि,💘 पहिल्याच प्रेमाची!! 💕

Love Shayari marathi quotes / नवीन प्रेम शायरी मराठी मेसेज

💝 GF ला कधी रडवू नकोस...💝
कारण डोळे पुसणारे भरपूर
😆 जन असतात... 😆

💖 आई ... दोन शब्दात सार आकाश 💖
सामाऊन घेई, मिठीत तिने घेता
💕 लहान वाटे भुई.... 💕

💓 आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम 💓
करायचे आहे कि प्रेमाला वाटावे
💘 माझ्यात काही तरी कमी आहे...💘

💕 अग जेवढी तुझी उंची आहे ना 💕
तेवढ्या माझ्या सेल्फिला 
💝 लाईक असतात... 💝

प्रेम शायरी फोटो मराठी / Love Shayari sakal images

आईने‬ संगतीलाय की ‪बाळा‬
💕 तुला आवडेल‬ तीला नको....💘
जीला‬ तू आवडतोस तिलाच ‎
💖 सुन‬ बनवून‬ आन... 💞

💕 आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष 💕
💓 प्रेम केवळ आईच करु शकते. 💓

💘 अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच 💘
💝 प्रीतीचा प्राण होय. 💝

💞 असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर 💞
विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर
💖 होठ खोट कसे बोलू शकतील. 💖

प्रेम शायरी मेसेज -sms मराठी / Love Shayari sms & messages Marathi

💕 आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, 💕
पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या
💘 गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत... 💓

💕 अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा, 💕
💝 ओळख सांगितली तर राडा होईल.... 💝

💞 आईच्या डोळ्यातील रागाच्या 💞
पाठीमागे वात्सल्याचे सागर
💘 उचंबळत असतात...💘

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
💕 जे त्या काळजिसाठी पात्र आहेत.... 💕
कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला
🤨 आम्ही काही जोकर नाही... 🤨

Love Shayari msg marathi / प्रेम शायरी चे संदेश मराठी

💝 गंमत खरेदी करण्यात नाही... 💝
💞 हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे... 💞

💘 अजुन किती तुकडे करणार‬ आहेस 💘
या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून
💕 थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ 💕
 त्याची चुक काय होती‬...

💓 आजही पुन्हा तेच झाले... 💓
💝 डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...💝

👌इथे फक्त पैशाला किंमत आहे.👌
🙏 माणसांना नाही... 🙏

💕 अन प्रेम करायच राहुनच गेलं... 💕

नवीन प्रेम शायरी संदेश / Fresh Love Shayari  marathi sms.

आठवण करुन देतो पाऊस ,
💘 तुझ्या त्या स्पर्शाची...💘
ओलिचिंब भिजलेली तू ,
💝 मिठीत माझ्या असल्याची...💝

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात
💞 खूप काही साठलेलं.. आले जरी 💞
डोळे भरून, ते कोणालाही न
💓 दिसलेलं.. आहेच ती अशी... 💓

💕 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी 💕
💘 असावी लागतात...💘

💝 आजही मला, एकटच बसायला 💝
आवडत... मन शांत ठेवून,
💓 आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... 💓

Love Shayari msg marathi love / प्रेम शायरी संदेश बायकोसाठी

💞 चिंब भिजलेले, रूप सजलेले 💞
💖 बरसुनी आले रंग प्रीतीचे... 💖

अपल्याला एकच कळत, जो पण
💖 उचलेल आपल्यावर हात ,त्याला 💖
दाखवायची त्याची औकात ,
💝 ते पण भर चौकात... 💝

💗 आपण टाईमपास नाही करत... 💗
💓 आपण सिरीयेसली  प्रेम करतो तुझ्यावर ...! 💓

💕 जग सुंदर दिसेल, आपण 💕
💝 प्रेमात पडलं पाहिजे…💝

Love Shayari msg marathi download / प्रेम शायरी संदेश नवऱ्यासाठी

💖 अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण 💖
💓 त्याची फी आपल्याला परवडत नाही... 💓

💝 आता मला सवय लागली आहे 💝
तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का
💗 आस लावली आहेस माझी परत येण्याची... 💗

💖 छप्पन पोरी मागे येतील पण पैसा 💓
असेल तरच.. पण तो नसताना जी
💕 मागे येईल ती लाखात एक असेल... 💕

💝 अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत 💝
🌹असतील तर समजा सर्दी झाली...!🌹

💝आपले नाव ऐकले की गाव हलते...💝

Love Shayari msg marathi sharechat / Love Shayari  Sms Download

💖 जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा 💖
तरी प्रेम करून पहावे भले ते सफल
💗 न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे... 💗

💕 अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे... 💕


आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर
💝 प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण 💝
🌹आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.🌹

💕 जडतो तो जीव, लागते ती आस 💕


💖 "तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही 💖
आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या
💗 स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव..." 💗

girlfriend Love Shayari msg marathi / Love Shayari Status In Marathi

💕आमच्या मित्रांची "नजर" आणि 💕
"जिगर "वाघाची असते म्हणुन
💓 आमचे जगने "बेफिकर" असते..!! 💓

💖 आपला DP भारी, आपला STATUS भारी..... 💖

💝 च्यामायला आपलं सगळच लई भारी...💝


💓 जगासाठी तुम्ही फक्त कोणी 💓
एक असाल, पण तुमच्यावर प्रेम
💕 करणार्‍याच जग तुमच्यात असते... 💕

प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
💝 केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,💝
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
💗 रचला तर संसार.. , आणि निभावलं 💗
तर जीवन..

Love Shayari messages for whatsapp in marathi

💓 आता फूलचं गुलाबाचं आवडलय 💓
💖 म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना... 💖

💕 चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची 💕
लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची
💝 दे साथ जीवनाची... ! 💝

💗 एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, 💗
म्हणूनच जीवापाड जपावं,
💞 असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं 💞

💕 आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण 💕
💝 जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं...💝

Marathi Love Shayari SMS for friend/ मराठी प्रेम शायरी एसएमएस मित्रांसाठी.

💗 आयुष्यात जिंकाल तेव्हा असे 💗
जिंका की जणू जिंकायची सवयच
आहे... हराल तेव्हा असे हरा की
💖 जणू सतत जिंकायचा कंटाळा 💖
आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक
💞 मुलीकडे बघून हसतो कस सांगू 💞
तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला
💓 तिचाच चेहरा दिसतो 💓

💘आजकालच्या realationship पेक्षा,💘
💓 चायना मोबाईल जास्त काळ टिकतात... 💓

मैत्री  माझी पुसू नकोस ,
💕 कधी माझ्याशी रसू नकोस, 💕
मला कधी विसरू नकोस ,
💖 मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त 💖
माझ्या मैत्रीची  जागा कोणाला देऊ नकोस.

Love Shayari sms in marathi for facebook

💘 मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा...💘
💗 वेलेंटाईन डे जवळ येतो आहे...💗

तुला राग आला की
💕 तू दिसतेस छान.. 💕
पण एक टक पाहत राहिले की,
💞 खाली झुकवतेस मान.. 💞
तुझ्या माझ्या जीवनात
💘 एक दिवस असा येणार आहे..💘
तुझी आई माझी सासू व
💓 माझी आई तुझी सासू होणार आहे…… 💓

कधी येईल तो दिवस तु एका
💖 क्षणात समोर ‪येशील आणि,💖
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच ‪
💘 शकत नाही.💘

कोणाच पहिला  प्रेम बनायला
💓 नशीब लागत असेल तर, 💓
कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला 
💝 पण भाग्य लागत…💝

Marathi Love Shayari messages for lover
       
💞 अनमोल जीवनात, 💞
साथ तुझी हवी आहे,
💖 सोबतीला अखेर पर्यंत 💖
हात तुझा हवा आहे,
💗 आली गेली कितीही 💗
संकटे तरीही,
💘 न डगमगणारा 💘
विश्वास फक्त तुझा हवा आहे.

💞 तुझ्या चेहर्‍यावरचा राग 💞
तुझ्यासारखाच गोड आहे..
💗 म्हणूनच माझ्या मनाची 💗
तुझ्याकडे ओढ आहे..
💝 तुझ्या अबोलपणाचं कारण 💝
माझ्यावरचा राग आहे..
💕 मग मीही अबोलाच राहतो 💕
तसं राहणं मला भाग आहे…

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
💝 प्रेम नसाव,💝
जगाची पर्वा न करता दोघांनी 
💘 खुशाल एकमेकांना  साथ देत जगाव.💘

💖 आयुष्यात एवढं Successful व्हायचंय 💖
जी आज नाही बोललीये..
💗 तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…💗

Love Shayari sms in marathi for sharechat

एक गुलाब म्हणतो I love You
💞 एक स्माईल म्हणते I like You 💞
एक रिंग – म्हणते  I marry-You
पण माझं एक छोटस Status म्हणतं.
💓 खडूस i Really_miss_You 💓

💝 तुझ्यासाठी पूर्ण जग 💝
सोडण्याची तयारी आहे माझी
💕 पण तू दुसऱ्या कोणासाठी 💕
मला सोडून नको जाऊस.

तुच माझी रूपमती,
💖 सर्व मैत्रिणीत 💖
तुच सौंदर्यवती,
💘 म्हणून केली मी 💘
तुझ्यावर प्रीती,
💗 कधी बनशील तु 💗
माझी सौभाग्यवती ..

💞 जगातील सर्वात सुंदर गोष्ट….💞
म्हणजे प्रेम
💓 जि सहसा मिळत नाही… 💓

ती एकच Queen होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
💕 लाखो मुली आहेत जगात,💕
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
💝 जी नशिबात  नव्हती. 💝

Marathi Love Shayari Satus in Marathi

💓 फसवून प्रेम कर, 💓
पण प्रेम करून फसवू नकोस,
💞 विचार करून प्रेम कर, 💞
पण प्रेम करून विचार करू नकोस,
💗 हृदय तोडून प्रेम कर,💗
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”

💕 जगातील सर्वात सुंदर गोष्ट….💕
म्हणजे प्रेम
💝 जि सहसा मिळत नाही.💝

प्रेम म्हणजे  brekup नंतर हि आपल्या
जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं
💘 आणि 💘
ohh sorry ha…
तुला चुकून  Phone लागला
मला सवय झाली होती ना …
💖 असं म्हणणं. 💖

💗 असे असावे प्रेम 💗
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
💕 असे असावे प्रेम 💕
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
💞 असे असावे प्रेम 💞
केवळ सुखातच नव्हे
💓 तर दु:खातही साथ देणारे. 💓

Love Shayari Quotes in Marathi

💘 जो व्यक्ती खूप भांडणे करूनही 💘
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
💝 समजून जा कि तोच व्यक्ती,💝
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल 
💓 जेव्हा माझं पिल्लू 💓
माझी फिरकी पकडायला 
💖 माझ्या बरोबर उभी असेल…💖

💗 आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, 💗
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
💞 पण तुझे प्रेम साठून ठेवेन 💕
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.

तिच्याच साठी मी, रोज एक कविता
💝 करावी….💝
तिने ती माझ्याच समोर वाचावी,
अन वाचून झाल्यावर, मला
💓 पाहून… 💓
हळूच ती लाजावी….

sms Love Shayari Satus in Marathi

💖 मलाही वाटतं 💖
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
💕 शांत बसावं. 💕

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
💕 दोन्ही माझ्याच पक्षात येईल.. 💕
जर तू माझ्याशी प्रेम करशील
💖 तर मी तुझ्या हृदयात असेल..💖
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
💝 तर मी तुझ्या मनात असेल…💝

मला आवडलेली सर्वात
💗 सुंदर परी म्हणजे तू 💗
जगांत भारी नाही
💘 पण माझं जग भारी 💘
करणारी आहेस तू.

मला इतकंच म्हणाच आहे
💗 तू लाख लोकांसी बोल 💓
पण मला दिवसातून एक  msg
किव्हा एक  call जरी करशील
💝 मला पण बरं वाटेल 💝
आठवण काढणार कोणीतरी आहे.

best Love Shayari marathi status

गोड आठवणी आहेत तेथे,
💓 हळुवार भावना आहेत, 💓
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
💘 आणि जेथे अतूट प्रेम आहे,💘
तेथे नक्कीच तू आहेस…

एखादयाशी हसता हसता
💖 तितक्याच हक्कानं रुसता 💖
आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी
💝अलगद पुसता आलं पाहीजे,💝
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या
💕 ह्रदयात राहता आलं पाहिजे 💕

💗 तिला वाटत असेल 💗
एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा
💖 रंग बदलणारंच ना.. 💖

जिवापाड प्रेम केल्यावर कळते
💕 कि प्रेम म्हणजे काय असते, 💕
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
💝 कारण प्रेम हे मौल्यवान असते…💝

Love Shayari message in marathi

💖 माझं प्रेम, 💖
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
🌹जो पर्यंत,🌹
श्वासात श्वास आहे,
💓 माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल… 💓

तुझ्यासाठी जीव देणारे तुला 
💕 खूप भेटतील 💕
पण माझ्या सारखा जीव लावणारा 
💗 एक पण नाही मिळणार…💗

💗 तु आहे म्हणून तर, 💗
सगळं काही माझं आज आहे..
💘 हे जग जरी नसलं तरी,💘
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
💖 म्हणजे प्रेम, 💖
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
💕 म्हणजे प्रेम, 💕
कोणासाठी तरी रडणारे मन
💓 म्हणजे प्रेम, 💓
आणि कोणाशिवाय तरी मरणे
💘 म्हणजे प्रेम 💘

Love Shayari wishes in Marathi

💝 तू माझ्यावर प्रेम करत नाही 💝
म्हणून काय झालं 
💖 मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. 💖

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
💕 बघु नकोस तिला जी तुला रडवेल, 💕
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
🌹जी स्वतः रडून तुला हसवेल…🌹

💘 प्रेम केलं ज्याच्यावर 💘
त्याच्याशीच लग्न करणार..
💖 नाही म्हणलं तर त्याला 💖
मंडपातून मी पळवून आणणार…

तुझ्यापासून दूर राहने ने ही एक
💗 माझी मजबुरी आहे. 💗
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय
🌹माझी Life अधुरी आहे.🌹

Love Shayari wishes in marathi text

ज्या व्यक्तीशी बोलताना,
💝 दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,💝
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
💘 तेव्हा समजून जा कि,💘
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
💓 वेडे झाले आहात… 💓

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Love Shayari status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments