ती सध्या काय करते स्टेटस इन मराठी | Ti sadhya kay karte status in Marathi | Ti sadhya kay karte quotes in Marathi.

 ती सध्या काय करते स्टेटस इन मराठी / Ti sadhya kay karte status in Marathi / Ti sadhya kay karte quotes in Marathi.

Ti-sadhya-kay-karte-status-in-Marathi
Ti sadhya kay karte status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Ti sadhya kay karte status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Ti sadhya kay karte status in Marathi,Ti sadhya kay Karte message marathi,Ti sadhya kay Karte SMS Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते मराठीमध्ये / Ti sadhya kay karte wishes marathi. 

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते ... ?          

 तिला काय करायचे आहे

 ते करु द्या ...😍😋

तुम्ही फक्त एवढच करा

गाडीतून उतरताना गाडीचे 

पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष दया....

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करतेय...?🤔🤔

मुंबई ला भांडी घासते 😂आणि गावाला

 आल्यावर शायनिंग मारते.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

# ती_सध्या_काय_करते ?

जिओ वरून पण मिसकॉल देते  .😂😂😝😬

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते

प्रेमात तिच्या प्रत्येकाला पडते.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते स्टेटस मराठी / Ti sadhya kay karte status marathi..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते

मला गुड नाईट बोलून 

स्वतः ऑनलाईन राहते.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते

ती घरच्या आणि समाजाच्या 

प्रतिष्ठेच ओझ वाहतेय...

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते

मी बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता ..

ती म्हणाली नाही मी तशी मुलगी नाही..

मला अजून पुढे खूप शिकायचं आहे खूप मोठं व्हायचय ..

काळ भेटली ..

डि- मार्ट मध्ये मला बोलली ..

सर सामानासोबत पिशवी देऊ का 

एक्स्ट्रा ५ रुपये लागतील.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते

लग्न करुन गेली अाता भांडी 

घासत असेल कुणाची तरी

😜😂😜😂😜😂😜

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

Ti sadhya kay karte marathi suvichar / ती सध्या काय करते मराठी मेसेज

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते?

पण नक्की कोण 'ती'?

शाळेतल्या वर्गातली?

ट्यूशन क्लास मधली?

शेजारची?

बस मध्ये दररोज दिसनारी?

गावी गेल्यावर भेटलेली?

कॉलेज मधली?

कुणा नातेवाइकच्या लग्नात ओळख झालेली?

जुन्या ऑफिस मधली?

मुलुंड मधली ???

ठाण्यातली??? 

जाम confuse आहे....😂😂

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते?

ती काहीही करू दे 

तू काय करतोय ते बघ अगोदर 

तुझे खायचे हाल आहेत 

जगतोय बापाच्या जीवावर 

आणि वर तोंड करून विचार करतोय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

माझ्या सोबत timepass

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

आपल्या संसारात बीजी आहे.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

Ti sadhya kay karte marathi shayari / ती सध्या काय करते मराठी सुविचार

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

बॉयफ्रेंड ला रोज पकवतेय...

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

अभ्यास.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

काय माहित नाही राव.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

दुर्लक्ष..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते फोटो मराठी / Ti sadhya kay karte images Marathi.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏 

ती सध्या काय करते??

फिरतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

माझ्या सोबत breakup करतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

एकावर एक साबण फ्री देतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते??

माझ्या सोबत फिरली 

आणि दुसऱ्याशी लग्न करून बसलीय ...

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते मेसेज-sms मराठी / Ti sadhya kay karte sms & messages Marathi.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते???

नवीन activa  घेवून स्टाईल मारतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते???

चिडचिड करतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते???

माझ्या लग्नात भांडी घासतेय.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करतेय...?🤔🤔

ती काहीही करू दे .

तू काय करतोय ते बघ 😂 अगोदर ..

तुझे खायचे हाल आहेत ..

जगतोय बापाच्या जीवावर 😂 आणि वर

 तोंड करून विचार करतोय 😝

 #ती_सध्या_काय_करतेय म्हणे..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करते संदेश / Fresh Ti sadhya kay karte marathi sms.

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करतेय...?🤔🤔

घरी क्लास ला जाते सांगून 

बॉयफ्रेंड बरोबर फिरतेय...

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

ती सध्या काय करतेय...?🤔🤔

वजन कमी करायचं बोलून 

चार वडापाव अजून खाते...

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

विषय होता -----

# ती_सध्या_काय_करते ?

अधुन-मधुन # Block करते.

# विषय_संपला .😂😂😝😬

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

🏼ती सध्या काय करते

मार्च पर्यंत जिवो वापरणार, पुढे बघू काय करते..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

Ti sadhya kay karte msg marathi love / ती सध्या काय करते संदेश..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

🙎ती सध्या काय करते

मला पाहून रस्ता बदलते बाकी काय ?

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

🙎🏼ती सध्या काय करते

माहेरी यायची वाट पाहतेय..

🙏👍❣️🌹🤔🤔💮🤔🤔🌹❣️👍🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Ti sadhya kay karte status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🙏 धन्यवाद मित्रांनो 🙏

Post a Comment

0 Comments