साईबाबा स्टेटस इन मराठी | Saibaba status in Marathi | Sai Baba quotes in Marathi.

साईबाबा स्टेटस इन मराठी / Saibaba status in Marathi / Sai Baba quotes in Marathi.

sai-baba-status /साईबाबा /साईबाबा स्टेटस

sai baba status

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट sai baba status in Marathi मध्ये आपले स्वागत आहे.त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये sai baba status marathi,sai baba SMS marathi,sai baba message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.



👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

सकाळ हसरी असावी साईचीं

 मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी

 असावे साईचे नाम सोपे होई सर्व 

काम ॐ साई राम 🌹सुप्रभात🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

तुच रे‪ ‎साई सावरशील मजला, 

तुच दाखवशील‪ ‎वाट, तुझ्यामुळेच 

आमुचे‪ कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी

 शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. 

💐💐ॐ साई राम !!💐💐

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कितीही गायले तुझे भजन, 

तरी भरत नाही रे माझे मन….

 झालो मी समाधानी त्या दिवशी, 

जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. 

🙏 ॐ साई राम 🙏

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अनंत कोटी ब्रह्मांड नायक 

राजाधिराज योगिराज साक्षात् 

परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु

 साईनाथ महाराज की जय..!

🌹 !! ॐ साई राम !! 🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

साऱ्या जगामध्ये घुमतयं, 

म्हणूनच तर काल जन्माला

 आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई

 राम म्हणतय.. 🌹शुभ सकाळ🌹

 👣ॐ साई राम 👣🙏

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

साईबाबा-स्टेटस-इन-मराठी
साईबाबा स्टेटस इन मराठी


👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मी माझ्या भक्तांचे वाईट 

🙏 कधी होऊ देणार नाही. 🙏

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

💐 माझी नजर त्यांच्या वर नेहमी 💐

असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जेव्हा माझा भक्त संकटात असेल

🌹 त्याच्या मदतीला मी धावून जाईल.🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

💐 माझ्या सहवासात राहा,आणि 💐

शांत राहा मी सर्व ठीक करणार.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे 

बसले होते सदगुरु साई…🙏

चिंता सर्वांची दुर कराया धावुनी 

येई भक्तांच्या ठाई…!! 🌹

🙏 ॐ साई राम 🙏🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

Saibaba-status-in-Marathi
Saibaba status in Marathi

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

स्वर्गात पण जे सुख मिळणार 

नाही ते तुझ्या चरणाशी आहे…. 

कितीही मोठी समस्या असुदे 

साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे 

ॐ साई राम शुभ साई सकाळ 🕉️

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जे असा विचार करतात की 

🌹 मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी 🌹

मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

“एक आस… एक विसावा…” 

साई तुझा चेहरा रोज दिसावा… 

ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना 

दिसावा, तो दिवसच या जीवनात 

नसावा…!!! ॐसाईराम 🌹🚩

प्रेम तर सगळेच करतात पण 

जिच्याकडून ममता मिळते तिला 

आई म्हणतात, तेलाने तर सगळेच 

दिवे लावतात पण जो पाण्याने दिवे 

लावतो त्याला साई म्हणतात.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अनंत कोटी ब्रह्मांडनायक 

महाराजा धिराज योगीराज 

परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू 

साईनाथ महाराज की जय.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

वार तुझा गुरुवार साई भरला 

तुझा दरबार, साई तुझा जयजयकार.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

Sai-Baba-quotes-in-Marathi
Sai Baba quotes in Marathi


👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

देवा सुख एवढं दे की अहंकार 

नको होऊ देऊ आणि दुःख एवढं

 दे की विश्वास जाऊ देऊ

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

 साई बाबा कहते हैं ...! मत सोच 

की तेरा सपना क्यों पूरा नहीं होता,

 हिम्मतवालों का इरादा कभी अधुरा

 नहीं होता....! जिस इंसान के कर्म 

अच्छे होते हैं, उस के जीवन में कभी 

अंधेरा नहीं होता.............!!

 🌹ओम साई राम🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अनंत कोटी ब्रह्मांड नायक 

राजाधिराज योगिराज साक्षात् 

परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु 

साईनाथ महाराज की जय..! 

!! ॐ साई राम !!

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कितीही गायले तुझे भजन तरी 

भरत नाही रे माझे मन झालो मी 

समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले 

साई तुझे दर्शन🙏🏻🙏🏻🙏🏻

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

पालखीवाले कभी रुकते नही...👍 

साईराम वाले कभी थकते नही...👍

 हम तो शिर्डीवालेसाई के दिवाने 😍😍है..👍

किसी के सामने झुकते नही...👍

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

sai-baba-status-marathi
sai baba status marathi

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे 

कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे... 

🌹🌹#ॐसाईराम 🌹🌹

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

🌹🌸.........🌸🌹 एक आस... 

एक विसावा... साई तुझा चेहरा रोज

 दिसावा... ज्या दिवशी साई तुझा चेहरा 

ना दिसावा, तो दिवसच या जीवनात

 नसावा...!!! 🚩🌹 #ॐसाईराम 🌹🚩

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

☄स्वर्गात पण जे ☺सुख

 मिळणार नाही ते 🙏🏻 तुझ्या

 👣चरणाशी आहे.... कितीही 

मोठी समस्या असुदे 😍साईनाथा 

तुझ्या नावातच समाधान आहे😘💟

🙏🏼 ॐ साई राम🙏🏼

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

°°मेरे मालिक साईं माना की°° 

शिरडी बहुत दूर है.. लेकिन जब 

भी मैंने तुझे पुकारा तू आया जरूर है.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

इरादे रोज बनते है. रोज बिगड़ते 

है शिर्डी वहीजाते है जिन्हें साईं बाबा 

बुलाते है 😊साईं बाबा की जय

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

sai-baba-message-marathi
sai baba message marathi,

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

#ग़रीब था ग़रीब हूँ और ग़रीब 

रहूँगा मरते दम तक साई की चौखट 

के करीब रहूँगा # माना हम ग़रीब हैं ```

 पर साई के क़रीब हैं``

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

तुच रे‪ ‎साई सावरशील‬ मजला,

 तुच दाखवशील‪ ‎वाट‬, तुझ्यामुळेच 

आमुचे‪ कौतुक‬, तुझ्यामुळेच रे माझी 

शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. 

💐💐ॐ साई राम !!💐💐

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

बाबा तुमच्या नावाचं गजर 

साऱ्या जगामध्ये घुमतयं, 

म्हणूनच तर काल जन्माला

 आलेलं पोरगं सुद्धा 

ॐ साई राम म्हणतय.

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे 

बसले होते सदगुरु साई...🙏

 चिंता सर्वांची दुर कराया धावुनी 

येई भक्तांच्या ठाई...!! 🌹

🙏 ॐ साई राम 🙏

 Sai baba status in marathi / Sai Baba quotes in Marathi

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

|| ऐसा येई बा, साई दिगंबरा 

अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक 

तू श्रुतीसारा अनुसया त्रिकुमारा. 

ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा ||

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

वार तुझा 🙏🏻गुरुवार ... साई भरला 

😇तुझा दरबार ... ओ शिर्डी वाले ... 

ओ बाबा भोले ... साई तुझा जय जय🙌🏻 कार ...

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

🌺मेरी ज़िन्दगी का हर एक 

लम्हा साई तुमसे ही तो जुड़ा हुआ है..

 मुझे भी बना ले अपना साई, ये दास 

हाथ जोड़कर कबसे खड़ा है...।।🙏🌺

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

🌻|| चरणी मी आलो उद्धार करावा... 

ध्यानी मनी साई तु नित्य दिसावा...

 नाथ साई नाथ मन मंदिरी असावा ! ||🌻

 🙏🏻ॐ साई राम🙏🏻

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे.....🍀 जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी......💐 तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे .....*🌷 कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी.....

👌🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट sai baba status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments