चारोळ्या स्टेटस इन मराठी,चारोळ्या status in Marathi,Charolya quotes in Marathi,

 चारोळ्या स्टेटस इन मराठी,चारोळ्या status in Marathi,Charolya quotes in Marathi,

charoli-status-marathi,
charoli status marathi, charoli SMS marathi, charoli message marathi,

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्टcharoli in marathi,मध्ये आपले स्वागत आहे.त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये charoli status marathi,charoli SMS marathi,charoli message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेमात जरी “पडलो” तरी, 

आम्हाला कधीच “लागत” नाही.. 

कारण एकीवर प्रेम करून, 

आमचं कधीच “भागत” नाही…!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू समोर असतेस,

 तेव्हा बोलू देत नाहीस..

 तू समोर नसतेस, 

तेव्हा झोपू देत नाहीस…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्या चेहऱ्यावरचा राग

 तुझ्यासारखाच गोड आहे, 

म्हणूनच माझ्या मनाची

 तुझ्याकडे ओढ आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

झोका पुन्हा घेईल, 

ऊंच ऊंच भरारी.. 

तुझ्यासवे येईल प्रिया, 

आयुष्याला नवी उभारी…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तो बोलायला लागला की, 

मी हरवून जाते.. त्याच्या कडून 

माझी तारीफ ऐकताच, 

लाजेने गुलाबी होते..!!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

charoli-in-marathi
Marathicharolya


तू जवळ असली की माझा मी उरत नाही.. 

भुरभुरणारे केस तुझे माझ्या चेहऱ्यावरून हटत नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

चांदणं तेच असलं तरी, 

रात्र अगदी नवीन आहे, 

आयुष्य मात्र एकदाच का? 

हा प्रश्न जरा कठीण आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, 

आज अचानक धडधड झाली, 

डोळे भरले पाण्यानी आणि 

पुन्हा तुझी आठवण आली…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

नजरेत जरी अश्रू असले, 

तरी ओठांवर हास्य असावं.. 

ओठांवरच्या हास्यामागे,

 नजरेतल्या अश्रूंना लपवावं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

अतुल प्रदीप राहुल हेमंत, 

मित्र माझे केवढे, एक जण फक्त

 ज्युस पितो, बाकी पक्के बेवडे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

हवा तसा मी चालतो आहे 

कोण म्हणतंय ‘जातोय तोल?’ 

माझ्या मित्रा, माझ्या इतकी

 पचवून दाखव, नंतर बोल…!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

सकाळी हसतेस.. दुपारी हसतेस..

 संध्याकाळी हसतेस.. रात्री हसतेस.. 

घरात हसतेस.. रस्त्यात हसतेस.. 

येतांना बघून हसतेस.. जातांना 

बघून हसतेस.. तुला काय वाटते.. 

……. तू काय एकटीच दात घासतेस!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझी आठवण येण्यासाठी काळ 

वेळ लागत नाही.. तीही माझ्या

 सारखीच आहे, तिलाही तुझ्या 

शिवाय राहवत नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मी तसा श्रध्दावान, 

श्रावण नेहमी पाळतो, 

श्रावणात फक्त दारू पितो, 

नॉनव्हेज मात्र टाळतो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

एक मनी आस, 

एक मनी विसावा, 

तुझा चंद्रमुखी चेहरा, 

रोजच नजरेस पडावा, 

नाहीतर तो, दिवसच नसावा…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

जो बाण मारतो त्याला तो 

विसरून जाणं सोपं असतं… 

पण ज्याच्या हृदयावर बाण बसतो, 

त्यालाच त्याच्या वेदना समजतात…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रत्येकवेळी तुझी सोबत 

असेलच असे नाही, 

एकट्याला भोगावे लागतात

 असेही क्षण असतात काही,

 म्हणूनच आता मला जोडावी 

लागतील नाती नवी, तुझ्याशिवाय

 जगण्याची सवय, आता करून घ्यायला हवी…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

“नाते-गोते” भरपुर असायला 

पाहीजे.. पण नात्याला, 

“गोत्यात आणणारे” एकही 

नाते असायला नको!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

पाण्याचं वागणं, 

किती विसंगत… 

पोहणाऱ्याला बुडवून, 

प्रेताला ठेवतं तरंगत…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

आज ही माझी सकाळ,

 तुझे नाव घेऊन होते.. 

आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये, 

माझी सर्व रात्र जाते…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

जीवनाच्या एका वळणावर,

 मी आठवणींचा बाजार मांडलाय… 

अन त्याच्याच जरा पुढं तिनं, 

तिचा सुखी संसार थाटलंय…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

झेपेल तेवढंच दुःख तो

 आपल्याला देतो… 

दिलेलं दुःख संपलं कि, 

मग आपल्यालाच नेतो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

माझ्यापासून दूर गेल्यावर, 

आठवण माझी काढशील ना? 

काही बोलावसं वाटलं तर, 

मोबाईल वर कॉल करशील ना…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुला पाहत असतांना,

 मी सगळं विसरून जातो.. 

तुझ्या प्रत्येक श्वासात, 

मी स्वतः हरवून जातो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

आजकाल रात्री मला झोप 

लागत नाही, तुझ्या आठवणीने 

पापणी मिटत नाही, अशी काय

 जादू केलीस की, तुझ्याशिवाय 

मन माझे कुठेच लागत नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मला विचारले देवाने, 

तुझा हसरा चेहरा उदास का? 

तुझ्या डोळ्यात कुणाची आस का? 

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, 

तेच तुझ्यासाठी खास का…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

वाट पाहतो तुझ्या येण्याची, 

तू येऊन माझी होण्याची, 

सारे काही तुला देऊनी, 

तुझ्यात हरवून जाण्याची…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझे मन आरशासारखे 

स्वच्छ आहे, दुधासारखे 

व पाण्यासारखे निर्मळ आहे, 

म्हणूनच, तुझ्यावर फिदा आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

कितीही रुसलो तिच्यावर तरी,

 ती माझ्यावर कधीच रुसली नाही… 

मी मात्र उगाच रुसलो तिच्यावर, 

कारण मला तिचं प्रेम कळलंच नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझी स्वप्नं बघायला, 

रात्र पुरत नाही… 

आजमावून तर बघ,

 माझ्या हृदयात, 

तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्याशिवाय दुसरीचा

 विचार करणे, हि कल्पनाच

 सहन होत नाही.. कारण 

तुझ्याशिवाय माझ्या मनात,

 इतर कोणालाही स्थान नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

डोळे मिटले कि तू दिसतेस, 

डोळे उघडले कि हे जग.. 

तुलाही मी दिसतो का, 

जरा डोळे मिटून बघ…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

कितीही रागावलीस तरी, 

मी तुझ्यावर रागावणार नाही, 

कारण तुझ्याशिवाय, 

मी कुणावर प्रेम करणार नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

जळणाऱ्या वातीला,

 प्रकाशाची साथ असते… 

नेहमी माझ्या मनात, 

 भेटण्याची आस असते…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्याशी मैत्री म्हणजे, 

वेगळीच बात आहे, कारण,

 सुख आणि दुःखात, 

आपल्या दोघांची साथ आहे…!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

माझ्या मनातील ओढ तुला

 सांगू कशी? जळतो जीव फक्त 

तुझ्यासाठी, किती त्रास देशील या

 हृदयाला, भेटशील कधी आणि 

सुखाने बोलशील कधी…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू साथ दिल्यावर मला, 

मैत्रीचं नातं कळलं, म्हणूनच, 

तुझ्याशी माझं, मन छान जुळलं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं

 दिसणं आहे, स्वप्नापेक्षाही 

रम्य तुझं हसणं आहे, फुलापेक्षाही 

कोमल तुझं रुसणं आहे, या सर्वापेक्षा 

सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू मिळाल्यावर सुद्धा, 

परमेश्वराचा राग आला.. 

सुंदर दान पदरात टाकायला, 

त्याने किती उशीर केला…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

सांगू शकत नाही मी, 

तू आहेस तरी किती सुंदर.. 

स्पर्श तुला करण्यासाठी, 

पावसाची धावून येते एक सर…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू जवळ नसलीस कि, 

असं वाटतं तुझ्याबरोबर 

बरंच काही बोलावं.. 

पण तू जवळ आलीस कि, 

असं वाटतं तुझ्याकडे एकटक 

पाहतच रहावं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू दिसतेस खूप छान,

 तू हसतेस खूप छान, 

याला एकच उपाय..

 शुभमंगल सावधान!

 तुझ्या आणि माझ्या प्रेमाला, 

गंध कस्तुरीचा असावा, 

जीवनातील प्रत्येक क्षण, 

तुझ्याच सहवासात जावा…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे, 

हा विरह सहन करणे कठीण आहे,

 सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे, 

कारण तुला विसरून जगणे कठीण आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू आहेस म्हणून मी आहे, 

तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे,

 तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

 आणि तूच शेवट आहेस…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

निसर्गाला रंग हवा असतो,

 फुलाला गंध हवा असतो, 

माणूस हा एकटा कसा राहणार,

 कारण, त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

सुंदर नाजूक उठून दिसेल ती,

 गालावर सुरेख खळी पडून हसेल ती, 

कारण नसतांना खोटेच रुसेल ती, 

काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्या मनमोहक हास्यामध्ये, 

माझे मीपण हरवून बसलो.. 

मला न माहित, कधी न कळले, 

कसा कुठे अन केंव्हा फसलो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

माझ्या डोळ्यातील, कधीतरी 

वाचून पहा भाव, त्यात फक्त 

दिसेल तुला, प्रिये, तुझे नाव…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझं हे नेहमीचं झालंय,

 आल्या आल्या निघणं.. 

मी जाते, मी निघते म्हणतांना, 

मी थांबवतोय का बघणं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

गालातल्या गालात हसतेस, 

ओठाने I Love You म्हणतेस, 

जर माझ्यावर प्रेम करतेस,

 तर आईला का घाबरतेस…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्या न माझ्या प्रेमाला गंध, 

कस्तुरीचा असावा.. जीवनातील

 प्रत्येक क्षण, फक्त तुझ्या सहवासात 

जावा, कधी आला दुरावा जीवनात, 

तो क्षण शेवटचा असावा…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं, 

आणि मी तुझ्या.. असंच तू माझ्या 

डोळ्यात पाहावं, आणि मी तुझ्या.. 

पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं, 

कारण, प्रेम हे आंधळंच असतं म्हणतात! 

कसं सांगू तुला, किती जड झालंय जगायला.. 

एकेक महिना तुझा चेहरा, नाही मिळत बघायला…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

साधं-सुधं असलं तरी,

 प्रेम केलं तुझ्यावर..

 चुकलं असेल कधी, 

राग नको माझ्यावर…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेम एक आठवण आहे, 

हळुवारपणे जिवलग माणसाशी,

 हृदयात केलेली, साठवण आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

गाणाऱ्या पक्षाला विचार, 

झुळझुळणाऱ्या वाऱ्याला विचार,

 झगमगत्या ताऱ्याला विचार, 

उसळत्या दर्याला विचार, 

सारे तुला तेच सांगतील, 

मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेम आहे तुझ्यावर, 

किती वेळा सांगू? 

तू फक्त माझीच रहा, 

आणखी काय मागू…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं 

फुल केव्हा आलं कळलंच नाही.. 

‘तू माझी’, ‘तू माझी’ म्हणतांना,

 ‘मी तुझा’ केव्हा झालो कळलंच नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी, 

छत्तीसचा आकडा आहे.. 

माझं मन तसं सरळ आहे, 

पण या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

निखळ, मादक नजर तुझी,

 भुरळ पाडते मनाला.. तुझ्या

 प्रेमाची आठवण, येते क्षणाक्षणाला…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा 

काढू नकोस.. उठता बसता 

आठवण येते ती हिरावून घेऊ 

नकोस.. उत्तर मजला देशील का, 

माझ्याशी मैत्री करशील का…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

हिरवे हिरवे पान, 

त्याला हिरवा हिरवा देठ.. 

माझी आठवण आली कि, 

मला स्टेशनवर येऊन भेट…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्यावर राग येणं, हा तुझ्याशी 

बोलण्याचा एक बहाणा आहे.. 

तू बोलायला लागलीस कि तो 

लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

चुकून का होईना, 

तू माझी आठवण काढशील.. 

आठवण काढण्याइतकी तरी, 

तू नक्कीच फोन करशील…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

पतंगाला असते दोऱ्याची साथ,

 झाडाला असते वेलीची साथ, 

दिला मी तुझ्या हातात हात, 

तू करू नकोस माझ्याशी विश्वासघात…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मला माहित आहे, 

माझा प्रत्येक शब्द 

पुन्हा पुन्हा वाचशील..

 प्रत्येक शब्दात मला आठवशील…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझी माझी भेट कदाचित, 

घडत राहील पुन्हा पुन्हा.. 

पण प्रश्न प्रश्नच राहतोय, 

तू कधी भेटशील पुन्हा…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

कोण होती ती? जी हृदयात

 घर करून गेली.. कधी उघडले

 नव्हते जे, दार ते उघडून गेली…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

प्रेमाचे गुंतवून धागे, 

दूर अशी जाऊ नकोस.. 

मलासुद्धा मन आहे, 

हे विसरून जाऊ नकोस…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

एकदा मला ना, तू माझी

 वाट पाहतांना पाहायचंय.. 

तेवढ्यासाठी आडोशाला, 

हळूच लपून रहायचंय…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तुझ्याकडे पाहीले कि,

 चंद्राला तुझी उपमा द्यावी, 

कि.. तुला चंद्राची उपमा द्यावी, 

याचेच मला कोडे पडते…!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

डोळ्यांचे आणि मनाचे

 काहीतरी नाते असेल.. 

नाहीतर उगाच कसा कुणी 

डोळ्यातून जाऊन मनात बसेल…?

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

डोळ्यातून आसवे का पाझरतात, 

एकांतात तिच्या आठवणी का येतात, 

आसवे पुसून कोणी हे सांगेल का, 

दूर असणाऱ्यांच्या आठवणी नेहमी का सतावतात…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, 

प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार,

 पण काय आहे तुझ्यात मला कळत नाही, 

तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मैत्री या शब्दावरच माझं 

मनापासून प्रेम आहे, 

आणि… तुझंसुद्धा अगदी, 

माझ्यासारखं सेम आहे… 

सलाम मैत्रीला!

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली, 

माझ्याकडे पाहून ती थोडी हसली, 

हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली, 

मी तिच्या जवळ जाताच कसली, 

अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली..

 पुन्हा दुसरी मुलगी हसली, 

मी मात्र आता घरची वाट धरली…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मैत्री म्हणजे, तुझे मन 

आपोआप मला कळणं, 

मैत्री म्हणजे, माझ्या मनाचं 

नातं तुझ्याशी जुळणं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मैत्री म्हणजे, आपल्या विचारात, 

सतत कुणी येणं असतं… 

मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला,

 भरभरून प्रेम देणं असतं…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

मी रुसावे अन तू मला हसवावे, 

तू रुसावे अन मी तुला हसवावे, 

असेच नाते आपले कायम असावे…

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट charoli status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments