गुरुपौर्णिमा स्टेटस इन मराठी | Guru Purnima status in Marathi | Guru Purnima quotes in Marathi.

  गुरुपौर्णिमा स्टेटस इन मराठी 2022 / गुरुपौर्णिमा status in Marathi / Guru Purnima quotes in Marathi.

गुरुपौर्णिमा-स्टेटस-इन-मराठी
गुरुपौर्णिमा स्टेटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Guru Purnima quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Gurupournima status in marathi,gurupournima sms marathi,gurupournima message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ / गुरुपौर्णिमा wishes in marathi 2022.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🙏 गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, 🙏
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
🙏 तस्मै श्री गुरवे नमः 🙏
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम 
🙏 आणि अखंड वाहणारा झरा.. 🙏
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. 
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. 
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. 
🙏 गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे 🙏
मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत 
🙏 नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, 🙏
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी 
माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या 
🙏 हार्दिक शुभेच्छा..! 🙏

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी 2022 / Guru Purnima messages in marathi 2022.

Guru-Purnima-quotes-in-Marathi,
Guru Purnima quotes in Marathi,

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 ज्यांनी मला घडवलं 🌺
या जगात लढायला,जगायला शिकवलं,
🌺 अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! 🌺
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

आदी गुरुसी वंदावे | मग साधनं
🌺 साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | 🌺
नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे
🌺 आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| 🌺
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा स्टेटस मराठी / Guru Purnima  status in marathi 2022.

Guru Purnima  status in marathi 2022


🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरूविण न मिळे ज्ञान, 
ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. 
🙏 जीवन भवसागर तराया, 🙏
चला वंदु गुरूराया|.. 
🌺 जे जे आपणासी ठावे,🌺
ते दुसर्यासी देई,
🙏 शहाणे करून सोडी, 🙏
सकळ जना.. तो ची गुरू खरा, 
🌺 आधी चरण तयाचे धरा.. 🌺
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू 🙏
🌺 देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह 🙏
🌺 तस्मै श्री गुरवे नम: जय गुरुदेव … 🙏

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी / Guru Purnima images in marathi 2022.

Gurupournima-status-in-marathi
Gurupournima status in marathi

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

आयुष्यातला पहिला
🌺 गुरु आई.. आयुष्यातील 🙏
पहिली "मैत्रिण" आई
🌺 आयुष्यातल पहिला 🙏
"शब्द"आई...
आयुष्यातल पहिल प्रेम आई...
🌺 आणि सगळे "आयुष्य"म्हणजे 🙏
       🌺 आई....मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 ज्यांनी खूप शिष्य घडविले आज 🌺
या दिवशी आपला पहिला उपदेश दिला, 
सर्व गुरु धन्य आहेत गुरु पूर्णिमा निम्मित 
🌺 हार्दिक शुभेच्छा! 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima hardik shubhechha in marathi 2022

gurupournima-sms-marathi
gurupournima sms marathi


🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

💐 ज्यांनी खूप शिष्य घडविले आज 💐
या दिवशी आपला पहिला उपदेश दिला,
सर्व गुरु धन्य आहेत गुरु पूर्णिमा निम्मित
🌺 हार्दिक शुभेच्छा! 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 गुरु हा संतकुळीचा राजा। 🌺

गुरु हा प्राणविसावा माझा।

💐 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा कोट्स इन मराठी / Guru Purnima quotes in marathi 2022.

gurupournima-message-marathi
gurupournima message marathi


🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. 🌺
💐 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !💐

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 आम्ही चालवू हा पुढे वारसा 🌺

💐 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा शुभेच्छा बॅनर मराठी / Guru Purnima banner in marathi.

Guru-Purnima-status
गुरुपौर्णिमा स्टेटस 


🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 ज्यांनी मला घडवलं 🌺

या जगात लढायला,जगायला शिकवलं,

💐 अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! 💐

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु-शिष्य हे परंपरेचे प्रतीक
💐 असलेल्या महान गुरु पूर्णिमा 💐
जन्माच्या या शुभ दिनानिमित्त 
🌺 महान शिक्षकांना, 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा शुभेच्छा कविता मराठी / Guru Purnima
 poem in marathi.

Guru-Purnima-quotes
Guru Purnima quotes


🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 🌺
💐 वेगवेगळ्या वळणावर 💐
काही ना काही शिकवलेल्या
🌺 ज्ञानात भर पाडलेल्या 🌺
💐 सर्व गुरूंना धन्यवाद 💐
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

सतत पाठीराख्या राहणाऱ्या,
💐 ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या, 💐
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या,
🌺 गुरुला वंदन करतो, 🌺
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा चारोळ्या मराठी / Guru Purnima charolya in marathi.

gurupournima-sms-marathi
gurupournima sms marathi



🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

तुमच्याकडून शिकलो आणि जानले,
💐 तुम्हालाच गुरु मानले, 💐
तुमच्याकडून सर्व काही शिकलो,
लेखणीचा अर्थ पण तुमच्याकडूनच
💐 जाणून घेतला,💐
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि 🌺
शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा
🌺 तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही. 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा फोटो मराठी / Guru Purnima images in marathi 2022.

Gurupournima-status-in-marathi
Gurupournima status in marathi

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 🙏 गुरुपूर्णिमा शुभेच्छा! 🙏 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु म्हणजे आहे काशी
🌺 साती तीर्थ तया पाशी 🌺
तुका म्हणा ऐंसे गुरु
🌺 चरण त्याचे हृदयी धरू 🌺

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 शांततेचा धडा शिकवला, 🌺
अज्ञानाचा अंधकार मिटविला,
💐 गुरुने आपल्याला शिकवले… 💐
प्रेम हे द्वेषावर विजयी आहे.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठीमध्ये / Guru Purnima wishes marathi. 

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 आपणास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 गुरूविण कोण दाखविल वाट 🌺
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड
🙏 डोंगरघाट,गुरू पौर्णिमेच्या 🙏
 हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

🌺 म्हणजे आहे काशी 🌺
साती तीर्थ तया पाशी
🌺 तुका म्हणा ऐंसे गुरु 🌺
चरण त्याचे हृदयी धरू..

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima marathi shayari / गुरुपौर्णिमा मराठी सुविचार

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु हा संतकुळीचा राजा। 
गुरु हा प्राणविसावा माझा।

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि
शिकवणुकींचा प्रकाश असेल
तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार 
होणार नाही. गुरु पूर्णिमा शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा मेसेज -sms मराठी / Guru Purnima sms & messages marathi.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

आपण आपल्या जीवनातील 
सर्व समस्या मागे आणि जीवनाच्या 
उत्कृष्ट अनुभवांकडे जा. 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरुपौर्णिमा सुविचार मराठी / Guru Purnima suvichar marathi.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

एका गुरूचे हृदय संपूर्ण वर्गात
सामायिक करण्यासाठी पुरेसे 
प्रेम आणि धैर्याने भरलेले असते. 
जेव्हा शिकवण्याची वेळ येते तेव्हा
आपण सर्वोत्कृष्ट आहात. 
शुभेच्छा गुरु पूर्णिमा !!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा
पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट..

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima msg marathi sharechat / Guru Purnima Sms Download

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

या पवित्र दिवशी आपल्या गुरूची 
भक्ती करा आणि आपल्याला 
चांगली व्यक्ती बनविल्याबद्दल
त्याचे आभार. गुरु पौर्णिमेच्या 
हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

गुरु पौर्णिमेच्या 
हार्दिक शुभेच्छा.

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima messages for whatsapp in marathi

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

“आज गुरुपौर्णिमा” ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, 
लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…
 असेच माझ्या पाठीशी उभे रहा, 
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. 
मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप 
काही शिकत असतो.. अशा 
आपल्या सारख्या लहान मोठ्या
थोर व्यक्तींना माझा हृदयापासून
धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या
 हार्दिक शुभेच्छा!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

सर तुमची कमी मला आज 
भासत आहे कारण तुमच्यामुळे
मी घडलो आहे तुमच्यासमोर मी 
नतमस्तक झालो आहे मला
आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा..

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima sms in marathi for sharechat

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

“आज गुरुपौर्णिमा” माझ्या 
🙏 जीवनातील माझे गुरु आई-बाबा, 🙏
माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, 
🙏माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या🙏
वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन 
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी,
नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात 
🙏 व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व 🙏
🙏 गुरुतुल्य आहेत… आपणाकडून 🙏
जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या
निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व 
शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

आई माझी गुरू, आई कल्पतरू,
🙏 आई माझी प्रीतीचे माहेर, 🙏
मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. 
🙏 अशी आरोग्या संपदा कल्याण 🙏
व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, 
गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Guru Purnima sms in marathi for facebook

🌷🙏🪔🪔🌺🪔🪔🏵️🪔🪔🌺🪔🪔🙏🌷

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Guru Purnima status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


🌹🙏🏼धन्यवाद मित्रांनो🙏🏼🌹



Post a Comment

2 Comments