एकादशी स्टेटस इन मराठी | Ekadashi Status in Marathi | Ekadashi quotes in Marathi.

एकादशी स्टेटस इन मराठी / Ekadashi Status in Marath / Ekadashi quotes in Marathi.

एकादशी-स्टेटस-इन-मराठी
एकादशी स्टेटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन पोस्ट Ekadashi Status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्रांना तुम्ही शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये Ekadashi Status in Marathi,Ekadashi SMS Marathi,Ekadashi message Marathi,घेऊन आलो आहोत.याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram Facebook SMS-message तुम्ही पाठवू शकता 🙏धन्यवाद🙏

एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये / Ekadashi wishes in marathi.

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

॥पाणी घालतो तुळशीला॥

 ॥वंदन करतो देवाला॥ 

सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,

 हिच प्रार्थना पांडुरंगाला॥

 कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

जरी बाप साऱ्या जगाचा

 परि तू आम्हा लेकरांची 

विठू माऊली.. आषाढी 

एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

पाऊले चालती पंढरीची वाट

 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

जय जय विठ्ठला पांडुरंग विठ्ठला

 पुंडलिक वरदा पांडुरंग विठ्ठला 

जय जय विठ्ठला जय हरी विठ्ठला 

पुंडलिक वरदा साईरंग विठ्ठला 

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

डोळे मिटता सामोरे पंढरपूर

 हे साक्षात मन तृप्तीत भिजून 

पाही संतांचे मंदिर देवशयनी

 एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

Ekadashi SMS in Marathi

एकादशी-स्टेटस-इन-मराठी
एकादशी स्टेटस इन मराठी

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

पुढे परतूनी येऊ आता निरोप

 असावा जनी विठ्ठल दिसावा

 मनी विठ्ठल रुजावा आषाढी 

एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | 

करावा विठ्ठल जीवभाव ||

 कार्तिकी एकादशीच्या हार्दिक 

शुभेच्छाविठू माऊली तू माऊली 

जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

तूझा रे आधार मला। 

तूच रे पाठिराखा।।

 तूच रे माझ्या पांडुरंगा।।

 चूका माझ्या देवा।

 घे रे तुझ्या पोटी।। 

तुझे नाम ओठी सदा राहो।। 

आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।

। राम कृष्ण हरी माऊली।।

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

मंदिरी उभा विठू करकटावरी

 डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, 

चंद्रभागा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

विठ्ठल नामाची शाळा भरली

 शाळा शिकताना तहान भूक हरली रे.. 

प्रबोधिनी भागवत एकादशीच्या शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

Ekadashi images marathi / एकादशी मराठी संदेश

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

विठू माऊली तू माऊली जगाची

 माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आषाढी 

एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

हेचि दान देगा देवा तुझा विसर 

न व्हावा देवशयनी एकादशीच्या 

हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*…. 

*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*….

 *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* 

*पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी 

तुझ्या सहवासात राहू दे*… 

* ||राम कृष्ण हरी|| *

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

विट्ठलाची ओढ किती गोड गोड

 जोहूनिया कर फूले मन… तोच 

भासे दाता तोची मातापिता विसर 

जगाचा सर्वकाळ… विट्ठल विट्ठल

 गजर नामाचा हरे चिंता व्यथा 

क्षणाधारत… सोड अहंकार सोड 

तू संसार क्षेम दे विट्ठला डोले मिटून…

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

एकादशी स्टेटस मराठी / Ekadashi status marathi 2022.

ताल वाजे, मृदूंग वाजे, 

वाजे हरीचा वीणा !!

 माउली निघाले पंढरपूर,

 मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!

 !! जय जय राम कृष्ण हरी !! 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.. 

            🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे

 साक्षात | मन तृप्तीत भिजून, 

पाही संतांचे मंदिर || पहिली 

पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार |

 एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम || 

जना- मुक्ताई- बहिणा झाल्या 

तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, 

सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा || मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, 

चंद्रभागा|| देवशयनी आषाढी एकादशीच्या

 सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे तिरी

 || बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई || 

पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू || 

माझी बहिण चंद्रभागा | करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण | करी माहेराची आठवण ||

 !!…..जय हरी विठ्ठल…..!!

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

आजि संसार सुफळ झाला गे 

माये देखियले पाय विठ्ठोबाचे 

सो मज व्हावा, तो मन व्हावा

 वेळोवेळा व्हावा पांडुरंग|||

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, 

कोण बोलविते हरीविण, 

देखवी दाखवी एक नारायण,

 तयाचे भजन चुको नका |||

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

Ekadashi marathi suvichar / नवीन एकादशी मराठी मेसेज

🌷🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🏵️

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट  Ekadashi status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments