चावट मराठी स्टेटस | Chavat Status in Marathi | Chavat quotes in Marathi.

 चावट मराठी स्टेटस / Chavat Status in Marathi / Chavat quotes in Marathi.

Chavat-Status-in-Marathi
Chavat Status in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन पोस्ट Chavat Status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्रांना तुम्ही शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये Chavat Status in Marathi,Chavat SMS Marathi,Chavat message Marathiघेऊन आलो आहोत.याच्या साह्याने तुम्ही तुमच्याWhatsApp Instagram Facebook SMS-message तुम्ही पाठवू शकता🙏धन्यवाद🙏

Marathi Chavat Jokes

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

रात्री १२ वाजता मुलीने 
प्रियकराला फोन केला, 
“हॅलो घरी कोणीच नाहीये
” मुलगा धावत पळत
तिच्या घरी पोहचला आणि…
खरंच तिथे कोणीच नव्हतं… 
लॉक होते घराला मुलाने 
परत फोन केला,
“घराला कुलूप आहे” 
मुलगी म्हणाली, 
“होय रात्री चोरी होईल,
तिथेच बाहेर झोप, 
आम्ही सकाळी येतो

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

आपण आपल्या लहानपणी
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या
गावाला जाऊन किती खेळ खेळायचो … 
पण जस जसे वय वाढलं तस तसे 
मामाच्या पोरी मोठ्या झाल्या आणि
मग मामानं पण बोलवायचं बंद केलं

Marathi Chavat Vinod

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

एक माणूस बस सटॉप वर उभ्या 
असलेल्या बाईला डोळा मारतो बाई : आहो 
… मी तासली बाई नाहीये माणूस : बाई,
ते ठीक आहे पण चेक करणे आमचं काम आहे

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

गुरूजी : गण्या सांग पाहु जर 
तुझ लग्न केलं आणि त्या जर 
जुळ्या बहिणी असतील तर तु
तुझी बायको कशी ओळखणार ?
गण्या : सोप्प हाय गुरूजी, दोघींना
चीमटा घेणार, चिङली तर बायको
आणि लाजली तर मेव्हणी

Dirty Jokes in Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

बंड्याने एक सिगरेटचे पॅकेट घेतले. 
चेतावणी लिहिलेली होती : घुम्रपान
नपुसंकता का कारण बन सकता है 
बंड्या पळत पळत टपरीवर गेला आणि 
म्हणाला : हे काय दिलंस, ते कॅन्सर वाल पॉकेट दे

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

Double Meaning Jokes in Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला.
तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागडा 
परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली आणि 
मंग्यासमोर उभी राहून थाटात म्हणाली
“कोब्रा परफ्युम ५००० रुपये” नंतर दुसरी
तरुणी पण महागाचा परफ्युम लावून 
लिफ्ट मध्ये आली आणि म्हणाली
“जस्मिन परफ्युम ७००० रुपये” 
अचानक लिफ्ट सुरु झाली आणि
वेगळाच वास येऊ लागला.
तरुणींनी मंग्याकडे वळून पहिले.
मंग्या जोरात हसून म्हणाला 
“हरबरा ५० रुपये किलो”

भन्नाट मराठी जोक्स

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

टीचर सांगत होत्या – जर भूकंप
आला तर आपण खुल्या जागेवर 
जायला हवे तेव्हा एक विद्यार्थी
म्हणाला – टीचर पण खुल्या
जागेवर जायला विद्या बालन 
ने मनाई केली आहे टीचर : गेट आउट

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

मराठी विनोद

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

लग्नाच्या पहिल्या रात्री मराठी
लोक काय करत असतील 
विचार करा … आलेल्या 
आहेराची टोटल मारतात.

chavat tatya jokes

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

बायको : नाश्त्याला चपाती
बराेबर मध देऊ का? नवरा : नको
ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला
असतो मी तोंडातून आलेलं खात 
नाही बायको : मग अंडी ? देऊ का?

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

मास्तर : बंड्या सांग अज्ञातवास 
म्हणजे काय??? बंड्या : फुस्सस
स्स्स्स स्स्स्स मास्तर : कोण तो नायलक, 
हरामखोर , निर्लज्ज ?? बंड्या : सर
कळलं का कोण ते? ह्यालाच म्हणतात 
अज्ञात वास… कुठून आला अन कोठे गेला.

Navra Bayko Jokes Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

लग्नाच्या पहील्या रात्री काय 
बोलावे ते आमच्या गण्याला 
ला कळत नव्हते. बराच वेळ 
विचार करुन गण्या बायकोला
म्हणाला, “तुझ्या घरी माहीत 
आहे ना की तू आज इथेच 
झोपणार आहेस ते”

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

दत्तूची आई: वीस वर्ष मला 
काहीच मुल बळ नव्हते. गाण्याची
आई: अगं बाई ग़. मग तुम्ही काय केले? 
दत्तूची आई: काही नाही! मग मी २१ वर्षाची 
झाले आणि बाबांनी माझे लग्न लावून दिले. 
आणि मग वर्षभरातच दत्तू झाला.

Non Veg Jokes Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

एक खूप देखणी मूलगी जेव्हा
जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला 
जायची तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा
रोहित इतरांनाही तिला पहायला मिळावे
म्हणुन जोरात ओरडायचा, ” खवा आला रे ”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व
प्रकार आला, नेहमी प्रमाणे रोहित
ओरडला, ” खवा आला रे ” मूलगी 
लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली,
” पण उष्टा झालाय रे ………!

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

Comedy Jokes Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

मुलगा : कशी आहेस?
मुलगी : बरी आहे
मुलगा: आई कशी आहे? 
मुलगी : बरी आहे मुलगा
: बाबा पण बरेच असतील ना? 
मुलगी : नालायक ,बाबा एकच आहेत..

चावटपणा | Chavatpana Jokes

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

एकदा एका पुजाऱ्याला जुलाब 
सुरु झाले. तो डॉक्टर कडे गेला. 
डॉक्टर ने औषध दिले जाताना 
पुजाऱ्याने विचारले, ‘काय कलजी घेऊ?
’ डॉक्टर शांतपणे म्हणाले, 
‘शंख जोरात फुंकू नका’

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

एकदा एक साधू घराचे दार
वाजवतो. एक स्त्री दार उघडते 
आणि त्याला भिक्षा घालते साधू : 
काय आशीर्वाद देऊ? स्त्री : वंशाला
दिवा नाही. साधू : ठीक आहे. 
मी बद्रिकेदारला तुझ्याकरता
दिवा लावतो. तुला नक्की मूल 
होईल दहा वर्षांनी तोच साधू परत
दरवाजा ठोठवतो. तीच स्त्री त्याला 
भिक्षा घालते. घरात १० लहान मुलं 
खेळत असतात साधू : मालक कुठे आहेत?
स्त्री : बद्रिकेदारला दिवा विझवायला गेलेत.

Funny Jokes in Marathi

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

नवीन लग्न झालेला जावई
पहिल्यांदाच सासुरवाडीला 
जातो, दिवसभर बोर झाल्यावर 
गावातल्या एकाला विचारतो
“इथे काही टाईमपास करायला आहे का ???
” गावातला : एक होती ती पण तुम्ही नेली.

Marathi Chavat Jokes

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

ग्राहक : अंडर वेअर दाखवा
दुकानदार : ही पहा
ग्राहक : कितीला आहे? 
दुकानदार : फक्त २००० रुपये
ग्राहक : दररोज घालायची 
दाखवा पार्टीवेयर नकोय… 
आणि हो आता तुम्हाला
एकावर एक फ्री द्यावी लागेल 
दुकानदार : ते का? ग्राहक : का म्हणजे? 
अहो जी आत्ता घातलीय ती 
फाटली ना किंमत ऐकून.

नवीन चावट जोक्स

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

बायको : काय हो बाहेर एवढा 
पाऊस पडतोय. का एवढा उशीर 
झाला घरी यायला ?
नवरा : स्टेशनला भिजलेल्या
साड्यांचा सेल लागला आहे
ना तो पाहत होतो बायको 
: मग आणली का नाही एखादी ? 
नवरा : नेसलेल्या होत्या ना !!

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

मराठी विनोद जोक्स

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

पाटलाने कोंबडी विकत घेतली 
आणि पिंजऱ्यात बंद केली. 
कोंबडी हट्टी होती, पिंजऱ्याच्या
मागच्या बाजूने निघून गेली. 
पाटलाने परत कोंबडी धरली 
आणि पिंजऱ्यात बंद केली. 
कोंबडी हट्टी होती, परत मागच्या 
बाजूने निघून गेली. पाटलाला राग आला. 
पाटलाने कोंबडी कापून खाल्ली पण 
कोंबडी तर हट्टी होती, 
परत मागच्या बाजूने निघून गेली.

marathi jokes for facebook whatsapp instagram sharecha

🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

एक खूप देखणी मुलगी जेव्हा
जेव्हा बँकेत जायची तेव्हा तेव्हा 
कॅशियर इतरांनाही तिला पाहायला 
मिळावे म्हणून जोरात ओरडायचा
“चेक आला रे” एक दिवस त्या
मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला.
नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला
“चेक आला रे” मुलगी लगेच 
मंगळसूत्र दाखवून म्हणाली 
“पण क्लीयर झालाय”
🙏😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

Marathi Chutkule

😉😉😉😉😉😉😉😉😉😉😉🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Chavat status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments