Ram Navami Wishes In Marathi | रामनवमी स्टेटस इन मराठी | Ramnavami status in Marathi | Ram Navami quotes in Marathi.

Ram Navami Wishes In Marathi / रामनवमी स्टेटस इन मराठी / Ramnavami status in Marathi / Ram Navami quotes in Marathi.


राम नवमी मराठी शुभेच्छा इमेजेस


Ram_ Navami _Wishes_ In _Marathi

Ram Navami Wishes

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Ram Navami Wishes In Status Marathi  मध्ये आपले स्वागत आहे.
तुम्ही जर मराठी राम नवमी SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच राम नवमी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील राम नवमी स्पेशल मध्ये तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आई वडिलांना भावा बहिणींना आणि इतर सर्व मित्रांना तुम्ही रामनवमीच्या शुभेच्छा पाठवू शकता. 2023 सालापासून marathinetrutva.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी राम नवमी शुभेच्छा, रामनवमी SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Ram-Navami-Wishes-In-Marathi

Ram Navami Wishes In Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 श्री राम नवमी निमित्त 🚩
आपणास व आपल्या परिवारास
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

Ram Navami Wishes In Marathi Status & Messages

🚩 राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, 🚩
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जसा प्रत्येकाच्या जीवनात
एक सखा कृष्ण आवश्यक आहे, 
🚩 तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा 
पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… 🚩
🚩 रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, 
🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मर्यादापुरुषोत्तम भगवान 
🚩 श्री राम यांच्या जीवनातून 🚩
आपल्याला विचार, शब्द 
आणि कार्यामध्ये श्रेष्ठता 
🚩 आणण्यासाठी प्रेरणा मिळो. 🚩
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अंश विष्णूचा राम धरेची 
🚩 दुहिता ती सीता गंधर्वाचे 🚩
सूर लागले जय गीतं गाता 
🚩 आकाशाशी जडले नाते 🚩
धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. 
🚩 राम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात 🚩
दगडही तरंगतात अशा प्रभू रामचंद्राचा
🚩 महिमा सांगावा तितका कमीच आहे.🚩

श्रीराम नवमीसाठी खास व्हॉटसअप स्टेटस (Ram Navami Status In Marathi)


Ram_Navami_Wishes_Marathi

Ram Navami Wishes In Marathi


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩🚩🚩🚩🚩जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम नामाचा जप करुन तर 🚩
🚩पाहा तुम्हाला किती समाधान🚩
🚩 मिळते ते प्रभू रामचंद्राच्या जन्म 🚩
🚩 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 या पावनभूमीत रामाचा जन्म 🚩
🚩 झाला म्हणून आजही चांगल्या 🚩
🚩 गोष्टी जगात टिकून आहेत. नाही का? 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, 🚩
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
🚩 आणि राजेशाही वैभवता, 🚩
सुख-समृद्धी आरोग्यता, या 
🚩 चैत्रनवमीच्या शुभदिनी  🚩
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
🚩 आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही 
🚩 अडचणींनी भरलेले होते. 🚩
पण ते कायम त्यांना हसतमुखाने
🚩 सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श 🚩
नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रत्येकाच्या जीवनात आणि 
🚩 जगण्यात राम येवो हीच 🚩
🚩 इश्वरचरणी प्रार्थना.. 🚩
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

राम नावाने करा जीवनाची 
🚩 सुरुवात , म्हणजे चांगल्या 🚩
आयुष्याची सुरुवात, 
🚩 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

Ram Navami 2023 wishes : रामनवमी निमित्त मराठी शुभेच्छा 


Ram_ Navami _Wishes_ In _Marathi
Ram Navami

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम नवमीच्या शुभ दिनाच्या 🚩
🚩 तुम्हा सगळ्यांना शुभ शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 ज्या पावन भूमीत रामाने जन्म 🚩
घेतला अशा या पावन दिवसाच्या
🚩 तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा!  🚩

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे,  एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे… श्री राम नवमीच्या 🚩🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

        🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम नवमीच्या दिवशी झाला 🚩
रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार
🚩 मिटवून संहार केला पापाचा.. 🚩
आणि पताका फटकावला पुण्याचा.. 
🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

राम अनंत आहे,राम शक्तिमान
🚩आहे, राम सर्वस्व आहे.. 🚩
🚩 राम सुरुवात आहे आणि 🚩
राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 बोलो सियावर रामचंद्र की जय.. 🚩
🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 धर्माच्या मार्गावर चालाल तर 🚩
तुम्हाला सुख, समृद्धि आणि
🚩 संपत्तिची प्राप्ती होईल.. 🚩
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!Ram_Navami _Wishes _In _Marathi

Ram Navami Wishes In Marathi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 गर्व आहे प्रभू रामचंद्रावर 🚩
ज्यांनी 14 वर्षांचा वनवास 
🚩 झेलला आणि पापाचा संहार केला.. 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩🚩🚩🚩🚩 बोला श्री राम जय राम 🚩🚩🚩🚩🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 रामाचे जो स्मरण करे सुख 🚩
🚩 त्याला जरुर मिळे… 🚩
🚩 राम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या 🚩
ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन
🚩आम्हास सदैव वंदनीय आहे. 🚩
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दशरथ नंदन राम, दया सागर
🚩 राम, रघुकुल तिलक राम, 🚩
🚩 सत्यधर्म पारायण राम, 🚩
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, 🚩
🚩 हे नाथ नारायण वासुदेव.. 🚩
🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 एक बाणी, एक वचनी, मर्यादा 🚩
🚩 पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू 🚩
🚩 श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

राम नवमीला पाठवा संदेश (Ram Navami SMS In Marathi)


Ram_Navami_Wishes_In_Marathi_lmages

Ram Navami Wishes In Marathi Images


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 दुर्जनांचा नाश करुन कुशल 🚩
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित 
🚩 करणारे मर्यादा पुरुषोत्तम, 🚩
🚩 श्री रामचंद्र यांना वंदन, 🚩
🚩 श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी
🚩 जन्म घेतला तो दृष्टांचा संहार 🚩
करण्यासाठी या दिवसाचे महत्व 
🚩 अजिबात कमी होऊ देऊ नका 🚩
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 लोकाभिरामं रणरंगधीरं 🚩
राजीवनेत्रम रघुवंशनाथम, 
🚩 कारुण्यरुपं करुणाकरं तं 🚩
शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩आदर्श घ्यावा तर तो 🚩
प्रभूरामचंद्राकडून कारण 
🚩 त्यांच्यासारखा राजा, 🚩
🚩 मातृ-पितृवचनी पुत्र आणि 🚩
एकवचनी पुरुष कधीच होऊ
🚩 शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना 🚩
खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा 
🚩आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.🚩
 तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने 
🚩भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे 🚩
तेज आणि भरताचे त्याग आपल्या
🚩 सगळ्यांना आयुष्यात शिकवण देत राहो. 🚩

रामनवमी शुभेच्छा संदेश २०२3 | Ram navami quotes in marathi | Ram navami shubhechha in marathi

Ram_Navami_Wishes_In_Marathi_Images
श्री राम नवमी


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 प्रभू रामांच्या चरणी लीन 🚩
राहाल तर आयुष्यात कायम
सुखी राहाल.. राम नवमीच्या 
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, 🚩
जो कायम सदमार्गावरुन चालतो. 
🚩 प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो. 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची
🚩 वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू 🚩
रामचंद्राची कृपा आहे. राम नवमीच्या
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या 🚩
🚩 जन्म दिनी राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 शुभ दिवस आहे राम जन्माचा 🚩
चला करुया साजरा, तुम्हाला
🚩 सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
🚩 वीर वेष तो श्याम मनोहर, 🚩
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे
🚩 श्रीरामा..  राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

रामनवमी संदेश, रामनवमी शुभेच्छा | ram navami messages in marathi | ram navami marathi sms

navami_messages_in_marathi

navami messages in marathi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम नाम जपत राहा चांगले 🚩
🚩 काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रामाचा आदर्श घेऊन करा 
🚩 आयुष्याची सुरुवात नेहमीच 🚩
मिळेल आनंद आणि आयुष्यात
🚩 होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 पायो जी मैने राम रतन धन पायो… 🚩
🚩 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 श्री राम ज्यांचे नाव आहे, 🚩
अयोध्या ज्यांचे धाम आहे, 
🚩 एक वचनी, एक वाणी, 🚩
मर्यादा पुरूषोत्तम, 
🚩 अशा रघु नंदनाला 🚩
आमचा प्रणाम आहे…
🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 श्री राम नवमी निमित्त आपणास 🚩
🚩 व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 मन में जिनके श्री राम है, 🚩
उसके ही बैकुंठ-धाम है, 
🚩 उनपे जिसने जीवन वार दिया, 🚩
 उसका सदा होता कल्याण है ! 
🚩 राम आपके जीवन में प्रकाश लाएं, 🚩
 राम आपके जीवन को सुंदर बनाएं, 
🚩 तेज कर अज्ञान का अंधकार, 🚩
 आपके जीवन में ज्ञान का प्रकाश आए. 
रामनवमी की शुभकामनाएं !

Shree Ram navmi Quotes marathi 2023 /श्रीराम नवमी कोट्स मराठी.

Ram_navmi_Quotes_marathi

Ram navmi Quotes marathi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही 
🚩 तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण 🚩
हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य
🚩 थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला.. 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना
🚩 खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा 🚩
आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
 तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने 
🚩 भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा 🚩
रामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 बळे आगळा कोदंडधारी। 🚩
 महाकाळा विक्राळ तोही थरारी। 
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
🚩 प्रभाते मनी राम चिंतित जावा । 🚩
 राम नवमीच्या शुभेच्छा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, 🚩
🚩 हे नाथ नारायण वासुदेव.. 🚩
🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दुर्जनांचा नाश करुन कुशल
🚩 प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित 🚩
 करणारे मर्यादा पुरुषोत्तम, 
🚩 श्री रामचंद्र यांना वंदन, 🚩
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रामाचा आदर्श घेऊन करा 
🚩 आयुष्याची सुरुवात नेहमीच 🚩
 मिळेल आनंद आणि आयुष्यात 
🚩 होईल भरभराट, 🚩
 राम नवमीच्या शुभेच्छा..

भगवान राम स्टेटस मराठी/ Bhagwan ram status in Marathi.

Bhagwan-ram-status-in-Marathi

Bhagwan ram status in Marathi.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हमारी तकदीर से जलना छोड़ दे,
🚩 हम घर से दवा नही श्रीराम की 🚩
दुआ लेकर निकलते है.. 
🚩 जय श्रीराम. 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संसारसंगे बहु शीणलों मी । 
🚩 कृपा करी रे रघुराजस्वामी । 🚩
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
 तुजवीण रामा मज कंठवेना, 
🚩 श्रीराम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 दशरथ नंदन राम, दया सागर राम, 🚩
 रघुकुल तिलक राम, सत्यधर्म 
🚩 पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मुकुट शिरावर कटि पीतांबर, 
🚩 वीर वेष तो श्याम मनोहर, 🚩
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे
🚩 श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एक बाणी, एक वचनी, मर्यादा
🚩 पुरुषोत्तम असे आहेत आमचे 🚩
 प्रभू श्री राम, रामनवमीच्या 
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, 
🚩 भक्तांना देता वरदान तुम्ही, 🚩
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. 
🚩 जय श्री राम.. 🚩

भगवान श्री राम आरती / bhagwan shree Ram aarti .

bhagwan-shree-Ram-aarti

bhagwan shree Ram aarti

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ना पैसा ? लगता हैं, 
🚩 ना ख़र्चा लगता हैं, 🚩
राम-राम बोलिये बड़ा 
🚩 अच्छा लगता हैं 🚩
 जय श्रीराम

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩रामनवमीच्या दिवशी प्रभू 🚩
🚩 रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा 🚩
 संहार करण्यासाठी या दिवसाचे 
महत्व अजिबात कमी होऊ देऊ
🚩 नका आपल्यातील रावणाला 🚩
🚩 आजच नष्ट करा. 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम नावाचा अर्थ जो जाणत 🚩
 नाही तो या जगातील सगळ्यात
 मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम
 नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी…
🚩 राम नवमीच्या शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रभू रामाला जीवनाचे सत्य 
🚩 माना आणि मार्गक्रमण करत 🚩
राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 
🚩 श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि 🚩
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची 🚩
वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू 
🚩 रामचंद्राची कृपा आहे. 🚩
 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 देख तज के पाप रावण, 🚩
🚩 राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में है, 🚩
🚩 मन से रावण जो निकाले, 🚩
🚩 राम उसके मन में है… 🚩
🚩 जय श्री राम.. 🚩

रामनवमीचे मराठी मेसेज – Sri Ram Navami Wishes in Marathi
Sri-Ram-Navami-Wishes-in-Marathi
Sri Ram Navami Wishes in Marathi
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या
🚩 ज्यांचे गाव आहे.. असा हा 🚩
रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. 
🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 आदर्श घ्यावा तर तो 🚩
प्रभूरामचंद्राकडून कारण 
त्यांच्यासारखा राजा,
 मातृ-पितृवचनी पुत्र आणि
🚩 एकवचनी पुरुष कधीच होऊ 🚩
 शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🚩 राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. 🚩
राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे
 अस्त्तित्व म्हणजे भारताचे 
नवनिर्माण आहे...राम नवमीच्या
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

 (Ram Navami SMS In Marathi)

Ram-Navami-SMS-In-Marathi
Ram Navami SMS In Marathi

शुभ दिवस आहे राम जन्माचा

🚩 चला करुया साजरा, 🚩

तुम्हाला सगळ्यांना

🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रत्येकाच्या जीवनात आणि

🚩 जगण्यात राम येवो.🚩

मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र

आपणांस आरोग्य, सुख, शांती

🚩 भरभरून प्रदान करो. 🚩

ही श्रीराम चरणी प्रार्थना

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता

🚩 ती सीता गंधर्वाचे सूर लागले 🚩

जय गीतं गाता आकाशाशी

जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..

🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा...! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दुर्जनांचा नाश करुन

🚩 कुशल प्रशासनाचा 🚩

आदर्श प्रस्थापित

करणारे मर्यादा पुरुषोत्तम,

🚩 श्री रामचंद्र यांना वंदन, 🚩

श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ram navmi status in marathi / ram navmi quotes in Marathi

Ram-navmi-status-in-marathi

आज प्रभू श्रीराम असते

🚩 तर त्यांनी प्रेमाचा खरा 🚩

अर्थ लोकांना शिकवला असता.

🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री राम नवमी शुभेच्छा

 प्रभु श्री रामचंद्र की जय सर्वांना

 श्री रामनवमी च्या खुप खुप शुभेच्छा 

 जय श्रीराम जय बजरंगबली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Ram Navami SMS In Marathi  तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

1 Comments

 1. चैत्र शु. प्रतिपदा - अर्थात गुढीपाडवा. या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होते, जे श्रीराम नवरात्र म्हणूनसुद्धा साजरे केले जाते. श्रीराम नवरात्रीची सांगता श्रीराम-नवमीने होते.
  अशा या मंगल नवरात्रीच्या संपूर्ण कालावधीत, आपण श्रीरामरक्षा स्तोत्र पठण करुन या पर्वणीचा अधिकाधिक लाभ मिळवू शकता.
  श्रीरामरक्षा पठण करतांना स्तोत्राचा संपूर्ण अर्थ समजून घेऊन पठण केले तर त्याचा आनंदही अधिक मिळेल.

  जाणून घ्या श्रीरामरक्षा स्तोत्राचा संपूर्ण मराठी भावानुवाद, पुढील लिंकवर –
  https://www.shree-dnyanopasana.cf/ramraksha-marathi-arth/

  ReplyDelete