Gudi Padwa shubhechha in marathi | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | गुढीपाडवा स्टेटस इन मराठी | Gudipadva Status in Marathi | Gudi Padwa quotes in Marathi.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश / Gudi Padwa shubhechha in marathi / Gudipadva Status in Marathi / Gudi Padwa quotes in Marathi.

Gudi_Padwa_shubhechha_in_marathi
Gudi Padwa shubhechha in marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Gudi Padwa quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Gudi Padwa status in marathi,Gudi Padwa sms marathi,Gudi Padwa message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

⛳ गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Gudi padwa wishes marathi 2022.⛳

Gudi-padwa-wishes-in-marathi
Gudi padwa wishes marathi 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची...!
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभ गुढीपाडवा...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात...!
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गुढीपाडवा शुभेच्छा मराठी २०२२ / Gudi padwa wishes in marathi 2022.

Gudi-padwa-wishes-n-marathi
Gudi padwa wishes in marathi 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नूतन वर्षाच्या तुम्हाला
व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला 
हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
⛳मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२/ Marathi navin varshachya shubhechha.⛳

Marathi-navin-varshachya-shubhechha
Marathi navin varshachya shubhechha

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आई भवानीच्या कृपेने नववर्षात
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या...
हीच सदिच्छा...!!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर,
नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण...
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उभारा गुढी सुखसमृद्धीची,
सुरुवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नवआशेची…..!!!😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गुढीपाडवा स्टेटस मराठी / Gudi padwa status in marathi 2022.

Gudi-padwa-status-in-marathi
Gudi padwa status in marathi

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

या वर्षी मी तुम्हाला
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
देणार नाही,तर
तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे.
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⛳गुढीपाडवा स्टेटस मराठी २०२२/ gudi padwa status marathi.⛳

gudi-padwa-status-in-marathi
gudi padwa status marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नवी सकाळ,नवी उमेद,
नवे संकल्प,नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!!!

गुढीपाडवा शुभेच्छा फोटो मराठी / Gudi padwa images in marathi 2022.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी 
शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⛳गुढीपाडवा मेसेजेस मराठी / Gudi messages in marathi 2022.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नवे वर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञानआणि
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणिसुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना 
तेजोमयी किनार लाभों,
हीच सदिच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शिखरे उत्कर्षाची सर 
तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा
वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या
जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडवा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!!!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / Gudi padwa messages in marathi 2022.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!

⛳गुढीपाडवा कोट्स मराठी / gudi padwa Quotes in marathi 2022.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..😊
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Gudi Padwa in Marathi

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची...!
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभ गुढीपाडवा...💥

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात...!
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा...😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

गुढीपाडवा कोट्स इन मराठी / Gudi padwa quotes in marathi 2022.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..😊
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उभारा गुढी सुखसमृद्धीची,
सुरुवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नवआशेची…..
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना 
व त्यांच्या परिवाराला
गुढी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या 
हार्दिक शुभेच्छा...!!!

Gudi Padwa Shubhechha in Marathi 2021

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊

⛳गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / gudi padwa sms in marathi 2022.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शिखरे उत्कर्षाची सर 
तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची 
शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा 
वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या 
जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडवा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!

Gudi padwa hardik shubhechha in marathi 2022

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Quotes in Marathi

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⛳गुढीपाडवा फोटो मराठी / Gudi padwa images in marathi 2022.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Gudi Padwa in Marathi

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची...!
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभ गुढीपाडवा...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!

⛳गुढीपाडवा बॅनर मराठी / gudi padwa banner marathi.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उभारा गुढी सुखसमृद्धीची,
सुरुवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नवआशेची…..
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व 
त्यांच्या परिवाराला
गुढी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

Gudi Padwa Shubhechha in Marathi 2021

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर मराठी / Gudi padwa banner in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शिखरे उत्कर्षाची सर 
तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा 
वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या 
जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडवा सणाच्या 
हार्दिक शुभेच्छा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Quotes in Marathi

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⛳गुढीपाडवा विनोदी शुभेच्छा मराठी / gudi padwa vinodi marathi.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नवे वर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञानआणि
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोआणि
सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..
नव्या वर्षात
आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों,
हीच सदिच्छा…!!!

Gudi Padwa Status in Marathi

नविन दिशा,नवी सकाळ,
नवी उमेद,नवे संकल्प,
नवा आनंद..तुम्हाला आणि 
तुमच्या संपूर्ण परिवाराला
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!!!

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी / Gudi padwa shubhechha in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Gudi Padwa Status in Marathi

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नवे वर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञानआणि
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोआणि
सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..
नव्या वर्षात
आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों,
हीच सदिच्छा…!!!

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!!!

⛳Gudi padwa hardik shubhechha marathi.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नूतन वर्षाच्या तुम्हाला व 
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आई भवानीच्या कृपेने नववर्षात
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या...
हीच सदिच्छा...!!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

गुढीपाडवा शुभेच्छापत्रे मराठी / Gudi padwa greetings in marathi 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर,
नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण...
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उभारा गुढी सुखसमृद्धीची,
सुरुवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नवआशेची…..!!!

 ⛳गुढी पाडवा मराठी /Gud padwa in marathi.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

या वर्षी मी तुम्हाला
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही,
तर
तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे.
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

Happy Gudi Padwa in Marathi

हॅपी गुढीपाडवा...!!!

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात
आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि
प्रेम घेऊन येवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / Gudi padwa sms in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढीपाडवा आला आहे
सुखसमृद्धीचा क्षण आला आहे,
नवा प्रवास नवा ध्यास
घेऊन आला आहे.
आजचा दिवस खास ...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढीपाडवा सणाच्या 
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!😊

Happy Gudi Padwa 2021 😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास
आणिप्रेमाची गुढी,
मनातली काढूया अढी...!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात
एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

⛳गुढीपाडवा शुभेच्छा कविता मराठी / Gudi padwa poem in marathi.⛳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं पण
प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं
दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्याआणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आनंद होवो ओव्हरफ्लो..
मस्ती कधीही न होवो लो..
धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व...!!!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / Gudi padwa sms in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..
प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

भूतकाळातील....
वाटचाल करुयात
नव आशेची....
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडवा घोषवाक्ये / Gudi padwa slogan in marathi

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

गुढीपाडवा कविता मराठी / Gudi padwa kavita in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा...!!!

गुढीपाडवा चारोळ्या मराठी / Gudi padwa charolya in marathi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मराठी नववर्षाच्या व
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 
सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शिखरे उत्कर्षाची
सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा
वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने
तुमच्या जीवनात  
मनासारखे घडूदे…
सर्वांना गुडीपाडव्याच्या 
हार्दिक शुभेच्छा…

गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…!!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Gudi padwa sms in marathi / मराठी दिनाच्या शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारून आकाशी,
 बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, 
हर्ष पेरुनी मनोमनी, करू सुरुवात 
नव वर्षाची… 
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

समतेचे बांधू तोरण,
गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

 त्याच्यावर चांदीचा लोटा,

 उभारुनी मराठी मनाची गुढी,

 साजरा करूया हा गुढीपाडवा…

 नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चित्राची सोनेरी पहाट, 

नव्या स्वप्नांची नवी लाट, 

नवा आरंभ, नवा विश्वास, 

नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… 

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आशेची पालवी, सुखाचा मोहर, 

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

 नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… 

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… 

हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… 

मराठी मनाचा… तुम्हाला व कुटूंबियांना, 

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या 

हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, 

आनंद, सुख, समृद्धीचे जावो, 

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… 

माझ्या सर्व मित्रांना 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, 

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. 

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 

सोन्यासारख्या लोकांना.. 

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,

 सळसळता हिरवा वसंत आला, 

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

 चैत्र “पाडवा” दारी आला…

 नूतन वर्षाभिनंदन!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शांत निवांत शिशिर सरला,

 सळसळता हिरवा वसंत आला, 

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

 चैत्र “पाडवा” दारी आला…

 नूतन वर्षाभिनंदन!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वसंत ऋतूच्या आगमनी, 

कोकिळा गायी मंजुळ गाणी,

 नव वर्ष आज शुभ दिनी, 

सुख समृद्धी नांदो जीवनी.

 गुढी पाडव्याच्या आणि नूतन

 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुढी उभारली असेल आज

 तुझ्याही दारी, चैतन्य असेल तेथे...

आनंदात असतील सारी, 

मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची

 सभा आहे, एकटीच गुढी अन् 

मी हि एकटाच उभा आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Gudi Padwa shubhechha in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका. मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🙏 धन्यवाद मित्रांनो 🙏


Post a Comment

0 Comments