Family status in Marathi | कुटुंब स्टेटस इन मराठी | family quotes in Marathi.

Family status in Marathi / कुटुंब स्टेटस इन मराठी / family quotes in Marathi / family SMS Marathi / family message Marathi.

Family-status-in-Marathi
Family status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Family status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Family status in Marathi,family SMS Marathi,family message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

कुटुंब सुविचार मराठी / family quotes in Marathi.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही 

धन नाही. वडिलांपेक्षा मोठा

 कोणी सल्लागार नाही. 

आईपेक्षा मोठा कोणतीही

 सावली नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जगातील कुठल्याही बाजारात जा,

 चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, 

कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

बाकी सगळं खोटं आहे,

 पण कुटुंब आपलं आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

इतर गोष्टी बदलता येतात,

 पण आपली सुरूवात आणि 

अंत हा कुटुंबासमवेतच होतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कोणत्याही कुटुंबाची समृद्धी 

आणि आनंद हा त्यांच्यातील 

एकजुटीवर अवलंबून असतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Family Time Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी 

जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी

 तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कितीही कौतुक करा तुमच्या 

आईला या दोन गोष्टी कधीच 

आवडत नाही. हॉटेलचं जेवण

 आणि तुमच्या आवडीची पोरगी

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, 

ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

भावापेक्षा चांगला कोणी 

भागीदार नाही आणि 

बहिणीपेक्षा चांगली कोणी 

शुभचिंतक नाही. म्हणून 

कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच

 महत्त्वाचं नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबाने केलेलं कौतुकाची 

सर जगातील कोणत्याही 

कौतुकाला येणार नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब शुभेच्छा मराठी /Family wishes in Marathi.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे 

माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे

 माना, मग आनंद आपोआपच

 तुमच्या दाराशी येईल.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपलं कुटुंब हीच आपली 

खरी ताकत आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील 

सर्वात मोठा आशिर्वाद आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जर घरचे रोज सकाळी तुम्हाला 

उशिरापर्यंत झोपायला देत 

असतील तर ते तुमच्यावर प्रेम 

करतात असं नाहीतर त्यांनी

 तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आईच्या फोनचा 

ब्राईटनेस माझ्या 

फ्युचरपेक्षाही जास्त

 ब्राईट आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Kutumb Quotes in Marathi.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

हे बघ. इकडे बघ हा मराठी 

आईबाबांचा मुलांना शांत

 करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

मुलं तुमच्या घराला उजळवतात, 

कारण ते कधीच लाईटस बंद 

करत नाहीत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जगातील सर्वात महत्त्वाची

 गोष्ट म्हणजे कुटुंब आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

काही कुटुंबाचा जादुई शब्द

 प्लीज असतो तर आमच्या

 घरात मात्र सॉरी आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

घरात एकत्र राहणे म्हणजे

 कुटुंब नाही, एकत्रित जगणं 

आणि सगळ्यांची पर्वा करणं

 याला कुटुंब म्हणतात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब संदेश मराठी /Family message in Marathi.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आयुष्य सुंदर आहे. 

कारण कुटुंब आणि 

सुख एकमेकांसोबत

 आहेत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब ही फजसारखी असतात.

 थोडी गोड थोडी नटी.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जर तुमचा भूतांवर विश्वास

 नसेल तर तुम्ही कधीच फॅमिली

 रियुनियनला गेला नाहीत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

माझं कुटुंब खूपच विनोदी

 होतं कारण आम्ही कोणीही

 घर सोडून जायचोच नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब म्हणजे आयुष्यातील

 खरी शाळा आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Best Family Quotes In Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

मी सहा भावंडासोबत वाढलो आहे. 

त्यामुळेच मी बाथरूमसाठी 

थांबल्यावर डान्स करायला शिकलो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तुम्ही कुटुंब निवडू शकत

 नाही कारण देव तुमच्यासाठी 

ते स्वतः निवडतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नाती कधी आयुष्यासोबत 

चालत नाहीत. नाती एकदाच 

जोडली जातात आणि आयुष्यभर

 नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जगावर प्रेम करायचं असल्यास

 सुरूवात कुटुंबापासून करा.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

पूर्ण जगात कुटुंबच अशी

 एक जागा आहे, जिथे 

माणसाला शांतता मिळते.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब शुभेच्छा संदेश मराठी/Family sms in Marathi.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबच तुम्हाला आयुष्यात

 मोठं आणि यशस्वी होण्यासाठी 

आधार देतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जगातील सर्वात मोठा

 आनंद कुटुंबासोबत 

राहण्यात आणि कुटुंबासोबत

 प्रेम वाटण्यात आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबासोबतचा वेळ खूपच

 अमूल्य आहे त्यामुळे तो 

नेहमी जपून वापरा.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आनंदी कुटुंब म्हणजे 

स्वर्गाआधीचा स्वर्ग.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

या जगात आपली खरी 

ताकद आपलं कुटुंब आहे.

 जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक

 परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Kutumba var Suvichar in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब आणि मित्र हे सर्वात 

मोठे सहाय्यक आहेत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंबातील कोणाचंही मन 

कधी दुखवू नका, कारण 

कधी कधी मनातील अंतराचं

 रूपांतर घरातील भिंतीत होत 

हे कळतंही नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब ही मानव समाजातील

 सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपण एका खोलीत 

राहतो पण ते घर तेव्हाच 

बनतं जेव्हा आपण त्यात

 कुटुंबासोबत राहतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जे कुटुंबासोबत घालवले ते 

आयुष्य आणि जे कुटुंबाविना

 घालवले ते वय.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Importance of the Family 

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नातं मजबूत करण्यासाठी 

एका छोटा नियम आहे, 

रोज काही चांगल आठवा 

आणि वाईट विसरून जा.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब हे झाडासारखं असतं

 जे कडक उन्हात सावली देतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कधी मोबाईलमधून बाहेर

 पडून आपल्या कुटुंबासोबतही

 वेळ घालवा. खरं सुख त्यात

 नक्कीच मिळेल.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब ही अशी एक जागा आहे.

 जिथे आपण मनाने एकमेकांच्या

 संपर्कात येतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपला अहंकार दाखवून 

नाती तोडण्यापेक्षा माफी

 मागून नातं जोडून ठेवण्यात 

खरं यश आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Marathi Quotes for Family Collection

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपल्या कुटुंबाबाबत रोज

 विचार करा, फक्त जगाला

 दाखवण्यासाठी किंवा 

इतरांकडून कौतुक करून

 घेण्यासाठी नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

काही वेळा तक्रार करणं 

गरजेचं असतं... नात्यात

 स्थिरता आणण्यासाठी.

 नाहीतर साखरेच्या पाकातील

 नाती नेहमीच प्रामाणिक 

असतीलच असं नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तुम्ही गुलाब असाल तर

 कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे 

ज्यात तुम्ही सुरक्षित असता.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कधी कधी कुटुंबातील 

सदस्यांशी केलेलं भांडण

 काही मिनिटात संपत पण

 त्यांची समजूत काढायला 

अनेक वर्ष जातात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आयुष्यात आपण अनेक

 गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून

 शेआयुष्यात कुटुंब

 कधीच बदलत नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Family Love Quotes in marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब फक्त एकत्र 

राहून नाही तर एकमेकांसोबत

 वेळ आणि आनंदात

 घालवल्याने बनतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तुमच्या कुटुंबाने जे

 तुमच्यासाठी केलं

 त्यापेक्षा जास्त तुम्ही

 त्यांच्यासाठी करा.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब आपल्या भूतकाळाशी

 काल्पनिकरित्या जोडलेलं

 असतं तर भविष्याकडे 

नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं

 असतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

मातीचं मडकं आणि कुटुंबाची

 किंमत फक्त ते बनवणाऱ्यालाच 

माहीती असते तोडण्याऱ्याला नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जगासाठी तुम्ही एक 

व्यक्ती असाल पण 

कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण 

जग आहात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Marathi Quotes on Family

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नाती फुलपाखरा सारखी असतात...

 घट्टधरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात.... 

ढिले सोडलीत तर ऊडुन जातात.... 

पण हळुवर जपलीत तर ,

आयुष्यभर साथ देतात..

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कोणताही सोपा मार्ग नको...

ना कोणती ओळख हवीयं...

एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की,

 माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चे

हसू हवंय.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कागदाला जोडून ठेवणारी

 पिन प्रत्येक कागदाला टोचते, 

तसंच कुटुंबातील ती व्यक्ती

 प्रत्येकालाच खुपते, जी 

कुटुंबाला जोडून ठेवते.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

खूप नम्रता हवी, नाती 

टिकवण्यासाठी, छळ-कपट 

तर फक्त महाभारतात रचले जातात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तो एक बुद्धीमान पिता आहे.

जो आपल्या मुलांना चांगलं 

ओळखतो. - विल्यम शेक्सपिअर

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Funny Family Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

संयम आपल्या चरित्राची 

किंमत वाढवतो तर मित्र

 आणि कुटुंब आपल्या 

आयुष्याची किंमत वाढवतात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपल्या कुटुंबासोबत 

पृथ्वीवर सुंदर जीवनाचा

 आनंद घ्या. - अल्बर्ट 

आईनस्टाईन

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब हे प्रेमाचं

 दुसरं नाव आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

एका व्यक्तीने जगाची यात्रा केली, 

त्याला काय हवं हे शोधण्यासाठी 

पण शेवटी तो उत्तर शोधण्यासाठी

 घरीच आला - जॉर्ज ए मूर

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची

 पहिली शाळा असते.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Sweet Family Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

माझ्या आयुष्यातील सर्वात 

सुखी क्षण मी माझ्या 

कुटुंबासमवेत घरी घालवले 

आहेत. - थॉमस जेफरसन.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आपल्या चांगल्या सवयी 

आणि चांगले संस्कार 

कुटुंबाला जोडून ठेवतात

 आणि स्वर्गसमान बनवतात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जर तुमचं कुटुंब एकजूट 

असेल तर मोठ्यात मोठ्या

 संकटातही मार्ग काढणं सोपं होईल.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे 

त्याचं सुखी कुटुंब असतं.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कोणत्याही व्यक्तीने 

व्यवसायासाठी आपल्या 

कुटुंबाला निराश करू नये.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

I love My Family Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब ही अशी जागा आहे.

 जिथे देशाला आशा मिळते 

आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. 

- जॉर्ज डब्ल्यू बुश

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तुम्ही कुठेही गेलात अगदी

 स्वर्गात जरी गेलात तरी

 तुमच्या कुटुंबाची आठवण 

नक्की काढाल. - मलाला युसूफजाई.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आई-बाबांचा आवाज म्हणजे

 देवांचा आवाज आहे, कारण

 त्यांच्यासाठी मुल म्हणजे स्वर्गाची

 फुलं असतात. - विल्यम शेक्सपिअर.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

तुमच्या मुलांना देता येईल 

असं सगळ्यात चांगल गिफ्ट

 म्हणजे सुखी कुटुंब.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नाती जपणं ही एक कला आहे, 

जी व्यक्ती ही कला शिकेल ती 

सगळ्यांचं मन जिंकेल.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Short Family Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब हे देवाने दिलेलं असं

 गिफ्ट आहे, जे आयुष्यातील 

कोणत्याही वळणावर तुम्हाला 

निराश करणार नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

घरी जाऊन आराम करणं आणि 

कुटुंबासोबत बसून जेवणं 

यापेक्षा काहीही चांगलं असू

 शकत नाही.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

कुटुंब एखाद्या सुरक्षा 

कवचाप्रमाणे आहे, 

ज्यामध्ये राहून व्यक्तीला 

शांततेचा अनुभव घेता येतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Family हे आपली सर्वात मोठी

 Investment असते.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

पैसे तर सगळेच कमावतात 

पण खरा नशीबवान तोच 

जो कुटुंब कमवतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Sweet Family Quotes in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नेहमी भांडण करतो पण 

परत एक होतो, म्हणजे 

मी माझा family खूप प्रेम करतो

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जीवनात कधीच या तीन

 गोष्टी चा त्याग करू नका 

पहिली म्हणजे Family, 

दुसरी म्हणजे तुमचे प्रेम, 

आणि तिसरे म्हणजे तुमचे 

स्वप्ने

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

FAMILY असणे म्हणजे

 तुमचा कडे जीवनाची best 

गोष्ट असणे आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जर तुमि देवावर विसवास 

करत नाही म्हणजे तुमि 

आजून माझा आई बाबा 

ला भेटले नाही

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

family हा शब्दच प्रेमानी

 तयार झाला आहे वाटत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Best Family Quotes By Famous Personalities

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जर तुमाला एक happy FAMILY

 पाहिजे तर पैस्या वरून जास्त

 time FAMILY वर खर्च करा

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

देवा तुला माझ्या मनापासून 

धन्यवाद देतो रे, तुनीच मला

 एवढी चांगली FAMILY आणि

 FRIENDS दिले

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आई - बाबा आईने बनवल,

 बाबानी घडवल, 

आईने शब्दान्ची 

ओळखकरुन दिली, 

बाबानी शब्दान्चा 

अर्थ समजवला. 

आईने विचार दिले, 

बाबानी स्वातंत्र्य दिले, 

आईने भक्ती शिकवली, 

बाबानी व्रुती शिकवली, 

आईने लढण्यासठी शक्ती दिली,

 बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,

 त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या 

हाती आहे.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

FAMILY ते असते जिते ते 

आपल्यावर आणि आपण

 त्याचा वर प्रेम करतो.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आई : बेटा, माझे डोळे खराब

 झाले तर तू काय करशील ??? 

मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या 

डॉक्टर कडे घेऊन जाईल..... 

आई : तरीदेखील डोळे ठीक 

नाही झाले तर....????

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

My Family status in Marathi

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

 मुलगा : मी खूप पैसे 

जमा करेल आणि विदेशात 

घेऊन जाईल ऑपरेशन साठी.... 

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

मु: ....आई जर माझे

 डोळे खराब झाले तर 

तू काय करशील ? 

आई हसत हसत म्हणते,बेटा, 

मी तुला माझे डोळे देईल 

कोणीही आई च्या प्रेमाची 

बरोबरी नाही करू शकत.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नाती कधी जबरदस्तीने 

बनत नसतात, ति आपोआप

 गुंफली जातात, मनाच्या 

ईवल्याश्या कोपर्यात, काही 

जण हक्काने राज्य, करतात 

यालाच तर मैञी म्हणतात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

आयुष्यात त्यांना कधीच

 वाट पाहायला लावू नका.. 

जे तुमच्यासाठी प्रत्येक 

वळणावर थांबतात... 

आयुष्यात त्यांचा कधीच 

अपमान करू नका.. 

जे तुमच्यासाठी शिव्या खातात... 

आयुष्यात त्यांच्यासाठी जगा जे

 तुमच्यासाठी मरायाला तयार असतात.

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

नाती आणि बर्फाचे गोळेे

 एक सारखेच असतात. 

ज्यांना बनवणं सोप पण

 टिकवणं खूप अवघड 

असतं. दोघांना वाचवण्यासाठी 

फक्त एकच उपाय. कायम 

शीतलता ठेवा !

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Thoughts on Family

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

मी तुझी प्रत्येक अडचण 

सोडवू शकेन का हे मला 

माहित नाही पण तुझ्या 

प्रत्येक अड़चणीत मी 

तुला एकटे सोडणार 

नाही हे मात्र नक्की आहे...

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

जी व्यक्ती आपल्याला

 आपल्या भूतकाळासह 

स्वीकारतात.. वर्तमानकाळात 

प्रत्येक वळणावर आपली 

पाठराखण करतात...

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

 भविष्यात नाते निभावताना

 कुठेही- कोणत्याही कारणानं

 अविश्वास नात्यात निर्माण

 होणार नाही याची काळजी 

घेणारे, . आयुष्याचे खरे 

जीवनसाथी...

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

रडवणारे खूप भेटतील

 हसवणारे कमीच असतात 

प्रेम करणारे खूप भेटतील

 निभावणारे थोडेच असतात..!!

👌🤝🌺🤝🏵️🤝🤝💮🤝🤝🏵️🤝🌺🤝👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Family status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments