एटीट्यूड स्टेटस इन मराठी / Attitude status in Marathi / attitude status in quotes.
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट मराठी,Attitude status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.मराठी,Attitude status in Marathi,attitude SMS Marathi,attitude message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏
रॉयल एटीट्यूड स्टेटस मराठी / Royal attitude status in Marathi
पैशाचा जोर आणि नाचणारा 😎 मोर जास्त वेळ राहत नाही 😎वेळ बदलली नापसारा आणि पिसारादोन्ही आटपावा लागतो.
आमच्या आयुष्यात ढवळाढवळ😎 करणायांनो स्वता:च्या आयुष्यात 😎तुम्ही किती दिवे लावले आहेततेवढं बघा आधी...
Royal attitude status in Marathi | रॉयल मराठी स्टेटस
![]() |
Royal attitude status in Marathi |
जास्त विचार करण सोडलं आता😎 ज्याला वाटत त्याने बोला 😎नसेल इच्छा तर बोलू नका.
आभारी आहे मी त्या लोकांचा ज्यांनीवेळीच स्वत:ची 😏 लायकीदाखवून आम्हाला बदलण्याची संधीदिली.
वागायचं असं की कोणालात्रास झाला नाही पाहिजे आणीजगायचं असं की कोणी नाद नाय😎 केला पाहिजे. 😎
आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा आणि नियत साफपण जर डोकं सटकल तर 😏सगळ्यांचा बाप... 👊
100+ Marathi Status / नवीन मराठी स्टेटस.
कुत्र्याचं भुंकण आणि लोकांच |
नसतं..! 😎
कोनासाठी असेल मी वाईट पणतोंडावर एक आणि मागे एकबोलणाऱ्या 🤬 पैकी मी नाही.
Marathi Attitude Status on life
नुसत स्वतःला Brandबोलल्याने कोणी बँड होत नाही😎 त्यासाठी माणसाची लायकीअसावी लागते. 😎
कदर करायची असेल तर🤨 काम करणाऱ्यांची कराकान भरणायांची नाही... 🤨
तुमचा त्रास हा तुमचाच असणार😎 आहे मग तुम्ही तो याला सांगानाही तर त्याला सांगा काहीउपयोग नाही. 😎
कोनाची काय लायकी हाय नाते मी बी सांगू शकतोपन गप्प बसलोय 😡 कारण 🤨मला फक्त इज्जत दयायला जमतंकोणाची इज्जत काढायला नाय.
अक्कड स्टेटस मराठी / Royal Attitude status in marathi for boys and girls.
🤨 एक लक्षात ठेवा |
त्यांना आम्ही उडवू पण शकतो.!
😎 आपलं कसंय जो आपल्यालामानतो आपण पण त्यालाच 😎मानतो बाकीचे गेले उडत.
इज्जत द्या इज्जत घ्या बाकी😏 तुमची हवा वगैरे तुमच्या 😏घरी.
Marathi attitude dialogue | मराठी एटीट्यूड डायलॉग
लोकांनी सरड्यालाउगाच बदनाम😎 केलंय 😎खरे रंग तर माणसंचबदलतात.
हर चीज का समय😎 होता हैं और उस समय 😎का इंतजार रहेगा..|
काळानुसार आणि वेळेनुसारबदलणाऱ्या लोकांना आजपासून साष्टांग😎 नमस्कार.. 😎
Attitude Caption in Marathi.
काहीपरके असेभेटलंज्यांनीमला आपलं बनवलं आणि काहीआपले असेभेटले त्यांनी परकेपणा😎 काय असतो हे मला दाखवलं.. 😎
मनात कडू आणि तोंडावर गोड
😎 वागायला आपल्याला जमत नाही 😎
ज्यांना जीव लावला मनापासून
लावला, आणि ज्यांच्याशी बोलणं
सोडलं मनापासून सोडलं.
आमच्या आयुष्यात ढवळाढवळकरणायांनो स्वता:च्या आयुष्याततुम्ही किती दिवे लावले आहेत😎 तेवढं बघा आधी... 😎
Attitude Marathi Status for Boys and girls.
😎 उनकी भी क्या इज्जत करना 😎जिनकी हरकत ही कुत्ते जैसी है..!
स्टेटस ला रिप्लायकमी आले तरी चालेल🤨 पण स्टेटस वाचून 🤨जळणारे जळाले पाहिजे.
वाईट वेळ आज ना उद्यानिघुन जाईल पण बदलेलीलोक 😡 आयुष्यभर लक्षातराहतील..🤨
Attitude status in marathi / रुबाबदार स्टेटस मराठी.😎
किनारा नाही मिळालातरी चालेल पण दुसऱ्यांना🙂 डुबवून पोहणे 🙂मला येत नाही.
थोडाफार Attitude 😎 असावाकारण लोक साधेपणाचाजास्त फायदा घेतात..🤨
Dushmani Attitude status Marathi | दुश्मनी स्टेटस मराठी
अंगात माज 😏 तर असणारचकारण कोणाच्या दबावाखालीजगायची सवय नाही 😎 आम्हाला.
काही लोकं इतके नालायक असतात😜 की त्यांच्यासाठी नालायक हाशब्द 🤫सुद्धा कमी पडतो.
आम्हाला जाळायच्यानादात स्वताला 🤨 जळून घेऊनका म्हणजे झालं..😏
Royal Attitude Status in Marathi
उत्तर द्यायला शिका लोकआपोआप 😎 औकाती मध्येराहायला शिकतील...🤨
काही लोकांना फक्त एकचकाम चांगलं जमत ते म्हणजेदुसयांना बदनाम 😡 करणं.
जे लोक स्वतालाभारीसमजतात त्यांना आम्ही काही😎 समजत नाही. 😏
कार्यक्रम तर करणारचपण कसा,🤨" पद्धतशिर".😏
माझ्या मागे कोण काय बोलतंयाने मला काहीच फरक 😏 पडत नाहीमाझ्यासमोर काहीबोलण्याची त्यांची 😎 हिम्मत नाहीयातच माझा विजय आहे.
ज्या लोकांमध्येतोंडावर बोलण्याची 🤨 हिंमत नसतेते लोक पाठीमागे काड्याकरून खुश होतात..! 😏
व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.
![]() |
whatsapp Status in marathi. |
कृपया माझ्या status ला माझ्याlife सोबत जोडू नका 🤨 ते मी सहजआवडले की ठेवतो कारण माझीlife एवढी पण साधी 😕 नाही की जी30 सेकंदात समोर मांडेन.
दुसरे भेटले म्हणून आम्हालाविसरलेल्यांनो एक 😡 लक्षात असुद्याजेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हीच 😎 होतो.
ज्या लोकांना आपली 😡 किम्मत नाहीत्या लोकांपासुन 😏 दुरं राहिलेलच बरं.
ज्यांच्याशी बोलणं 😒 टाळतोयत्यांनी समजून जावं तुमचीलायकी 😡 कळाली.
आम्ही साधेच 🙂 आहे होपण स्वभाव असा आहे की अपोआपलोकांच्या चर्चेत 😎 येतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात असेनमुने 🤨 असतातच जे तुमच चांगलंहोतांना बघुच शकत 😡 नाही..
Attitude Status in Marathi
वागणूक तर प्रत्येकाचीलक्षात 🤨 आहेवेळ आल्यावर उत्तर 😎 देणार!!
वाक्य छोटं पण खरं आहेजगधोका देऊन 😏 हुशार झालंआणि आपण विश्वास ठेवून 😟 मुर्ख....
सोडून दिलं मी आतास्वताला सिद्ध 😏 करणं,असेल विश्वास तर बोलानाही तर विषय 🤨 सोडून द्या..."
शेठ आम्ही कधीच पुढे गेलो असतो,😟 पण आम्हाला अनुभव आणी 😟माणसं वाईट भेटली.
Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.
![]() |
Latest attitude status marathi |
मोठ व्हायच असेल तर बुट 😎😎 घासून मोठ व्हा पण बुटचाटुन नाही.
आग लावणायांना काय 😡 माहीतहवेची दिशा बदलली तर राखत्यांची पण 😏 होऊ शकते.
आता जमेल तेवढ 😡 वाईटबनून बघायचय चांगलं बनूनकेव्हाच 😒 तुटलोय.
एक गोष्ट अनुभवाने शिकवलीजास्त विश्वास ठेवून 😏 लायकीनसलेल्या लोकांना अजिबातजवळ 🤨 करायच नाही.
Bhaigiri Status in Marathi.
चादर आणि आदर 😎चुकीच्या व्यक्तीला😎 कधीच देऊ नयेआपण उघडे पडतो.
तोंडावर बोल 🤨 स्टेटसकाय 😏 ठेवतो.
वेळ....प्रत्येकाची येते आज तुमची आहे,😎 उद्या आमची असणार...... 😎
वागणूक तर प्रत्येकाचीलक्षात 🤨 आहेवेळ आल्यावर उत्तर 😎 देणार!!
Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.
![]() |
Attitude status in Marathi |
हसु येत मला त्या लोकांचंज्यांची स्वतःची 🤨 लायकीनसतांना ते आमची 😡 लायकीकाढायला बघतात.
अंगात माज 😎 तर असणारचकारण कोणाच्या दबावाखालीजगायचं जमतच 😏 नाही.
लोकांच्या नाही स्वतःच्यामर्जीने 😏 जगतो म्हणुन तर चारचौघांच्या डोळ्यात 😎 खुपतो.
आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा 🙂 आणि नियत साफपण जर डोकं सटकल तरसगळ्यांचा 😎 बाप...
Attitude Shayari in Marathi.
![]() |
Attitude status in Marathi. |
विरोध करणारे वाढलेत तरवाढू द्या 🤨 कारण आवजचिल्लरच करतात नोटा 😎 नाही.
आयुष्याने मला एकगोष्ट 😒 शिकवली.स्वतःमध्ये खुश राहाआणि कुणाकडून कोणतीचअपेक्षा ठेवू नका..🙂
लक्ष्यात ठेवा वेळ 🤨 सगळ्यांची येतेएकवेळेस शाळेत मोबाईलला बंदीहोती आता तोच मोबाईलशाळा 😏 चालवतोय.
दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status.
![]() |
Dadagiri Marathi Status |
लोकांना महत्व देऊन बघितल ते कितीमहत्त्व देण्याच्या लायकीचे 🤨 आहेत ते पणकळून 😡 चुकलं....
वाक्य छोटं पण खरं आहेजगधोका देऊन हुशार 😏 झालंआणि आपण 😟 विश्वास ठेवून मुर्ख....
Respect ला Respect आणि😎 Attitude al Attitude 😎तो पण डबल🤨 तुभारी तुझ्या घरी. 🤨
तोंडावरखरं बोलण्याचीसवय 😏 आहे त्यामुळेसर्वांच्या नजरेत 😎 खटकतो.
रुबाबदार मराठी स्टेटस
माणसाच्या शरीराचंवजन 😉 कमी असलं तरीचालेल पणशब्दाचं 😎 वजनअसलं पाहिजे.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे😡 लोक असतातच ज्यांना 😡तुमच चांगलं बघवतच नाही.
आता जमेल तेवढ 😡 वाईटबनून बघायचय चांगलं बनूनकेव्हाच 😔 तुटलोय.
माझी वागणूक आणि संस्कारप्रत्येकाशी चांगलेच 🙂 आहे.फक्त ती तेव्हाच बदलतात,जेव्हा समोरचे 😏 बदलतात.!
रुबाबदार मराठी स्टेटस इमेजेस /attitude marathi status images.
![]() |
attitude marathi status images. |
लायकी प्रत्येकाची 🤨 कळालीपण त्यात आपलेच लोकसहभागीअसतील हे वाटलं 😡 नव्हतं.
एकदा मनातुन माणसउतरता को 😒 नंतर तोकुही झक मा ६ मतानाही फरक 🤨 पडत.
आमच्यावर कोनी प्रेम 😎 केलेनाहीतर चालेल पणगेम 😡 करू नका महागात पडेल.
कोणासाठी कितीही करारेपण काय 😒 करणारशेवटी आपणचवाईट 😟 ठरतो..!!
Marathi Attitude Dialogue.
लाट कोणाची पण 😏 असूद्याथाट नेहमी 😎 आपलाच असणार.
जेव्हा तुम्ही आमचा वापर करायचा🤨 विचार करत असता 🤨तेव्हा आम्ही तुम्हाला विकायची तयारी😏 करत असतो...😏
बुध्दिमान 🙂 त्यालाच म्हणतातजो स्वत:ची हुशारी न दाखवताशांततेत आपले ध्येय पूर्ण 😎 करतो..
आमच्या आयुष्यात 🤨 ढवळाढवळकरणाऱ्यांनो, तुम्ही स्वतःचा आयुष्यातकिती दिवे 😏 लावलेत ते बघा आधी.
Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.
![]() |
Khunnas marathi status |
तोंडात गोड 😊 आणि मनात 😏 खोडअसलेल्या लोकांपासून दूरचरहा.
Attitude 😎 च्या जगात जगण्याचीमजाच वेगळी असते.लोक जळणं 😡 सोडत नाहीआणि मी 😁 हसणं.
आयुष्यजगताना 😇 अस जगा की,कावळा शिवला नाही लोळला 😎 पाहीजे..
कुठलाही व्यवसाय हा खराबनसतो, 🙏 त्यासाठी प्रयत्न करावेलागतात..!🙂
स्वतःवर विश्वास 😊 ठेवाकुठलीच गोष्ट अशक्यबाटत 😎 नाही..!
Attitude Status in Marathi | एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
![]() |
Attitude Status in Marathi |
जास्त प्रामाणिक राहून काही मिळत😒 नाही, या जगात लोक 😒खोटेपणाला मोठेपणा समजतात..!
😊 पण कोणावर जळत नाही 😊उलट एखादा पुढे जात असेल तर🙂 त्याला हात देतो... 🙂
🙂 आयुष्याची Validity 🙂कमी असली तरी चालेल...😇 माणुसकीचा Balance 😇भरपूर असला पाहिजे...पण त्यात.
चुकीच्या लोकांना जर आपल्या आयुष्यात🤨 जागा दिली गेली ना तर, 😔आयुष्याची सगळी वाट लागुन जाते...
Instagram Attitude Status In Marathi
उगाच कोनाशी भांडन करत बसुनका कारन तुमची smile 🙂 त्यांनाजळवायला 😏 पुरेशी आहे.
😟 लोकं मेहनत नाही 😟😎 लोकं फक्त RESULT बघतात.😎
🤨 ष्यात खेळ पण असाच खेळायचा 🤨की बघणारा बोलला पाहिजे, हा नक्की खेळ😏 खेळतोय का स्वतःच्या आयुष्याशी खेळतोय.😏
😒 भरपुर काही केलं लोकांसाठी पण 😒😔 जाणीव नाही ठेवली काही लोकांनी.😔
Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.
![]() |
Vel status marathi |
जास्त प्रामाणिक राहून काही मिळतनाही, 😔 या जगात लोकखोटेपणाला मोठेपणा 😒 समजतात..!
मला वाईट 🤨 समजणाऱ्यानी स्वताहकिती चांगले 😏 आहेतयाचा विचार केला तर बर होईल.
माझी वागणूक आणि संस्कार🙂 प्रत्येकाशी चांगलेच आहे. 🙂फक्त ती तेव्हाच बदलतात,😏 जेव्हा समोरचे बदलतात.! 😏
नाव मोठ🙂 नसले म्हणून काय झाल लोक 🙂आजपण या छोट्या नावाला मोठी😎 मोठी नाव ओळखतात. 😎
Marathi status on life attitude | जीवनावर एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
एक गोष्ट अनुभवाने शिकवलीजास्त विश्वास ठेवून 🤨 लायकीनसलेल्या लोकांना अजिबातजवळ 😏 करायच नाही.
आमच्याशी काही पण करा🤨 दुप्पटच मिळणार....🤨मग ते काही पण असो😏 मैत्री,दुश्मनी, प्रेम.😏
चुका 😒 होतील आमच्या मैत्रीतपण"विश्वासघात" 🙂 कधीच होणार नाही.
स्वतःवर विश्वास 🙂 ठेवाकुठलीच गोष्ट अशक्यबाटत 😎 नाही..!
Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये.👊
आयुष्यात 😎 प्रगती करायची असेलतर सर्वात पहिले नातेवाईकांनाकोलायला 🤨 शिका..!
स्तुती असो किंवा 🤨 टिकास्पष्टपणे तोंडावर 😏 करायला शिका.
आमच्या सारखं 😎 बनायचंप्रयत्न सोडून दे,कारण'वाघ' 🤨 पैदा होतातबनवले नाहीजात.
समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणखूप गरजेच आसत शेतू करण आपण बसतो नाती जपतआणि समोरचा बद्धिबळाच्या चाली खेळून जातो.
Attitude status Marathi girl | मुलीसाठी एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
लाख वाईट 😒 असेल पण कधी कोणाला स्वतःच्या स्वार्थासाठी धोका 😏 नाही दिला..!
😎 सगळ्यांना आवडलो पाहिजे 😎
अशातली काही गोठ नाही,😏 काही लोकांच्या डोळ्यात
खटकलो 🤨 हि पाहिजे...!
जगात सर्वात भारीकाम 😉 म्हणजे आपल्याकामाशी 😎 काम.
नशिबाला सुद्धा झुकाव 😎 लागत जे परिस्थितीसमोर झुकत नाही.नाद 🤨 “स्वतःच साम्राज्य"
Facebook and Whatsapp Attitude status in marathi
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्ट attitude status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.
🙏 धन्यवाद मित्रांनो 🙏
0 Comments