(सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद मराठी सुविचार) –( Swami Vivekananda Thoughts in Marathi)

सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद मराठी सुविचार,Swami Vivekananda Thoughts in Marathi,स्वामी विवेकानंद स्टेटस इन मराठी,Swami Vivekanand status in Marathi,Swami Vivekananda quotes in Marathi,

Swami-Vivekananda-Thoughts-in-Marathi
Swami Vivekananda Thoughts in Marathi

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Swami Vivekananda status In Marathi मध्ये आपले स्वागत आहे.  त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये  Swami Vivekananda status marathi,Swami Vivekananda  SMS marathi,Swami Vivekananda message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.


🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

विश्व हे एक व्यायामशाळा आहे. 

आणि आपण इथे स्वतः ला 

मजबुत बनवण्यासाठी आलो आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

प्रेम विस्तार आहे, स्वार्थ आकुंचन आहे.

 त्यामुळे प्रेम हा जीवनाचा सिद्धांत आहे. 

जे प्रेम करतात ते जिंकतात व जे स्वार्थ 

करतात ते मरतात. म्हणुन प्रेमासाठी प्रेम करा,

 हाच जीवनाचा सिद्धांत आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

उठा, जागे व्हा आणि लक्ष्य

 प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आपल्या स्वभावानुसार सत्याने 

वागणे हा सर्वात मोठा धर्म आहे.

 स्वतः वर विश्वास ठेवा.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे 

व्याकुळ होत नाही. त्या व्यक्तीने

 अमरत्व प्राप्त केल आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

Swami Vivekananda in Marathi Suvichar


ब्रम्हांड मधील सर्व शक्ती 

आपल्या आहेत. पण आपल्या 

डोळ्यासमोर हात ठेवतो. आणि 

किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

निस्वार्थपणा हाच यशस्वी आणि 

आनंदी जीवनाच सर्वात मोठ रहस्य आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

बाह्य स्वभाव हे केवळ अंतर्गत

 स्वभावाच एक मोठ रुप आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

कुणाची निंदा करु नका.

 जर तुम्हाला मदतीचा हात 

पुढे करायचा असेल तर नक्कीच 

पुढे करा, नाहीतर हात जोडा. 

आपल्या भावांना आशिर्वाद द्या. 

आणि त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जी अग्नी आपल्याला गर्मी देते. 

तीच अग्नी आपल्याला नष्ट ही करते. 

हा अग्नीचा दोष नाही.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

पैसाचा उपयोग कुणाला मदत 

करण्यासाठी वापरला तर त्याला 

काही अर्थ आहे. नाहीतर पैसा हा 

एक वाईट गोष्टीचा ढीग आहे.

 त्यातुन जेवढ्या लवकर सुटका 

होईल तेवढ चांगले.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

शक्ती जीवन आहे, निर्बलता 

मुत्त्यु आहे. विस्तार जीवन आहे, 

संकुचन मुत्त्यु आहे. प्रेम जीवन आहे, 

व्देष मुत्त्यु आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जे तुम्ही विचार कराल तेच तुम्ही बनाल. 

जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही नाजुक

 आहात तर तुम्ही नाजूक बनाल. 

जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ताकदवान 

आहात तर तुम्ही ताकदवान बनाल.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला 

आपल जीवन बनवा. त्याविषयी 

विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु, 

मांसपेशी, नसा. शरीराच्या प्रत्येक 

भागात ती कलपना सामावुन घ्या. 

बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. 

हीच यशस्वी होण्याची पध्दत आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

एकाच वेळी एकच काम करा आणि 

या दरम्यान तुमच मन पूर्णपणे कामात 

गुंतवुन घ्या. बाकी सर्व विसरुन जावा.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

मनाची शक्ती सुर्याच्या 

किरणांसारखी आहे. 

जेव्हा शक्ती केंद्रीत होते. 

तेव्हा प्रखरतेने चमकते.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

खरे, प्रामाणिक आणि उत्साही 

व्यक्ती एखादे काम व्यक्तीचा समुह 

एका शतकात करु शकत नाहीत. 

तेच काम ते एका वर्षात करुन दाखवतात.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जेव्हा एखादी कल्पना स्पष्टपणे 

मेंदवर अधिकार गाजवते. 

तेव्हा ती मानसिक आणि भौतिक 

अवस्था मध्ये परावर्तित होते.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

काही विचारु नका. बदल्यात 

काही मांगु नका. जे देणार आहात 

ते द्या. ते तुम्हाला वापस भेटेल. 

पण त्याबद्दल आताच विचार करत बसु नका.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

देवाला आपण कुठे शोधणार? 

जर आपल्याला देव स्वतः च्या 

ह्रदयात आणि जिवंत प्राण्यात दिसत नसेल.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आकांक्षा, असमानता आणि 

अज्ञानपणा हे तीन बंधनाचे त्रिमूर्ती आहेत.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जेव्हा लोक तुम्हाला शाप

 देतील तेव्हा तुम्ही त्यांना 

आशिर्वाद द्या. विचार करा, 

तुमच्या खोट्या अहंकाराला 

बाहेर काढुन ते तुमच्यावर

 किती उपकार करत आहेत.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

तुम्हाला आतुन आणि बाहेरून

 दोन्ही बाजुने स्वतः चा विकास 

करावा लागेल. तुम्हाला कोणी 

शिक्षण देऊ शकत नाही. कोणी 

तुम्हाला अध्यात्मिक बनवु शकत नाही. 

तुमच्या आत्म्याशिवाय कोणीहीतुमचा गुरु नाही.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

स्वतः ला कमी समजणे.

 हे सर्वात मोठे पाप आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

ह्रदय आणि मेंदू या दोघात टक्कर

 चालु असेल. तर नेहमी ह्रदयाचे ऐकावे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

धन्य आहेत जे लोक ज्यांच शरीर 

दुसऱ्यांची सेवा करण्यात नष्ट होत.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

कुठल्याही गोष्टीची भिती मनात

 बाळगु नका. तुम्ही अद्भुत काम

 कराल, हा निर्भीड पणाच तुम्हाला

 क्षणभरात परम आनंद देईल.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

माणसाची सेवा करा. 

देवाची सेवा करा.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

एखाद्या दिवशी, जेव्हा 

आपल्याला कोणतीही 

समस्या उद्भवत नाही - आपण 

चुकीच्या मार्गावर जात आहात याची

 आपल्याला खात्री असू द्या👍

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, 

जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर 

पोहोचवू शकते.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे 

विचलित होत नाही, त्या व्यक्तीला 

अमरत्व प्राप्त झाले आहे,

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आपण जे विचार करता ते व्हाल. 

आपण स्वत: ला कमकुवत समजले 

तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले 

तर आपण सामर्थ्यवान व्हाल.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आपल्याकडे आधीपासूनच 

विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. 

तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात 

आणि मग आयुष्यात किती गडद

 अंधार आहे याबद्दल ओरड करतात.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

सामर्थ्य म्हणजे जीवन, 

दुर्बलता म्हणजे मृत्यू. 

विस्तार जीवन आहे,

 आकुंचन मृत्यू आहे. 

प्रेम म्हणजे जीवन,

 शत्रुत्व म्हणजे मृत्यू.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

एका वेळी एक गोष्ट करा आणि 

असे करताना आपला संपूर्ण आत्मा 

त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

कोणीही तुम्हाला शिकवू

 शकत नाही, कोणीही तुम्हाला 

आध्यात्मिक बनवू शकत नाही. ...

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जे काही आपल्याला कमकुवत 

करते - ते विष, शारीरिक, बौद्धिक 

किंवा मानसिक ते विषसमजून त्यागुण द्या.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जोपर्यंत आपण स्वतःवर

 विश्वास ठेवत नाही तोपर्यंत 

तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवू शकत नाही.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

माणसाची सेवा करा.

 देवाची सेवा करा.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आग आपल्याला उष्णता देते,

 आपला नाश देखील करते,

 हा अग्निचा दोष नाही.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

आपण जे पेरतो ते घेतो. 

आपण स्वतःच स्वतःच्या 

नशिबाचे निर्माता आहोत.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

कल्पना घ्या. त्या कल्पनेला 

आपले जीवन बनवा - त्याबद्दल 

विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना 

जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, 

शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात

 बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार

 बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

जर पैशाने इतरांचे कल्याण 

करण्यास मदत केली तर त्याचे 

काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ

 वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या

 लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले.

🙏🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट  Swami Vivekananda   status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments