70+ Best friendship Status in marathi / बेस्ट मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये / friendship quotes in Marathi.
Friendship status marathi |
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी नवीन व चांगले
फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये घेऊन आलो आहोत.
friendship suvichar marathi,friendship
quotes marathi,friendship image
marathi,friendship whatsapp status
marathi,maitri status marathi,kattar
dosti status,friendship poem in marathi,. friendship messages
marathi,friendship sms marathi,best
friend forever marathi,friendship
attitude status marathi इत्यादी घेऊन आलो
आहोत.आम्हाला आशा आहे की, friendship status
collection तुम्हाला आवडेल.तुम्ही तुमच्या मित्र - मैत्रिणी
सोबत friendship message नक्की share करा.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
Best Friendship Status in Marathi for Whatsapp, Facebook,Sharechat, Instagram. etc.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मनातलं ओझं
कमी करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण मैत्री.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आपल्या मैत्रीचंही असंच आहे,
सतत भेटत नसलो तरी
एकमेकांमध्ये जीव गुंतला आहे...!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक आधार एक विश्वास
एक आपुलकी आणि
एक अनमोल साथ जी देवाकडे न
मागता मिळते तीच असते खास मैत्री.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
बेस्टफ्रेंड हाताऱ्यासारखा
असतो
तो नेहमीच दिसेल असं
नाही
पण तोजेव्हा दिसतो,
तेव्हा आपल्या चेहऱ्यावर
स्माइल
आल्याशिवाय राहत नाही...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
बेस्टफ्रेंड हाताऱ्यासारखा
असतो
तो नेहमीच दिसेल असं
नाही
पण तोजेव्हा दिसतो,
तेव्हा आपल्या चेहऱ्यावर
स्माइल
आल्याशिवाय राहत नाही...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मनात ठेवण्या ऐवजी
मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे
Best friend
Tu...
मैत्री....
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
वयाचं काहिच देणंघेण नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथेच खरी मैत्री होते...!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आपली चूक कबूल करुन
मनात राग न धरता
परत पहिल्या सारखीच राहते
ती मैत्री.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कितीही वादळं आली तरी
खंबीरपणाने
आपल्या सोबत राहते
ती मैत्री.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आपल्यातलं आपलं माणूस
अचूक ओळखून
आपलेपणानं आपलेपण जपते
ती मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
हज्जार शब्द सांगत नाहीत
ते एका शब्दात कळवते,
ती मैत्री..
फ्रेंडशिप स्टेट्स व्हॉटसअप साठी / friendship status for whatsapp.
फ्रेंडशिप स्टेट्स व्हॉटसअप |
शब्दही न बोलता
अबोल साथ करते,
ती मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
खूप व्याप असतानाही
आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आणि वयाचं अंतर
न बाळगता
एकमेकांना समजू शकते
ती मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
दोस्ती सिर्फ पास होने का
नाम नही, अगर तुम दूर
रहकर भी हमें याद करो
इससे बड़ा हमारे लिए
कोई इनाम नही!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आम्ही त्या ठिकाणी
मैत्री करतो जिथे जिवापेक्षा
शब्दाला किंमत असते..!
विनोदी मैत्री स्टेट्स मराठी / funny friendship status marathi.
विनोदी मैत्री स्टेट्स मराठी |
Dear मित्र you are so विचित्र
I can't Draw your fast
But I like you चरित्र
your दिल: is so पवित्र
that's you are my मित्र..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
नशीब लागतं शिव्या
देणारी मैत्रीण भेटायला..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
खरी
Bestfriend
तीच जी सारख भाडून भांडून
डोक्याचा फालुदा करते..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्रीचा मोती कुणाच्याही
भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात
मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तीच
खरा मैत्रीचा मोती असती.
हाक तुमची साथ आमची..
मैत्री कविता मराठी / friendship poems in marathi.
आयुष्यात एक मैत्रीण असावी
आपल्याला नेहमी हसवत ठेवणारी
चुकल्यावर रागावणारी
नाही भेटलो तर रुसणारी
खूप आठवण काढणारी
आयुष्यात एक मैत्रीण असावी
चुकीचं पाऊल पडताच ओरडणारी
भावनीक झाल्यावर मनातलं सगळं सांगून
मोकळं होणारी
इतकी प्रेमळ अशी एक मैत्रीण असावी
आपली काळजी घेणारी
सगळी नाती सुंदर जपणारी
आयुष्यात अशी मैत्रीण असावी
तिला भेटल्यावर सगळं दुःख नाहीस होतं.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कधी बोलावेसे वाटले तर नक्की
बोल...ऐकण्यासाठी मी असेल...प्रश्न
असतील मनात तुझ्या माझ्याबद्दल
उत्तर देण्यासाठी मी असेल.गुंतलेल्या
असतील आठवणी तुझ्या
मनात...सोडवण्यासाठी मी असेल
जेव्हा कोणीच नसेल तुझ्यासोबत...तेव्हा
तुझ्या सोबत मी असेल.....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
पुन्हा एकदा पहा जरा,
घड्याळात काटे तीन असतात,
एका तासात एकमेकांना,
फक्त एकदाच भेटत असतात
सेकंदभराच्या त्या भेटीसाठी,
तासभर ते धावतात
एकमेकांना धरून ठेवण्याचा,
नकळत संदेश देऊन जातात !
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्रीण
मैत्रीण..कशी असावी मैत्रीण
तुझ्यासारखी असावी
Smile तिची खास
स्वभाव तिचा Class
Attitudeतिचा झक्कास
तोंडातगोड शब्दाचा घास
मैत्रीण.कशी असावी
मैत्रीण तुझ्यासारखी असावी
टोजनाही पण कधी कधी
आवडीने Message करणाटी
मैत्रीण.कशी असावी
मैत्रीण तुझ्यासारखी असावी
What's up Status
बघून foolings ओळखून
Reply करणाटी
मैत्रीण तुझ्यासारखी. असावी...
Love you Bestoo,
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कामा पुरते तर
सगळेच भेटायला
येतात,
जो काम
नसताना पण
येऊन भेटतो
तोच आपला मित्र
असतो..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी
रुसू नकोस,
मला कधी
विसरू नकोस,
मी दूर असून तुझ्या
सोवत आहे, फक्त...
माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मैत्री च नाव काय ठेवू ?
*"स्वप्न* ठेवलं तर अपूर्ण राहील...
*'मन' ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की
श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत
*'सोबत'* राहील..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी
सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी
मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या राहील....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कधीही न पाहता,
न भेटता झालेल्या
मैत्रीची गोष्टंच जगावेगळी असते!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
जगातल्या कुठल्याही तराजूत
मोजता
न येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आपण दोघे एकमेकांपासून दुर
असलो म्हणून काय झालं तुझा
जीव माझ्यात आणि माझ्या
जीव तर तुझ्यात आहे ना...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री....
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य
लागत, जी तुम्हाला जेंव्हा हसायचं
नसत तेंव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा
प्रयत्न करते...
friends.....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
खुप वाईट वाटत
जेव्हा कोणी तरी आपल्याला
इग्नोर करतय
हे आपल्याला कळत असून सुद्धा
आपण त्याच्याशी बोलण्याचा
प्रयत्न करत असतो..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैजीचं नातं कस
जगावेगळं असतं...
रक्ताचं नसलं तरीही
मोलाचं असतं..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री...
वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथे खरी मैत्री होते....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
ना कोणावर जळतो आपण
ना कोणाला घाबरतो..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री हाच
आमचा स्वभिमान
पाठ दाखवणाद्याला पाठ आणि
साथ देणायाला शेवट पर्यंत साथ..
...शब्द आहे आपला..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
तोंड पाहून मैत्री
कोणीही करतं
पण मन पाहून जे
मैत्री करतात ते
लाखात एक
असतात...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
विश्वास ठेव माझ्या मैत्रीवर
मला कोणाच मन दुखवायचे नाही
आणि तुझा स्वभाव मला आवडला
नाही तर मी कोणालाही मित्र बनवत
नाही।
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक आधार एक विश्वास
एक आपुलकी आणि
एक अनमोल साथ जी देवाकडे न
मागता मिळते तीच असते खास मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी
काही करून जाणारी प्रत्येक संकटात
आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात वय,
समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री...
परिचयातून जूळते ती मैत्री...
सहवासाने लामते ती मैत्री...
सुख दुःखात सहभागी होते ती मैत्री
विश्वासाच्या आतलं नात म्हणजे मैत्री
डोळयातले आशु पुसते ती मैत्री...
चेहऱ्यावरचं गोड हसू म्हणजे मैत्री...
संकटात हात पुढे करते ती मैत्री.
काटेरी फांदीला लागलेले फुल म्हणजे मैत्री...
संकटात किंवा अंधारात आशेचा किरण म्हणजे मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
माझे सगळे Friends
खरच खूप मस्त आहेत
मी त्यांची आठवण
काढली नाही की ते
पण काढत नाहीत.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कोणी तर आयुष्याला ओळखणाटी असावी
ती दिवसातुन एकदा तट दिसावी
नेहमी cartoon गत हसावी
खरच तुझ्यासारखी एक वेडी...
मैत्रीण आयुष्यात असावी...!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्रीण..कशी असावी मैत्रीण
तुझ्यासारखी असावी
Smileo तिची खास
स्वभाव तिचा Class
Attitudeतिचा झक्कास
तोंडात गोड शब्दाचा घास
मैत्रीण.कशी असावी
मैत्रीण तुझ्यासारखी असावी
टोजनाही पण कधीकधी
आवडीने Message करणारी
मैत्रीण.कशी असावी
मैत्रीण तुझ्यासारखी असावी
What's up Status
बघून foolings ओळखून
Reply करणारी
मैत्रीण तुझ्यासारखी... असावी....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री....
करण्याचा अंदाज पाहिजे..
आठवण येण्याचे कारण पाहिजे..
तूम्ही कॉल करा किंवा नका करू
पण तुमचा एक प्रेमळ मेसेज
रोज यायला पाहिजे..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
अशी एक मैत्रीण असावी
मनात काही न ठेवणाटी
दिलखुलास बोलणाटी
अशी एक मैत्रीण असावी
बिंधास्त आणि खोडकर असावी
पण मनाने खुप प्रेमळ असावी
अशी एक मैत्रीण असावी
जिला बघूनच असूयावं
आणि तिच्याशी बोलतानाट
सर्वदुख विसरून जावं.!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आजकाल आपल्याच माणसांवर चिडण
कठीण झालय.
कारण कोणी समजून घेत नाही..
सगळ्यांना फक्त राग दिसतो..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक आधार एक विश्वास
एक आपुलकी आणि
एक अनमोल साथ जी देवाकडे न
मागता मिळते तीच असते खास मैत्री..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री...
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
लाचारी आणि खोटे बोलून
जवळीक करण्यापेक्षा सत्य
बोलून दुष्मनी स्वीकारा, म्हणजे
"विश्वासघात" तरी होणार नाही..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
'सूर्याची पण काय गम्मत असते ना...पूर्वेकडे
असला की तो 'सूर्योदय आणि पश्चिमेकडे
असला की 'सूर्यास्त@....माणसाचं पण तसंच
आहे,समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला
तर 'चांगला',आणि मनाविरुद्ध वागला तर
"वाईट"...!'
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल: एकदा तोडला...
की विषय संपला..!
...फक्त जिवलग मित्रांसाठी..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
बरोबर ना....
बऱ्याचदा दुःख तेच लोक
देऊन जातात,
जे सुरुवातीला मोठ्या
प्रेमाने वागत असतात....!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक मैत्रिण असावी
गालातल्या गालात
हसणारी, कधी
रडणारी तर कधी
रुसणारी, कधी
समजावणारी पण
कधीही न विसरणारी..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कधीही न पाहता,
न भेटता झालेल्या
मैत्रीची गोष्टंच जगावेगळी असते!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री
हरवलेली पाखर येतील का पुन्हा
भेटायला.....
गेलेले दिवस येतील का पुन्हा
सजवायला....
एकत्र राहून खूप हसलो
खेळलो....
शेवटच्या दिवशी मात्र रडलो
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला
नसता की,अनोळखी माणसं
सुद्धा.....
रक्ताच्या नात्यापेक्षा खूप
जवळची असतात....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आई"म्हणजे भेटीला
आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि"मित्र"म्हणजे
देवाला ही न मिळणारी
भेट....
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक वेळ आयुष्यात अशीही येतेच कि
सगळं काही ठीक चाललेल असताना सुद्धा
आपण खुश नसतो..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे.!!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
कोणाला आपल्या आयुष्यात यायची कधीच
जबरदस्ती करू नका कारणजे स्वताहून
येतात ते वेगळंच आनंद देतात..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
आयुष्य नावाची स्कीन जेव्हा लो
बॅटरी दाखवते आणि नातेवाईक
नावाचा charger मिळत नाही,तेव्हा
powerbank बनून जे तुम्हांला
वाचवतात ते म्हणजे
मित्र...
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
प्रेम असो वा मैत्री
जर हृदयापासून केली तर,
त्याच्या शिवाय आपण एक
मिनिट पण
राहू शकत नाही..
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
मैत्री,,
मैत्री कधी चेहरा पाहून होत नाही
मैत्री कधी वय पाहून होत नाही
मैत्री कधी श्रीमंत गरिबी पाहून होत नाही
मैत्री केवळ विश्वास या एका धाग्याने
जोडल्या जाते.
जेवढा हा धागा पक्का असेल तेवढी मैत्री
अतूट होते.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
Final word :
मित्रांनो आज ची आपली Friendship Status Marathi पोस्ट जर आवडली असेल तर नक्की WhatsApp, Instagram, facebook वर share करा
आणि आपली post तुम्हाला कशी वाटली
कंमेंट करुन नक्की सांगा.
🙏धन्यवाद🙏
0 Comments