म्हणी स्टेटस इन मराठी,Sayings status in Marathi,Sayings Quotes in Marathi,

म्हणी स्टेटस इन मराठी,Sayings status in Marathi,Sayings Quotes in Marathi,

best_Marathi_Proverbs_status
best Marathi   Proverbs status

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट 
Sayings status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Sayings status in marathi,Sayings sms marathi,Sayings message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उथळ पाण्याला खळखळाट फार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अंथरूण पाहून पाय पसरावे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आधी पोटोबा मग विठ्ठोबा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आवळा देऊन कोहळा काढणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपल्याच पोळीवर तूप ओढणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आधी शिदोरी मग जेजूरी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अति तेथे माती.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपलेच दात आपलेच ओठ.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आईजीच्या जीवावर बाईजी उदार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

असतील शिते तर जमतील भुते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आयत्या बिळात नागोबा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आलीया भोगाशी असावे सादर.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आईचा काळ बायकोचा मवाळ.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अचाट खाणे मसणात जाणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

इकडे आड तिकडे विहीर..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उठता लाथ बसता बुकी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एक ना घड भारभर चिंध्या.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उडत्या पाखरची पिसे मोजणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एका हाताने टाळी वाजत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उचलली जीभ लावली टाळ्याला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

काळ आला होता. पण वेळ आली नव्हती.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

करावे तसे भरावे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ओळखीचा चोर जीवे न सोडी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कानामगून आली आणि तिखट झाली.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कामापुरता मामा ताकापुरती आजी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कधी तुपाशी तर कधी उपाशी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कावळा बसायला अन फांदी तुटायला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोल्हा काकडीला राजी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोरड्याबरोबर ओले ही जळते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

काखेत कळसा नि गावाला वळसा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाण तशी माती.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खर्‍याला मरण नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाऊन माजवे टाकून माजू नये.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाऊ जाणे ते पचवू जाणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खोट्याच्या कपाळी गोटा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गर्वाचे घर खाली.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गरजवंताला अक्कल नसते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गर्जेल तो पडेल काय.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गरज सरो नि वैध मरो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाढवाला गुळाची चव काय?

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाव करी ते राव ना करी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही
तर मोडून खाली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाढवापुढे वाचली गीता अन कालचा
गोधळ बारा होता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गाढवाच्या पाठीवर गोणी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गोगलगाय नि पोटात पाय.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुरुची विद्या गुरूला फळली.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गोरागोमटा कपाळ करंटा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घर पहावे बांधून लग्न पहावे करून.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घर ना दार देवळी बिर्‍हाड.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घरोघरी मातीच्याच चुली.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चढेल तो पडेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घोडे खाई भाडे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चालत्या गाडीला खीळ.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चिंती परा येई घरा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चोर सोडून सन्याशाला फाशी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चोराच्या उलटया बोंबा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चोराच्या मनात चांदणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जळत्या घराचा पोळता वासा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चोरावर मोर.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जलात राहुन माशांशी वैर करू नये.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जळत घर भाड्याने कोण घेणार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जशी देणावळ तशी धुणावळ.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जी खोड बाळ ती जन्मकळा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्याच्या हाती ससा तो पारधी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

झाकली मूठ सव्वा लाखाची.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

डोळ्यात केर आणि कानात फुंकर.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिटवी देखील समुद्र आटविते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

डोंगर पोखरून उंदीर काढणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तळे राखील तो पाणी चाखील.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ताकापुरते रामायण.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तोंड दाबून बुक्यांचा मार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आगीशिवाय धूर दिसत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

वड्याचं तेल वांग्यावर काढणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बुडत्याला काठीचा आधार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ओल्याबरोबर सुके जळते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तहान लागल्यावर विहीर खणणे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लाथ मारेन तिथे पाणी काढेन.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एक गाव बारा भानगडी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उचलली जीभ लावली टाळ्याला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट best Marathi Proverbs status तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🙏धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments