नवरा बायको जोक्स स्टेटस इन मराठी,Navra Bayko jokes status in Marathi,Navra Bayko jokes quotes in Marathi,

नवरा बायको जोक्स स्टेटस इन मराठी,Navra Bayko jokes status in Marathi,Navra Bayko jokes quotes in Marathi,

Husband_Wife_Jokes_In_Marathi
Husband Wife Jokes In Marathi


नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Navra Bayko jokes status in Marathi,मध्ये.आपले स्वागतआहे.तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवू शकता त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये Husband Wife Jokes status marathi, Husband WifeJokes SMS marathi,Husband WifeJ message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता 

नवरा बायको जोक्स कॉमेडी | Husband Wife Jokes In Marathi 

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नबायकोचे भांडण होते.. 
बायको: मी चालले घर सोडून
 तुम्ही राहा एकटेच, नवरा: मी 
चाललो देवळात.. बायको: हे बघा!!
 मी परत येणार नाही, तुम्ही कितीही 
नवस केले तरीही!! नवरा: अगं वेडे, 
मी नवस फेडायला चाललोय…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

भयानक अपमान! बायको: 
आवो मी एक गोष्ट ईचारु काय? 
नवरा: ईचार.. बायको: मानसाला 
मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय?
 नवरा: व्हय.. बायको: आमा 
बायकांना काय भेटते.. नवरा: माकड
 भेटते माकड !! बायको: हा तर
 आमच्यावर अन्याय हाय.. 
तुमाला हित बी अप्सरा अन
 स्वर्गात बी अप्सरा, अनं आमाला 
हित बी माकड अन स्वर्गात बी माकड…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या
 होत्या.. बायको :- मग ???? 
नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून.. बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते.. 
नवरा :- Sorry गम्मत केली गं…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

पती फोनवर बायकोला विचारतो :- जेवायला काय बनवले आहे? पत्नी फोनवर चिडून सांगते :- विष! . . . पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

पत्नी: जानू सोमवार खरेदी, 
मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला,
 गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला,
 शनिवारी पिकनीक, किती मस्त मजा ना…! 

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

दुपारी बायको बदाम खात होती.. 
मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे,
 तिने एकच बदाम दिला.. 
मी :- बस एकच?
 बायको :- हो…, बाकी सगळ्यांची
 टेस्ट पण अशीच आहे…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: काय हो, मी जेव्हा 
गाणे गात असते, तेव्हा तुम्ही 
घर बाहेर का जाता? 
नवरा: कारण बाहेरच्या लोकांना, 
असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा ( बायकोला चिडवत ) : 
काल रात्री माझ्या स्वप्नात, 
एक सुंदर मुलगी आली होती..
 बायको :- एकटीच आली असेल, 
नवरा :- हो तुला कसं माहीत…? 
बायको :- कारण तिचा नवरा 
माझ्या स्वप्नात आला होता…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, 
तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
 त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…! 
नवरा:- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: माझी एक अट आहे, 
नवरा : काय? बायको: तूम्ही 
सोडायला आले तरच मी माहेरी
 जाणार, नवरा: माझी पण एक अट आहे, 
बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको :- तुम्ही मला सोडणार
 नाही ना? नवरा :- नाही गं..
 बायको :- मी जाड झाले तरी? 
नवरा :- नाही सोडणार..
 बायको :- मी वेडी झाले तरी? 
नवरा :- सोडलंय का अजून?

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा: तुझी बहीण तुझ्या 
मानाने किती सुंदर आहे,
 बायको: मग तिच्याशीच 
करायचे होते लग्न. मला 
कशाला गटवलीत? 
नवरा: तीच म्हणाली ताईचे 
झाल्याशिवाय मी नाही जा…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा: जर मला लॉटरी लागली
 तर तू काय करशील? 
बायको: अर्धे पैसे घेऊन 
कायमची माहेरी निघून 
जाईल तु खुश मी पण खुश… 
बायको – काय हो स्वर्गात म्हणे
 नवरा-बायकोला, एकत्र राहू
 देत नाहीत, खरे आहे का हे? 
नवरा – हे खरे आहे.. 
बायको – पण का हो असे? 
नवरा – अगं त्यामुळेच तर 
त्याला स्वर्ग म्हणतात…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

एकदा नवरा बायको खुप
 भांडत असतात, नंतर बायको 
लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर 
फेकते, बायको: बदला लुंगी… 
नवरा: (घाबरून) हे तु मराठीत 
बोललीस का हिंदीत…? ☺☺☺

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा: काल रात्री माझ्या
 स्वप्नात एक सुंदर मुलगी 
आली होती.. बायको: एकटीच
 आली असेल? नवरा: हो 
तुला कसं माहीत?
 बायको: कारण तिचा नवरा 
माझ्या स्वप्नात आला होता… ☺☺☺

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

सुहागरात को पती: तुम्हीं 
मेरी साधना हो, तुम ही मेरी
 आराधना हो, तुम ही मेरी 
कल्पना हो, तुम ही मेरी 
कविता हो…! तो पत्नी भी 
भावुक होकर: तुम ही मेरे 
रमेश हो तुम ही मेरे दिनेश हो,
 तुम ही मेरे महेश हो और तुम 
ही मेरे गाँव वाले सुरेश हो…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: अहो एक सांगू का,
 पण मारणार तर नाही ना?
 नवरा: हो सांग ना, बायको: 
मी गरोदर आहे, नवरा: अगं 
ही तर आनंदाची बातमी आहे, 
मग तू एवढी घाबरतेस का? 
बायको: कॉलेजला असतांना 
ही बातमी बाबांना सांगितली 
होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा तो नवराच असतो.. 
कितीही भांडणं झाली तरी, 
मायेने तोच जवळ घेतो…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

एक दिवस नवरा घरात 
लाईटचे काम करत असतो, 
तेव्हा त्याने बायकोला मदतीला
 बोलवले, बायको: काय आहे? 
नवरा: या २ वायरांपैकी एक
 जरा धर, बायको: हं धरली,
 नवरा: काही जाणवलं का? 
बायको: नाही, नवरा: अच्छा, 
म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये 
आहे तर…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

पत्नीकडून नकळत एखादी
 चूक झाली, तर तिला चार 
चौघांमध्ये ओरडू नका. एकांतात
 घेऊन तिला तिची चूक समजावून
 सांगा.. इतरांसमोर ओरडल्याने
 तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल. 
पण एकांतात समजावून सांगाल 
तर तिला तुमचा अभिमान वाटेल…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

नवरा बायकोचं भांडण चालु 
असतं.. नवरा: तु स्व:तला आवर 
नाहीतर माझ्या मधला जनावर 
बाहेर येईल… बायको: हा हा
 येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: मी ड्राइवरला नोकरी 
वरुन काढत आहे, कारण आज 
दूसरी वेळ आहे मी मरता मरता 
वाचली आहे… नवरा: Darling 
Please, त्याला अजून एक चान्स दे ना…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

तुझ्या कुंकवाशी माझं नातं 
जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र
 गळ्यात घालतांना तू डोळ्यात
 पाहून हसावं. कितीही संकटे 
आली तरी, तुझा हात माझ्या
 हाती असावा, आणि मृत्यूलाही 
जवळ करतांना.. देह तुझ्या
 मिठीत असावा…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

एकदा नवरा बायको Discovery 
बघत असतात.. Channel वर म्हैस दिसते ☺
बायको: माझी मैत्रीण येणार आहे, 
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.. 
नवरा: बरं.. पण वचन दे, माझी
 मैत्रीण आली की तू पण दोन दिवस 
बाहेर झोपशील…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

रात्रीचे अडीच वाजलेले असतात, 
बायको नवऱ्याला गदागदा हलवून 
झोपेतून जागं करते, नवरा गाढ 
झोपेतून खडबडून जागा होतो, 
नवरा : काय झालं? काय झालं? 
बायको : काही नाही, तुम्ही आज 
झोपेची गोळी खायला विसरलात.. 
आधी गोळी घ्या न मग झोपा…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: काय हो… इतक्या
 हळू आवाजात कोणाशी बोलताय?
 नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग,
 बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला
 बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या
 बहिणीशी बोलतोय…!

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, 
तेव्हा मला ‘परी’ म्हणता.. बिअर 
पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.. 
मग आज असं काय झालं की
 तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… 
☹ नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,
 “सिधी बात नो बकवास”…

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

स्थळ पुणे:- 
नवरा बायकोचे भांडण चालू होते…
 नवरा: तू कुत्री.. बायको: तू कुत्रा. 
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो “हे हे हे मी पिल्लू”

🙏👍🌷👍🏵️👌🌼👌🙏👌🌼👌🏵️👍🌷👍🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट नवरा - बायको जोक्स | Husband Wife Jokes In Marathi   तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो🙏




Post a Comment

0 Comments