आयुष्य स्टेटस इन मराठी | Life status in Marathi | life quotes in Marathi.

आयुष्य स्टेटस इन मराठी / Life status in Marathi / life quotes in Marathi.

आयुष्य स्टेटस इन मराठी


नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपले नवीन पोस्ट Life status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता. म्हणून या पोस्ट मध्ये,life status in Marathi,life SMS Marathi,life message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जीवनात चढउतार हे येत असतात.

 नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा 

काय कामाचा जो हसत नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, 

गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

पराभवाने माणुस संपत नाही., 

प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

एखादी चांगली गोष्ट मुळीच न

 करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात 

करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जेंव्हा सगळंच संपून गेलंय 

असं आपल्याला वाटतं, 

तीच खरी वेळ असते नवीन

 काहीतरी सुरु होण्याची..!

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

Life-status-in-Marathi
Life status in Marathi


👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपण महान गोष्टी करू शकत 

नाही तर, महान मार्गामध्ये लहान

 गोष्टी करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तुमचा आजचा संघर्ष तुमचे 

उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा 

मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

स्वतःचा “राग” इतका महाग 

करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, 

आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त

 करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची

 कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

life-quotes-in-Marathi
life quotes in Marathi

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला

 दोष देत बसु नका, कदाचित 

देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम 

करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात

 लिहुन ठेवली असेन.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपल्याला अनंत शक्ती, 

असीम उत्साह, अपार सहस 

आणि धीर पाहिजे. तरच 

आपल्याकडून महान कार्ये होतील.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

साधेपणात फार मोठे 

सौंदर्य असते…

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी

 असतात , काही फांदी सारखी, 

जास्त जोर दिला कि तुटणारी..

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

सौंदर्य हे वस्तूत नसते, 

पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

life-status-in-Marathi
life status in Marathi


👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. 

कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

लोक तुमच्याशी तशेच वागतात 

जशा तुम्ही त्यांना तुमच्याशी वाघू देतात

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने

 मांडली तर समाज पुरुष आणि बाई

 ला स्वीकारतो एवढं नक्की.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपली आवडती वक्ती आपल्या 

सोबत असली कि सांगड तणाव निघून जातो

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

लोकांना एखाद्या नात्याचा

 कंटाळा आला की दुर जायला

 कारणे ही लवकर सापडतात…

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

life-SMS-Marathi
life SMS Marathi


👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

स्वतःचा बचाव करण्याचं 

सर्वात प्रभावी साधन म्हणजे, 

समोरच्यावर टीका करणं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कोणत्याही माणसाला

 अडचणीत जपा तो तुम्हाला 

आयुष्यभर जपेल.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला 

खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा 

खालच्या पायरीवर असतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, 

काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

संकटं तुमच्यातली शक्ती, 

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तुम्ही आयुष्यात किती माणसे 

जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कुणाच्याही दुःखाचा अनादर 

करू नये. प्रत्येकजण आपापल्या

 संकटांशी झगडत असतो.. 

काहींना आपल्या वेदना लपवता 

येतात, काहींना नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यातले काही क्षण हे 

एकांतात घालवत जा, सर्व 

प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील 

कारण, तिथेच आपला संवाद 

फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, 

ते मिळवावे लागतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

 चांगली पाने मिळणे, आपल्या 

हातात नसते.. पण मिळालेल्या 

पानांवर चांगला डाव खेळणे, 

यावर आपले यश अवलंबून असते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, 

व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये

 राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं…

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

उद्याचं काम आज करा आणि 

आजचं काम आत्ताच करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तुमचा जन्म गरीब घरात झाला

 हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही 

गरीब म्हणूनच मेलात तर तो 

तुमचाच दोष आहे.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कोणत्याही मनुष्याची सध्याची 

स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची

 टर उडवू नका.. कारण, काळ 

इतका ताकदवान आहे कि, तो 

एका सामान्य कोळशालाही

 हळू हळू हिऱ्यात बदलतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

मनाची श्रीमंती ही कुठल्याही 

श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी 

आलं कि समजावं, आपल्यात 

अजुन माणुसकी शिल्लक आहे.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ज्याने स्वत:चं मन जिंकलं

 त्याने जग जिंकलं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

अशा माणसाला कधीच गमावू 

नका, ज्याच्या मनात तुमच्याविषयी, 

आदर, काळजी आणि प्रेम असेल.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

असं काम करा की, नाव होऊन 

जाईल.. नाही तर, असं नाव करा की, 

लगेच काम होऊन जाईल.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ऐकणं महत्वाचं आहेच, पण 

त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते 

आचरणात आणणं.. किती 

ऐकलं यापेक्षा आचरणात किती 

उतरवलं, यावरच माणसाचं 

यशापयश अवलंबून असतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

प्रेम आणि विश्वास, कधिच 

गमावु नका.. कारण, “प्रेम

 प्रत्येकावर करता येत नाही..

” आणि, “विश्वास प्रत्येकावर 

ठेवता येत नाही..”

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

नियती जेव्हा तुमच्या हातून 

काही हिरावून घेते, तेव्हा 

त्यापेक्षाही काही मौल्यवान

 देण्याकरिता, तुमचा हात 

रिकामा करीत असते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

दोष लपवला की तो मोठा होतो 

आणि कबूल केला की नाहीसा होतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, 

एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

संयम राखणे हा आयुष्यातला 

फार मोठा गुण आहे.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत 

त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपला जन्म होतो तेव्हा आपण 

रडत असतो आणि लोक हसत 

असतात, मरतांना आपण असं 

मरावं की आपण हसत असू आणि 

लोक रडत असतील!

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, 

पण शत्रू निर्माण करू नका.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जे झालं त्याचा विचार करू नका, 

जे होणार आहे त्याचा विचार करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

संकटं टाळणं माणसाच्या हाती 

नसतं पण संकटाचा सामना 

करणं त्याच्या हातात असतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ज्यादिवशी आपली थोडीही

 प्रगती झाली नाही तो दिवस 

फुकट गेला असं समजा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जे घाईघाईने वर चढू 

पाहतात ते कोसळतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

 ते कसं आणि केव्हा वापरायचं 

याचंही ज्ञान हवं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कधी कधी आपण ज्यांच्यावर 

खूप प्रेम करतो तीच माणसं 

आपल्यापासून फार दूर जातात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ज्या गोष्टींशी आपला काहीही 

संबंध नाही त्यात नाक खुपसले 

की तोटाच होतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जगू शकलात तर चंदनासारखे जगा, 

स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

हसण्याची इच्छा नसली तरी,

 हसावे लागते.. कसे आहे 

विचारले तर, मजेत म्हणावे लागते.. 

जीवन एक रंगमंच आहे, इथे 

प्रत्येकाला नाटक करावे लागते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

भूतकाळ सतत डोक्यात 

ठेवला तर, आपण आपला 

वर्तमानकाळ बिघडवत असतो. 

म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, 

पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं 

राज्य तलवार असते तोवरच टिकतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यात कोणत्याही मुलीचा

 हात धरायला, हिम्मत लागत नाही.. 

हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत 

धरून ठेवायला.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

चिंता हा कुठल्याही दुःखावरचा

 उपाय होऊ शकत नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तुम्ही जिथे जाल तिथे 

तुमची गरज निर्माण करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपले सौख्य हे आपल्या

 विचारांवर अवलंबून असते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यात प्रेम करा, पण 

प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

पाप ही अशी गोष्ट आहे जी

 लपवली की वाढत जाते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जग भित्र्याला घाबरवते आणि 

घाबरवणाऱ्याला घाबरते.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

परिस्थितिला शरण न जाता 

परिस्थितीवर मात करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कामात आनंद निर्माण केला की त्

याचं ओझं वाटत नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

दुःख हे कधीच दागिन्यासारखं 

मिरवू नका, वाटू शकलात तर 

आपला आनंद वाटा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

स्वतःची चूक स्वतःला कळली 

की बरेच अनर्थ टळतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक 

करायलाही मन मोठं लागतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आवड आणि आत्मविश्वास असेल

 तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय 

ते आजच ठरवा.. आत्ताच!

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आवडतं तेच करू नका, 

जे करावं लागतं त्यात 

आवड निर्माण करा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

खरं आणि खोटं यात केवळ 

चार बोटांचं अंतर आहे, 

आपण कानांनी ऎकतो ते 

खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

प्रतिकूलतेतही अनुकूलता 

निर्माण करतो तोच खरा माणूस !

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना 

त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न 

पूर्ण करण्यासाठी काम करा, 

नाहीतर? दुसरा कोणीतरी

 तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण

 करण्यासाठी कामाला ठेवेल.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपल्याला मदत करणाऱ्या 

माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

सुरुवात कशी झाली यावर 

बऱ्याच घटनांचा शेवट 

अवलंबून असतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

निघून गेलेला क्षण कधीच परत

 आणता येत नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून 

जगण्यात जी मजा आहे ती इतर 

कशातच नाही.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख

 होईल असे कधीही वागू नका.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

चुकीच्या निर्णयामुळे आपला

 अनुभव वाढतो.. आणि योग्य 

निर्णयामुळे आत्मविश्वास… 

म्हणून निर्णय बरोबर कि चूक 

याचा विचार करायचा नाही, 

निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

दु:ख कवटाळत बसू नका, 

ते विसरा आणि सदैव हसत रहा.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

भूतकाळाच्या आठवणीत रमून,

 भविष्याची चिंता करणे याला

 मूर्खपणा म्हणतात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यातील सर्वात सोपा नियम: 

जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, 

ते इतरांसोबत करू नका.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यात एकदा तरी, “वाईट”

 दिवसांना सामोरे गेल्याशिवाय,

 “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही !

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

अनुभवाने एक शिकवण 

दिली आहे, कुणाच्या चुका 

उणिवा शोधत बसू नका.. 

नियती बघून घेईल हिशोब

 तुम्ही करू नका.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आनंदापेक्षाही मोठा असा एक

 आनंद आहे.. तो त्यालाच मिळतो, 

जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आपल्या आयुष्यात, एखाद्या 

व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू

 नका ! कारण जेव्हा ते बदलतात, 

तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग 

कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

विश्वास ठेवा, आपण जेव्हा 

कोणासाठी काही चांगलं 

करत असतो, तेव्हा आपल्यासाठी 

सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. 

इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, 

तो कधीही एकटा नसतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

माणसाच्या मुखात गोडवा,

 मनात प्रेम, वागण्यात नम्रता, 

आणि हृदयात गरिबीची जाण, 

असली की, बाकी गोष्टी आपोआप 

घडत जातात.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. 

अहंकाराला उकळू द्या, चिंतांना 

वाफ होऊन उडून जाऊ द्या,

 दुखणं विरघळून जाऊ द्या, 

चुकांना गाळून घ्या आणि, 

सुखाच्या आनंदाचे घोट 

हसत हसत घ्या.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, 

ते महत्वाचं नाही, तुमच्यामुळे किती 

जण आनंदी आहेत, याला महत्व आहे.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

या जगात कुणीही आपला मित्र किंवा,

 शत्रू म्हणून जन्माला येत नाही. 

आपली वागणूक, आपला दृष्टीकोन

 आणि आपली नाती, यावर ठरते 

कोण आपले मित्र किंवा शत्रू.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

कडू औषध आपण लगेच 

गिळून टाकतो, पण गोड 

चॉकलेट चघळून चघळून खातो, 

असंच आयुष्यातले वाईट क्षण

 लगेच विसरा, आणि चांगल्या 

क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

छोट्या या आयुष्यात, खूप

 काही हवं असतं, पण पाहिजे 

तेच मिळत नसतं, असंख्य 

चांदण्यांनी भरुन सुद्धा, 

आपलं आभाळ मात्र रिकामं 

असतं… हव्या असलेल्या 

सगळ्याच गोष्टी, माणसाला 

मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या

 गोष्टीच, माणसाला का हव्या असतात…?

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

इच्छा किती विचित्र गोष्ट आहे,

 पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,

 आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.

👌🌍🌼🌍🌸🌍🌺🌍🌸🌍🌼🌍👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Life status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments