हनुमान जयंती स्टेटस इन मराठी | Hanuman Jayanti Status in Marathi | Hanuman Jayanti quotes in Marathi.

 हनुमान जयंती स्टेटस इन मराठी 2023 / Hanuman Jayanti Status in Marathi / Hanuman Jayanti quotes in Marathi.

Hanuman-Jayanti-Status-in-Marathi
Hanuman Jayanti Status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Hanuman Jayanti quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Hanuman Jayanti status in marathi,Hanuman Jayanti sms marathi,Hanuman Jayanti message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

⛳हनुमान जयंती शुभेच्छा मराठी / Hanuman jayanti wishes marathi 2023.⛳

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान 

मारुती वनारी अंजनीसूता रामदूता 

प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा 

उठवी बळे सौख्यकारी दुखहारी

 दूतवैष्णव गायका… 

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!


जय हनुमान ज्ञान गुण सागर, 

जय कपीश तिहु लोक उजागर, 

राम दूत अतुलित बाल धामा, 

अंजलि पुत्र पवन सूत नामा,

 जय श्री राम, जय हनुमान…


अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…

 एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…

 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!


जला दी लंका रावण की मैया

 सीता को लाये तुम, पड़ी जब 

मुश्किल राम में लक्ष्मण को बचाए 

तुम, आओ अब आ भी जाओ पवन 

पुत्र हम तुम्हे बुलाते हैं, अब तो दे दो

 दर्शन भगवन ज्योत हम जलाते हैं.


जिनके सीने में श्री राम है, जिनके 

चरणों में धाम है, जिनके लिए सब 

कुछ दान है, अंजनी पुत्र वो हनुमान है.

⛳हनुमान जयंती स्टेटस मराठी / Hanuman jayanti status marathi 2023.⛳

जला दी लंका रावण की मैया सीता

 को लाये तुम, पड़ी जब मुश्किल 

राम में लक्ष्मण को बचाए तुम, 

आओ अब आ भी जाओ पवन पुत्र 

हम तुम्हे बुलाते हैं, अब तो दे दो 

दर्शन भगवन ज्योत हम जलाते हैं.


मी आनंद, सद्भाव आणि 

समृद्धीची इच्छा करतो हनुमान 

जयंतीवर आपण आणि आपल्या

 कुटुंबासाठी हनुमान जयंतीवर शुभेच्छा


जानते है सभी राम सेवक हूँ, 

नाम मेरा हनुमान है, बैर करे जो 

मेरे प्रभु से, मेरी मुट्ठी में उस दुष्ट के 

प्राण है, जिनके नाम से जल में पत्थर तैरे,

 तू भी तर जाये, रे बन्दे कहा तेरा ध्यान है.


देव हनुमानाने तुम्हाला आशीर्वाद 

द्यावा शक्ती आणि शहाणपण सह

 आनंदी हनुमान जयंती


अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,

ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,

अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम

⛳हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.⛳

Hanuman Jayanti Quotes In Marathi | हनुमान जयंती कोट्स मराठीत

मुखी राम नाम जपी, योगी बलवान

लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,

आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,

ह्रदयी वसती  राम असा भक्त हनुमान.

🙏 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏


जय हनुमान ज्ञान गुण सागर,

जय कपीश तिहु लोक उजागर,

राम दूत अतुलित बाल धामा,

अंजलि पुत्र पवन सूत नामा,

🙏जय श्री राम, जय हनुमान…

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात

आणि दुःख दूर

करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!

⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


सत्य आणि प्रेमाच्या शप्पत

खाणारे तर अनेक आहेत

परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून

दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.

🙏जय बजरंगबली.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

⛳हनुमान जयंती फोटो मराठी 2023 / Hanuman jayanti images marathi 2023.⛳

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा

अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा

चला सर्व मिळून करुया जयकार

सर्वांनाच शुभ होईल

जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.

🙏 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.💫


रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती,

तुझी राम राम बोले वैखरी…

💐हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.💐


सुर्याचा घ्यायला गेला घास,

जो वीरांचा आहे खास,

त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान

असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,

⛳हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.🙏


भगवान श्री हनुमान आपल्या

जीवनात आनंद, शांती आणि

समृद्धी मिळवून देवो आणि

त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर

कायम राहो…

⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


प्रेम प्रतिताही कापी भजे,

सदा धरे उर ध्यान,

तेहि के कारज सकल शुभ,

सिघ करे हनुमान.

जय श्री हनुमान जय श्री राम.

🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

⛳हनुमान जयंती मेसेजेस मराठी / Hanuman jayanti messages marathi 2023.⛳

घातले आहे लाल लंगोट,

हातात आहे घोटा.

शत्रूंचा करतात नाश,

भक्तांना कधीच होऊ

 देत नाही निराश.

जय हनुमान.

🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


पवनतनय संकट हरन,

मंगल मूर्त रूप राम लखन,

सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप

🙏हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏


रामाचा भक्त,

रुद्राचा अवतार आहे तु,

अंजनीचा लाल आणि

दृष्टांचा काल आहेतु.

⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


पवनपुत्र, अजंनीसूत,

प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त

मारूती रायाचा विजय असो

🙏हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏


भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना

महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे

सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका

🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏

⛳हनुमान जयंती कोट्स मराठी / Hanuman jayanti Quotes in marathi 2023.⛳

जीवनातून सर्व कष्ट आणि

संकटांचा नाश होतो

ज्यांच्या मनात हनुमानचा वास

 राहतो.हनुमान जयंतीच्या

 हार्दिक शुभेच्छा.


करा कृपा मजवर हनुमान

जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम

जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत

प्रत्येक क्षणी आपल्या

चरणी शिश नमवत आहेत.

⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


ध्वजांगे उचली बाहो,

आवेशे लोटला पुढे, काळाग्नी

काळरूद्राग्नी देखता कापती भये.

🙏हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.💫


सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव

सिद्ध होतील आपले सर्व काम

जय हनुमान जय श्री राम.हनुमान 

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु

जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.

कारण तुमच्या इच्छेतील

वाईटही चांगले असते.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳हनुमान जयंती बॅनर मराठी / Hanuman jayanti banner in marathi 2023.⛳

श्री राम जय राम जय जय राम

हरे राम हरे राम हरे राम

हनुमाना प्रमाणे जपत रहा

सर्व संकटांना दूर करत रहा..!

⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,

गदा ज्यांची शान आहे.

बजरंगबली ज्यांचे नाव आहे,

अशा संकटमोचन

हनुमानला माझा प्रणाम आहे.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


चरण शरण में आयें के धरू,

तिहारो ध्यान, संकट से रक्षा

करो हे महावीर हनुमान.

🙏हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏


जानते है सभी राम सेवक हूँ,

नाम मेरा हनुमान है,

बैर करे जो मेरे प्रभु से,

मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,

जिनके नाम से जल में पत्थर तैरे,

तू भी तर जाये,

रे बन्दे कहा तेरा ध्यान है.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


अजर अमर एकच नाम

रामभक्त वीर हनुमान

जय श्री राम, जय हनुमान.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती शुभेच्छापत्रे मराठी / Hanuman jayanti greetings in marathi 2023.⛳

धन संपत्ती कश्याची

अन् कश्याचा अभिमान,

उभी सोन्याची

लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!

⛳हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत

श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की बजरंगबली

आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


हनुमान आहे नाव महान

करतात सर्वांचा बेडा पार

जो घेईल बजरंग बलीचे नाव

त्याचे सर्व दिवस राहतील समान!

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,

शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या

ह्रदयात फक्त सीताराम…

अशा बजरंग बलीला

🙏 आमचे कोटी कोटी प्रणाम

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏


मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त

पण फरक फक्त एवढा आहे

तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन्

माझ्या हृदयात तुम्ही आहात.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Hanuman jayanti sms in marathi.⛳

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Hanuman Jayanti in status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🚩 धन्यवाद मित्रांनो 🚩

Post a Comment

0 Comments