हॅप्पी गुड फ्रायडे स्टेटस इन मराठी | happy good friday status in marathi | happy good Friday quotes in Marathi.

हॅप्पी गुड फ्रायडे स्टेटस इन मराठी / happy good friday status in marathi / happy good Friday quotes in Marathi.

happy-good-friday-status-in-marathi
happy good friday status in marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट happy good friday quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.happy good friday status in marathi,happy good friday sms marathi,happy good friday message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


गुड फ्रायडे स्टेटस मराठी / good friday status in marathi 2022.

happy-good-friday-sms-in-marathi
happy good friday sms marathi

✝️ जगातील सर्व येशूच्या परम भक्तांना ✝️

आजचा दीन शुभ व प्रेरणादायी जावो 

हीच येशूकडे प्रार्थना…तुम्हाला व तुमच्या

 सहपरिवार ला गूड फ्रायडे च्या

🙏 खूप खूप शुभेच्छा…! 🙏

गुड फ्रायडे शुभेच्छा संदेश मराठी / good friday messages in marathi 2022.

good-friday-messages-in-marathi
good friday messages in marathi

तुम्हाला आजच्या या दिवशी दया,

✝️ क्षमा आणि प्रेम लाभो… ✝️

happy good friday !

गुड फ्रायडे कोट्स इन मराठी / good friday  quotes in marathi 2022.

good-friday-quotes-in-marathi
good-friday-quotes-in-marathi

✝️ हे परमेश्वरा ! समाजातील या कर्मठ ✝️

लोकांना क्षमा कर, ज्यांनी मला सुलिवर

✝️ टांगून माझ्यावर आत्याचार केले, ✝️

 कारण ते अज्ञानी आहेत…

🙏 गुन्हेगार नाही ! 🙏

 गुड फ्रायडे शुभेच्छा बॅनर मराठी / good friday banner in marathi.

देवावर विश्वास ठेवा, केलेल्या 

✝️ कृत्याची कबुली द्या, देवाकडे ✝️

प्रार्थना करा, देव तुमच्या नक्कीच 

मदतीला येईल…good friday 

🙏 chya shubhechha ! 🙏

good friday whatsapp status in marathi.

✝️ गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, ✝️

 नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो….

🙏 गूड फ्रायडे च्या खूप खूप शुभेच्छा ! 🙏

good friday hardik shubhechha in marath.
✝️ प्रेम आणि क्षमा यांचा संदेश ✝️
देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे….
🙏 happy good friday 🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Happy good friday status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments