वटपौर्णिमा स्टेटस इन मराठी | Vatpoornima quotes in Marathi | Vatpoornima status in marathi.

वटपौर्णिमा स्टेटस इन मराठी / Vatpoornima quotes in Marathi / Vatpoornima status in marathi.

Vatpoornima-quotes-in-Marathi
Vatpoornima quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Vatpoornima quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Vatpoornima status in marathi,Vatpoornima sms marathi,Vatpoornima message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


जळणारी वातीला प्रकाशाची

 साथ असतेनेहमी माझया

 मनात माझया दादा ला

 भेटण्याची आस असते.

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 


प्रत्येकाला एक बहिण असावी .

मोठी लहान शांत

खोडकर

कशीही असावी

पण एक बहिण असावी .


मोठी असेल तर आई बाबांपासून

वाचवणारी ,


लहान असेल

तर आपल्या पाठीमागे लपणारी .


मोठी असल्यास गुपचूप

आपल्या पाॅकेट मध्ये पैसे

ठेवणारी .


लहान

असल्यास

चुपचाप काढून घेणारी .


लहान असो वा मोठी ,

छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .

एक बहिण प्रत्येकाला असावी .


मोठी असल्यास आपलं चुकल्यावर

कान

ओढणारी .


लहान

असल्यास

तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.


लहान असो वा मोठी आपल्याला

एक

बहिण आसावी .


आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "

म्हणून हाक

मारणारी

एक बहिण प्रत्येकाला असावी .


मोठी असल्यास प्रत्येक

महिन्याला नवा शर्ट

आणणारी ,


लहान असल्यास

प्रत्येक पगारात

आपल्या खिशाला चंदन लावणारी .


ओवाळणी काय टाकायची हे

स्वतः ठरवत

असली तरीही तितक्याच

ओढीने

राखी पसंत

करून आणणारी .

एक बहिण

प्रत्येकाला असावी .


कठीण प्रसंगी खंबीर राहील

स्त्री शक्तीच ती ,

स्वतःपेक्षा हि जास्त

आपल्यावर प्रेम

करणारी

प्रत्येकाला एक बहिण असावी......!


विचार आधुनिक जरी ,

श्रध्दा देवावर माझी

होईन सौ जेव्हा मी ,

करेल वटपौर्णिमा साजरी..

असेल ऑफिस जरी,

वडपूजा जमणार नाही

डगाळ आणून घरी,

करेल वटपौर्णिमा साजरी..

एवढा आटापिटा ,

फक्त तुझ्या साथीसाठी

होऊन थोडी स्वार्थी ,

करेल वटपौर्णिमा साजरी..

विज्ञान म्हणते,

राखेत संपेल सर्वकाही

भोळे मन म्हणते,

तरीही...

एकच ' हा ' जन्म जरी ,

सावित्रीची लेक मी

अनंताच्या वाटेवरही

करेल तुला साथ मी....

 Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Vatpoornima status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments