ड्रायविंग लायसन्स रुल्स मराठी

 License 1


तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग स्कूलमध्ये DL साठी नोंदणी करू शकता . इथून ट्रेनिंग खेतल्यानंतर तिथुन परीक्षा पास व्हावी लागले . पेपर पास जल्यानंतर शाळा प्रमाणपत्र देईल . या प्रमाणपत्राच्या  आधारे तुमचा DL तयार केला जाईल . 


👉👉👉Driving license Maharashtra Link 👈👈👈


RTO RULE Change


ड्रायविंग लायसन्स ( DL ) शिकवण्याच्या अभ्यासक्रम मंत्रालयाने

तयार केला आहे . सिद्धांत आणि व्यावहारिक आशा दोन भागात

विभागला आहे . लाइट मोटार व्हेईकल ( LML ) या

अभ्यासक्रम कालावधी चार आठवडे आहे , जो 29 तास 

चालतो .


तर प्रॅक्टिकलसाठी तुमाला रस्ते , महामार्ग ,शहरातील रस्ते ,

गावाकडचे रस्ते , रिव्हर्सिंग आणि पार्कींग इत्यादीवर

प्रॅक्टिकला 21 तास द्यावे लागतील . उर्वरिमध्ये 8 तास

थियरी शिकायला जाईल .

खालील विडिओ मध्ये पाहून करा प्रोसेस👇👇👇👇👇😊

Post a Comment

0 Comments