Driving License: 🤩 खुशखबर 🤩 आता ड्रायविंग लायसन्ससाठी RTO टेस्टची गरज नाही,😲 तर जाणुन घ्या नवीन नियम.👌

Driving License अगदी सोप्या पद्धतीने कसे काढायचे जाणून घ्या !Driving license जर तुमी तुमचा ड्रायविंग लायसन्स बनवण्याचा किवा रिन्यु करण्याचा विचार करत असाल,तर ही बातमी तुमच्यासाठी खुप गरजेची आहे. केंद्र सरकारने ड्रायविंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये काही बदल केला आहे. ज्यामध्ये नवीन नियमाचा फायदा नक्की मिळवला पाहिजे.

या निवामाची अंबलबजावणी झाल्या नंतर आपल्याला ड्रायविंग लायसन्स (डिएल) मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवाहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या मारवा लागणार नाहीत.केंद्र सरकारने ड्रायविंग लायसन्सच्या नवीन नियम पहिल्यापेक्ष्याही खूपच सोपे झाले आहे.

ड्रायविंग लायसन्स बनवण्यासाठी सुधारित नियमानुसार आता तुमाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकाराची ड्रायविंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून नवीन नियम लागू होत आहे. नवीन नियम लागू जाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळनार आहे.

👉ड्रायविंग लायसन्स

कसे मिळेल पहा  👈

तर तुम्ही Driving license साठी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग खेतल्यानंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना शाळा प्रमाणपत्र देईल.या प्रमाणपत्रा द्वारे तुमचा DL तयार केला जाईल.

ड्रायविंग लायसन्स ( DL ) शिकवण्याचा अभ्यासक्रम मंत्रालयाकडे पाहिलेच तयार केलेला असतो. हे सिध्दांत आणि व्यावहारिक आशा दोन भागात विभागलेला आहे. लाईट मोटार व्हेईकल (LMV) या अभ्यासक्रमाची कालावधी चार आठवडे आहे, जो 29 तास चालतो.

तर प्रॅक्टिकलसाठी आपल्याला रस्ते, महामार्ग, शहारातील रस्ते,गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि practical प्रॅक्टिकल साठी ही 21 तास द्यावे लागतील. व उर्वरित चीही  8 तास थिअरी शिकविले जाईल.

प्रशिक्षण केंद्रासाठी मार्गदर्शन तत्वे.

Driving license आणि वाहतूक मंत्रालयाने प्रशिसन केंद्रासाठीही काही मार्गदर्शन तत्त्वे व काही अटी ही निश्चित केल्या आहे . आपल्यासाठी मार्गदर्शन तत्त्वाची ही माहीती खेणे ही खूप गरजेची आहे.

दुचाकी, तीन चाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक हजार जागा  व अवजड प्रवासी/माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्राजवळ जागा असणे आवश्यक आहे .

प्रशिसनासाठी किमान 12 वी पास असणे गरजेचे आहे .तसेच त्याला किमान 5 वर्षीचा ड्रायविंगचा अनुभव असावा.

ड्रायविंग सेंट्रलचा आभासक्रम सिद्धांत व व्यावहारिक 2 भागांमध्ये विभागलेला आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा असने आवश्यक आहे .

मध्यम आणि अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमचा कालावधी 6 आठवड्याचा व 38 तासांचा आहे. थिअरी क्लासला 8 तास व प्रॅक्टिकलला 31 तासांचा वेळ असेल .

👉ड्रायविंग लायसन्स

अर्ज कसा करायचा  👈

👇👇👇👇

👉👉येथे क्लिक करा.

  🖕🖕🖕🖕


Post a Comment

0 Comments