दत्त जयंती स्टेटस इन मराठी | Dutt Jayanti Status in Marathi | Dutt Jayanti Quotes In Marathi,

दत्त जयंती स्टेटस इन मराठी 2022 / Dutt Jayanti Status in Marathi / Dutt Jayanti Quotes In Marathi / Dutt Jayanti Wishes in Marathi,

Dutt-Jayanti-Status-in-Marathi
Dutt Jayanti Status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Dutt Jayanti Status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Dutt Jayanti status in marathi,Dutt Jayanti sms marathi,Dutt Jayanti message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

दत्त जयंतीशुभेच्छा मराठीमध्ये / Good morning wishes marathi.

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद

🌺 वल्लभ दिगंबरा!! 🌺

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


भक्ती भक्ती असायला श्रध्दा लागते,

🌺 श्रध्दा असायला विश्वास. 🌺

विश्वास असायला निष्ठा लागते,

निष्ठा असायला प्रामाणिकपणा,

प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात,

🙏 संस्कार असायला दिशा. आणि 🙏

दिशा दर्शवणारे.. दत्त गुरु!


गुरू तोच श्रेष्ठ

🌺 ज्याच्या उपदेशामुळे 🌺

कोणाचे तरी चरित्र सुधारते

🙏 दत्त दिगंबर. 🙏


🌺 गुरूवीण कोण दाखविल वाट, 🌺

आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

Dutt Jayanti images marathi / गुड मॉर्निंग मराठी संदेश

🌺 दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी 🌺

आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या

संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो

आणि आपल्या आयुष्यात काय

🙏 सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा! 🙏


🌺 दत्त येऊनी उभा ठाकला, 🌺

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,

जन्ममरणाचा फेरा चुकवीला

🙏 दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏


ब्रह्मदेवे आपुल्या करे ।

लिहिली असती दुष्ट अक्षरे

🌺 श्रीगुरुचरणसंपर्के। 🌺

दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥

श्री दत्त जयंतीनिमित्त

🙏 सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏


दिगंबरा दिगंबरा

🌺 श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! 🌺

श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व

आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक

🙏 मंगलमय शुभेच्छा!! 🙏

Dutt Jayanti marathi suvichar / नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज

चरण शुभंकर फिरता तुमचे,

🌺 मंदिर बनले उभ्या घराचे 🌺

घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले

मला ते दत्तगुरु दिसले

🙏 श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा! 🙏


नाथांच्या नाथा..

सिद्ध समर्थ शुभंकारा..

🌺 नमितो तुज देवा.. 🌺

शरण आलो कृपा करा..!!

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏


दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद

तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो

🌺 आणि तुमचे आयुष्य 🌺

🙏 सुखात जावो ही सदिच्छा! 🙏


🌹दत्ता दिगंबरा या हो🌹

स्वामी मला भेट द्या हो

🌺 दत्ता दिगंबरा या हो 🌺

सावळ्या मला भेट द्या हो

सर्वांना दत्त जयंतीच्या

🙏 हार्दिक शुभेच्छा! 🙏

 दत्त जयंती फोटो मराठी / Dutt jayanti images marathi.

मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे ।

चतुर्दश्याम बुधे दिने ।

🌺 रोहिणी दिवस नक्षत्रे 🌺

अवतीर्णो दिगंबरा ॥ गुच ॥

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,

🌺 हरपले मन झाले उन्मन 🌺

मी तूपणाची झाली बोळवण,

एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,

🙏 अमोल ठेवा हाती धरा 🙏

दत्तचरण माहेर सुखाचे,

दत्तभजन भोजन मोक्षाचे

🌺 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺


🌺 दत्त येऊनी उभा ठाकला, 🌺

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

🌹प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,🌹

जन्ममरणाचा फेरा चुकवीला

🙏 दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

दत्त जयंती मेसेज -sms मराठी / Dutt jayanti sms & messages marathi.

जसे नदी पूर्वेला वाहिली काय

🌺 किंवा पश्चिमेला वाहिली काय 🌺

ती शेवटी सागरालाच मिळते

तसे कोणी मला भक्तीत पाहतो,

🌼 कोणी नामस्मरणात पाहतो, 🌼

कोणी ध्यानात पाहतो तर कोणी

🌸 त्यांच्या कर्मात पाहतो. 🌸

या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले

🌹तरी ते शेवटी माझ्या दत्तमय🌹

अश्या सागरालाच येऊन मिळतात.

🌺!!श्री गुरुदेव दत्त!!🌺


🌺 ब्रह्मदेवे आपुल्या करे। 🌺

लिहिली असती दुष्ट अक्षरे

🌹 श्रीगुरुचरणसंपर्के ।🌹

दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥

🌼 श्री दत्त जयंतीनिमित्त 🌼

🙏 सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏


दिगंबरा दिगंबरा

🌺 श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! 🌺

श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व

आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक

🙏 मंगलमय शुभेच्छा!! 🙏


स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,

🌺 शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा 🌺

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

Dutt jayanti for facebook whatsapp instagram sharechat

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

🌺 गुरुर्देवो महेश्वरः 🌺

गुरुसाक्षात् परब्रह्म

तस्मै श्रीगुरवे नमः

🙏 दत्त जयंतीच्या शुभेच्छा! 🙏


आता नको दिव्यदृष्टी,

🌺 आता नको ही जडसृष्टी 🌺

फक्त असावी आपल्यावर,

आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी!

🌺 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺


🌺 दत्त महाराजांना सांगु नका 🌺

की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,

तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा

माझे महाराज मोठे आहेत.

🙏 !! श्री गुरुदेव दत्त!! 🙏


🌹सृष्टीचे सर्जन,🌹

🌺 अनोखे दर्शन, 🌺

🌼 त्रिमूर्तीस वंदन !🌼

🙏 दत्त जयंतीच्या शुभेच्छा! 🙏

दत्त जयंती शुभेच्छा मराठी / Dutt jayanti wishes in marathi.

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,

🌺 हरपले मन झाले उन्मन 🌺

मी तूपणाची झाली बोळवण,

🌼 एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान 🌼

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🌺 आपणा सर्वांना हा दिवस 🌺

अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो

🙏 ही सदिच्छा! 🙏


ज्याच्या मनी गुरु विचार

🌺 तो नसे कधी लाचार। 🌺

ज्याच्या अंगी गुरु भक्ती

त्याला नाही कशाची भीती|

🌹 ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती 🌹

त्याची होई जगभरात किर्ती।

🌼 जो करेल गुरु ची पूजा 🌼

त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा

🙏 श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 🙏


त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,

🌺 त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर 🌺

होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,

गुरु माऊली चरणी माझा नमस्कार

🌺 दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🌺

Dutt jayanti wishes in marathi with images

🌺 श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन 🌺

श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


दत्त दत्त दत्ताची गाय,

गायीचे दूध, दुधाची साय

सायीचं दही, दह्याचं ताक,

🌺 ताकाचं लोणी 🌺

लोण्याचं तूप, तुपाची धार,

🙏 दत्त दत्त दत्ताची गाय 🙏

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!


चिंतन तुमचे सत्य चिरंतन

🌺 मिटवी सारी चिंता रे। 🌺

चिन्मय माझ्या चित्तातील

🙏 चैतन्य तूची दत्ता रे ॥ 🙏

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय |


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Dutt Jayanti status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🙏 धन्यवाद मित्रांनो 🙏

Post a Comment

0 Comments