दिवाळी शुभेच्छा स्टेटस इन मराठी | diwali status in Marathi | diwali wishes in marathi.

दिवाळी शुभेच्छा स्टेटस इन मराठी / diwali status in Marathi / diwali wishes in marathi.

diwali-wishes-in-marathi.
diwali wishes in marathi.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट diwali status in Marathi ,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.diwali status in Marathi,Diwali SMS Marathi,Diwali message Marathi,Diwali Quotes in Marathi,Shubh Diwali Sandesh,Diwali new year wishes in marathi,Diwali Nimitt Shubhechha,Diwali Chya Hardik Shubhechha,shivmay diwali wishes in marathi,Diwali Message in Marathi,Diwali motivational quotes in marathi,Deepavali images in marathi,Diwali poem in marathi,Diwali banner in marathi,Diwali caption in marathi,Diwali faral quotes in marathi,Diwali status in marathi,Diwali padwa quotes in marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान

उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन

🏮आणि राखूया तिचा मान🏮

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

🏮सुखाचे किरण येती घरी,🏮

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक

शुभेच्छा !

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी कविता मराठी / Diwali poem in marathi.

Diwali-Quotes-in-Marathi
Diwali Quotes in Marathi

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

अंधार दूर झाला रात्रीसोबत, 

नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, 

🏮डोळे उघडा एक मेसेज आला आहे,🏮

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

फटाक्यांची माळ,

🏮विजेची रोषणाई,🏮

पणत्यांची आरास,

🪔 उटण्याची आंघोळ, 🪔

रांगोळीची रंगत,

🎉 फराळाची संगत, 🎉

लक्ष्मीची आराधना,

🎊 भाऊबीजेची ओढ, 🎊

दीपावलीचा सण आहे

खूपच गोड.. 

🏮दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी कोट्स मराठी | Diwali Quotes in Marathi

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

🏮साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,🏮

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

🏮परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,🏮

प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच

🏮मनोकामना…!🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दीपावली फोटो मराठी / Deepavali images in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,🏮

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट,

🏮लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट,🏮

पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..🏮

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..

🏮लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

शुभ दिवाळी संदेश | Shubh Diwali Sandesh

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮दिवाळी अशी खास,🏮

तिच्यात लक्ष्मीचा निवास…

🪔 फराळाचा सुगंधी वास, 🪔

दिव्यांची आरास…

🎉 मनाचा वाढवी उल्हास, 🎉

अशा दिवाळीच्या शुभेच्छा…

🎊 तुमच्यासाठी खास !! 🎊

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,

 भरभराटीची, आनंदाची जावो…

🎇 * शुभ दिपावली * 🎇

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,🏮

सरस्वतीपूजा व दीपपूजा,

🏮दिवाळीला उधाण येवो आनंदाला,🏮

उत्साहाला, हर्षोल्हासला,

🏮वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..🏮

दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी प्रेरणादायक कोट्स / Diwali motivational quotes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

तेजोमय झाला आजचा प्रकाश,

🏮जुना कालचा काळोख🏮

लुकलुकणार्‍या चांदण्याला

🪔 किरणांचा सोनेरी अभिषेक 🪔

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास

🪔 सोन्यासारख्या लोकांसाठी खास 🪔

🏮दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

ज्या अंगणात तुळस आहे,

🏮ती तुळस खूप महान आहे,🏮

ज्या घरात असते ही तुळस,

🏮ते घर स्वर्गासमान आहे.🏮

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी व नवीन वर्ष शुभेच्छा / Diwali new year wishes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान

🏮मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा🏮

प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब

🏮सहपरिवरास दिवाळीच्या सोनेरी हार्दिक शुभेच्छा,,🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮जीवनाचे रूप आपल्या🏮

तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,

🏮खरोखरच अलौकिक असुन,🏮

ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,

🎊 आणि वैभवाच्या दीपमाळांनी, 🎊

जीवन लखलखीत करणारी असावी…

 🎇 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

आज धनत्रयोदशी!

 🪔 धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! 🪔

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!🏮

 🪔 धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! 🪔

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

🏮ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,🏮

🏮आनंदाची आणि भरभराटीची जाओ..!🏮

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी निमित्त शुभेच्छा | Diwali Nimitt Shubhechha

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे

शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे

अंगण तुमचे भरावे

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

आज बलिप्रतिपदा!

दिवाळी पाडवा,

राहो सदा नात्यात गोडवा..

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..

बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या

परिवारास मनापासून शुभेच्छा..

शुभ दीपावली!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali Chya Hardik Shubhechha

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून

आपणास आणि आपल्या परिवारास

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

शिवमय दिवाळी शुभेच्छा / shivmay diwali wishes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट !!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,

कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,

संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,

प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या

आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..

शुभ दिवाळी!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Diwali Message in Marathi

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला

अभ्यंग स्नान करुनि स्मरावे श्रीकृष्णाला..

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी स्टेटस इन मराठी / Diwali status in marathi

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

एक करंजी.. आनंदाने भरलेली..

एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..

एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..

एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..

एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..

एक दिवा.. मांगल्य भरलेला..

एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..

एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..

एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..

एक सण.. समतोल राखणारा..

अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…

“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

|● शुभ दिपावली ●|.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी पाडवा कोट्स मराठी / Diwali padwa quotes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

नक्षत्रांची करीत उधळण,

 दीपावली ही आली..

नवस्वप्नांची करीत पखरण, 

दीपावली ही आली..

सदिच्छांचे पुष्पे घेउनी,

 दीपावली ही आली..

शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, 

दीपावली ही आली..

दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

सौभाग्याचे दीप उजळती,

मांगल्याची चाहूल लागली,

शब्दांचीही सुमने फुलती,

येता घरोघरी दीपावली…

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी फराळ कोट्स मराठी / Diwali faral quotes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी अशी खास

तिच्यात लक्ष्मीचा निवास

फराळाचा सुगंधी वास

दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास

अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी फराळ कोट्स मराठी / Diwali faral quotes in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

आली दिवाळी उजळला देव्हारा..

अंधारात या पणत्यांचा पहारा..

प्रेमाचा संदेश  मनात रुजावा..

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला

विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी कॅपशन मराठी / Diwali caption in marathi.

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

दिवाळी बॅनर मराठी / Diwali banner in marathi

🙏🪔🎇💥💥🎉🎊🎊🎉💥💥🎇🪔🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट diwali status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments