देशभक्ती स्टेटस मराठी/Desh bhakti status in Marathi/Desh Bhakti quotes Marathi/

देशभक्ती स्टेटस मराठी,Desh bhakti status in Marathi,DeshBhakti quotes Marathi,

देशभक्ती-स्टेटस-मराठी
देशभक्ती स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. देशभक्ती मराठी स्टेटस इन मराठी मध्ये.आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आणि इतर सर्व देशभक्तांना तुम्ही शेअर करू शकता. आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर पण शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये Desh Bhakti status Marathi,Desh Bhakti SMS Marathi,Desh Bhakti message Marathi,घेऊन आलो आहोत.याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram Facebook SMS-message पाठवू शकता धन्यवाद

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती सुविचार मराठी / Desh Bhakti quotes in Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

उत्सव तीन रंगांचा ,आज सजला

🚩 नतमस्तक मी त्या सर्वांचा 🚩

ज्यांनी हा भारत देश घडवला

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

कित्येक लढले याच्यासाठी

कित्येकांनी दिधले प्राण

याच्याचसाठी कित्येकांनी 

🚩 फासात घातली मान 🚩

देवासमान हा आम्हास

त्याचा मान आम्ही राखू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

क्रांतीकारी अन समाजसेवक

हाती घेवून जातसे चालत

शत्रूच्याही उरात बसती

उंच पाहून याला धडकी

न राहू मागे आपण

चला बळ तिरंग्याचे आपण दावू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे 

संतांची वाणी

ज्योतीसम समरात जळाली

 झाशीची राणी

त्या संतांचे, त्या वीरांचे 

प्रियतम तीर्थस्थान

माझा हिंदुस्थान,

 माझा हिंदुस्थान

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

जिंकावे वा कटुन मरावं

 हेच आम्हाला ठावं

लढुन मरावं, मरुन जगावं 

हेच आम्हाला ठावं

देशापायी सारी इसरू

 माया-ममता-नाती !

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती शुभेच्छा मराठी / Desh Bhakti wishes in Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

तिरंगी आमचा भारतीय

 झेंडा उंच उंच फडकवू

प्राणपणाने लढून आम्ही

 शान याची वाढवू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, 

निढ़ळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, 

महाराष्ट्र माझा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा,

देश विविधता जपणाऱ्या 

एकात्मतेचा,प्रजासत्ताक 

दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देश हा देव असे माझाअशी

 घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा, प्राण तळमळला

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती संदेश मराठी / Desh Bhakti message in Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

प्रत्येक गावात समाजाची

एक जुनी वेस आहे

शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र

भारत माझा देश आहे

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

भारत माझा देश 

सारे भारतीय माझे बांधव,

तरीही एकमेकांच्या विचारांचे 

चालते येथे तांडव.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

या भारतमातेला 

कोटी कोटी वंदन करूया 

भारताला जगातील सर्व 

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया..

प्रजासत्ताक दिनाच्या

 हार्दिक शुभेच्छा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

रणमर्दांनो तुमच्या पाठी

मारीत मारीत मरण्यासाठी

उभा भारतीय चाळीस कोटी

हटवा मागे पिशाच्‍च पिवळे,

 उडू द्या तोफा धडाधडा

लढा वीर हो लढा लढा

पराक्रमाने अधिक उंचवा

 हिमालयाचा कडा कडा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

लढा वीर हो लढा लढा

पराक्रमाने अधिक उंचवा 

हिमालयाचा कडा कडा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती शुभेच्छा संदेश मराठी / Desh Bhakti  sms in Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार

कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार

महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान

माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

शूर आम्ही सरदार आम्हाला

 कायकुणाची भीती?देव, देश

 अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

स्वप्न सगळेच बघतात 

स्वत:साठी इतरांसाठी 

आपण आज एक स्वप्न बघूया 

देशासाठी आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत, सुविकसित भारत 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्वासाठी

अनेकांनी भोगला कारावास आजन्म

देशभक्तीची होळी करून

कोण देतो भ्रष्टाचारास जन्म?

आमुचा स्वदेश हिंदुस्थान

आम्हां हिंदूंचा तो केवळ, होय जीव कीं प्राण

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती शुभेच्छा मराठीमध्ये / Desh Bhakti wishes marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

उत्सव तीन रंगांचा ,

आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी हा भारत देश घडवला

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

कित्येक लढले याच्यासाठी

कित्येकांनी दिधले प्राण

याच्याचसाठी कित्येकांनी 

फासात घातली मान

देवासमान हा आम्हास

त्याचा मान आम्ही राखू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

क्रांतीकारी अन समाजसेवक

हाती घेवून जातसे चालत

शत्रूच्याही उरात बसती

उंच पाहून याला धडकी

न राहू मागे आपण

चला बळ तिरंग्याचे आपण दावू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे 

संतांची वाणी

ज्योतीसम समरात जळाली

 झाशीची राणी

त्या संतांचे, त्या वीरांचे 

प्रियतम तीर्थस्थान

माझा हिंदुस्थान,

 माझा हिंदुस्थान

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

जिंकावे वा कटुन मरावं

 हेच आम्हाला ठावं

लढुन मरावं, मरुन जगावं 

हेच आम्हाला ठावं

देशापायी सारी इसरू

 माया-ममता-नाती !

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती मेसेज - sms मराठी / Desh Bhakti sms & messages Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

तिरंगी आमचा भारतीय

 झेंडा उंच उंच फडकवू

प्राणपणाने लढून आम्ही

 शान याची वाढवू

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, 

निढ़ळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, 

महाराष्ट्र माझा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा,

देश विविधता जपणाऱ्या 

एकात्मतेचा,प्रजासत्ताक 

दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देश हा देव असे माझाअशी

 घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा, प्राण तळमळला

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

देशभक्ती सुविचार मराठी / Desh Bhakti suvichar Marathi.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

प्रत्येक गावात समाजाची

एक जुनी वेस आहे

शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र

भारत माझा देश आहे

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

भारत माझा देश 

सारे भारतीय माझे बांधव,

तरीही एकमेकांच्या विचारांचे 

चालते येथे तांडव.

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

या भारतमातेला 

कोटी कोटी वंदन करूया 

भारताला जगातील सर्व 

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया..

प्रजासत्ताक दिनाच्या

 हार्दिक शुभेच्छा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

रणमर्दांनो तुमच्या पाठी

मारीत मारीत मरण्यासाठी

उभा भारतीय चाळीस कोटी

हटवा मागे पिशाच्‍च पिवळे,

 उडू द्या तोफा धडाधडा

लढा वीर हो लढा लढा

पराक्रमाने अधिक उंचवा

 हिमालयाचा कडा कडा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

लढा वीर हो लढा लढा

पराक्रमाने अधिक उंचवा 

हिमालयाचा कडा कडा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

Desh Bhakti msg marathi sharechat / Desh Bhakti Sms Download

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार

कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार

महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान

माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

शूर आम्ही सरदार आम्हाला

 कायकुणाची भीती?देव, देश

 अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

स्वप्न सगळेच बघतात 

स्वत:साठी इतरांसाठी 

आपण आज एक स्वप्न बघूया 

देशासाठी आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत, सुविकसित भारत 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏


स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्वासाठी

अनेकांनी भोगला कारावास आजन्म

देशभक्तीची होळी करून

कोण देतो भ्रष्टाचारास जन्म?

शुभेच्छा

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

Desh Bhakti sms in marathi for whatsapp

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Desh bhakti status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🇮🇳 धन्यवाद मित्रांनो 🇮🇳

Post a Comment

0 Comments