अध्यात्मिक स्टेटस इन मराठी,Spiritual status in Marathi, spiritual quotes Marathi,
अध्यात्मिक स्टेटस इन मराठी |
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट अध्यात्मिक स्टेटस इन मराठी मध्ये.आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्रांना तुम्ही शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये spiritual status Marathi,spiritual SMS Marathi,spiritual message Marathi,घेऊन आलो आहोत.याच्या साह्याने तुम्ही तुमच्याWhatsApp Instagram Facebook SMS-message तुम्ही पाठवू शकता 🙏धन्यवाद🙏
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अतिथी देवो भव ॥
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अनुभवासारखा
दुसरा गुरू नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अन्न म्हणजे देव आहे,
म्हणून अन्नाचा कधीही
अपव्यय करु नका.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अपराध करून जो सुख
मिळवतो त्याला देव कधीही
क्षमा करत नाही.
अभ्यासामुळे आनंद वाढतो,
भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही
ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि
आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा
नाश होतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि
अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी
लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
आपण जेव्हा वयाने मोठे होतो
तेव्हा आपल्याला काळात कि
आपल्याकडे दोन हात आहेत,
एक स्वतःला मदत करण्यासाठी
आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
आयुष्यात सूखी आणि समृद्ध
होण्यासाठी 'रामाचा आचार', '
कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
एखादे काम करण्यास आपण
पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण
पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा;
भक्ती म्हणजे सेवाभाव .
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा
ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
चारित्र्याचा विकास घडविते,
तेच खरे शिक्षण.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला
तुम्हाला द्यावचं लागेल..
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात,
तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळतात.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय
वस्तू दिसत नाही, तसे विचारशिवाय
ज्ञानप्राप्ती होत नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जितके निरीक्षण सुक्ष्म,
तितकी समजूत अधिक,
म्हणून जास्त सखोल आणि
अचूक विचार करा.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जीवनात कितीही कठीण प्रसंग
आले तर तक्रार करू नका कारण
परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
कठीण रोल नेहमी अप्रतिम
अभिनेत्यालाच देतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जेथे आळशी आरामात आहे,
तेथे आळशी राम नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा
वाचनालयात जातील तेव्हा भारत
जगात महासत्ता बनेल .
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
ज्ञान हाच सर्व सामाजिक व
राजकीय क्रांतीचा पाया आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
ज्ञानात मिळते तेवढे परम
सुख अन्य कशातही नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
ज्याचं मन सदा धर्मरत राहतं,
त्याला देवदेखील नमस्कार करतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
ज्याच्यामधे मानवता आहे
तोच खरा मानव !
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण मिळत नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
तुम्ही
आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
तुलना करावी पण
अवहेलना करू नये.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना
वाहिलेली खरी श्रध्दांजली !
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर
मूर्ती बनवली तर लोक
त्यावर डोके टेकतात.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी
जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक
उपयुक्त आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी
जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
देवावर विश्वास असेल तर,
देव जे देईल त्याच्यात समाधान
माना. पण, स्वतःवर विश्वास असेल तर,
देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही.
आपल्याला जबरदस्तीने काही
करावयास भाग पाडील अशी
कोणतीही गोष्ट या जगात नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या
विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा
प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
अंत:करण आहे.नम्रता हा
माणसाचा खरा दागिना आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
नम्रता हा माणसाचा
खरा दागिना आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
निर्भय कृती हीच खरी प्रार्थना,
बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे
केवळ हवेचे बुडबुडे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे.
त्याच्या मानाने आपली श्रद्धा
अत्यंत अल्प असते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच
साहाय्य करतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
परमेश्वर नेहमी कृपाळूच
असतो जो अत्यंत
शुध्द अंत:करणाने त्याची
मदत मागतो त्याला ती निश्चित
पणे मिळत असते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते,
आणि मनाला बंध घातला तर "संत" होतात
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
पुस्तकाने माणसाच मस्तक सशक्त होत…
सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत…
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत …!
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून
आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
पैशाचा प्रश्न आला की,
सर्वजण एकाच धर्माचे होतात.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे,
तर गती हा त्याचा आत्मा आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रयत्न हा परमेश्वर.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक,
शरीराला जेवढे आवश्यक आहे,
तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे ईश्वरा
जवळ जाण्याची शक्ती.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित
होऊन केलेले आत्मसमर्पण होय.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले
वायरलेस कनेक्शन आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
फळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने
फुलवीत असतात तेच गुरु.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे,
बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
बोले तैसा चाले, त्याची वंदावी
पाऊले ! – संत तुकाराम.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
मनाचा लय झाल्यावर
परमानंदाचा अनुभव येतो
व हे योगसाधना केल्यावरच
शक्य होते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
महापुरुषांची चरित्रे आणि
आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात
त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते,
तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की
बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण
कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
मुलांच्यात बदल हाच
शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
मुले म्हणजे नवजगाची
आशा-उद्याचे जग बनविणारी
थोर शक्ति म्हणजे मुले. – साने गुरुजी.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
वाचन, मनन आणि
लेखन म्हणजे अध्ययन.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
विद्येवाचून मान नाही,
विद्येवाचून द्रव्य नाही अन्
विद्येवाचून मनुष्यपण ही नाही.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या
विशाल भूर्जपत्रावर लिहिलेली काव्ये होत.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
शाळा हे समाजाने,
समाजाच्या विकासासाठी
निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
शिक्षण म्हणजे समाज
सुधारणा होय.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
श्रद्धेची मुले हृदयात असतात,
जिभेच्या टोकावर नसतात.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
श्रध्दा असली की सृष्टीतल्या
प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
स्वप्न आणि सत्य यात साक्षात
परमेश्वर उभा असतो.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
स्वार्थरहीत आणि खरीखुरी
सेवा हीच खरी प्रार्थना.
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्ट Aadhyatmik status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.
धन्यवाद मित्रांनो
0 Comments