सॉरी स्टेटस इन मराठी | Sorry status in Marathi | sorry quotes in Marathi.

सॉरी स्टेटस इन मराठी / Sorry status in Marathi / sorry quotes in Marathi.

Sorry Messages For Friends
Sorry Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Sorry Marathi Status मध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपण आपल्या लाईफ मध्ये कधी तरी कोणाला दुखावले असेल त्यांचे मन दुखावले असेल तर आपण त्यांना Sorry Quotes.चा उपयोग करून त्या  रुसलेल्या व्यक्तीला तुम्ही सॉरी म्हणू शकता.त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता सॉरी मराठी स्टेटस//Sorry Marathi status// चा उपयोग करुन तुम्ही त्यांना सॉरी म्हणू शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये sorry status marathi, Sorry SMS marathi,sorry message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता आणि लवकरच त्यांची क्षमा मागू शकता.

Sorry Messages For Friends

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे, 
तुला खुप त्रास झाला.. Sorry!!
ही चुक पुन्हा नाही करणार…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर.. 
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सर्व वजा कर…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

चुकलो मी, आता काय आयुष्यभर
बोलणार नाहीस का? चल आता
मी तुझी जाहीर माफी मागतो, 
आता तरी बोल

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

कसे तुला समजावू एकदाच 
सांग ना माझी चूक, माझा गुन्हा
एकदाच सांग ना

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

आपल्याला मुळात काही
व्यक्तीकडून Sorry ची 
अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने 
परत तीच चूक करू नये,
एवढीच अपेक्षा असते…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन 
दुखवून Sorry बोलणं पण खूप
कठीण असतं आपलं मन दुखावलेलं 
असताना I am fine बोलणं

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

मी तुझ्या आयुष्यात 
आल्यामुळे तुला खुप त्रास 
झाला Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

Sorry….. तुझी काळजी घेतल्याबद्दल

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

आरे मित्रा मला विसरू नकोस
या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू
नकोस कधी तुला माझी एखादी
गोष्ट आवडली नाही तरी माझ्यापासून
दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

अजानतेपणी मी तुला दुखावलं
मी माझी चुक मान्य करतो.
तुही माझी चुक माफ करशील
हीच अपेक्षा Sorry from my Heart

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

राग त्याच व्यक्ती वर करावा 
ज्याला आपण आपलं मानतो 
आणि प्रेम त्याच्यावर करावं की 
जो त्याची चूक नसताना ही 
आपल्याला सॉरी बोलतो
कारण त्याला Sorry पेक्षा 
तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

Sorry चा अर्थ नेहमी असा 
नसतो की तुम्ही चुकीचे आहात कधी कधी Relationship टिकवण्यासाठी
सुद्धा Sorry बोलावं लागतं

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

आपल्याला मुळात काही
व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा
नसतेच त्या व्यक्तीने परत तीच 
चूक करू नये एवढीच अपेक्षा असते

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry 
बोलते, तिला स्वतःच्या Ego पेक्षा, आपलं Relationship, जास्त महत्वाचं असतं…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

Sorry…. मी केलेल्या प्रत्येक 
चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या
डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक 
अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या
त्या प्रत्येक शब्दांसाठी

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

बोलण्याच्या ओघात भलतंच 
बोलुन गेलो आणि आता तू 
बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व! 
किमान हे वाचुन तरी मला माफ कर

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं
असेल तर त्याला माफ करा 
कारण पाहिले Sorry त्यांनी
केलेल्या चुकीबद्दल असते 
आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून
दूर जाऊ नये म्हणून असते

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

अबोल किती राहशील प्रिये 
कधीच नाही सांगणार का?
मनातले भाव तू सारे मनातच
ठेवणार का?

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

Sorry…. माझी चूक झाली 
पण कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची परिस्थिती 
जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात त्यांची चूक असते
म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या 
माणसाची पर्वा असते म्हणून
I am so sorry my love

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

तुझ्या चेहऱ्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे 
ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे 
कारण माझ्यावरचा राग आहे
मी अबोला कसे राहू, 
तुझ्याशिवाय मला कोण आहे.

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

माझ्याकडून काही चूक झाली 
असेल तर माफ कर तुझी 
आठवण आली नसेल तर माफ
कर तसेही माझे हृदय तुला 
विसरणार नाही पण जर ते
थांबले तर मला माफ कर

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

मी काहीही बोलत नाही याचा 
अर्थ मी चुकलोय असा नाही, 
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची 
माझ्यात हिम्मत नाही…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे 
साहजीकच आहे मोठे पणाने माफ
करशील हीच एक विनंती आहे

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी
SORRY तिच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची,
सर्वात जास्त गरज असते…

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

नेहमी माझीच चूक असते ना? 
तेव्हा तूच का मला समजून घेतेस?

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

माझ्याशी बोलायचे नाहीये…. 
ठीक आहे पण एक लक्षात ठेव
तो अबोल राहिलेला एकेक
दिवस आपल्यातील अंतर 
अजून वाढवेल प्लिज मला माफ कर

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

सॉरी मला माफ कर मी चुकलो.
मी रोज तुला चिडवायचो, 
तुझी टिंगल मस्करी, नक्कल
करायचो पण तू सर्व हसण्यावारी
घ्यायचीस तुझी चेष्टा करणं, 
कमेंट पास करणं या माझ्या
रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस 
माझी खूप मोठी चूक झाली, 
प्लिज मला माफ कर मी
तुझ्याशिवाय नाही राहू शकत

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

नका लावू कोणाला जीव,
दुनिया झाली खूप निर्जीव
भावनेशी खेळून लोक हृदय 
तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

काय झाला गुन्हा की तू मला
परकं केलंस कोणाच्या 
भरवश्यावर मला एकटं
सोडलंस माफ कर मला
माझ्या चुकीसाठी ज्यामुळे 
तू माझी आठवण काढायचे सोडलंस

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट  Sorry status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांन

Post a Comment

0 Comments