दुखी स्टेटस इन मराठी,Sad status in Marathi,sad status words in Marathi,sad status quotes in Marathi
|
Sad status marathi |
मित्रांनो मी तुमच्यासाठी Sad status marathi घेऊन आलो आहे माझ्या स्टेटस स्कॉड मधे तुमचे स्वागत आहे.तुम्ही जर दुःखी असाल तर Sad Quotes चा उपयोग करू शकता तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि इतरांनाही पाठवू शकता म्हणजे मित्रांना आणि मैत्रिणींना आणि इतरांनाही शेअर करू शकतात. तुम्हाला Very Sad statusआवडले असेल तर कमेंट मध्ये सांगा कसे वाटले. आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन स्टेटस आणायचा प्रयत्न करू
दुःखी कोट्स मराठी / Sad Quotes in marathi.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
आश्रू हा १ टक्का पाणी
आणि ९९ टक्के भावनांनी
बनलेला असतो.
😔😔😔😔😔😔😔😔
जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा
बोलायला सगळेच असतात पण
मी जेव्हा दुःखी असतो तेव्हा
कोणीच नसते बोलायला.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
प्रेम कधीच अधुरे
राहत नाही अधुरा राहतो
तो विश्वास, अधुरा राहतो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली एक राणी.
Sad messages in marathi.
जाता जाता फक्त एकदा
तुला माग वळून पाहीन
आणि तुला नाही आवडत म्हणून
मी तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईन.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
तिला जायचं होत ती गेली,
मला गमवायच होत मी गमावलं …
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन …
☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️
एक व्यक्ती कंटाळून जेव्हा नात
तोडण्याची भाषा करू लागते…
अशा वेळी दुसर्या व्यक्तीच्या समोर
असतो तो फक्त एक प्रश्न चिन्ह,
“माझं काय चुकलं?”
Sad status images marathi.
अरे पावसा जरा दिलखुलास बरस,
अशी रिमझीम तर माझ्या
डोळ्यांतून रोज होते..
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
तू दिलेले घाव अजूनही
ऒले आहेत,
तू गेलास सोडूनी पण जीव
तुझ्यातच गुंतला आहे.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
आज पुन्हा एकदा एक हुंदका,
कसा कंठाशी येउन दाटला तिला
पुन्हा बोलताना पाहून मी,
त्याला पटकन खाली लोटला.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते…
दु:ख, अश्रू आणि विरह तुझे विश्व
तुझ्याशीच राहते, अन आसवांचं
देणे फक्त माझ्या नशिबी येते.
love sad status in Marathi
दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा,
रडताना मला तू पाहून जा.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
काही लोक अशी पण असतात,
जी आयुष्यात असुन
नसल्यासारखी वाटतात.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
तुला पटलं, तू आलास,
तुला आवडलं, तू थांबलास.
तुला त्रास झाला,
तू निघून गेलास … माझं काय??
☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️
गुन्हा फक्त इतकाचं झाला,
की मी तुझ्यावर प्रेम केलं,
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं
प्रेम मी करतचं राहिले,
तू फक्त व्यस्त राहिला मी मात्र
धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं
राहिला आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
खोट्या नजरेने प्रेम
जडवलसं…
आणि आयुष्यभरासाठी
रडवलसं.
sad status Marathi
किती छान वाटतं ना जेव्हा कोणी
आपलं होऊन जातं पण किती दुःख
होतं जेव्हा तोच आपला
अनोळखी होऊन जातो.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
वाटेवर ऊभा राहून वाट तूझी पाहीली.
तू गेलीस दूर पण तूझी आठवण
जवळच राहीली. आता तूझा भास
देखील देतोय मला त्रास माझ्या या
मनाला हवंय फक्त तूझाच सहवास.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
हसण्यामागचं दुःख
ओळखायला
प्रत्येकाला जमत नाही.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
झाडावरून तोडल्या गेलेल्या
फुलाने हसत हसत म्हटलं
यार या दुनियेत चांगलं
असणं पण वाईट आहे.
😔😔😔😔😔😔😔😔😔😕😕
सर्व हसतात स्वतःसाठी,
मी हसतो दुसऱ्यांसाठी किती दुःख
आहे माझ्या हृदयामध्ये ते
कुणालाही सांगता येत नाही.
Very Sad Status In Marathi
ज्याने आयुष्यात पावलोपावली
दु:ख भोगलय तोच नेहमी
इतरांना हसवु शकतो,
कारण हसण्याची किँमत
त्याच्याएवढी
कुणाला ठाऊक नसते.
😔😔😔😔😔😔😔😔😔
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे
आभाळ मोकळं होत नाही.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
किती फरक पडतो ना माणसांत
लहानपनी खेळणी तूटल्यावर
रडणारं पोर मोठेपणी स्वप्ने
तूटल्यावरसुद्धा हसत हसत वावरतं.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
तुला जेव्हा माझी गरज
पडेल ना हक्काने आवाज दे,
अजूनही माणुसकी शिल्लक आहे
माझ्याजवळ.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
आता ती रोज आठवत नाही,
आता मी रोज रडत नाही तिला
माझी किंमत नसेल तर माझेपण
काही तिच्याशिवाय अडत नाही.
Sad Status In Marathi For Whatsapp
काही मिळवीण्यापेक्षा काही
हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण
करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द
बनतात कवीता खरंच कुणाच्या
आठवणीसोबत जगण्याची
मजाच वेगळी असते.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
खूप पोरकं वाटतं मला
तुझ्याशिवाय जगताना
सभोवतालच्या गर्दीत स्वतःला
एकटं बघताना.
😔😔😔😔😔😔😔😕😕😕😕😕
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच
घड्याळात फुल नाही,
काटे असतात.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस
नाही बोलली तर आर्ध आयुष्य्
गमावल्यासारख वाटत.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
काही व्यक्ती आपल्या आयुष्यात
येतात आणि एकटं जीवन कसं
जगायचं ते शिकवून जाता.
Whatsapp Status In Marathi Love Sad
आयुष्यात जे कधी मिळणारच नसते
ते आपल्या वाटेत तरी का येते.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😕😕
तिला जायचं होत ती गेली..
मला गमवायच होत, मी गमावलं,
फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा
एक क्षण गमावला आणि
मी एका क्षणात जीवन.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
सगळे झोपले राव,
आपापल्या माणसाला आपलं दुःख
सांगून माझं पण कोण तरी पाहिजे
होत म्हणजे मलाही चांगली
झोप आली असती.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
एक दिवस असा येईल की तू माझ्यावर
प्रेम करशील पण मी तेव्हा
कोणावरच प्रेम करणार नाही.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
ज्याच्यासोबत बोलल्याने
मूड चांगला होतो ना,
त्याच्यासोबत न बोलल्याने
मूड खराब होतो.
Marathi Sad Status Download
हरलो मी आयुष्याला नशिबात
दुःख राहिले, तुझ्या प्रेमाची आस
होती पण माझी हि ओंझळ
रिकामीच राहिली.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
ते दिवस होते जेंव्हा फक्त तुझयाबद्दल
बोलायचो… आणि हल्ली तुझं
नाव ऐकलं तरी विषय बदलतो मी…
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
माझ्या अश्रूंची किंमत,
तुला कधीच नाही कळली,
तुझ्या प्रेमाची नजर,
नेहमीच दुसरीकडे वळली.
😞😞😞😞😞😞😞😞😞😞
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसणे आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही
याची जाणीव होणे.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
जेव्हा आपल्याला बोलावं वाटत असतं,
तेव्हा सगळेच बिझी असतात.
Sad Relationship Status In Marathi
कधी कधी वाटत एकट
राहण्यातच मजा आहे..
ना कुणासाठी झुरण्याचा त्रास
आणि ना कुणी सोडुन जाण्याची भिती.
😔😔😔😔😔😔😔😕😕
डोऴ्यातलॆ आसू पण
किती निरागस असतात ना..?
साला जिच्यासाठी निघतात
तिलाच त्याची फिकीर नसतॆ?
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की दु:ख
त्याच्या सोबत वाहत नाही..
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
आयुष्यात कधी कधी इतक्यावाइट
गोष्टी घडून जातात की त्या नंतर
कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही..
😔😔😔😔😔😔😔😔
एक दिवस असा येईल तुला
माझी उणीव भासेल,
जिथे पाहशील तिथे तुला
फक्त माझाचं चेहरा दिसेल.
Marathi Sad Shayari
कसा कोणवर विश्वास ठेवावा?
इथे आरसा पण डाव्याला
उजवे अन उजवेला डावे दाखवतो.
😔😔😔😔😔😔😔😔😔
जर अंधारात आपली स्वतःची
सावली आपल्याला सोडून जाते
तर मग इतर दुसरे काय
आपली सोबत देणार?
😔😔😔😔😔😔😔😔😔
काल थोड बोलायचं राहूनच गेलं,
मनातल मनातच राहून गेलं
ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले,
तू गेल्यानंतरही ते तसेच दडून
राहिले माझी प्रेमाची नाव
किनारा शोधत आहे, तू होकार
देशील याची वाट पाहत आहे हेच
सांगायचं होत मला तुला, माझ्या
भावनांना तुझ्यापर्यंत
पोहचवायच्या होत्या मला.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
आजकाल मी एकटाच असतो,
सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
वेदना म्हणजे दुःख, आणि दुःख
म्हणजे डोळ्यात वाहणारी सरिता
मी कधी कुणाशी बोलत नाही
कारण बोलण्यात
सुद्धा माझ्या कविता.
Marathi Sad Sms For Girlfriend
स्वप्नांची राखरांगोळी करायचं
माझं मीच ठरवलं आहे तुझ्या
आठवणींनाही जागा नसेल
असं नव स्वप्न मी बनवलं आहे.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
अगं वेडे मी तुला किती Miss
करतो ते माझ्या फोनला विचार
तु सोबत नसताना तोच मला तुझी
आठवण करुन देतो.
☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️☹️
होईल का भेट आपली? देशील
का प्रेमाचा पूरावा? जमलं तर
कमी कर दोघांमधील
वाढलेला दूरावा.
Breakup Status In Marathi
तुला शोधायला जाउ
तरी कुठे? तु बदलली आहेस,
हरवली असतीस तर
गोष्ट वेगळी होती..
😔😔😔😔😔😔😔😔😔😔
फक्त गाणे आवडते म्हणून
कोणी ऐकत नाही तर त्या
गाण्याच्या बरोबर काही
आठवणी पण जडलेल्या
असू शकतात.
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्ट sad status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
0 Comments