आई बाबा स्टेटस मराठी(Aai Baba Status In Marathi) I Baba Message Marathi

आई बाबा स्टेटस मराठी,Aai Baba Status In Marathi,Aai Baba Message Marathi,Aai Baba quotes in Marathi,

आई-बाबा-स्टेटस-मराठी

आई बाबा स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मराठी आई बाबा स्टेटस घेऊन आलो आहे. तुम्हाला आवडल्यास दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आई-वडिलांना स्टेटस पाठवू शकता आणि  जवळच्या मित्र  मैत्रीण  किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांना  मेसेज  करण्यासाठी  तुम्हाला  आम्ही आई बाबा स्टेटस घेऊन आलो आहे तर तुम्हाला  आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा आई बाबा मेसेज केल्यावर तुमचे आई-वडील खूप आनंदी होतील. त्यामुळे  आम्ही  तुमच्या साठी आई बाबा स्टेटस  मेसेज घेऊन आलो  आहे.  तुम्हाला हे  मेसेज खूप आवडतील अशी अपेक्षा  करून तुम्ही तुमच्या  मित्र-मैत्रिणींना नक्की 🙏शेअर करा.🙏


🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

स्वतः डब्बा मोबाईल वापरून

मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…

स्वतः फाटकी चप्पल घालतो

पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…

-----तो एक बाप असतो.....

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏
सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏
सगळे म्हणतात ‪पहिल‬ प्रेम
‪विसरता‬ येत नाही
मग ‪बरेच‬ जण आपल्या
‪आई वडिलांना‬ का विसरतात..
🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

संस्कार‬ दुकानावर नाही भेटत 
ते आपल्या आईच्या पदरात आहे.
 नशीब वाल्यालाच भेटते..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

या जगात एकच सुंदर व गोंडस मुल 
आहे व ते प्रत्येक आई जवळ असते...!
🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

यशाच्या आकाशात गरूड 
होऊन जेव्हा आपण भरारी
 मारत असू.पृथ्वीवर दोन
 आतूर डोळे जग
 विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले 
 आई-वडील. .

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्ली
 गल्लित भाई
पण या जगात
 सगळ्यात भारी 
आपली आई..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

मला माझ्या मित्राने विचारले 
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी 
गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर 
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम...
दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी
 त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे 
घेणारे बाबा म्हणजे प्रेम...
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम...
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी 
विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ 
भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा 
भाऊ म्हणजे प्रेम...
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी 
नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा 
बनवणारी बायको म्हणजे प्रेम.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

बाळाला जन्म दिल्यावर
  प्रत्येक जणविचारतो..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

"मुलगा की मुलगी" ?
फक्त आईच विचारते,
"माझं बाळ कसं आहे" ?
तिला प्रश्न पडत नाही,
"मुलगा की मुलगी" ?
म्हणून तर ती आई असते..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर
 देवाने त्याला सांगितले,
'' आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....''
हे ऐकून मुलगा रडायला लागला....
आणि त्याने विचारलं,
'' तिथे माझी काळजी कोण घेणार??? ''
देव म्हणाला , '' मी एक परी पाठवली आहे...
ती तुझी खूप छान काळजी घेईल..''
बाळाने पुन्हा विचारलं, '' मला बोलायला कोण
शिकवणार??? '' देव म्हणाल, ''
 तीच परी तुला बोलायला शिकवेल...''
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ''
मी तुझी प्रार्थना कशी करणार??''
देव म्हणाला, '' परी तुला शिकवेल..''
बाळाने विचारलं, '' मी त्या परी
 ला ओळखणारकसं??''
देव म्हणाला , '' ओळखायला वेळ नाही लागणार....पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....'

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…
Happy Father’s Day!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

बाबा आज जग मला तुमच्या
 नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशीर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
Happy Fathers Day बाबा!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य
 संपवण्यात काहीचअर्थ नाही...
कारण,तिला/त्याला कदाचित 
दूसरा साथीदार मिळेल....
पण तुमच्या आई-बाबा ला
 तुमच्यासारखा मुलगा/
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

प्रेम कुणावर करावं...?
ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या 'गुलाबावर'
कि त्याला जपणा-या... काट्यांवर. ......?
काल facebook वर भेटलेल्या 'मुलीवर... .
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या 'आई-वडिलां वर'

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
 आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

पहिल्या नजरेतील प्रेमावर
 माझा विश्वास आहे कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे 
उघडले तेव्हा पासुन आईच्या
 प्रेमात आहेI LOVE U ‪आई‬..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

नात्याचीं दोरी नाजुक असते 
डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची 
भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो
 भक्ती व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट
 आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

न थकता, न हरता, कधी न कंटाळता, 
न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क 
कोणाचा असेल, तर तो आपल्या आईवडिलांच...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले...आणि विचारलं दुसरं काही मागा....
तर तुम्ही काय मागणार..?? '
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या
 हाताने लिहण्याचा आधिकार मागणार...कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत..."

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करुन देव मिळवता येतो...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ....

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल.... 
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ....

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती
 अब्जोपती असाल
पण जर आईचा फोनउचलण्यासाठी
 किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही 
गरीबच आहात

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

ती फ़क्त आईच!!
सकाळी दोन धपाटे
 घालुन उठवते ती आई
उठवल्यावर आवडता
 नाश्ता समोर मांडते...
ती आईनाश्ता नाही होतो
 तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आईकाय करीन ते घेउन जा
 म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आईपदराला हात पुसत सांभाळुन 
जा म्हणते ती आईपरतिची आतुरतेने 
वाट बघत असते ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आईआणि जिच्याशिवाय आपले 
आयुष्य अपूर्णती फ़क्त आईच...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

तिच्याशीच लग्न करा झी आईवर
 जिवापाड प्रेम करते,
कारण जी आईवर प्रेम करते तीच 
आयुष्यभर प्रेम करण्या लायक असते.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई......♥♥♥

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे
 असतात अन् खाणारे पाच असतात
 तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही 
ती म्हणजे " आई"

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

जिच्या उदरात जन्म होतो ती 
माता आणि जिच्या उदरात अस्त
 होतो ती माती यातील वेलांटीचा
 फरक म्हणजे माणसाचे जीवन.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

जगातील अनमोल गोष्ट 
काय असेल तर
 आपले आईवडील त्याचा
 इतके प्रेम कोणी देत नाही...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

चट्का बसला, ठेच लगली, 
फटका बसला तर,
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो...
पण रस्ता पार करतांना 
एखादा ट्रक जवळ येऊन
ब्रेक दाबतो तेव्हा
"बाप रे!"हाच शब्द बाहेर पडतो...
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.... 

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटतनाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द
राहतात...!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

खूप आनंद झाल्यावर किंवा
 खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं
 वाटत ती म्हणजे ‪आई‬… ‪

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
"राणी" नसेल ही कदाचित..
पण..????? तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर"परी"असतेचं...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

खरे प्रेम आंधळे का असते ?
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते.. 

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Father’s Day च्या शुभेच्छा

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

कुठल्या भवानीच्या प्रेमात
 पडशील तर स्पष्ट सांग हा बाळ 
काळे धन समजुन, तुझी परतण्याची 
वाट मुळीच बघनार नाय

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या 
पण ती फक्त ‪आईच‬ असते
जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते…

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

कधीतरी आपल्या ‪आईच्या‬
डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬
दिसणार नाहीत......

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर जात होती, 
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. 
माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, 
तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक 
आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, 
अन अचानक काही झालं, 
तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, 
तर मला माहितीये की काहीही झालं 
तरी तुम्ही माझा हात कधीच 
सोडणार नाही..!!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आयुष्यात‬ दोनच ‪‎गोष्टी‬ मागा.......
‎आई‬ शिवाय ‪‎घर‬ नको आणि‬
कोणतीही ‪‎आई बेघर‬ नको..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप
 काळजी घ्या...
तुम्ही जिंकण्यासाठी
 स्वत: आयुष्यभर हरत 
राहिले ते - ''बाबा''
तुमच्या हरण्याला सतत 
जिंकणं मानत आली ती - ''आई''

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आयुष्यात दोन व्यक्तींची 
खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी
स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते - बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत
जिंकणं मानत आली ती - आई........
सुप्रभात.. ...!!!!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आयुष्यात काही नसले तर चालेल...... 
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, 
दुसऱ्यासाठी जगा. दुसऱ्यासाठी
 जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
 यासाठी आपल्या काळजातील "आई' जपून ठेवा..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आपले चिमुकले हाथधरून जे 
आपल्याला चालायला शिकवतात... ....
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात....
.....ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात..... 
....ते बाबा असतात

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आपण‬ कितीही ‪मोठे‬ झालो
 तरी ‪रस्ता‬
cross करताना ‪आपली आई‬ 
आपला हात कधीच
‪सोङत‬ नाही..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आता मी तुझ्या आयुष्यातील
 तितका महत्वाचा
व्यक्ति नसलो तरी आशा करतो की.....
जेव्हा कधी आठवण येईल 
तेव्हा नक्की म्हणशील इतरांपेक्षा 
चांगला होता तो..

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आईच्या पदरात झोपण्याचा
 आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. 
कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आईचे‬ उपकार कधीही
 नाही फिटणार कारण
तिला फक्त ‪‎देणं‬ कळतं ‪घेणं‬ नाही...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव...
पूजावं त्या माऊलीला
तीझ्यातच मानावा देव...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई' साठी 
आई....
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच... आई किती वेगळी असते.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आणी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई बाबा वरती 
माया अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई बाप्प जिवंत असता नाहि केली तू सेवा...
मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा...
बुँदि लाडूच्या पंगती बसवशी... नंतर तू जेवाया...
काया जिझवूनी तूझ्या शिरावर ठेविली सुखाची छाया...
अरेऽ वेड्यामिळणार नाहि पुन्हा आई बाप्पाची माया...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून...
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आई ... दोन शब्दात सार 
आकाश सामाऊन घेई, 
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई....

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

आ म्हणजे आस्था, 
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली… 
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे 
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात 
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ 
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार 
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची 
सर्वात पहिली आरोळी 

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

अहंकार विरहीत लहान
 सेवाही मोठीच असते.

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच
 पदरात पण ते अनुभवायला आज
 वेळ नाही ..आईच्या अंगाईची जाणीव
 आहे पण आईला आज  आई 
म्हणायलाच वेळ नाही.. सगळी
 नातीसंपवून झाली  पण त्या नात्याँना
 विचारायलाही आज वेळ नाही..
 सगळयांची नावं मोबाईल मध्ये सेव
 आहेत पण प्रेमाचे चार शब्द  बोलायलाही 
आज वेळ नाही

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

|| आई ||
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं
आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

"आई आमची सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू"...

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

!! आईच्या !! गळ्याभॊवती
 तिच्या पिल्लानॆ मारलेली  
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही 
मॊठा दागिणा आहॆ

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

! आदर्श आई तू !!

संस्कराची महान ज्योति तू
निर्भिड रूपी खरा इतिहास
जगी निर्मिला तू…

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

माणसाला माणूस म्हणुन
ओळखनारी तू, जति धर्माचा 
भिंती पाडणारि तीक्ष्ण पहार 
तू, स्वभिमानाची तू महान क्रांति 
होती तुझ्याच आदर्शसाने शिबाचे
तलवार उजळली होती…

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

खरे शत्रु ओळखन्याची तुझी 
नजर होती,सर्व धर्मियांसाठी
तू दयेचा सागर होती !! आई !!

🙏💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼💮🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट आई बाबा status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

1 Comments