धार्मिक quotes in Marathi | Dharmik status in Marathi-सर्व | Dharmik quotes in Marathi.

धार्मिक स्टेटस इन मराठी / Religious status in Marathi / Religious Squad  in Marathi / Dharmik quotes in Marathi.

धार्मिक-स्टेटस-मराठी
धार्मिक स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Dharmik status in Marathi मध्ये आपले स्वागत आहे. त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये  Dharmik status marathi,Dharmik SMS marathi,Dharmik message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.


👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

तुझे रूप चित्ती राहो, 

मुखी तुझे 

नाम देह प्रपंचाचा दास,

 सुखे करो काम

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

आता तरी देवा मला पावशील का?

 सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर 

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । 

विठा देखियेला डोळां बाईये वो.

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

देव माझा विठू सावळा 

माळ त्याची माझिया गळा

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

नाम तुझे घेता देवा,

 होई समाधान तुझ्या

 पदी लागो माझे,

 तन-मन-ध्यान

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी

 घेतला पावलांनी वसा टाळ

 घोषातुनी साद येते तुझी दावते

 वैष्णवांना दिशा

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल

 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ 

महाराज की जय

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

केशवा माधवा, 

तुझ्या नामात रे गोडवा

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम 

गातां संदेह-वृत्ति विरली रे । 

बाप रखुमादेवी वरे विठ्ठले 

त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

अमृताची गोडी तुझ्या भजनात

 मनाचा विसावा दु:खी जीवनात

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

आज हारपलं देहभान, 

जीव झाला खुळा बावळा 

पाहण्या गा तुझ्या लोचनांत 

भाबड्या लेकरांचा लळा

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

तुझे नाव ओठी, तुझे रूप 

ध्यानी जिवाला तुझी आस 

गा लागली जरी बाप साऱ्या

 जगाचा परि तू आम्हा लेकरांची

 विठू माऊली

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌

दत्तदिगंबर दैवत माझे 

हृदयी माझ्या नित्य विराजे

👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩👌


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Dharmik status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

1 Comments