Pavsala Marathi मनातील जुन्या आठवणींना ताज करणाऱ्या पावसावर मराठी कोट्स

 Pavsala Marathi

मनातील जुन्या आठवणींना ताज करणाऱ्या पावसावर मराठी कोट्स


Pavsala-status-marathi
Pavsala status marathi 


नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Pavsala status marathi मध्ये आपले स्वागत आहे. त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये Pavsala status marathi, Pavsala SMS marathi,Pavsala message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता....


पावसावरील मराठी कोट्स – Rain Quotes in Marathi

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

शिक्षक - भारतात सगळ्यात

जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून बंड्याने

 उत्तर दिले,"जमिनीवर!!"

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

ये रे ये रे पावसा। तुला देतो पैसा। 

पैसा झाला खोटा। पाऊस आला मोठा। 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

मोठ्या मोठ्या ढगांनी वाटत ,

 अगदी खाली यावं

ढगालाच तोंड लाऊन त्यातल

 पाणी पिऊन घ्यावं .

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

मेघ गर्जतो...गर्जतो

काळजाचे होते पाणी...

अन डोळ्यांत अजुनही .....

तुझ्या ओठांतली गाणी

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

मुसळधार पाऊस......

खिडकित उभी राहून पहा...

बघ माझी आठवण येते का..

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

भिजण्यासाठी गच्चीत जावं , 

समोरच्या गच्चीत ती असावी 

दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखी 

कोणीच  माणस नसावी .

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब 

प्रीतीचा मिळाला आज नवा रंग 

रंग रांगात मी असे रंगुनी गेले 

मी माझीच न राहता, न माझात उरले 

सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत 

प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा 

प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा 

प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा 

आज नवी व्हावी सारी धरती 

अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती 

सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी 

डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

प्रेम आणि पाऊस दोन्हीही जवळ-जवळ 

सारखेच असतात.. आणि अविस्मरणीय असतात..

फरक एवढाच की.. पाऊस सोबत राहून अंग 

भिजवतो.. आणि प्रेम दूर राहून डोळे..

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पुन्हा पावसालाच सांगायचे 

कुणाला किती थेंब वाटायचे

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,

 तो कुठे वाहतोय..

सहज विचारलं तर म्हणाला, 

मीही तेच पाहतोय ...

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पाऊस पडू लागला की मनाला..

मनापासून भिजावंसं वाटतं...

शब्दांनाही मनात मग..

कवितेसाठी रुजावसं वाटतं... 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पाऊस तुझा माझा डोळ्यातुनी दाटला...

संपता मर्यादा त्याची गालावरुनी ओघळला ...

पापण्याचे सखे हे मेघ असे का दाटले...

विरह सहन करुनी गडद ते गरजले ...

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पाउस दाटलेला  माझ्या घरावरी हा ,

दारास भास आता हळुवार पावलांचा .

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पहिला पाऊस पहिली आठवण

पहिलं घरटं पहिलं अंगण

पहिली माती पहिला गंध

पहिलं आभाळ पहिलं रान

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

पहिला पाऊस पडतो तेंव्हा

एकच काम करायचं ....

हातातली कामं टाकुन देउन

पावसात जाऊन भिजायचं !

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

नक्कीच पावसाचं काहीतरी बिनसलंय..

असा बेफाम कोसळतोय...

त्याचही कुणीतरी हरवल्यासारखं..

आठवून मनसोक्त रडतोय..!!

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

थंड हवा, ढगाळ आकाश,

धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध,

कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा,

पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा !

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,

खरच पाऊस पडायला हवा,

मी अंग चोरताना तुझा,

धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

तुझा  तळहात  टेकव  माझ्या हातावार ,

पाउस  कोसळेल  सुकलेल्या झाडावर ,

स्पर्शाने तुझ्या उजळेल  काळी रात्र ,

चंद्र सुद्धा आभाळ  फाडून  चमकेल  लाटालाटावर 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

तु येणार असताना मध्येच 

पावसाचे येणे कळत नाही पण 

तुझ्या प्रेमा इतका त्यात भिजण्याचा 

आनंद मिळत नाही..

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

तिला पाऊस आवडतो आणि मला 

पावसातती ...तिला भिजायला आवडत 

मला भिजताना ति ..

तिला बोलायला आवडतं

आणि मला बोलताना ती ....

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

डोळ्यांतून पावसाच्या

धो धो कोसळतात सरी...

तुझ्या आठवांचे ढग

ईथेच आहेत कुठेतरी...

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

कोसळणारा पाऊस पाहून,

मला नेहमीच एक प्रश्न पडतो,

माझे तर ठीक आहे,

पण हा कोणासाठी रडतो...

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

आठवणीतला पाऊस नेमका,

तुझ्या घरापाशी बरसतो, 

माझा वेडा चातक पक्षी इथे,

एका थेंबासाठी तरसतो

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

अता दुरावा त्याग पावसा 

सोड तुझा वैताग पावसा..

तुझ्यामुळे निवळेल तिचाही

माझ्यावरचा राग पावसा..

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

अचानक पाऊस आल्यावर

काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले....  

मग क्षण भर मी पाहतच राहिलो...

आणि आयुष्यात पहिल्यांदा मला

 थेंब व्हावेसे वाटले....



Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Pavsala status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments