खास मराठी खोचक टोमणे | marathi tomane status | marathi tomane messages.

खास मराठी खोचक टोमणे | marathi tomane status | marathi tomane messages.

marathi- tomane -status

marathi tomane stat

नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्ट  मध्ये आपले स्वागत आहे.त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता आणि म्हणूनच या पोस्टमध्ये tomane status marathi,tomane SMS marathi,tomane message marathi, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता


😜😜😜😜

आज काल व्हाट्स अप् ग्रुप

 महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झालय......

हजेरी पटावर नावे तर सगळ्यांची 

असतात पण हजर मात्र काही

 जण असतात.......😂😂😂😂

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

😜लहान  जोक. ..😛

नवरा :मला "कविता" आवडते ...

बायको :मलापण "विनोद

" आवडतो..... 😆..😝✨

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

😘पावसाच्या थेंबासारखी तु ही घसरशील.. 

आणि माझ्यासोबत  भिजण्यासाठी

💑💑 एकदातरी 

, छत्री👧 मुद्दाम💒घरी विसरशील..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

😘आईने सांगितले की

 दररोज देवाच्या पाया

पडायच ...😘😘

आणि देवा सारख राहयच....

म्हणून रोज 😘😘कृष्णा च्या 

पाया पडतो आणि

😘😘माझ्या 👸👸राधे 

च्या शोधात फिरतो....

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्थळ पुणे :-

बायको - अहो ऐकलं कां? आपले 

लग्न लावून देणारे भटजी वारले....

पती - एक ना एक दिवस त्याला 

त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते....!!

😀😀😀😜😳😳😟

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

टोमणे स्टेटस मराठी / Marathi tomane status.


💞  पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना

 देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात.

💖  पतीः काहीही चांगलं होत नाही. 

लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ 

देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झाले.?

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

💋  आजचा सुविचार. 💄

💄 लिप्स्टिक लावणे ही

मुलींची ब्यूटी आहे.

आणि त्याची 

💋  टेस्ट घेण ही 

आमची डयुटी आहे.

😜😜😜

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

👑 आजचा सुविचार 👑

ना कुणाच्या " दबावावर " जगतो....

ना कुणाच्या "प्रभावावर" जगतो....

आम्ही " राजे " आहोत

आमच्या मनाचे.....👑

आम्ही तर आमच्या  "स्वभावावर" जगतो 👍

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

👉माणसाला स्वःताचा PHOTO 

काढायला वेळ लागत नाही .

पण स्वःताची Image बनवायला 

काळ लागतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

🍹बायको:

जेव्हा तुम्ही "देशी" पीता

तेव्हा मला 'परी' म्हणता,

"बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता.

मग आज असं काय झालं की तुम्ही

 मला 'डायन' म्हणालात....

नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय....

"सिधी बात नो बकवास"....

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

‎पाऊस‬ जास्त ‪असल्यामुळे‬ कृपया 

मुलींनी‬ शक्यतो ‪#‎घराबाहेर‬ पढु नये..

कारण ‪‎पाऊसा‬ मुळे ‪‎MAKE_UP‬ उतरला तर..

‪‎BRAKE_UP‬ होऊ शकतो ।

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

‎काँलेजमध्ये‬ खूप ‪‎पोरी‬ पाहिल्या...पण

आजसुद्दा मन शाळेतील‬

त्या दोन ‪‎वेण्यातच गुतंल‬ आहे....

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

‎आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँडसोबत

 पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स

 थिएटर मध्ये जातात..

ज्या कधी काळी आमच्या घरात 

फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

‎आई म्हणली छकुल्या‬ ! जास्त Clg madhe

Style नको मारु मी बोल्लो का बर....?

‪आई बोलली कारट्या‬ घरा बाहेर ‪‎

पोरी शिट्ट्या‬ मारुन जातात...!! 

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE 

कमवली‬ तर कुणी पैसा..!‪

आपण‬ तर जिवाला_जिव_देणारे...‪

दोस्त‬ कमवले..!!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे

काय ग ?

आई : आता नाही कळणार तुला , तू

जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील

तेव्हा तुला

पण १ मिळेल .

मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??

आई : तर मग भरपूर मिळतील

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

॥तुम्ही कितीही ताकतवर असा कितीही

 बलाढ्य असा शेवटी पैसा 💷

💵तुम्हाला गुलाम बनवतोच॥

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..है

राण करतात त्या "जटा" आणि

 घायाळ करतात त्या "बटा"... 

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हे बघा मिञांनो

तुम्ही जर काही बदलू इच्छित असाल

तर अविवाहित असताना बदला .

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल

पण

बदलू शकत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हे बघ,  एकटे राहूदे मला

 नाय तर प्रेमात पडशील

हे बघ मित्रा GF म्हणजे आपल्यासाठी

 "गलत फैमी" आहे 

हे बघ भाव, परीक्षा कशी 

गेली हे विचारायचं नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हे बघ पोरी‬ 

आपल्या 😎 नावात‬ जेवढ

 ‪‎वजन‬ 💪 हाय ना

तेवढ तुझ्या ‪‎अंगात‬ 🙆 पण नाय.

आणि आपल्यामध्ये यायची ‪हिंम्मत‬ 

💪 तर तुझ्या 👉 ‪भावात‬ पण नाय...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हे बघ पोरी…

👼तुझा #Attitude तिकडे चुलीत घाल..

मला फक्त मन मोकळ्या 👬लोकांशीच

 मैत्री करायला आवडते आणि मी करतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या

 लोकांना दीर्घ आयुष्य लाभू दे, 

आणि माझा आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे,

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हा होणारा ञास थोडा तरी

 कमी कर रे परमेश्वरा....

मि मुळचा गुन्हेगार नाहिये माझ्याकडुन 

तर चुकुन प्रेम झाले होते..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हसत राहिलात तर जग आपल्या बरोबर आहे..

नाहीतर डोळ्यांतील अश्रुंना सुद्धा,  

डोळ्यामध्ये जागा नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते,

कसे आहात विचारले कुणी तर 

मजेत म्हणावे लागते,

जीवन हे एक रंगमंच आहे,

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हसण्याचं मोल काय आहे

 हे रडल्यावरच कळतं.

हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलयं

 कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

हजारोंच्या गर्दीत एक_मैत्रिण अशी

पाहीजे..जी म्हणेल सांग तुला कोण पाहीजे

मी आहे ना....  सेंटिंग लावायला....

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःला चांगल बनवा

जगातुन एक वाईट माणुस कमी होईल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःच्या स्वार्थासाठी 

दुसऱ्याचा वापर करू नका,

आणि स्वतःचा वापर दुसऱ्याला

 करू देऊ नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःची सावली तयार करण्यासाठी

 प्रत्येकाला उन्हात उभे रहावेच लागते...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतः बद्दल कधी वाईट विचार करू नका,

कारण हे काम करायला दुनिया पुरेशी आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वत:ला जिंकायचे असेल तर 

डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे

 असेल तर हृदयाचा उपयोग करा…

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्पेशल मुलींसाठी रिक्वेस्ट असा ......!...

कृपया फेसबुक वर जे मुली

 आपआपल्या नावांपुढे

प्रिन्सेस,

स्वीट,

एंजल,

लवली,

असले शब्द वापरीत जाव नकोत ........

कारण एखाद्यान तुमचो जर खरो 

चेहरो बघितल्यार त्याचो प्रिन्सेस आणि 

एंजल वरसुन इश्वास उडान जातलो ... 

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्त्रीया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं 

आणि दिर्घ आयुष्य जगतात... 

काय कारण असेल?. एक बुध्दीमान

 सरदारजी चटकण उत्तरला - कारण 

त्यांना बायका नसतात.😃😃😃😃

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं 

आणि दिर्घ आयुष्य जगतात... 

काय कारण असेल?. एक बुध्दीमान 

सरदारजी चटकण उत्तरला 

- कारण त्यांना बायका नसतात.😃😃😃😃

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्टाइल ऑफ ब्रेकअप-

मुलाने GF ला दिवाळी 

चेRocket गिफ्ट केला

गर्लफ्रेंड- हा काय

 बावळट पणा आहे ?

मुलगा- तुला चंद्र आणि तारे हवे होते ना...... 

मग ह्यावर बसायचे आणि सूटायचे...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास

दयायच्या ,

कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून

म्हणायच्या ,

"आता तुझा नंबर बरं का!"

मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची

ती सवय सुटली ?

सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर

दिले,

कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा

गाल ओढून म्हणायचे , "आता तुमचा नंबर बरं

का!"

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सोडुन जायचे असेल तर ‪#‎Bindass‬ जा....

पण लक्षात ठेव मागे वळून बघायची

 सवय मला पण नाही...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुविचार :

स्व:ताच्या जिवावर जगायला शिका..

 थोडीशी फाटेल, पण अभिमान वाटेल.. !!!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुन बाई किचन रुममध्ये प्रवेश करत

सुन:- सासु बाई काही मदत करु काय?

सासुबाई:- का ग टवळे,

नेट पँक संपला काय.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे 

ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुकलेल्या फुलावर कधी 

भवरे फिरत नाहीत...

आणि घमंडी मुलींवर 

कधी मुलं मरत नाही...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच 

संसारात यशस्वी होतात असे नाही पण... 

जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या 

प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात....!!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सिगारेट पितो म्हणून आरडा ओरड 

करायचं नाय.. मी तर जळऊन टाकतो राव.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सावध रहा ह्या दुनियेत

कारण येथे इच्छा पुर्ण झाली नाही

तर

देव पण बदलला जातो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

साधू नाही झालात तरी चालेल. 

संत नाही झालात तरी चालेल.

 पण माणूस व्हा माणूस.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

साडु-साडु manje काय..?

एकाच कंपनीने फसविलेले दोन ग्राहक...

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सहज पणे तुला ह्रदयात बसवलं होतं..

पण तितकच कठीण तुला आता विसरणं होतं..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सर्वात खतरनाक क्षण!!

जेव्हा तुम्ही तुमचा मिञाचा मोबाईल

फोन वर कॉल करता

आणि बोलता, .

"अरे ऐ रताळ्या.. कुठे

मेला आहेस

हरामखोरा..??

आणि तिकडुन शांतपणे उत्तर

येत

"बाळा, तो तर बाहेर

गेला आहे..!.!!"

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सर: इंग्रजांनी चंद्रावर

पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे.

आता सांगा तुम्ही यातून क   

गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू

आणि चकणा घेऊन जायच आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सन्या- आरे आपला निकाल लागलाय......

मन्या- आरे मी पप्पांबरोबर बाहेर चाललो

आहे.... माझा पण निकाल तुच पहा,,,,,

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जर १ विषय गेला तर शुभप्रभात असा मेसेज

कर..

आणि

जर २ विषय गेले तर तुला आणि तुझ्या

पप्पांना शुभप्रभात असा मैसेज कर.....

सन्या (Replied)- तुझ्या सहकुटुंब

सहपरिवाराला, शेजार्या- पाजार्यांना,

आप्तेष्ट नातेवाईक, सगे सोयर्र्यांना,

तुझ्या आख्ख्याच्या आख्ख्या

खानदानाला शुभप्रभात......

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सगळेच बोलतात पोरगी‬ काय

एक गेली की दुसरी हायं...

पण,

भावांनो जी पहिली जाते ना,

‪‎तिच फार वाट लावून जाते..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, 

काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सकाळी रस्त्यावर uninor च्या 

तुटलेल्या सीमचे तुकडे पाहिले,

.कुणाचा तरी ब्रेक अप

 झाला वाटतं .............!!!😁😝😂

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सकाळ सकाळ जोशी काका 

पेपर वाचत बसलेले असतात

तेवढ्यात जोशी काकू येऊन

 लाडाने म्हणतात.....

"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...

माझा B .P . वाढला आहे म्हणून...

तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"

...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा 

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक

 WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला 

बदलविण्याचे असल्यास संपूर्ण 

LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट tomane status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments