Marathi athavan status | Aathvan Premachi Status | Marathi Bhavna SMS | तुझी आठवण | भावना स्टेटस मराठी.

 Marathi athavan status / Aathvan Premachi Status / Marathi Bhavna SMS / तुझी आठवण / भावना स्टेटस मराठी.

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट.Marathi            athavan  Status Quotes Wishes In Marathi मध्ये आपले स्वागत आहे.आम्ही तुमच्यासाठी Marathi athavan.हा टॉपिक घेऊन आलो आहे. हे तुमच्या जवळच्या म्हणजेच आई-वडील भाऊ-बहीण मित्र-मैत्रिणी आणि इतर सर्वांना तुम्ही हे ऐकून तुम्ही त्यांना तुमची आठवण करून देऊ शकता आणि तुम्ही त्यांच्या प्रती तुमचं प्रेम तुम्ही अधिक वाढवू शकता.म्हणूनच या पोस्टमध्ये athavan status marathi,athavan SMS marathi,athavan message marathi,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना share करू शकता whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता तुमचं प्रेम तुमची भावना व्यक्त करू शकतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना पाठवू शकता.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

cute Athavan status in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मला नाही जमत,

 तुझ्यापासून दूर रहायला..

 रडायला येत असतांनाही, 

हसत हसत जगायला.. 

पण…. मला फार आवडतं,

 तुझ्या आठवणीत जगायला.. 

प्रत्यक्ष सोबत नसलो जरी,

 स्वप्नात तुला पाहायला…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तू माझ्यापासून दूर आहेस,

 हृदयापासून नाही.. 

तू माझ्यापासून दूर आहेस, 

डोळ्यांपासून नाही..

 तू माझ्यापासून दूर आहेस, 

स्वप्नांतून नाही.. 

तू माझ्यापासून दूर आहेस, 

माझ्या आठवणींपासून नाही…

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan wishes in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दुरावा आहे पण,

 मन तर एकच आहे ना..

 प्रत्यक्षात सोबत नाहीस, 

पण हृदयात तर तूच आहेस ना…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

वाट तुझी पाहायची किती, 

कधी तुला कळणार? आयुष्य असे जगून,

 मी एकटाच किती झुरणार…?

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuzi Aathavan Yete Marathi Status | तुझी आठवण स्टेटस मराठी 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणीतच तुझ्या आता जगायचे 

ठरवलेय हसत हसत तुझ्या गॉड 

स्वप्नांतच रमायचे ठरवलेय

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अस वाटतंय किती दिवस झाले 

असतील तुझ्या माझ्या भेटीला 

रोज भेटत नसलो तरी आठवणी 

असतात साथीला

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan shayari in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पूरता पूरेना ते आयुष्य,

 मिळता मिळेना ते प्रेम जुळता 

जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हवेला गंध नसतो, पाण्याला रंग 

नसतो अन आठवणींना “अंत” नसतो.

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 Athavan Suvichar in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवण येणे आणि आठवण

 काढणे, यात खूप फरक आहे, 

आपण आठवण त्यांचीच काढतो, 

जे आपले आहेत… आणि आठवण 

त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जेव्हा तुम्ही प्रेम करता, 

तेव्हा तुम्ही दुखावले जाता..

 जेव्हा तुम्ही दुखावले जाता, 

तेव्हा तुम्ही द्वेष करता.. 

जेव्हा तुम्ही द्वेष करता, 

तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. 

जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, 

तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. 

आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,

 तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

        🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Strong Athavan status in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज तुझ्या आठवणींमध्ये 

रमुन रहावसे वाटते, तुझ्या 

बरोबर घालवलेला प्रत्येक 

क्षण पुन्हा जगावसे वाटते, 

किती छान झाले असते जर 

घड्याळाचे काटे माघे घेता आले 

असते, तुझ्या बरोबर घालवलेले 

प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता

 आले असते…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जीव लावलेल्या माणसाला

 स्वतःपासून तोडतांना काय

 त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, 

ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…

         🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

aathvan status in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कधी तरी मन उदास होते, 

हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते,

 आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, 

जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

एकटेपणा तेव्हा वाटत नाही

 जेव्हा आपण एकटे असतो, 

तर तो तेव्हा वाटतो जेव्हा 

आपल्या बरोबर सर्व जण असतात, 

पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला

 आपल्या बरोबर हवी असते…

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 

best Athavan status marathi,

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान..

 आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, 

त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, 

नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे,

 दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, 

आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज 

मिळते आहे…

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marathi Athavan Status for Fb

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तिच्या आठवणीत तो बरस 

बरस बरसला कुंपणाच्या आत 

ती ही व्याकुळ दोन रेघा तिच्याही

 गालावर रेंगाळल्या....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कुणास ठाऊक कसं मन आणि 

डोळे यांचे संगनमत झालंय तुझ्या

 आठवणीत आता रात्र रात्र जगायचं ठरलंय....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

love Athavan message in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कधी न वाटले मला क्षण असेही

 येतील कधी होत्या छोट्या छोट्या 

आठवणी बनतील माझाच एक पारधी....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सांजेचे निमित्त करून ती सावलीही 

मजपासून दुरावू पहाते एक तुझी 

आठवणच काय ती सदैव मनात घर

 करून राहते......

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवण स्टेटस मराठी | Athvan Status Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझ्या आठवणीत‬ राहणं खुप सोप ‪

झालय‬ पण ‪‎तुला‬ विसरणं खुप कठीण....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मला माहित आहे मी तुला आवडत 

नाही अन् माझा मात्र तुझ्या 

आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही 

विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस?

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज असं वाटतंय की तू आज 

माझ्या Life मध्ये, हवा होतास…

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan status in Marathi with images

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विसरली असेल ना मला ती, 

तिच्या आयुष्यात रमली असेल

 आठवण ही आता जास्त येत नाही तिची, 

सारखी येऊन तीही दमली असेल.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज मी तिला कायमचा विसरण्यात

 यशस्वी झालो.. आज मी तीची 

दिवसात फक्त, दोनदाच आठवण 

काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, 

आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पूरता पूरेना ते आयुष्य,

 मिळता मिळेना ते प्रेम जुळता 

जुळेना ती सोबत, पुसता पुसेना 

ती आठवण....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, 

निसर्ग बदलला की फुले सुकून जातात 

मनापासून आठवण काढली आहे तुमची, 

पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

50+ आठवण स्टेटस || Mis You Status In Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणी मध्ये नको शोधू मला

 काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या

 जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला मी 

भेटेल ह्रुदयाच्या ठोक्यात् तुझ्या....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवण माझी आली कधी तर 

पापण्या जरा मीटून बघ, सरलेल्या

 क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज तुझी खुप आठवण येत आहे. 

का कोण जाणे पण आज तुझी खुप 

आठवण येत आहे स्वप्नातल्या या 

दुनियेत तुझी कमी भासत आहे....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पावसाची सर आता नुकतीच बरसली 

आणि आठवणींची पाउलवाट पुन्हा

 एकदा हिरवळली....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

emotional facebook Athavan status in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणींना भाषा नसते त्या

 हळूच येतात स्मृतींच्या पडद्या

 मागून तुम्हाला तुमच्या संवेदनांसहित

 उचलून घेऊन जातात....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणी सांभाळणं खूप सोपं 

असतं कारण त्या मनात जपून

 ठेवता येतात पण क्षण सांभाळणं

 खूप कठीण असतं कारण ‘क्षणात’

 त्यांच्या आठवणी होतात....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही 

विसर पडतो, आठवणीतुन परतताना 

हा अश्रुच मग साथ देतो दिवस ही 

पुरत नाही तुझी आठवण काढायला, 

तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला?

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझ्या आठवणींना आठवत 

माझं वेडं मन जगत होतं कधीतरी 

येशील तू जीवनात याच आशेवर वाट पाहत होतं....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marathi Athvan Satus in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कुणीतरी आठवण काढतंय, 

बाकी काही नाही..............

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

काळ्या मातीत पसरत होता चिंब

 पावसाच्या सरीचा गंध अन माझं 

वेडं मन भिजत होत एकटेपणात

 त्या आठवणी संग......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणी हसवतात, आठवणी 

रडवतात… काहीच न बोलता 

आठवणी निघून जातात, तरी 

शेवटी आयुष्यात आठवणीच राहतात.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जगातील सर्वात मोठी वेदना 

म्हणजे आठवण, कारण हि 

विसरता येत नाही अन त्या 

व्यक्तीला परत हि देता येत नाही....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan Quotes in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

 आठवण तुझी येत राहील, 

अलगद असा पापण्यांवरुन

 अश्रू एखादा ओघळून जाईल.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवण – किती सोपा शब्द आहे

 हा, दुसऱ्याने काढली तर त्याची 

किंमत नसते पण तीच आठवण 

स्वत:ला येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

येणारा दिवस कधीच तुझ्या

 आठवणी शिवाय येत नाही 

दिवस जरी गेला तरी तुझी

 आठवण जात नाही....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मी कधी तुझ्यापासून खूप दूर

 गेलो तर माझी आठवण काढशील 

ना मी कधी तुझ्यापासून खूप दूर 

गेलो तर एकांतात माझ्यासाठी

 रडशील ना.....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Mis You Quests in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी

 कधीच साथ न सोडणारी सदैव

 सोबत दरवळत राहणारी पण

 तशीच हवी हवीशी वाटणारी.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्षण असा एकही जात नाही

 की तू माझ्यासवे नाही नेहमीच

 असतो मी तुझ्या सहवासात, 

सारखाच ध्यास असतो तुझाच मनात

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवण सांभाळणे सोप्प असतं 

कारण मनात त्या जपून ठेवता 

येतात पण क्षण सांभाळणे फार 

अवघड असतात कारण क्षणांच्या 

आठवणी होतात........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 

अंधार दाटला होता भूतकाळातील 

आठवणींना आज पाझर फुटला होता....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

sms Athvan Satus in Marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या आठवणींना तुझ्या सोबतीची 

जोड असते तू सोबत असली तर

 प्रत्येक आठवण गोड असते....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत

 तुला इतरांपासून लपवू कसे भरभरून

 वाहणाऱ्या अश्रूंना थोपवून खोटे हासू 

आणू तरी कसे....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अश्रू लपविण्याच्या प्रयत्नांत 

मीच मला दोष देत राहते आणि

 या खोट्या प्रयत्नांत तुला आणखीच 

आठवत राहते........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या सावलीला ही सवय

 तुझ्या आठवणींची आठवणीतच 

तुझ्या पांघरून घेण्याची एकटेपण 

स्वतःच वाटून घेण्याची सवय झाली आहे 

आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची.....

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

best Athavan marathi status

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझ्या आठवणी म्हणजे 

मोरपिसाचा हळुवार स्पर्श

 तुझ्या आठवणी म्हणजे 

नकळत निर्माण होणारा हर्ष 

तुझ्या आठवणी म्हणजे स्वप्नांनी

 सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी

 म्हणजे आयुष्य जगण्याची आशा..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुझी आठवण आली ना की 

मला माझाच राग येतो संपले 

ना सर्व तुझ्याकडून, मग असा

 का त्रास देतो? नको त्या खोट्या

 शपथा, नको त्या सुखद आठवणी 

आठवून सर्व काय करू, मग डोळ्यात 

येते पाणी........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

स्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला

 पळताना दिसेल आणि कुणाच्या

 आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रत्येक पहाटेची किरणे काहीतरी

 आठवण काढतात प्रत्येक फुलाच्या

 सुगंधात एक जादू असते जीवन

 कितीही चांगले असो वा नसो पण

 सकाळी सकाळी आपल्या माणसांच्या

 आठवणी येतात........

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan message in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

इच्छेतून हक्कात आणि हक्कातून 

शब्दात जी उमटते ती खात्री स्मृतीतून 

कृतीत आणि कृतीतून समाधानात जी

 दिसते ती जाणीव मनातून ओठांवर

 आणि ओठावरून पुन्हा मनात जाते 

ती आठवण........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

काय लिहू, कोणासाठी लिहू

 सगळेच आजकाल busy 

झालेत लिहण्या सारखा खूप 

काही आहे पण आठवणी मात्र 

मनात आहे मन हलका करायच होत 

त्या मानसा पूढे ती मानसच जवळ 

नाहीत बोलायच होत खूप काही तिच्या

 जवळ पण आठवणी शिवाय काहीच नाही........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,

 निसर्ग बदलला की फुले सुकून 

जातात मनापासून आठवण काढली आहे

 तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे

 विसरून जातात..

       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Athavan status in marathi

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट athavan status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments