सुविचार स्टेटस इन मराठी | suvichar status in marathi | suvichar quotes in Marathi.

सुविचार स्टेटस इन मराठी / suvichar status in marathi /  suvichar quotes in Marathi.


Marathi-suvichar-status
Motivational Marathi quotes-marathi 




नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट suvichar status in marathi मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी Marathi suvichar हा टॉपिक घेऊन आलो आहे. हे तुमच्या जवळच्या म्हणजेच आई-वडील भाऊ-बहीण मित्र-मैत्रिणी आणि इतर सर्वांना तुम्ही हे ऐकून तुम्ही त्यांना इंप्रेस करू शकता आणि तुम्ही त्यांच्या प्रती तुमचं प्रेम तुम्ही अधिक वाढवू शकता.म्हणूनच या पोस्टमध्ये suvichar status marathi,suvichar SMS marathi,suvichar message marathi,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना share करू शकता whatsapp ,
facebook,instagram,किंवा sms,
message,पाठवून शकता तुमचं प्रेम तुमची भावना व्यक्त करू शकतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना पाठवू शकता.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कासवाच्या गतीने का होईना पण 
रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे, 
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो, रिकामा
खिसा मात्र दुनियेतील माणसं
दाखवतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे 
ही विकृती आणि वेळप्रसंगी
स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची
भूक भागवणे ही संस्कृती !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

समुद्रात कितीही मोठे वादळ 
आले तरी समुद्र आपली शांतता 
कधीही सोडत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

नेहमी तत्पर रहा, 
बेसावध आयुष्य जगू नका.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

पाप इतका सुंदर पोशाख
घालून येते की ते पाप आहे.
असे माहीत असूनही आपण 
त्याला कवटाळतो. मराठी 
सुविचार विजेते वेगळ्या गोष्टी 
करत नाही ते प्रत्येक गोष्ट 
वेगळेपणाने करतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

संकटं टाळणं माणसाच्या
हाती नसतं पण संकटाचा 
सामना करणं त्याच्या हातात असतं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

विश्वास हा खोडरबर सारखा 
असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक
चुकीबरोबर तो कमी होत जातो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अन्याय करणे हे पाप आणि 
होणारा अन्याय सहन करणे 
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा 
दिखाऊ स्तुती करणाऱ्या 
मित्रांपासून सावध रहा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून 
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रसिध्दी ही अशी बाब आहे.
जी कितीही मिळाली तरी 
माणसाची तहान भागत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय 
पार पडत नाही. शेवटपर्यंत जे 
प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी
स्वप्ने सत्यात उतरवतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

खूप माणसांची स्वप्ने या एका
विचारामुळे अपूर्ण राहतात तो
म्हणजे “लोक काय म्हणतील?

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अडचणीत असतांना अडचणीपासून
दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला
सुख मिळत असेल तर आपण 
थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, 
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

खूप मोठा अडथळा आला की 
समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, 
अन कुणी चुकलं तर माफ करा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कारण सांगणारी लोक यशस्वी
होत नाही.. आणि यशस्वी होणारे 
लोक कारण सांगत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

स्वप्न पाहतच असालं तर 
मोठीच पाहा. लहान कशाला? 
कारण मोठी स्वप्नेच माणसाच 
रक्त ढवळू शकतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

माणसाचं छोट दु:ख जगाच्या 
मोठ्या दु:खात मिसळून गेलं की 
त्याला सुखाची चव येते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जर तुम्हाला तुमची श्रीमंती
मोजायची असेल तर नोटा
मोजू नका कधी चुकून डोळ्यांत
दोन अश्रू आले तर ते पुसायला
किती जन येतात ते मोजा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी 
कधी नशीब सुध्दा हरत.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर 
जळते त्याचा तिरस्कार कधीच 
करू नका. कारण ती व्यक्ती 
स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती
समजून जळत असते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात 
आणि जबाबदारी स्वीकारणारे 
कधीच हरत नाही एकतर ते
जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कुणा वाचून कुणाचे काहीच 
अडत नाही हे जरी खरे असले
तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

यश प्राप्त करण्यासाठी, 
यशस्वी होण्यासाठीची तुमची 
इच्छा हि अपयशी होण्याच्या 
भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन 
जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते 
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

नात्याची सुंदरता एकमेकांचे
दोष स्वीकारण्यात आहे कारण
एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात, तर आयुष्यभर 
एकटे राहाल.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन 
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मनाचे दरवाजे नेहमी खुले 
ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन 
कधी येईल सांगता येत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या 
धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला 
देणे भागच पडेल.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, 
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

विचार असे मांडा कि तुमच्या 
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना 
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला 
ओळखते, तुमच्याजवळ काहीच 
नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही 
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपल्या नियतीचे मालक बना 
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त 
पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त 
चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कावळ्याच्या मरणाचे वाईट 
वाटत नाही; मात्र मोर मेला तर 
आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी 
आयुष्यातला क्षण न क्षण 
कोणत्यातरी एका क्षेत्रात 
सतत उगळावा लगतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपण पक्षाप्रमाणे आकाशात
उडायला शिकलो, माशाप्रमाणे, 
समुद्रात पोहायला शिकलो पण 
जमिनीवर माणसासारखे वागायला 
शिकलो का?

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहिल्यावर स्वतःची सावली
कधीच निर्माण होत नाही. 
स्वतःची सावली निर्माण 
करण्यासाठी स्वतः उन्हात 
उभे रहावे लागते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे
स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र
नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

भुतकाळ आपल्याला 
आठवणींचा आनंद देतो; 
भविष्यकाळ आपल्याला 
स्वप्नांचा आनंद देतो पण 
आयुष्याचा आनंद फक्त 
वर्तमानकाळच देतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात. एक म्हणजे वाचलेली
पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

स्वतःची तुलना इतरां बरोबर 
करू नका, तसे केल्यास तुम्ही 
स्वतःचा अपमान करता आहात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रतिकूलतेतही अनुकूलता 
निर्माण करतो तोच खरा माणूस !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे 
कि, जी एकदाच खर्च करून 
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, 
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड 
करावी लागते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

यश मिळवण्यासाठी सगळ्यात
मोठी शक्ती – आत्मविश्वास.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आयुष्यात कधीही कोणासमोर 
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका 
कारण ज्यांना तुम्ही आवडता, 
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात
गरज नसते, अन ज्यांना तुम्ही 
आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर 
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस 
नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास 
यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही 
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून
देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या
दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श
व्यक्ती असलीच पाहिजे.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

सगळ्यात सुंदर नाते हे दोन 
डोळ्यांचे असते ते एकाच वेळी 
उघडझाप करतात एकाचवेळी
रडतात एकाचवेळी झोपतात ते ही
आयुष्यभर एकमेकांना न बघता.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे
सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार 
बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात
त्यांच्याशीही प्रेमानच वागल 
पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, 
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

कधी कधी देव तुमची परिस्थिती
बदलत नाही कारण त्याला तुमची 
मनस्थिती बदलायची असते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण
जीवन जगण्याचा प्रयत्न करीत 
असालं तर, तुम्हाला कधीच हे 
उमजणार नाही कि, तुम्ही किती 
असामान्य आहात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

सुरुवात कशी झाली यावर 
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

यश हे सोपे कारण ते कशाच्या 
तरी तुलनेत असते, पण समाधा
हे महाकाठीन, कारण त्याला 
मनाचीच परवानगी लागते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला 
पाहिजे अस नाही, पण जो मी काल 
होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जग प्रेमाने जिंकता येतं; 
शत्रुत्वाने नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रत्येक पाऊल योग्य नसते, 
पण धोके पत्करून त्यातून 
जे शिकत जातात ते धेय्य 
नक्की गाठतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

चुकतो तो माणूस आणि चुका 
सुधारतो तो देवमाणूस !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

फ़ळाची अपेक्षा करुन 
सत्कर्म कधीच करु नये.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे 
आयुष्याचं सोनं होतं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

छंद आपल्याला आयुष्यावर 
प्रेम करायला शिकवतात.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

उशीरा दिलेला न्याय हा न 
दिलेल्या न्यायासारखा असतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपण जे पेरतो तेच उगवतं.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त
परमेश्वरावरच ठेवा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आयुष्यात आई आणि वडील यांना 
कधीच विसरु नका,

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आधी विचार करा;
मग कृती करा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

फ़क्त स्वत:साठी जगलास 
तर मेलास आणि स्वत:साठी 
जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख
होईल असे कधीही वागू नका.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

दु:ख कवटाळत बसू नका; 
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो 
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

निघून गेलेला क्षण कधीच परत 
आणता येत नाही.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

उद्याचं काम आज करा आणि 
आजचं काम आत्ताच करा.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

माणसाची चौथी मूलभूत 
गरज म्हणजे पुस्तक.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

जो दुसऱ्यांना देतो
त्याला देव देतो.

👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट suvichar status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments