Marathi Shayari Latest 2020 Marathi Love,Sad,Alone,Life,Attitude Shayari


Marathi Shayari Latest 2021  Marathi Love,Sad,Alone,Life,Attitude Shayari

 


नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट.Marathi Shayari Status Quotes Wishes In Marathi Language.मध्ये आपले स्वागत आहे.आम्ही तुमच्यासाठी मराठी Marathi Shayari हा टॉपिक घेऊन आलो आहे. हे तुमच्या जवळच्या म्हणजेच आई-वडील भाऊ-बहीण मित्र-मैत्रिणी आणि इतर सर्वांना तुम्ही हे ऐकून तुम्ही त्यांना इंप्रेस करू शकता आणि तुम्ही त्यांच्या प्रती तुमचं प्रेम तुम्ही अधिक वाढवू शकता.म्हणूनच या पोस्टमध्ये Shayari  status marathi, Shayari SMS marathi, Shayari  message marathi,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना  share  करू शकता whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता तुमचं प्रेम तुमची भावना व्यक्त करू शकतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांना मित्र-मैत्रिणी आई-वडील भाऊ-बहीण आणि इतर सर्वांना पाठवू शकता.


👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कवी बनण्यासाठी थोडा 

पावसाचा आधार घेतला

 प्रेमभंगाचा घाव मात्र न 

मागताच उधार भेटला.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तुआणलेला गुलाब,

तुला पाहुन रुसला होता.. 

त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा

 त्याचा डाव फसला होता.......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


सगळ्याच गोष्टी सांगायच्या 

नसतात सगळेच अश्रु दाखवायचे 

नसतात . सगळ्याच नात्यांना नाव 

द्यायची नसतात स्वप्न पुर्ण होत 

नाहीत म्हणुन . स्वप्न पहाणं सोडुन 

द्यायची नसतात तर ती मनाच्या 

एका कोपर्यात जपायची असतात....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


नव्या वाटांवर चालतांना दुःखही 

नविन मिळेल थोड्याश्या 

वाटचालीनंतर वेदनेशीही नात जुळेल.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खळीत गुंतलेला तो डोळ्यात

 रिझलेली ती तिच्या स्पंदनातला 

तो त्याच्या श्र्वसातली ती तिच्या 

डोळ्यांच्या फडफडीतला तो त्याचा 

उच्कीतली ती कमरेवर हात बांधून 

उभा राहिलेला तो कौतुकाने

 त्याच्याकडे बघत त्याचेच 

अनुकरण करणारी ती.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


आहरल्या सारख त्या 

वेळी वाटत ज्या वेळी आपली 

अवडती व्यक्ति आपल्याला परक 

असल्याची जाणीव करून देते…


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

इथ स्वतःचा राग control नाही, 

तर दुसऱ्याचा कुठ adjust करू….

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मला तुझी साथ आयुष्यभर 

नकोय तर तू जोपर्यंत सोबत आहे

 तोर्यंतच आयुष्य हवंय..😘


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तुला माहित आहे का jaanu की 

मी काय चुकी केली..? तुझ्याशी 

रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी 

सवय करून घेतली…..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तिने विचारले मी तुझ्यासाठी 

काय आहे? मी जवळ गेलो, 

तिला आलिंगन दिले आणि 

म्हणालो सर्वकाही.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे,

 जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे

 की लोक म्हणतील तुमचं लफड 

तर नाही आहे ना..😂😂


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले 

पण आपण प्रपोज नाही करत 

कारण.. प्रेम भेटेल पण चांगली 

मैत्रीण भेटणार नाही..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


कालपर्यंत जे अनोळखी होते, 

आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर 

त्यांचा आदेश चालतो.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जे आपल्यासमोर दुसऱ्यांना 

नाव ठेवतात ते आपल्याला 

सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


नाते मोत्या प्रमाणे असतात, 

जर का एखादा मोती खाली 

जरी पडला तरी त्याला खाली 

वाकून उचलायला हवे.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रामाणिक राहून खूपच 

भयंकर मानसिक त्रास होतो, 

हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जसे फुलांतून सुगंध आणि 

सूर्यातून प्रकाश येतो तसेच 

माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


लोक म्हणतात की प्रेम एकच

 वेळा होत, पण मला तर एकाशीच 

अनेक वेळा झाले आहे.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेमाचे तर माहीत नाही, पण 

तु माझ्या आयुष्यातील पहिली 

मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


अगोदर ही होते, आताही आहे 

आणि नेहमी राहील. प्रेम आहे, 

वर्गातला Syllabus नाही जो 

शिकल्यावर संपून जाईल.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही 

ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,

 प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे 

ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रत्येक नव्या गोष्टी छान 

असतात, पण तुझ्या जुन्या 

आठवणी नेहमी मनाला 

छान वाटतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


रोज स्वप्नात ते जीवन जगतो,

 जे जीवन तुझ्यासोबत

 वास्तवात जगायचे होते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मरण्यासाठी बरीच कारण आहे 

आणि जगण्यासाठी फक्त तू.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तु माझा तिरस्कार केला तरी 

चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा

 दिखावा तरी नको करू.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, 

अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. 

कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती

 भाग्यवंतांनाच मिळतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


ते जे लाखातून एक असतात ना, 

बस माझ्यासाठी तू तीच आहेस.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मला माहिती आहे की मी तुझं 

पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री 

आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


एक सांगू! काही आठवणी, 

काही लोक आणि त्यांच्याशी

 जोडलेली नाती, कधी विसरता 

येऊ शकत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, 

ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे,

 कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मला फक्त तुला हसताना बघायचंय, 

मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, 

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि 

मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


आकर्षण तात्पुरते असते ,

मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


लखलखत्या सूर्यप्रकाशात तर 

कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, 

खरं प्रेम ते जे वादळात देखील

 तुमची काळजी घेतील.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. 

ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर

 आपल्याला त्याची किंमत कळते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तुझ्या आठवणी मला जागी

 ठेवतात, तुझे स्वप्न मला

 झोपवतात आणि तुझ्याबरोबर 

राहणे मला जिवंत ठेवतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच 

पडणार नाही, जर का तुमचं

 पहिलं प्रेम खरं असेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


एखाद्या दिवशी तुम्हाला एक 

अशी व्यक्ती मिळेल, जिच्या

 मागील गोष्टींची तुम्हाला काळजी

 नसेल, कारण तुम्हाला त्या 

व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तुझ्याविना मी काहीच नाही,

 तुझ्यासोबत मी काहीतरी आहे.

आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,

 कारण त्याची सुरुवात आणि अंत 

तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो, 

तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, 

ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मला माहिती आहे की मी 

तुझ्यावर प्रेम करतो, कारण 

तुझ्या सोबत माझं वास्तव 

माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते

 आणि तुच माझ्या सूर्य आहेस.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मला तुझी तितकीच गरज आहे, 

जितकी हृदयाला ठोक्यांची.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


माझ्या झोपण्याआधी माझा 

शेवटचा विचारतोय असते विचार

 तूच असते आणि माझ्या जागल्या

 नंतर “तूच” माझा पहिला विचार असते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


तू माझा हात थोड्यासाठी

 धरला असेल, पण माझे 

हृदय  मात्र कायमचे धरले.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

 मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी

 चार ठिकाणी ब्रेक असले तरीही 

त्या पायानेच स्कूटि थांबवतील !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मुर्खांशी वाद घालू नये, 

त्यांची संख्या १ ने वाढते !

लग्न हि अशी एकमेव जखम आहे, 

जी होण्याआधी हळद लावतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मुलींकडे जेव्हा बोलायला 

काही नसते तेव्हा त्या नुसत्या 

हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात ..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


लग्न हि अशी एकमेव जखम आहे,

 जी होण्याआधी हळद लावतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच

 घराभोवती फिरायचं ...आणि 

एखद्या दिवशी तिच्याच लग्नात

 पोटभर जेवायचं...!!!दाबून जेवायचं, 

सगलं विसरून ....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


जेवा life ची battery low असतेना 

आणि कोणता पण family

 member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


हरामी असतात, mad असतात, 

जसे पण असतात पण मित्र कमाल असतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मी आणि माझा भाऊ जेवा 

सोबत फ़िरतोना तर पोरी पण 

confuse होतात की bf 

कोणाला बनवायचं एक smart आहे

 तर दुसरा Hot आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Marathi Shayarimarathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments