Motivational Status In Marathi – प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार

 Motivational Status In Marathi – प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार

170+ सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार मराठी | 170+BQuotes in marathi





नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्ट मराठी  प्रेरणादायक स्टेटस मध्ये आपले स्वागत आहे.त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता आणि त्याला प्रेरित करू शकता. प्रेरणादायक स्टेटस चा उपयोग करुन तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकता.आणि म्हणूनच या पोस्टमध्ये Inspirational status marathi,Inspirational Status marathi,Inspirational message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.



कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय 

पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न 

करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,

 निदान एक काम पूर्ण करीन,

 निदान एक अडथळा ओलांडिन, 

निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मनुष्या जवळची नम्रता संपली कि,

 त्याच्या जवळची माणुसकीच संपली

 म्हणून समजावे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही 

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

समजवण्यापेक्षा समजून

 घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, 

कारण समजवण्यासाठी अनुभवाचा 

कस लागतो, तर समजून घेण्यासाठी

 मनाचा मोठेपणा लागतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त 

पहिला येणे असे नसते, 

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त 

चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, 

स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी 

तुम्हाला शोधत येईल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना 

देतात ते सामान्य आणि स्वत:चा 

जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात 

ते असामान्य!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अपयश म्हणजे संकट नव्हे, 

आपल्याला योग्य मार्गावर 

आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत 

असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, 

तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची

 आवश्यकता आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अंधारच नसता तर चमकणाऱ्या 

ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अपयशाने खचू नका,

 अधिक जिद्दी व्हा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपल्या मनासारखं कधीच घडत 

नसतं हीच माझी ओळख असं 

नशीब म्हणत असतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, 

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला

 ओळखते, तुमच्याजवळ काहीच 

नसतांना तुम्ही बाळगलेला संयम 

आणि तुमच्याजवळ सर्वकाही 

असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा

 मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

माणसाला दोनच गोष्टी हुशार

 बनवतात..एक म्हणजे वाचलेली 

पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त 

आक्रमक होता येत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा

 आणि हे करून देखील ते तुमची

 कदर करत नसतील तर तो त्यांचा

 दोष आहे तुमचा नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, 

गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वभावातील गोडीने आणि

 जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

खूप माणसांची स्वप्ने या एका

 विचारामुळे अपूर्ण राहतात तो

 म्हणजे “लोक काय म्हणतील?”

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, 

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे 

हि विकृती आणि वेळेप्रसंगी

 स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची 

भूक भागवणे हि संस्कृती..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,

 भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ज्याच्याजवळ उमेद आहे तो

 कधीही हरू शकत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला 

मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे 

वळविणे म्हणजे शिक्षण.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कोणाच्याही सावलीखाली 

उभा राहिल्यावर स्वतःची सावली

 कधीच निर्माण होत नाही. स्वतःची 

सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात 

उभे रहावे लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

चुकण हि प्रकृती, मान्य करण हि संस्कृती

 आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, 

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

 काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, 

पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला

 देणे भागच पडेल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मानवाचा दानव होणे ही त्याची हार,

 मानवाचा महामानव होणे, 

हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा 

माणूस होणे हे त्याचे यश आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

बोलून विचार करण्यापेक्षा 

बोलण्याआधी विचार केलेला बरा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कोणी कौतुक करो वा टीका लाभ 

तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका 

सुधारण्याची संधी.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपल्या नियतीचे मालक बना पण 

परिस्थितीचे गुलाम बनू नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, 

जी एकदाच खर्च करून त्याचा 

आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, 

पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,

 ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु 

आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अडचणीत असतांना अडचणीपासून

 दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या 

अडचणीत जाण्यासारखेच आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून 

देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या 

दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आयुष्यात कधीही कोणासमोर

 स्वतःच स्पष्टीकरण देत बसू 

नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, 

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

 अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या 

स्पष्टीकरणावर कधीच विश्वास 

ठेवायला तयार होत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी 

स्वप्ने सत्यात उतरवतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर

 जळते त्याचा तिरस्कार कधीच 

करू नका. कारण ती व्यक्ती

 स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती 

समजून जळत असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

 तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

न हरता, न थकता न थाबंता

 प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी 

एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, 

अन कुणी चुकलं तर माफ करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

विश्वास हा खोडरबर सारखा असतो 

तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, 

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे..

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन 

जपणारी माणस हवीत कारण, 

ओळख ही क्षणभरासाठी असते 

तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. 

आहे तो परिणाम स्विकारा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रत्येक दिवशी जीवनातला 

शेवटचा दिवस म्हणून जगा 

आणि प्रत्येक दिवशी जीवनाची 

नवीन सुरुवात करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात

 नेहमी कठीणच असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि

 कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुमचे कितीही वय असेल किंवा

 अनेक संधी हातातून गेलेल्या असतील

 तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत

 नाही हे जरी खरे असले तरी कोण

 कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, 

अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे 

असते ते एकाच वेळी उघडझाप करतात 

एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात 

ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कारण सांगणारी लोक यशस्वी

 होत नाही..आणि यशस्वी होणारे 

लोक कारण सांगत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

नात्याची सुंदरता एकमेकांचे 

दोष स्वीकारण्यात आहे कारण

 एकही दोष नसलेल्या माणसाचा 

शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, 

जे तुमच्याशी वाईट वागतात 

त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे त

 चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही 

चांगले आहात म्हणून …

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कासवाच्या गतीने का होईना पण

 रोज थोडी थोडी प्रगती करा, 

खूप ससे येतील आडवे.बस त्यांना

 हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला

 तुमची श्रीमंती मोजायची असेल तर 

नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत 

दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन 

येतात ते मोजा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

छत्री पावसाला थांबवू शकत नाही 

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की 

देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी

 होण्याची खात्री देऊ शकत नाही पण

 संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर 

कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुम्ही गरीब म्हणून जन्माला 

आलात यात तुमचा काहीच 

दोष नाही पण जर तुम्ही गरीब

 म्हणून मेलात तर हा नक्कीच 

तुमचा दोष असेल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुमच्या अपयशाला कवटाळून

 बसू नका त्याच्या पासून शिका 

आणि पुन्हा सुरवात करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर 

दिसण्याला काहीच अर्थ नाही. 

कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात 

खूप फरक असतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे 

जर टिकून राहायचे असेल तर चाली

 रचत राहाव्या लागतील.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ना कुणाशी स्पर्धा असावी, 

ना कुणाच्या पुढे जाण्याची 

आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला 

सिद्ध करण्याची जिद्द असावी.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जिंकण्याची मजा तेव्हाच येते….

जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची 

वाट पाहत असतात….

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा 

जास्त महत्वाची आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कितीही मोठा पाठिंबा असला

 तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या 

रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि 

लढण्याची धमक असते…..!!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही

 आधीच खूप खूप सोसलय 

आता त्याची बक्षीस मिळण्याची 

वेळ आली आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात

 मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जीवनात त्रास त्यांनाच होतो 

जे सतत जबाबदारी स्वीकारतात

 आणि जबाबदारी स्वीकारणारे

 कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात

 किंवा काहीतरी शिकतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, 

कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

रस्ता सापडत नसेल तर…

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपली खरी स्वप्न तीच आहेत 

जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत 

जगण्यास आणि सकाळी लवकर 

उठण्यास भाग पाडतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला

 पाहिजे अस नाही, पण जो मी काल 

होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वत:ला जिंकायचे असेल तर 

डोक्याचा उपयोग करा; इतरांना

 जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक

 हसत नसतील तर तुमची ध्येये 

खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे

 म्हणजे चांगली नोकरी लागणे, 

हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या 

डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात 

नोकरच जन्माला येतील मालक नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

पैज लावायची तर स्वतः सोबतच 

लावा कारण जिंकलात तर, 

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. 

लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच 

माणसाच रक्त ढवळू शकतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ज्याला संधि मिलते तो नशीबवान.

 जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान.

 आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

यश प्राप्त करण्यासाठी,

 यशस्वी होण्यासाठीची तुमची 

इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा 

जास्त प्रबळ असली पाहिजे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

“यशस्वी होण्यासाठी तुमची 

यशस्वी होण्याची इछा अपयशी

 होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ 

असली पाहिजे”.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे 

असेल तर एकट्याने लढायला शिका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे 

सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार 

बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन 

एकदा प्रयत्न करने होय”.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. 

गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट

 वेगालळेपनाने करतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, 

सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी 

शिकण्याची संधी असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जसा गेलेला बाण परत येत नाही, 

तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात 

पाडत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा

 तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल

 तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या

 रस्त्यावर चालत रहा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

एक माणूस २० ते २५ लोकांना 

दोन हाताने मारू शकत नाही,

 पण तोच माणूस दोन हात जोडून

 लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आवडतं तेच करू नका, जे करावं 

लागतं त्यात आवड निर्माण करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

इच्छा दांडगी असली की मदद 

आपणहून तुमच्याकडे चालत येते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अनेक अपयशाची कारणीभूत 

बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. 

ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा

 आपन यशाच्या किती जवळ आहोत

 याची त्यांना कल्पना नसते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा

 यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

माणसाच्या आयुष्यातील संकटही

 यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा 

पाठलाग करतांना आयुष्यात बरीच 

किंमत मोजावी लागते….

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

प्रत्येक पाऊल योग्य नसते, 

पण धोके पत्करून त्यातून 

जे शिकत जातात ते धेय्य 

नक्क्की गाढतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण 

जीवन जगण्याचा प्रयत्न करीत

 असालं तर, तुम्हाला कधीच हे 

उमजणार नाही कि, तुम्ही किती

 असामान्य आहात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, 

कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. 

नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उठा आणि संघर्ष करा!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी 

तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन,

 कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप 

संघर्ष करावा लागत असेल, तर

 स्वत:ला खूप नशीबवान समजा 

कारण देव संघर्ष करायची संधी 

फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये

 क्षमता असते!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कधी कधी देव तुमची परीस्तीती 

बदलत नाही कारण त्याला तुमची

 मनस्थिती बदलायची असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर 

दिसण्याचा काहीच अर्थ नाही. 

कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर 

असण्यात खूप फरक असतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

संकट तुमच्यातली शक्ती आणि 

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मोठ व्हायचं आणि यशस्वी

 व्हायचय तर अपमान गिळायला

 शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच 

अपमान करणारी लोक स्वतःचा मान 

वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ज्याच्याजवळ उमेद आहे तो 

कधीही हरू शकत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

न हरता, न थकता न थांबता 

प्रयत्न करण्यासमोर कधी कधी 

नसीब सुद्धा हरत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

खूप मोठा अडथळा आला की 

समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित

 धेय्य नसते, त्यालाच वेळ 

घालवण्यासाठी साधन 

शोधण्याची गरज असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कोणत्याही संकाटाशिवाय 

मिळणारे यश हा “विजय” ठरतो; 

पण अनेक संकटाशी सामना करून

 मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

दुबळी माणसे भूतकाळात 

जगत असतात आणि सामर्थ्यवान

 माणसे भूतकाळातून शिकत असतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, 

तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. 

पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे 

आवश्यक ठरते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द 

बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. 

आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही.

 आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,

 तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अपमानाच्या पायऱ्यावरुनच 

ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अविजय हाच आयुष्यातला 

सर्वात मोठा विजय असतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

असामान्य माणसाची तीन लक्षणे 

असतात. तो चुकीचे काम करत

 नसल्याने त्याला चिंता नसते,

 त्याच्याकडे ठाम विचार असल्याने

 त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि 

तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सुखाला सामोरे जाण्यातच खरं 

कौशल्य असतं त्यात जमिनीवर 

राहूनही आकाशात उडायच असतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अशक्य हा शब्दच आपल्या 

शब्दकोशातून काढून टाका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अशक्य ते शक्य करण्यात 

एक वेगळीच मजा आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त 

ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले 

असायला हवे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपली बाजू योग्य असेल तर 

दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मी 'कोणापेक्षा' चांगले करेल 

याने काहीच फरक पडत नाही,

पण मी 'कोणाचे' तरी नक्कीच

 चांगले करेल याने बराच फरक पडेल …!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.

 अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच

 संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले

 ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपण चंदन असल्याची घोषणा

 चंदनाला कधीच करावी लागत नाही. 

त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा,

 गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपण ज्या ध्येयासाठी मेहनत 

घेत आहोत. त्याबद्दल स्पष्ठ आकलन

 नेहमीच आवश्यक आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपल्यासाठी कुणीही नसले तरी 

आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर 

गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आतला आवाज सतत ऐकत राहणे, 

हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास 

सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे

 लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे

 लागतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आयुष्यात काही करून दाखवायचे 

असेल तर आपण काय आहोत? 

यापेक्षा आपण काय होऊ शकतो 

याचा विचार करायला हवा, जगात 

अशक्य काहीच नसतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

विचार करण्यासाठी वेळ द्या, 

कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

जिवनात कितीही कठीण प्रंसग 

आले तरी तक्रार करु नका, कारण

 परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो 

कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून 

वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

यशाजवळ पोहोचण्यासाठी 

कधीही शॉर्टकट नसतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

रस्ता नाही असे कधीही होत नाही,

 रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, 

आहे तो परिणाम स्विकारा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! 

डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.

 ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

संकटं तुमच्यातली शक्ती,

 जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा 

अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच 

विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

 त्यांनाच विजयश्री हार घालते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

 स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

संघर्षाशिवाय कधीच, काहीच 

नवे निर्माण झाले नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा 

पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर

 कृती करण्याची ती गोष्ट आहे

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपण जे पेरतो तेच उगवतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अनुभव हा महान शिक्षक आहे,

 पण तो मोबदला मात्र फार घेतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.

 परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित 

करु शकतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

अन्यायापुढे मान झुकवू नका. 

स्वाभिमानाने लढा. प्रत्येक 

जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. 

उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. 

जातीपाती सोडून द्या.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपला जन्म होतो तेव्हा आपण 

रडत असतो आणि लोक हसत असतात. 

मरताना आपण असं मरावं की आपण हसत 

असू आणि लोक रडत असतील!

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, 

ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल 

सांगता येत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे 

रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, 

त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम 

नष्ट होतात.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

आपले सौख्य हे आपल्या 

विचारांवर अवलंबून असते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या

 त्यागातून निर्माण होत असतो.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उषःकाल कितीही चांगला असला 

तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता

 येत नसतं.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

उलटा केलेला पिरॅमिड

 कधीच उभा राहू शकत नाही.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

एका वेळी एकच काम आणि 

तेही एकाग्रतेने करा.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कधीच न करण्यापेक्षा उशीरा

 का होईना केलेले बरे.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर 

वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक

 असते तो खरा स्वाभिमानी

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कलेशिवाय जीवन म्हणजे 

सुगंधाशिवाय फूल आणि

 प्राणाशिवाय शरीर !

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कुठल्याही वासनेचा क्षय करायला

 प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Inspirational status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments