होळीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस इन मराठी | Holi status in Marathi | Holi quotes in Marathi.

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 / Holi status in Marathi / Holi quotes in Marathi / Holi wishes in marathi.

Holi-status-in-Marathi
Holi status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Holi quotes in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Holi status in marathi,Holi sms marathi,Holi message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा / dhulivandan shubhecha marathi 2022.

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,

 रंग आपुलकीचा, रंग बंधांचा,

 रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,

 रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व

 रंगपंचमीच्या सगळ्यात आधी

 माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या

 गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा… 

Happy Holi !


होळी दर वर्षी येते आणि सर्वाना 

रंगवून जाते, ते रंग निघून जातात

 पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…

 होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि

 तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !


होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व

 दुःख चिंता जळून जावो, गोड गोड

 पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात

 येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां 

प्रमाणे तुमचा जीवन अनेक रंगानी

 आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो 

हीच सदिच्छा… शुभ सकाळ ! होळी

 पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या

 परिवारास हार्दिक शुभेच्छा !


होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, 

दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, 

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,

 आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या

 अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळी शुभेच्छा मराठी / holi  wishes in marathi 2022.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा,

 रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,

 रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… 

होळीच्या आणि रंगपंचमीच्या

 हार्दिक शुभेच्छा!


खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

 रंगामध्ये रंगून जाण्याआधी, 

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

 पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, 

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,

 “काळा” रंग तुमच्या केसांसाठी, 

“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

 “पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी, 

“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, 

“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,

 “हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,

 होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे

 जीवन रंगून जावो… होळीच्या आणि

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, 

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

 दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

 सण आनंदे साजरा केला…

 क्षणभर बाजूला सारू रोजच्या 

वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल

 उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या 

रंगात हे क्षण… 

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

 होळी स्टेटस मराठी २०२२/ holi status in marathi 2022.

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता

 रंग लावू तुला… मी पण सांगितले 

तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग 

पसंद आहे… रंगपंचमीच्या

 हार्दिक शुभेच्छा !


रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु

 दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, 

असे उधळुया आज हे रंग… हि होळी

 तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि

 भरभराटीची जावो.. 

सर्वांना होळीच्या आणि

 धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगपंचमीला ती म्हणाली,

 “कलर न लावता…

 असं काही कर कि, मी लाजेने

 लाल झाली पाहिजे…” मग काय

 घेतला पट्टा.. आणि चोप-चोप चोपली..

 लाल काय… पार काळी-निळी

 करून टाकली…


रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, 

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

 दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, 

सण आनंदे साजरा केला…

 क्षणभर बाजूला सारू रोजच्या 

वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल

 उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या

 रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या 

रंगीत शुभेच्छा!

होळी शुभेच्छा फॅमिलीसाठी मराठी / holi wishes for family in marathi.

पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण

 समृद्धीचा वसा... होळी खेळण्यास

 प्रेमाचा एक रंगच पुरेसा होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा


होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू 

अन् कचरा हटवू निसर्ग रक्षणाचे महत्त्व

 पटवू होळीच्या हार्दिक शुभेच्छा


थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष अखंड

 रंगबंध जगी सर्वधुंद...

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा


सुखाच्या रंगांनी आपले जीवन

 रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत 

वाईटाचा समूळ नष्ट होवो ! होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा

Holichya Hardik Shubhechha Status in marathi

उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू

 नका वृक्ष तोडून होळी साजरी करू 

नका नैसर्गिक रंगांचाच वापर करा

 प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका

 रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला

 ईजा करू नका होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा


सुरक्षेचं भान राखू शुद्ध रंग उधळू 

माखू रसायन, घाण नको मळी रे 

आज वर्षाची होळी आली रे राग-द्वेष, 

मतभेद विसरू प्रेम, शांती चहुकडे

 पसरू होळी ईडापीडा दु:ख जाळी

 रे आज वर्षाची होळी आली रे

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा


मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम,

 शांती, आनंद चहुकडे पसरू... 

अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,

 आली होळी आली रे... 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा


वाईट गोष्टी विसरून चांगल्या

 गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे

 होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी

 आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या

 खूप-खूप शुभेच्छा!

Holi wishes for friends marathi.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना 

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी 

रंगछटांबद्दल शुभेच्छा. होळीचा

 आनंद साजरा करा! होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा


आनंद होवो OverFlow मौजमजा

 कधी न होवो Low तुमची होळी 

साजरी होवो एकदम नंबर One

 आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा

 Lots Of Fun होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा


एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला 

रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब 

पाठवला प्रेमाच्या उबदारतेसाठी

 आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी

 होळीसाठी एक लाल छटा पाठवला 

होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!


प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या 

रंगांमधल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी शुभेच्छा बॅनर मराठी / holi banner in marathi 2022.

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या

 आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद 

आणि उल्हासाचा होवो वर्षाव होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा !


मिळू द्या उत्सहाची सात होऊ द्या रंगांची

 बरसात होळी आली नटून सवरून करू

 तिचे स्वागत जोशात भरू पिचाकरीत

 रंग बेभान करेल ती भांग जो तो 

भिजण्यात दंग रंगू दे प्रेमाची ही जंग 

मिळू द्या उत्साहाची सात घेऊ हातात 

आपण हात अखंड बुडू या रंगात बघा

 आली ती टोळी घेऊन रंगांची ती पिचकारी

 हसत खेळत अशीच साजरी करू 

परंपरा आपली ही मराठमोळी म्हणा

 एका जोशात एकदा होळी रे होळी, 

आली स्पंदनची टोळी तोंडात पुरणाची 

पोळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना

 नभी चला आला आला रंगोत्सव हा

 आला ... तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा


तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर 

आनंदानं भरलेली असावी तुमची

 ओंजळ तुम्हा सर्वांना होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा

 होळी कोट्स मराठी / Holi quotes in marathi 2022.

होळीच करायची तर अहंकाराची,

 असत्याची, अन्यायाची, जातीयतेची,

 धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची,

 निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची

 होळी करा तुम्हाला सर्वांना होळीच्या

 खूप खूप शुभेच्छा


आली रे आली, होळी आली चला,

 आज पेटवूया होळी नैराश्याची बांधून 

मोळी दाखवून नैवद्य पुरणपोळीचा मारूया

 हाळी... होळी रे होळी, पुरणाची पोळी

 करू आनंदाने साजरी होळी होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा


टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी,

 चिंता, मनाचा गुंता.. करू होम दु:ख, 

अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेम रंगाने भरा पिचकारी आपुलकीचे

 सारे रंग उधळू द्या जगी या रंगाना माहीत

 नाहीत ना जाती ना बोली सर्वांना होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा

Holichya Rangmay Shubhechha

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, 

कोरडे झाले ओले एकदा रंग लागले तर

 सर्व होतात रंगीले होळी/रंगपंचमीच्या

 हार्दिक शुभेच्छा

होळी मेसेजेस मराठी / holi messages in marathi.

नवयुग होळीचा संदेश नवा झाडे लावा,

 झाडे जगवा करूया अग्निदेवतेची पूजा.. 

होळी सजवा गोव-यांनी होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा


क्षणभर बाजूला सारूया रोजच्या 

वापरातले विटके क्षण गुलाल,

 रंग उधळूया रंगूया होळीच्या नशेत

 विलक्षण होळीच्या हार्दिक शुभेच्छा


रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा,

 रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा

 साजरा करू होळी संगे… होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा !


वसंताच्या आगमनासाठी वृक्ष नटले

 आहेत, जुनी पाने गाळून, नवी पालवी

 मिरवित, रंगांची उधळण करीत जुने,

 नको ते होळीत टाकून तुम्हीही रंगा रंगात 

रंगून! होळीच्या हार्दिक शुभेच्छा 33.

आली होळी, आली होळी,नवरंगांची 

घेऊन खेळी तारुण्याची अफाट उसळी,

 रंगी रंगू सर्वांनी होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी शुभेच्छा संदेश मराठी / holi sms in marathi.

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते 

पुरणाची पोळी रात्री देतात जोरात 

आरोळी राख लावतो आपुल्या कपाळी

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा


होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा

 आगळ्यावेगळ्या ढंगाचा वर्षाव करी

 आनंदाचा होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा


भेटीलागी आले। रंगांचे सोयरे। म्हणती

 काय रे। रंग तुझा।। वदलो बा माझी ।

 पाण्याचीच जात। भेटल्या रंगात। मिसळतो।।

 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची 

नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.

 कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या

 सणाचा आनंद द्विगुणित करू. 

होळी आणि धुलिवंदनाच्या

 हार्दिक शुभेच्छा

होळी ग्रिटींग मराठी / holi greetings in marathi.

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा, 

गुलाबी, गुलालाचा पिचकारीत भरून 

सारे रंग रंगवूया एकमेकांना होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा


होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे

 अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे !

 होळी आणि धुलिवंदनाच्या

 हार्दिक शुभेच्छा


फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी 

आली आली पाहा थंडीत होळी

 मनाशी मन मिळवण्यासाठी मनातील

 द्वेष मिटवण्यासाठी थोडी तिखट उसळ

 चण्याची नंतर मिळते पाहा पोळी पुरणाची

 दिवस दुसरा रंगत सणांची सर्वत्र होते

 उधळण रंगांची होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


आम्रतरूवर कोकीळ गाई दुःख सारं

 सरून जाई नवरंगांची उधलण होई 

होळी जीवन गाणे गाई होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात किती मिसळती रंग जन 

उल्हासित होती दंग होवो दुष्कृत्याचा

 भंग होळी ठेवो देश एकसंग होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा !


झाडे लावा, झाडे जगवा होळीत 

केरकचरा सजवा जाळून परिसर स्वच्छ

 ठेवा नवयुगी होळीचा संदेश नवा

 होळीच्या हरित शुभेच्छा


तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात 

ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून

 रंगुनी गुलाल फासतो सांग श्यामसुंदरास

 काय जाहले रंग टाकल्याविना कुणा

 न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग

 लागले एकटीच वाचशील काय 

तू तरी - सुरेश भट


भेदभाव हे विसरून सारे दुःप्रवृत्तीचा

 अंत करा रे जगण्यात या रंग भरा

 रे हेच होळी गीत गात राहा रे होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा

happy holi for boyfriend and girlfriend marathi.

बोंबा मारुनी केला शिमगा, अरे,

 अमक्याच्या बैलाला, हो रू रू रू 

तमक्याच्या बैलाला, हो रू रू रू

 अनेकांचा होळीनिमित्त, तिर्थ प्राशनाचाही 

कार्यक्रम झाला. कारण, दुस-या दिवशी 

होती सुट्टी, साजरी झाली

 होळी - अद्वैत यशवंत कानडे


शिशिरात येतो हा सण गोजिरा अन्

 आपसुक खोलतो मनाचा पिंजरा राग,

 लोभाची जळमटे जाळावी होळीच्या 

आगीत प्रेमाचा रंग मग भरावा पिचकारीत

 रंगबेरंगी रंगात न्हाऊन जातील सारे अन्

 वाहतील मग मनी आपुलकीचे झरे…

 पान गळती होईल दुःखाची अन् सुखाने

 आयुष्य बहरतील सर्वांची… हळूहळू 

ओसरतो निसर्गातला गारवा अन् मग

 कोकिळ गाते राग मारवा…


खेळ असा रंगला गं खेळणारा दंगला

 टिपरीवर टिपरी पडे लपून छपून 

गिरिधारी मारतो गं पिचकारी रंगाचे

 पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली

 निशा रास रंगाच्या धारात न्हाला आज

 आनंदी आनंद झाला - जगदीश खेबुडकर


तुझ्यावर कुर्त्यावर लावू गुलाल

 रंग सांग निळा की लाल ?

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

हैप्पी होळी शुभेच्छा / happy holi shubhechha in marathi.

अगं नाच नाच राधे उडवू या रंग, 

रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


करूया रंगांची उधळण होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा !


आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, 

जरा जपून जा तुझ्या घरी होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा !


आला होळीचा सण लई भारी चल

 नाचूया होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi pornima shubhechha marathi / होळी पौर्णिमा शुभेच्छा मराठी.

‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या

 ग साली’ होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


लई लई लई भारी मस्तीची

 पिचकारी जोडीला गुल्लाल रे 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, 

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


सख्या चला बागामंदी रंग खेळू 

चला होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi Wishes in Marathi for Family

रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या 

रंगात रंगतात... असूनही वेगळे रंगांनी, 

रंग स्वतःचा विसरूनी, एकीचे महत्त्व 

सांगतात... रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा


पिचकारीतील पाणी, अन् रंगांची 

गाणी... रंगपंचमीच्या सणाची,

 अशी अनोखी कहाणी... विभिन्न 

रंगांनी रंगलेला हा सोहळा लहान-मोठ्यांचा

 उत्साह कसा जगावेगळा रंगपंचमीच्या

 रंगीबेरंगी शुभेच्छा


होळीचं सोंग घेऊन लावू नको

 लाडीगोडी होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


जीवनाच्या वाटेवर, पुन्हा मागे वळून

 पाहू, सोडून गेल्या क्षणांना, 

आठवणींत जपून ठेवू... उरले

 सुरले क्षण जेवढे आनंदाने जगत जाऊ.. 

रंगात रंगून होळीच्या हर्ष उधळत राहू...

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी कविता मराठी / holi poems marathi.

रंगात होळीच्या रंगूया चला स्नेहाच्या

 तळ्यात डुंबुया चला... रंग सारे 

मिसळूया चला रंग रंगांचा विसरूया 

चला सोडूनी भेद नी भाव विसरूनी

 दु:खे नी घाव, प्रेमरंग उधळूया चला...

 रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा


रंग न जाणती जात अन् भाषा उधळण

 करूया, चढू दे प्रेमाची नशा... 

मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी

 फुलवूया प्रेम रंगांचे मळे रंगपंचमीच्या 

हार्दिक शुभेच्छा


रंगात रंगले जीवन हर्षात फुलले मन 

रंगपंचमीच्या रंगांची रंगली अशी काही

 शिंपण हृदयी उरले प्रेम अन् मनात नव्या

 नात्यांची नवी गुंफण... रंगपंचमीच्या

 हार्दिक शुभेच्छा.


रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना

 नभी चला आला आला रंगोत्सव

 हा आला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी सामाजिक संदेश मराठी.

रंगून जाऊ रंगात आता होऊ स्वैर 

स्वच्छंद... तोडून सारे बंध आज

 उधळू आनंद... रंगपंचमीच्या

 हार्दिक शुभेच्छा


भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड 

उठु दे मनी रंग तरंग... व्हावे अवघे

 जीवन दंग असे उधळुया आज हे 

रंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


बेभान मन बेधुंद आसमंत सर्वत्र

 आनंद सारेच व्हा होळीच्या रंगात 

दंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,

 चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे

 भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम

 रंगाचे मळे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi funny status marathi.

होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा 

अंत हा झाला, रंगाचा सण हा आला, 

आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला होळी

 आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


आला रंगांचा सण. मौज मस्ती धुमशान. 

आज घराघरात पुरण पोळी रे. 

आज वर्षाची होळी आली रे. 

होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


आली होळी, आली होळी,नवरंगांची

 घेऊन खेळी तारुण्याची अफाट उसळी,

 रंगी रंगू सर्वांनी तुम्हा सर्वांना होळीच्या

 खूप खूप शुभेच्छा


टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी,

 चिंता, मनाचा गुंता.. करू होम दु:ख,

 अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Holi Wishes In Marathi Images / Status, Shayari, Quotes

उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू 

नका वृक्ष तोडून होळी साजरी करू 

नका नैसर्गिक रंगांचाच वापर करा

 प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका

 रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा 

करू नका होळीच्या हार्दिक शुभेच्छा


अगं नाच नाच राधे उडवू या रंग,

 रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


करूया रंगांची उधळण होळीच्या

 हार्दिक शुभेच्छा !


लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, 

कोरडे झाले ओले एकदा रंग लागले

 तर सर्व होतात रंगीले होळ 

हार्दिक शुभेच्छा


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

 आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी

 रंगछटांबद्दल शुभेच्छा. होळीचा 

आनंद साजरा करा! होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा


लई लई लई भारी मस्तीची 

पिचकारी जोडीला गुल्लाल रे 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या

 ग साली’ होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर 

आनंदानं भरलेली असावी तुमची

 ओंजळ तुम्हा सर्वांना होळीच्या 

हार्दिक शुभेच्छा


‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा,

 खेळताना रंग बाई होळीचा होळीचा’

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


क्षणभर बाजूला सारूया रोजच्या 

वापरातले विटके क्षण गुलाल, 

रंग उधळूया रंगूया होळीच्या नशेत

 विलक्षण होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Holi status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments