जागतिक महिला दिन शुभेच्छा मराठी | Happy International Women's Day status in Marathi | jagtik Mahila Din quotes in Marathi.

 जागतिक महिला दिन शुभेच्छा मराठी / Happy International Women's Day status in Marathi / jagtik Mahila Din quotes in Marathi.

Happy-International-Women's-Day-status-in-Marathi
Happy International Women's Day status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Happy International Women's Day status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Happy women's day status marathi,Happy women's day sms marathi,Happy women's day message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy women's day quotes wishes in marathi 2022

Women's-Day-Status-in-marathi
Women's Day Status in marathi


मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते 

दोन्ही घरी , मुलगी वाचवा देश वाचवा


आजचा युगात मुलांपेक्षा मुली हुशार 

आणि कर्तबगार आहेत.

 त्या साठी लेक वाचवा.....


स्त्री चा आदरच नाही तर 

सन्मानही करायला हवा


स्त्री चा आदरच नाही तर

 सन्मानही करायला हवा


 

जागतिक महिला दिन स्टेटस मराठी / Happy Women’s day status in marathi 2022. 


स्त्री चा आदर हीच आपली संस्कृती आहे. 

शिवाजी महाराजांनी आपल्याला हेच शिकवले आहे.


सर्व महिलांना व महिलांचा सन्मान

 करणाऱ्या सर्व पुरुषांना जागतिक

 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


मुला पेक्षा मुलगी बरी 

प्रकाश देई दोन्ही घरी.....


स्री चा सन्मान हा तुमचा आमचा

 सार्या विश्वाचा सन्मान. पोरीला

 जप मग ती आपली असो व दुसर्याची. 

पुन्हा इतिहासः घडवायचा आशेल तर

 आधी जीजावू , रमा, भीमा, सावित्री, 

रामाभाई रानडे, अहिल्याबाई होळकर 

तयार करा मग घडतील अपोआप शिवाजी,

 भीमजी.


जागतिक महिला दिन शुभेच्छापत्रे मराठी / Happy Women’s day greetings in marathi

Women's-day-quotes-in-Marathi
Women's day quotes in Marathi


महिला हि आपल्या घरातील खूप

 मह्व्ताची व्यक्ती आहे. तिला

 आपण मनापासून जपल पाहिजे. 

ती आहे म्हणून दोन घर शिकली 

जातात,सावरली जातात.म्हणून

 मला वाटत कि आपण मुलीना

 प्रोस्हाहन दिल पाहिजे.त्यामुळे 

आपला भारत देश नक्की

 जास्त विकाशित होईल .


जागतिक महिला दिन हा महिलांनी

 आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा,

 दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. 

ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा 

क्षण न क्षण आपले अधिकार 

मिळविण्यासाठी खर्ची घातले, 

प्रचंड संघर्ष करून आपल्या 

आयुष्याचा क्षण न क्षण आपले 

अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, 

प्रचंड संघर्ष करून आपल्या 

झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, 

त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या 

पायवाटेनी पुढे चालणे हे आजच्या

 दिवसाचे ध्येय असावे 

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची 

सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी 

उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन् 

सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री

 शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर । 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 jagtik mahila din 2022 shubhechha marathi

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची 

सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी 

उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन् 

सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री

 शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर । 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..


आमच्या 'वाघा'सारख्या मित्रांना

 'मांजर' बनवणाऱ्या तमाम 

वहिनीसाहेबांना महिला

 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे

 भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे ,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!


काही लोक म्हणतात की स्त्रीचे

 कोणतेच घर नसते. परंतु माझे 

मानणे आहे की स्त्री शिवाय 

कोणतेही घर नसते.

 

 Women’s day wishes for wife in marathi / महिला दिवस शुभेच्छा बायकोसाठी 2022


विधात्याची नव निर्माणाची

 कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या

 अस्तित्वाचा साजरा कर तू.. 

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


“जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा

 तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र 

जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा

 तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते. 

महिला दिनाच्या शुभेच्छा"


प्रत्येक नारीला... तिच्या कर्तृत्वाला, 

तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला,

 तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला....

 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


नेहमी करते केवळ त्याग,

 दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,

 मग तिलाच का सगळा त्रास, 

जगू द्या तिलाही अधिकाराने करा

 तिचा सन्मान जागतिक 

                 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Women’s day quotes, status, wishes,images ,sms,shayari in marathi

त्री म्हणजे वास्तव्य, सी म्हणजे मांगल्य, 

स्त्री म्हणजे मातृत्व, सी म्हणजे कतृत्व 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


आई, बहिण, मैत्रीण, पत्नी, सततचा

 प्रवास हा तुझा नात्यांचा आज दिवस

 हा साजरा करूया तिच्या सर्वरूपी

 अस्तित्वाचा 


ती आई आहे, ती ताई आहे, 

ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, 

ती मुलगी आहे, ती माया आहे, 

तीच सुरुवात आहे आणि सुरुवात 

नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे...

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


नेहमी करते केवळ त्याग, 

दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार, 

मग तिलाच का सगळा त्रास, 

जगू द्या तिलाही अधिकाराने करा

 तिचा सन्मान जागतिक महिला

 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक महिला दिन चारोळ्या मराठी / jagtik mahila din charolya in marathi.

जबाबदारीसह घेते भरारी, न थके, 

ना तक्रार करी ,जागतिक महिला

 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


'तुम्ही भार्या, भगिनी, दुहिता,

 कित्येक वीरांच्या माता, तुम्ही 

नवयुगाची प्रेरणा... या जगताच्या

 भाग्यविधात्या" महिला दिना

 निमीत्ताने सदिच्छा !


"इंग्रजीत म्हणतात लेडी,

 मराठीत म्हणतात महिला, 

जिच्यामुळे आपण या जगात

 श्वास घेतो पहिला, अशा स्त्रीचा

 प्रत्येकाला वाटतो अभिमान कायम 

करा अशा स्त्रीचा सन्मान 

Happy Women's Day !" ***


नानाविध भूमिकांतून आयुष्याच्या

 प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर 

सोबत करणाऱ्या "ती" ला शतशः प्रणाम...!!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

 स्त्री म्हणजे क्षणांची साथ तुझ्या 

कर्तृत्वाला सर्वांचा सलाम.

 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


स्त्रियांना द्या इतका मान, 

की वाढेल आपल्या देशाची शान,

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mahila din shubhechha in marathi


लेक हे असं खास फुल 🌼आहे जे

प्रत्येक बागेत फुलत नाही.

माझ्या बागेत फुललं यासाठी

देवा मी तुझा आभारी आहे.🙏

💐जागतिक महिला दिन

निमित्त सर्व लाडक्या बालिकांना व

त्यांच्या पालकांना

मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐


ज्याला स्त्री

,आई म्हणून कळली

तो जिजाऊचा शिवबा झाला.⛳

💐जागतिक महिला

दिनाच्या शुभेच्छा.💐


माझ्या लाडक्या जागतिक महिला

दिन न निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌹


तुझ्या उत्तुंग भरारीपुढे,

गगनही ठेंगणे भासावे,

तुझ्या विशाल पंखाखाली,

विश्व सारे वसावे,

💐महिला दिनाच्या शुभेच्छा २०२२.💐

Women’s Day special Poem in Marathi

नारी हीच शक्ती आहे नराची,

नारी हीच शोभा आहे घराची,

तिला द्या आदर, प्रेम, माया,

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा.

🌷जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.🌷


मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम आईच्या

निस्वार्थ त्यागाला सलाम बहिणीच्या

प्रेमळ मायेला सलाम स्त्रीमध्ये

दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम🙏….

💐जागतिक महिला दिनाच्या

सर्व महिला मंडळींना

हार्दिक शुभेच्छा..💐


विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर

स्वतःच्या अस्तित्वाचा तू

💐जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.💐


एक दिवस उदो उदो करण्यापेक्षा आई

आणि बहिणी वरून शिव्या देणे बंद करा.

#महिला_सन्मानाच्या दिशेने_एक_

पाऊल!

💐महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

महिला दिवस सुविचार मराठी / mahila din suvichar marathi

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,

शिकून सावरतील दुनिया सारी.

🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹


आई ही एकच व्यक्ती आहे,

जी तुम्हाला इतरान पेक्षा,

९ महिने जास्त ओळखत असते.

🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!🌹


स्मरण त्यागाचे,

स्मरण शौर्याचे,

स्मरण कर्तृत्त्वाचे,

स्मरण स्त्री पर्वाचे.

🧨जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.🧨


एक धन्यवाद स्वराज्य जननी

राष्ट्रमाता राजमाता आदर्श राजा

घडविणाऱ्या मा जिजाऊ यांना

⛳जागतिक महिला

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

jagtik mahila din 2022 shubhechha marathi

रात्री रस्त्यावरुन जाणारी

प्रत्येक मुलगी,

ही संधी ❌नसून जबाबदारी ✔️आहे.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला,

🎈जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.🎈


देव दिसला आई मज

तुझ्या अंतरात,

मग सांग मी का जाऊ मंदिरात.

🙏जागतिक महिला

दिनाच्या शुभेच्छा!💐


ती प्रत्येक वेदना विसरणारी,

नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,

प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,

ती शक्ती आहे एक नारी.

🎁Happy women’s day.🎁


आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,

आपली भूमिका योग्य

पद्धतीने साकारणाऱ्या,

💐आई, बहीण, पत्नी,

लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.💐

women’s day in marathi quotes

हसून प्रत्येक वेदना विसरणारी,

नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,

प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,

ती स्त्री शक्ती आहे एक नारी…!🌹

🎉🎈जागतिक महिला दिवस

निमित्त स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा..!🎊


तुझ्यामुळे जन्म माझा,

पाहिले हे जग मी,

कसे फेडू ऋण तुझे,

अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.

🙏जागतिक महिला

दिनाच्या शुभेच्छा आई.🙏


ती आई आहे, ती ताई आहे,

ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे, ती सून आहे,

ती सासू आहे, ती आजी आहे.

पण याआधी ती एक स्त्री आहे.

जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

🎊जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🎉


स्त्री असते एक आई,

स्त्री असते एक ताई,

स्त्री असते एक पत्नी,

स्त्री असते एक मैत्रिण,

प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान.

🥳महिला दिनाच्या शुभेच्छा.✨

जागतिक महिला दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Women’s day banner in marathi 2022.

आम्ही मात करू आणि भविष्यात 

यश आमचेच असेल भविष्य आपले आहे.-  

🙏सावित्रीबाई फुले, समाजसुधारक🙏


पूर्वजन्माची पुण्याई असावी,

जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिला नव्हतं तरी,

नऊ महिने श्वास स्वर्गात❤️ घेतला.

🙏महिला दिनाच्या शुभेच्छा आई!🙏


देशाची महानता वंशातील मातांना

प्रेरणा देणारे प्रेम आणि त्यागाच्या

अमर्याद आदर्शांमध्ये असते.-सरोजिनी नायडू


स्री म्हणजे वास्तव्य,

स्री म्हणजे मांगल्य,

स्री म्हणजे मातृत्व,

स्री म्हणजे कतृत्व

🌸जागतिक महिला

दिनाच्या शुभेच्छा.🌸

women’s day quotes in marathi for sister

जर एक माणूस सर्वकाही नष्ट करू शकतो,

तर एक मुलगी ते का बदलू शकत नाही ?- मलाला युसुफझाई


महिला दिनाच्या निम्मित एक promise..🥰

माझ्याकडून जेवढे सुख

देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले

तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

🌹महिला दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा बायको!🌹


कर्तृत्व विशाल, ऊर्जेची मशाल.

🙏जागतिक महिला

दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🙏


तू भार्या, तू भगिनी,

तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,

तू नवयुगाची प्रेरणा 🔥 या

जगताची भाग्यविधाता.

🙏महिला दिनाच्या शुभेच्छा…!!🙏

women’s day quotes in marathi for daughter

आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू,

झाशीची राणी तू,

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू.

🙏जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🙏


यशस्वी आणि मनमिळावू पत्नी

घराचा स्वर्ग करते,

हे तुझ्याकडे पाहून मला समजले.

🥰जागतिक महिला दिनाच्या

शुभेच्छा बायको.🌹


प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,

स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे.

💐महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐


स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले

अमूल्य वरदान ज्याची कशातच

किंमत होऊ शकत नाही.

जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि

सून यांच्याशिवाय

शोभा येऊ शकत नाही.

🌹✨आंतरराष्ट्रीय महिला दिवस

शुभेच्छा!🌹✨

Women’s day wishes for mother / aai in marathi / महिला दिवस शुभेच्छा आईसाठी

दया नको आदर हवा….!

माणूस म्हणून सन्मान हवा…..!

🌷जागतिक महिला

दिनाच्या शुभेच्छा…!🌷


कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

🥰महिला दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा बायको!..!🥰


इंग्रजीत म्हणतात लेडी,मराठीत म्हणतात महिला

जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला,✨

अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान,

कायम करा अशा स्त्रीचा सन्मान.🙏


ती आहे म्हणून हे विश्व आहे.

ती आहे म्हणून घराला घरपण आहे.

ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.

तिचा सन्मान 🙏 करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

🌸जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🌸

जागतिक महिला दिन कोट्स इन मराठी / Women’s day quotes in marathi 2022.

स्त्री मध्ये असते शक्ती अपार,

स्त्री आहे या सृष्टीचा आधार,

करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,

कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार.

🙏महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच,🥰

मला जग जिंकल्याचा भास होतो.

तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.🥳

🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.🌹


स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,

तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.

💐जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.💐


प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ

आहेत.

आई,बहिण,बायको

व अर्धे शक्तिपीठ मुलगी..

करुया स्त्रीशक्तीचा जागर..

फक्त एका

दिवसपुरता नाही दररोज…👌

💐जागतिक महिला दिनाच्या

हादिक शुभेच्छा.💐

जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Women’s day messages in marathi 2022.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,

तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.

🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🌹


Dear Bayko,

सुखदुःखात साथ देतेस,

थकत नाहीस कधीच,

आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा,

साथ सोडू नको कधीच!🥰

🌹Happy Women’s Day.🌹


ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,

तो सीतेचा राम झाला.⛳

🌼जागतिक महिला

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌼


तुझ्या किर्तीची पताका,🚩

दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो.

💐जागतिक महिला दिनाच्या खूप

मनापासून शुभेच्छा ताई.💐

जागतिक महिला दिन शुभेच्छा फोटो मराठी / Happy Women’s day images in marathi 2022.

सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,

प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा

ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!🙏

🌹जागतिक महिला दिनाच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐


माझ्या प्रत्येक सुख दुःखात

माझी सावली बनुन माझ्या सोबत

असणारी माझ्या लाडक्या बहिनीला

🙏जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.🙏


जी नेहमी करते केवळ त्याग,

दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,

मग तिलाच का केवळ त्रास,

जगू द्या तिलाही अधिकाराने,

करा तिचा सन्मान.🙏

✨महिला दिनाच्या शुभेच्छा.✨


जबाबदारीसह घेते भरारी,

न थके ना तक्रार करी.

🙏जागतिक महिला दिनाच्या

शुभेच्छा फ्रेंड.🙏

Mahila dinachya hardik shubhechha in marathi 2022

😊😇जवाबदारी सह घेते भरारी

न थके, ना तक्रार करी.😇😊


😇😊प्रेमाने संसार फुलवताना ती ही बावरी होऊन जाते

वास्तवाचे भान समजल्यावर स्वताला सावरत जाते😇🙂

 

कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी,

बहीण तू, तू सरती सोबती,

अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी,

आईत🙏 तूच मायेची माऊली,

पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा.

🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

👩‍💼“पूर्वजनमाची पुण्याई असावी,

जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिल नव्हतं तरी,👩‍💼

🙏🏻😊नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.”😊🙏🏻


👩‍💼“जिनं शिल्पकार होऊन तुमच्या

जीवनाला आकार दिला,

अशा प्रत्येक ‘ती’ला👩‍💼

🙏🏻😊जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”😊🙏🏻


😇कर्तव्यांसोबत स्त्री घेत आहे उडान

न काही तक्रार नाही थकान…!😇


👩‍💼“स्त्रियांना चढूद्या,

शिक्षणाची पायरी शिकून

सावरतील दुनिया सारी.”👩‍💼

 

Final word:🌹

मित्रांनो आजची आमची पोस्ट jagtik Mahila din status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments