महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | mahashivratri | status in Marathi | mahashivratri wishes in marathi.

 महाशिवरात्रीच्या स्टेटस इन मराठी / mahashivratri status in Marathi / mahashivratri quotes in Marathi.

mahashivratri-status-in-Marathi
mahashivratri status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट mahashivratri status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.mahashivratri status in marathi,mahashivratri sms marathi,mahashivratri message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ / Mahashivratri wishes in marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिवरात्रीच्या या पवित्र दिवशी

🔱 तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!!

भगवान शंकर तुम्हावर प्रेमाचा 🔱

आणि आनंद दायी क्षणाचा

 वर्षाव करो ही अपेक्षा.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

ॐ नमः शिवाय…

🔱  महाशिवरात्रीच्या 🔱

 हार्दिक शुभेच्छा… 

हर हर महादेव !

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

भक्तीत आहे शक्ती बंधू

शक्तीमध्ये संसार आहे

🔱 त्रिलोकात ज्याची चर्चा आहे. 🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Happy Mahashivratri Quotes Marathi

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिव सत्य आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ति आहे,

🔱 शिव भक्ति आहे 🔱

ह्या महाशिवरात्रीच्या

 तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिवाची राहो तुमच्यावर कृपा

तुमच्या नशिबाचा होवा कायापालट

तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही

🔱 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

महाशिवरात्रिच्या या पवित्र पर्वावर

यशाचा डमरू सदैव

🔱 तुमच्यावर वाजत राहो. 🔱

महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी  / Mahashivratri images in marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !

शिव करतात सर्वांचा उद्धार,

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,

आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी

आनंदच आनंद देवो…

🔱 ओम नमः शिवाय ! 🔱

महाशिवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

महाकालचा लावा नारा

शत्रू पण म्हणेल पाहा

महाकाळचा भक्त आला

🔱 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

तुज विण शंभु मज कोण तारी…

हर हर महादेव

🔱 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🔱

Status For Mahashivratri in Marathi

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

बाबाकडे प्रार्थना करत आहे

तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

🔱 बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो 🔱

शिवरात्रीच्या शुभेच्छा.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शंकराची शक्ती, शंकराची भक्ती

आनंदाची होईल उधळण

🔱 महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर 🔱

प्रत्येक पावलावर मिळेल यश

महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

एक पुष्प

एक बेलपत्र

एक तांब्या पाण्याची धार

🔱 करेल सर्वांचा उद्धार 🔱

जय भोले बम-बम भोले.

महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी २०२२ / Mahashivratri messages in marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

काल पण तूच महाकाल पण तूच

लोक ही तूच त्रिलोकही तूच

🔱 शिव पण तूच आणि सत्यही तूच 🔱

जय श्री महाकाल

हर हर महादेव

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग

महाकालपासून सुरू आणि 

🔱 महाकालवर समाप्त 🔱

जय महाकाल

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले

आता मी समजलो माझं मला

🔱 जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा. 🔱

महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

आयुष्य एक लढाई आहे

भोलेनाथ तुमच्या सोबत आहे

🔱 हर हर महादेव 🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना

🔱 महाशिवरात्रिच्या शुभेच्छा. 🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

हातात आहे डमरू आणि

 काल नाग आहे सोबत

🔱 आहे ज्याची लीला अपरंपार 🔱

तो आहे भोलेनाथ.

महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी  / Mahashivratri status in marathi 2022.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

महाकाल महाकाल नावाची 

किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप

🔱 होतील सर्व कामं, बोला 🔱

 फक्त जय श्री महाकाल.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

साजरी करूया महाशिवरात्र

 धूमधडाक्यात

🔱 त्यात मिळाली जर शिवरात्रीची 🔱

 भांग तर क्या बात.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे

🔱 क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे 🔱

जय महाकाल हर हर महादेव.

Mahashivratri Wishes In Marathi – महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव

त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव

🔱 हर हर महादेव.  🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शंकराचा महिमा अपरंपार 

शिव शंकर करतात सर्वांचा उद्धार

त्याची कृपा तुमच्या वर नेहमी असो 

आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी

🔱आनंदच आनंद देवो🔱

ओम नम: शिवाय.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

हे हृदय तुमच्यामुळे

हे जीवन तुमच्यामुळे

🔱तुम्हाला मी कसं विसरू🔱

महाकाल माझं जग

जय श्री महाकाल.

महाशिवरात्री बॅनर मराठी / Mahashivratri banner in marathi 2022.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

पोहायचं असेल तर समुद्रात उतरा

नदी-नाल्यात काय आहे

प्रेम करायचं असेल शंकरावर 

बाकीच्या गोष्टीत काय आहे

🔱जय श्री महाकाल..🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मायेच्या मोहातला व्यक्ती

 विखुरला जातो तर

महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती

 मात्र उजळून जातो

🔱हर हर महादेव🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

जागोजागी आहे शंकराची छाया

वर्तमान आहे शिव,

🔱 भविष्य आहे शिव🔱

तुम्हा सर्वांना महाशिवरात्रिच्या

 हार्दिक शुभेच्छा.

Happy Mahashivratri Wishes In Marathi – शुभ महाशिवरात्री शुभेच्छा मराठी

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

🔱महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🔱

🔱******जय शिव शंकर******🔱

🔱******जय भोला बाबा की*******🔱

🔱******हर हर महादेव******🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

आकाशात आहे महाकाल

सगळीकडे आहे त्रिकाल

🔱तेच आहेत माझे महाकाल.🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी

आता येईल बहार तुमच्या द्वारी

🔱ना राहो आयुष्यात कोणते दुःख🔱

फक्त मिळो सुखच सुख.

महाशिवरात्री ग्रीटिंग मराठी  / Mahashivratri greetings in marathi 2022.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मी झुकणार नाही मी शौर्याचा 

🔱अखंड भाग आहे🔱

जो जाळेल अधर्माला तो मी,

 महाकाल भक्त आहे

जय शंभो.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मला माहीत नाही मी कोण आहे

🔱 आणि मला कुठे जायचं आहे🔱

महादेवचं माझी ध्येय आहे आणि

 महाकालच माझा ठिकाणा आहे.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो

🔱श्वास न घेतल्यास जातो प्राण🔱

कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत

कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने.

Mahashivratri Status In Marathi – महाशिवरात्री स्टेटस मराठी

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

अद्भूत आहे तुझी माया

🔱अमरनाथमध्ये केला वास🔱

नीळकंठाची तुझी छाया

तूच आमच्या मनात वसलास

🔱हर हर महादेव.🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

जसं हनुमानाच्या हृदयात

🔱 श्रीराम आहेत🔱

तसंच माझ्या हृदयात 

बाबा महाकाल आहेत

जय श्री महाकाल.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

🔱या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी🔱

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

 महाशिवरात्री मराठी  / Mahashivratri in marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Happy Mahashivratri !

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

त्याची कृपा तुमच्या वर

 नेहमी असो

आणि भोले शंकर आपल्या 

जीवनात नेहमी

आनंदच आनंद देवो

ओम नम: शिवाय

🔱महाशिवरात्रीच्या🔱

🔱 मन:पूर्वक शुभेच्छा.🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिवशंकराची शक्ति -

 शिव शंकराची भक्ति

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी

 आपल्या जीवनाची एक नवी 

🔱आणि चांगली सुरूवात🔱

होवो हे शंकाराकडे प्रार्थना !!

महाशिवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

Mahashivratri Quotes In Marathi – महाशिवरात्री कोट्स मराठी

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

भले ही मुर्ति बनकर बैठे है,

 पर मेरे साथ खड़े है आये संकट

 जब भी मुझ पर, मुझ से पहले

 मेरे भोलेनेथ लड़े है ।

🔱 हर हर महादेव, जय महाकाल🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

. ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या

🔱 हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मेरे जिस्म जान में भोलेनाथ

 नाम तुम्हारा है, आज अगर 

मैं खुश हूँ तो यह एहसान भी 

तुम्हारा है! थामा हुआ है हाथ 

मेरा आपने मुझको मालूम है, 

मेरे हर पल हर लम्हे में मेरे भोलेनाथ,

🔱 प्यार तुम्हारा है!!!🔱

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

मौत को मैं मुठ्ठी में रखता हुँ,

 मेरे हर सास को सावधान रखता हुँ… 

अरे ! कोई मेरे अरमानों

 की होली क्या करेगा… 

🔱महाकाल का भक्त हुँ, 🔱

दिल में सुलगता समशान रखता हुँ…

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

महाशिवरात्रीच्या संदेश मराठी २०२२ / Mahashivratri sms marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख 

समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या

 शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना

 पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

वह अकेले ही पुरी दुनिया में मुर्दे कि 

भस्म से नहाते है ! ऐसे ही नहीं 

वो कालो के काल महाकाल कहलाते है !

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

अंदाज़ हमारे कुछ निराले हैं क्योंकि

 हम महादेव वाले जय महाकाल

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

 तुज विण शंभु मज कोण तारी… 

हर हर महादेव महाशिवरात्रीच्या

 हार्दिक शुभेच्छा !

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Mahakal / bhagwan shankar status marathi.

चीलम और चरस के नाम से मत 

कर बदनाम ऐ दोस्त ! महादेव का 

इतिहास उठा के देख ले मेरे महाकाल

 ने ज़हर पिया था गांजा, चरस 

और दारु नहीं… – जय महाकाल

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, 

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, 

आपल्या जीवनाची एक नवी आणि 

चांगली सुरुवात होवो, 

हीच शंकराकडे प्रार्थना… 

महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

ना पूछो मुझसे मेरी पहचान मैं 

तो भस्मधारी हूँ। भस्म से होता 

जिनका श्रृंगार मैं उस महाकाल 

का पुजारी हूँ।।

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Shiv को YAAद रखो, मंJIL 

पाओंगे Shiv को BHOOल गये 

तो भTAK जाओंगे HAR HAR MAHADEV

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Latest mahashivratri status marathi.

🙏📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️📿🕉️🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट mahashivratri status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🔱🕉️📿धन्यवाद मित्रांनो  📿🕉️🔱


Post a Comment

0 Comments