2022 वेलेंटाइन डे स्टेटस इन मराठी,Valentine day status in Marathi,Valentine Day quotes in Marathi,

2022 वेलेंटाइन डे स्टेटस इन मराठी,Valentine day status in Marathi,Valentine Day quotes in Marathi,

Valentine-day-status-in-Marathi
Valentine day status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Valentine day status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Valentine day  status in marathi,Valentine day sms marathi,Valentine day message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

आजही तो दिवस आठवतो

ज्या दिवशी तू दिसलीस

सुखवलेल्या मनामध्ये

जणू गुलाबाची कळी फुलली..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

संगीत जुनच आहे 

सूर नव्यानं जुळताहेत

मनही काहीसं जुनच

तेही नवी तार छेडताहेत

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

कधी बोलावसं

 वाटलं तरी नक्की बोल

ऐकण्यासाठी मी असेल 

प्रश्न असतील मनात तुझ्या तर 

उत्तर देण्यासाठी मी असेल

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे  

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

 कधी कधी रुसणं देखील

 आहे महत्त्वाचं 

ज्यामुळे माहिती पडते की…

आपला रुसवा दूर करणारंही

 कोणी तरी आहे…

Happy Valentines Day !

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

 बंध जुळले असता,

मनाचं नातंही जुळायला हवं

अगदी स्पर्शातूनही 

सारं सारं कळायला हवं..

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

 हो येतो मला प्रचंड राग तुझ्या

 सतत फोन करण्याचा

तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या 

सवईमुळेही माझा संताप होतो

पण तू नको बदलूस

तू करत जा मला फोन, विचारत जा 

विनाकारण मनात येणारे ते प्रश्न

कंटाळवाण्या दिवसातला हा माझा

 विरंगुळा झालाय आता

नेहमी चिडणारा मी तुझा 

फोन नाही आला तरी चिडतो

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

सहवासात तुझ्या,

व्याख्या मैत्रिची छान समजली…

सांगती तू असता,

जगण्याची रीत जणू मज उमजली….

Happy Valentines Day !

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

 मनाच्या तारा जुळून आलेल्या

सहवासाचा एक मधुर राग छेडलेला

संगतीत तुझ्या फुललेले जीवन

तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल 

गगनाशी भिडलेला

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

 तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं

 रहस्य मी जाणलंय…

आता मात्र मनात, मी फक्त

 तुलाच ठाणलंय

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

काळोखाच्या वाटेवर चालताना, 

हातामध्ये तुझाच हात…

धडपडत्या आयुष्याला सावरताना, 

आता फक्त तुझीच साथ..

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझी माझी सोबत, सहवासाचं

 एक वचन आहे…

उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,

मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

आयुष्यात माझ्या जेव्हा

दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…

सावलीलाही घाबरणारी एकट्याची 

अशी वाट होती..

तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि 

तुझीच साथ होती

Happy Valentines Day !

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

ओळखीचा आवाज

काळोख्या जंगलात

तुझ्या मैत्रीची साथ

गहिऱ्या एकांतात

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

मित्र ही अशी व्यक्ती असते

जी तुमच्याबद्दल सगळं जाणूनही

तुमच्यावर प्रेम करते…

Happy Valentines Day !

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

जीवनाच्या वाटेवर चालताना, 

कधी भेटलास तू

सोबती चालताना, 

अर्थ जगण्याचा शिकवलास तू

कधी वाटेल भीती,

 एकटे होण्याची

मित्रा, फक्त मागे वळून पाहा… 

तुझ्याच पाठी असेन मी

हॅप्पी व्हॅलेटाइन्स डे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

ना कसले बंध, ना कसली वचने…

मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे…

Happy Valentines Day ! 

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि 

सुंदर तुम्ही आहास

पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे

तुम्ही माझ्या आयुष्यात

 असणे आहे.

Love You Dear

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

असंच कधी तुला,

माझ्या आठवणींत, 

हसताना पाहायचंय…

जीवनाचं सुंदर स्वप्न मला, 

आता तुझ्याचसोबत जगायचंय…

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

श्वासात गुंतलेला श्वास हा 

सोडवत नव्हता

भिजलेल्या उसासांचा गंध

 तेवढा दरवळत होता

भरलेल्या डोळ्यांनी पाहिले

 धूसर स्वप्नांचे जाळे

ओवाळलेल्या मिठीत मुक्या

 शब्दांचे पहारे

मनातल्या अंगणात किलबिलाट सारा 

मंद स्मित वेचतो हा बेधुंद किनारा

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

– सुविधा लोखंडे

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

स्पर्शांना अर्थ मिळाले

नात्यांना आली गोडी 

माझ्यातून ‘मी’ कातरला 

अन् सुटली सारी कोडी

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

गुरू ठाकूर  

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

मनातले शब्द न शब्द तुलाच

 सांगायचे आहेत 

भविष्याचे वेध तुला कवेत 

घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात 

साकारायची आहेत

प्रिये… त्यासाठी फक्त तुझी  

साथ हवी आहे

Happy Valentines Day !

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

घे हाती हात माझा,  

जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…

माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, 

अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझ्या सोबतही तुझाच होतो

तुझ्याविनाही तुझाच आहे.

Happy Valentine’s day

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

जेव्हा तू सोबत असतोस,

तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास

Happy valentines day dear

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

माझ्या जीवनात तू आहेस

हेच खूप आहे माझ्यासाठी

माझे आयुष्यभराचे प्रेम

जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

नाही जगण्यासाठी मला यार पाहिजेत

मला तर फक्त तुझा प्यार पाहिजे.

Happy Valentine day ❤️

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझ्याशी बोलताना माझे

 मी भान राखू लागलो

प्रेमाचा गुलकंद फुलवण्यासाठी

आणखी जवळीक साधू लागलो..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

नेहमी करू तुला प्रेम हा इरादा आहे,

कयामत पर्यंत राहील आपली 

सोबत हा वादा आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,

ह्याच जन्मात तू हवी आहे आणि

 ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

जर तुझ्याशी प्रेम करणे

 गुन्हा असेल तर मला

जगातील most wanted

 बनायला आवडेल.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझ्या प्रेमाचा रंग तो,

अजूनही बहरत आहे

शेवटच्या क्षणापर्यंत

मी फक्त तुझीच आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

मला सात जन्माच वचन

 नकोय तुझ्याकडून,

ह्याच जन्मात तू हवा आहेस 

आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे

नाही जगू शकत तुझ्याशिवाय

इतकेच तुला सांगणार आहे..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

मनाची गोष्ट आज अजून

 एक तुला सांगायची आहे

माझ्या मनाची फक्त तूच राणी आहेस

जिचा मी काय, माझे मन काय तर

माझी धडकन ही दिवाणी आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

दुसऱ्या कुणात कधी रमले नाही..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुझ्याशी बोलताना माझे मी

 भान राखू लागलो

प्रेमाचा गुलकंद फुलवण्यासाठी

आणखी जवळीक साधू लागलो..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

माझ्या आनंदाचे कारण

तू अशीच बनून रहा

जीवनात येशील का 

नाही ते माहीत नाही

पण आता फक्त माझे 

जीवन होऊन राहा.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

या व्हॅलेंटाईन डे ला 

मला गिफ्ट मध्ये

 तू आणि तुझा वेळ हवा आहे.

जो फक्त माझ्यासाठी असेल.

हॅपी व्हॅलेंटाईन डे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

नाही जगण्यासाठी मला यार पाहिजेत

मला तर फक्त तुझा प्यार पाहिजे.

Happy Valentine day ❤️

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात

तुमच्या साठी जागा खूप आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

हृदय एक आपले

त्याला एकाच स्पंदनाची साथ

उंबरा ओलांडून बंधनाचा

लिहू प्रेमाची नवीन बात

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

हसणे तुझे ओठांवरचे

 गुलाबा परी फुलताना

सुटती कोडी आयुष्याची 

तुझ्या मिठीत असताना.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा

 खरा अर्थ दडला आहे

या अर्थाच्या शोधातच एक जीव

 दुसऱ्यावर जडला आहे..!

Happy Valentines Day My Love..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तुला सात जन्माचे वचन

नाही देत बसणार,

पण ह्या जन्मात मरेपर्यंत

साथ नक्कीच देणार..!

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तू आणि मी – या पेक्षा सुंदर 

गोष्ट काहीही असू शकत नाही.

प्रेम दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

एखादी व्यक्ती आवडण

हे प्रेम नाही

त्या व्यक्ती शिवाय 

कोणीच न आवडणे

हे खरे प्रेम आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

रूप तुझे पाहता राधे,

वेडे मन झाले दंग

साथ तुझ्या प्रेमाची

मला देशील का सांग?

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

स्वप्न माझे हे संपले तरीही,

मनात तूच उरणार आहे

तुझ्यात मी नसेल तरी,

माझ्यात तूच सापडणार आहे.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

दिवसाहून दिवस गेले उत्तर 

तुझे कळेना,

आजच्या या प्रेम दिवशी

 संपव माझ्या वेदना.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

तू मिठीत घेता मजला

हृदयात उमलते काही

श्र्वसांची होते कविता

अन् स्पर्शाची शाही

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

केसांची बट मागे सारतांना,

मनात मोहोर फुलला होता

हास्य तुझे पाहताक्षणी

तो चंद्रसुद्धा खुलला होता.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

प्रेम कधी झालं कसं झालं

मला माहित नाही

पण जस झालं तेवढ मनापासून

तुझ्यावरच झालं.

💐💕❣️💞💘💗❤️🌹❤️💓💘💞❣️💕💐

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Valentine day status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments