रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 | Rang panchami status in marathi | Rang panchami quotes in Marathi.

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 / Rang panchami status in marathi / Rang panchami quotes in Marathi.

Rangpanchami-quotes-in-Marathi
Rangpanchami quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Rangpanchami quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Rangpanchami status in marathi,Rangpanchami sms marathi,Rangpanchami message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

रंगपंचमी शुभेच्छा मराठी २०२२ / Rang panchami wishes in marathi 2022.

Rang-panchami-status-in-marathi
Rangpanchami status in marathi


🎉 क्षणभर बाजुला सारु 🎉

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग, गुलाल उधळु

रंगवुया रंगपंचमीच्या

 रंगात हे क्षण..


जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे 

बांध फुटून जातात

वाहून जाते श्वासाचे पाणी

💕 तरीही मैत्रीचा अंकुर तग 💕

धरून राहतो

कारण भिजत राहतात

 त्या आठवणी

💐 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

रंगपंचमी कोट्स मराठी – Rang Panchami Quotes In Marathi.

Rang-panchami-wishes-in-marathi
Rang panchami wishes in marathi

तनामनावर उमटले आज 

🎊 रंगांचे तरंग 🎉

रंगपंचमी घेऊन 

आली विविधतेचा संग 

उधळू मुक्त भावना 

आज रंगांच्या समवे

परस्परांवर प्रीत जडावी 

विसरू रूसवे फूगवे

रंगीत संगीत आयुष्य आता 

आपण जगायलाच हवे


थंड रंग स्पर्श,

✨ मनी नव हर्ष... ✨

अखंड रंग बंध

जगी सर्व धुंद..

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगपंचमी स्टेटस मराठी / Rang panchami status in marathi 2022.

Rang-panchami-status-in-marathi
Rang panchami status in marathi 

रंग नाविण्याचा,

रंग चैतन्याचा,

😍 रंग यशाचा, 🥳

रंग समृध्दिचा

होळीच्या रंगात रंगून

जाओ तुमचे जीवन आनंदू न

होळीच्या आणि रंगपंचमीच्या 

💐 हार्दिक शुभेच्छा 💐


रंग साठले मनी अंतरी

🥰 उधळू त्यांना नभी चला 🥳

आला आला रंगोत्सव आला....

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रगपंचमी मेसेज मराठी – Rang Panchami SMS In Marathi

Rang-Panchami-SMS-in-Marathi
Rang Panchami SMS In Marathi

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

🎉 वर्षाव करी आनंदाचा. 🎉

💐 रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा. 💐


🎉 रंगबिरंगी रंगाचा सण हा आला 🎉

होळी पेटता उठल्या ज्वाला

🙏 दृष्टवृत्तीचा अंत हा झाला 🙏

सण आनंदे साजरा केला.

रंगपंचमी शुभेच्छा फोटो मराठी / Rang panchami images in marathi 2022.

Rang-panchami-images-in-marathi
Rang panchami images in marathi 

🎊 रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली 🎉

रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!

💐 रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा. 💐


रंगात रंगुनी जाऊ

✨ सुखात चिंब न्हाऊ ✨

जीवनात राहू दे रंग 

सौख्याचे अक्षय तरंग 

💐 रंगपंचमीच्या अगणित शुभेच्छा 💐

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा – Rangpanchami Wishes In Marathi

लाल झाले पिवळ

 🌹हिरवे झाले निळे 🌹

कोरडे झाले ओले

🥳 एकादा रंग लागले 🥳

तर सर्व होतात रंगीले

🥳 होळीच्या आणि 🥳

💐 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐


💕 वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी 💕

रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी

🎉 प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी 🎊

चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी

💐 होळीच्या रंगीत शुभेच्छा 💐

रंगपंचमी शुभेच्छा संदेश मराठी / Rang panchami messages in marathi 2022.

सण हा रंगांचा

सण हा पाण्याचा

🎉 मैत्रीच्या रंगात 🎊

एकरूप होण्याचा

💐 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐


होळी दर वर्षी येते

आणि सर्वांना रंगून जाते

🎊 ते रंग निघून जातात 🎉

पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो

💐 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

रंगपंचमी स्टेटस मराठी – Rangpanchami Status In Marathi

रंग होळीचा असा हा चढतो इथे

🎉 भांग प्रेमाची अशी मी भरतो इथे 🎊

 सावर सावर प्रिया मजला आवर

पाण्याची मटकी अन दूर ती घागर

✨ अंग भिजवून थिजवून टाकू असे ✨

बहर ज्वानीचा आज हा कळतो इथेर 

🥰 ग होळीचा असा हा चढतो इथे 🥳

 जल्लोष जोश असा उधाणाला पुन्हा

तुला छेडण्याचा आता केला गुन्हा

👌 बरे हे खरे तरी मानले तूच रे 👌

झाले मी चिंब रंग ओला जळतो इथे

रंग होळीचा असा हा चढतो इथे

❤️ मी माझा आता तुझा झालो ग 🧡

विसुरुनी असा का मलाच गेलो ग

💜 मीही हरले तुला सख्या रे प्रिया रे 💙

रंग होळीचा प्रेमात भिनतो इथे

💐 रंग होळीचा असा हा चढतो इथे 💐


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
❤️उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे🧡
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
💜  ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.
उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
🖤उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस🤎
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांरनाहीस
♥️"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"🤍
बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील
"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
💜तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.❤️
पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
💚यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय🧡
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगातआता
💐 तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय. 💐

Rang panchami hardik shubhechha in marathi 2022


रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्यावेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा

🙏रंगपंचमीचा रंगीबेरंगी शुभेच्छा.🙏


इंद्रधनुच्या 🌈 रंगांसोबत तुम्हाला

पाठवल्या आहेत शुभेच्छा

तुमच्यावर प्रेम, आनंद आणि

उल्हासाचा होवो वर्षाव

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

रंगपंचमी चारोळ्या – Rangpanchami Charolya/Shayari In Marathi

रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या

रंगात रंगतात…

असूनही वेगळे रंगांनी रंग

स्वतःला विसरूनी…

एकीचे महत्व सांगतात.

💐रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐


लाल रंग तुमच्या गालांसाठी,

काळा रंग तुमच्या केसांसाठी,

निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

पिवळा रंग तुमच्या हातांसाठी,

गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी,

सफेद रंग तुमच्या मनासाठी,

हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी,

रंगपंचमीच्या या सात रंगांसोबत,

🙏तुमचे जीवन रंगून जावो.

रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा.🙏

रंगपंचमी कोट्स इन मराठी / Rang panchami quotes in marathi 2022.

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,

अखंड उडू दे मनि रंगतरंग

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळू आज हे रंग

🙏हॅपी रंगपंचमी !🙏


मिठीत घेऊन विचारले तिने

कोणता रंग लावू तुला…

मी पण सांगितले तिला

मला फक्त 😍

तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे.😋

🥰रंगपंचमीच्या हार्दिक

शुभेच्छा पिलू!🥳

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022

रंगून जाऊ रंगात आता,

अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,

असे उधळुया आज हे रंग…

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏


तिथून तुझ्या प्रेमाने रंग पाठवस तू,

त्या रंगांच्या पावसात

मी भिजून जाईल इथे!

🔥रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा !🤩

रंगपंचमी शुभेच्छा बॅनर मराठी / Rang panchami banner in marathi.

रंगात रंगले जीवन

हर्षात फुलले मन

रंगपंचमीच्या रंगांची रंगली

अशी काही शिंपण

हृदयी 💞उरले प्रेम

अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…

🤩रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🤩


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा,

रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,

रंग नव्या उत्सवाचा,🥳

HAPPY RANG PANCHAMI

लाडक्या…

भावाला 😘

रंगपंचमीच्या

हार्दिक शुभेच्छा!🙏

रगपंचमी शुभेच्छा मराठी / Rang panchami shubhechha in marathi.

जीवनाच्या वाटेवर,

पुन्हा मागे वळून पाहू,

सोडून गेल्या क्षणांना,

आठवणींत जपून ठेवू…

उरले सुरले क्षण जेवढे

आनंदाने 🕺जगत जाऊ..

रंगात रंगून होळीच्या

हर्ष उधळत राहू…

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


या रंगपचमीच्या सणाला

प्रत्येक गालावर सर्व रंग येऊ द्या

राष्ट्रीय रंग सर्वांच्या

हृदयात बसू द्या ❣️

प्रत्येक घरी आनंद येवो!

💐Rang panchami shubhechha!💐

Rang panchami status in marathi 2022

रंगपंचमीच्या या दिवशी एक promise

माझ्याकडुन जेवढे

सुख देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत

साथ मात्र तुला देईल.❣️

😍रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बायको.🥰


रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,

रंग आपुलकीचा,

रंग बंधांचा, रंग उल्हासाचा,

रंगात रंगला रंग असा,

रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा

होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात

🙏आधी माझ्याकडून तुम्हाला

आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा.🙏

Rang panchami whatsapp status in marathi.

सप्तरंगांची उधळण

आपुलकीचा 🥺 ओलावा

अखंड राहो नात्यांचा गोडवा

🙏रंगपंचमी निमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🙏


रंगपंचमीच्या दिवशी ही भेट आठवेल,

आठवेल हा रंगांचा पाऊस

अशी ही रंगीबेरंगी दुनिया तुम्हाला

नेहमीच मिळो

हीच माझी प्रार्थना असेल…✨✨

🙏 रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.🙏

रंगपंचमी शुभेच्छापत्रे मराठी / Rang panchami greetings in marathi 

पिचकारीतील पाणी,

अन् रंगांची गाणी…

रंगपंचमीच्या सणाची,

अशी अनोखी कहाणी…

विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा

लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा

💐रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा.🥳


बेभान मन

बेधुंद आसमंत

सर्वत्र आनंद

सारेच व्हा

🙏रंगपंचमीच्या रंगात दंग

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

रंगपंचमी शुभेच्छा संदेश मराठी / Rang panchami sms in marathi.

रंगून जाऊ रंगात आता

होऊ स्वैर स्वच्छंद…

तोडून सारे बंध

आज उधळू आनंद…🥳

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


रंग काय लावायचा

जो आन आहे तर ऊद्या

निघून जाईल✔️

लावायचा तर जिव लावा

जो आयुष्यभर राहील🔥

🎊रंगपंचमीच्या

खुप खुप शुभेच्छा.🙏

रंगपंचमी घोषवाक्ये / Rang panchami slogan in marathi

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा

हिरवा, गुलाबी 🌹, गुलालाचा

पिचकारीत भरून सारे रंग

रंगवूया एकमेकांना

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


एक रंग मैत्रीचा,

एक रंग प्रेमाचा,

एक रंग आनंदाचा,

एक रंग विश्वासाचा ,

एक रंग मस्तीचा,

एक रंग गोड बोलीचा,

🙏रंगपंचमीच्या हार्दिक

शुभेच्छा.🙏

Rang panchami hardik shubhechha in marathi.

रंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला आला रंगोत्सव हा आला

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,

कोरडे झाले ओले एकदा रंग लागले

तर सर्व होतात रंगीले🕺

🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Rang panchami quotes in marathi

या रंगपचमीच्या सणाला

प्रत्येक गालावर सर्व रंग येऊ द्या

राष्ट्रीय रंग सर्वांच्या

हृदयात बसू द्या ❣️

प्रत्येक घरी आनंद येवो!

💐Rang panchami shubhechha!💐


रंग न जाणती जात अन् भाषा

उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा…

मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे

भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे!

💐रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.💐

Rang panchami text in marathi language.

रंगात रंगपंचमीच्या रंगूया चला

स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला…

रंग सारे मिसळूया चला

रंग रंगांचा विसरूया चला

सोडूनी भेद नी भाव 🔥

विसरूनी दु:खे नी घाव,

प्रेमरंग उधळूया चला…

🙏रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


ज्यांनी आपले रंग बदले

ज्यांनी आपले रंग दाखवले

😜त्यांना पण रंगपंचमीच्या

हार्दिक शुभेच्छा !🙏

Rang panchami / Rang panchami caption in marathi.

भेदभाव हे विसरून सारे

दुःप्रवृत्तीचा अंत करा रे

जगण्यात या रंग भरा रे

हेच रंगपंचमी चे गीत गात राहा रे!

🙏रंगपंचमी शुभेच्छा २०२२!🙏


आयुष्य खूप सुंदर

आहे फक्त रंग भरणारे

“तुमच्यासारखे”

पाहिजेत…

💐रंगपंचमीच्या हार्दिक

रंगपंचमी कविता मराठी / Rang panchami kavita in marathi.

शुभेच्छा!💐

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Rangpanchami status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments