एप्रिल फूल स्टेटस इन मराठी | April fool status in Marathi | April fool quotes in Marathi.

 एप्रिल फूल स्टेटस इन मराठी / April fool status in Marathi / April fool quotes in Marathi.

April-fool-status-in-Marathi
April fool status in Marathi 

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट April fool status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.April fool status in marathi,April fool sms marathi,April fool message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


पक्या आयटंम बरोबर हाटलात जातो,

🤪 २ सामोसे मागवतो, आयटंम पक्याकडे

 तिरक्या नजरेने पाहत असते, 😜

😁 आन मग पक्या म्हणतो ... क .. क .. 

कि .. किस .. किस .. किसान जॅम देणा, 😜

 सामोस्यात टाकून मस्त लागतो !!!


🤪 पक्याचा डाव १ तारखेला, 😛

पक्याला भेटतो आन म्हणतो ...

🤪 प्रत्येक झाडच फुल तू बनावं... 🤪

 प्रत्येक चेहऱ्याच हास्य तू बनावं... 

😜 प्रत्येक दरीच पाणी तू बनावं... .. 😜

आणि हो प्रत्येक सुंदर मुलीचा

😉 भाऊसुधा तू बनावं... 😉


😉 १ एप्रिल propose करण्याचा एक 😜

 उत्तम दिवस हो म्हणाली तर उत्तम 

😉 नाही म्हणाली तर म्हणायचे कसं 😛

😜 एप्रिल फूल बनवलं 😁


जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो, 

😛 तेव्हा सर्व लोकं जळतात, 😜

 माझं हे एवढं प्रेम बघून सर्व 

😉 एप्रिल फूल बनतात.. 🤪


😛 १ एप्रिलला चार-चौघींना propose 😁

 करून टाका पटल्या तर cool 

😜 नायतर अगं ताई एप्रिल फूल.. 😉


मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस

🤪 माझ्या जीवनात ही तू आहेस आज 😉

ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं

😉 ती पण फक्त तूच आहेस 😛


पक्या १ एप्रिल ला बसमध्ये चढतो,

😜 कंडक्टर तिकीट विचारतो, 😉

राजा १० रुपये देतो आणि तिकीट घेतो, 

आणि कंडक्टरला म्हणतो एप्रिल फुल ..!!! 

😛 माझ्याकडे पास हाय ... 🤪


पक्या त्याच्या सामानाला, १ एप्रिल ला

😜 फोन लावतो, आन म्हणतो ... 🤪

आय आय लु आय लव आय लव 

यु आय लव यु खूप आय लव यु लई लई ... 

😜 कारण मेनका गांधीनी सांगितले हाय, 😁

कि माणसांनी जनावरावर प्रेम केले पाहिजे !!!


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट April fool status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments