भुईकोट किल्ला बद्दल ची माहिती | Information about Bhuikot fort | अहमदनगर एथिल गढ़ किले ची माहिती | Information about forts at Ahmednagar | Information about forts in Maharashtra | महाराष्ट्रातल्या प्रमुख किल्ल्यांची माहिती | Maharashtra forts information in Marathi.

 भुईकोट किल्ला बद्दल ची माहिती / Information about Bhuikot fort / अहमदनगर एथिल गढ़ किले ची माहिती / Information about forts at Ahmednagar / Information about forts in Maharashtra / महाराष्ट्रातल्या प्रमुख किल्ल्यांची माहिती / Maharashtra forts information in Marathi.

Information-about-Bhuikot-fort
Information about Bhuikot fort

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Information about forts at Ahmednagar मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.भुईकोट किल्ला बद्दल ची माहिती,Information about Bhuikot fort,अहमदनगर एथिल गढ़ किले ची माहिती,Information about forts at Ahmednagar,Information about forts in Maharashtra,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


भुईकोट किल्ला

अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर

ऊर्फ नगर शहराजवळील किल्ला आहे.

अहमदनगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व

मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे

ग्रंथ लिहिले.

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६

मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे

झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक

अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स.

१४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार

शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात

केली. याच्या नावावरूनच या शहराला

अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४

मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर

निजामशहाची राजधानी बनले. या शहराची

तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध

शहरांशी केली जात असे. अहमदशहा,

बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द

असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत

टिकली. मोगल बादशहा जहानने इ.स.

१६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स.


१७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा

मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी

अहमदनगरवर विजय मिळवला.

अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा

हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली

बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै

इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला.

परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली

पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स.

१७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात

दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी

सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या

काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार

वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ.

पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील

भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते.

डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित

जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात

लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते

आजही येथे पाहण्यास मिळतात. याच

किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी 'हिस्ट्री

ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन' हा ग्रंथ

शब्दबद्ध केला.


Final word:

तर मित्रांनो तुम्हाला वरील महाराष्ट्रातल्या प्रमुख किल्ल्यांपैकी भुईकोट किल्ला बद्दलची माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या सोशल मीडिया वरती म्हणजेच Facebook,Twitter,nstagram आणि WhatsApp शेअर करू शकता,

धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments