प्रेमभंग स्टेटस इन मराठी | Love affair status in Marathi | Love affair quotes in Marathi.

प्रेमभंग स्टेटस इन मराठी / Love affair status in Marathi / Love affair quotes in Marathi.

Love-affair-status-in-Marathi
Love affair status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Love affair status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Love affair status in marathi,Love affair sms marathi,Love affair message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

प्रेमभंग मराठी मध्ये / Love affair wishes marathi.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप

काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी

फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.

मि हसायच कस.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |

वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |

असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,

कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते

जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,

ती दुसर्याला न मागता मिळून जाते ... :-(

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

तू कशी का माझ्यापासून दूर गेली..

आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..

पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे...

व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

प्रेमभंग स्टेटस मराठी / Love affair status marathi 

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

तुझे ते सर्व Promises खोटे 

आहेत हे मला समजत होते. . .

पण

Dnt Knw Why But मी

 त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . 

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख

तुला मी काय सांगू ...

व्हायचे ते होऊन गेले

... आता नियती कढे मी काय मागू ....

झाल्या वेदना जेवढ्या मला

तिला त्याहून जास्त झाल्या असतील ....

पाहून वीरह आमचा आसा

देवाचेही डोळे पाणावले असतील...

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही

 विसरणार तुला तुझ्यासाठीच

 जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच 

मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त

 तुझेच नाव घेत असणार मरण आले 

तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

मित्र बोलतात मला,

आठऊ नकोस रे तिला,

तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...

ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,

हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...

ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....

उठ आता,

अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...

सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,

ती गेली हे मानून,

आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...

रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,

उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,

ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

Love affair marathi suvichar / नवीन प्रेमभंग मराठी मेसेज

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💗

कुणीतरी मला विचारले, 

ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, 

माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..

यावर पुन्हा विचारले गेले मग, 

ती कुठे नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: 

माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

असे नको ग ...

रुसू सखे माझ्यावरी,

चुकून डोळा लागला ..

बोलत असता कुशीवरी.

बोल ना ग आता...

झोप गेली लांब तीरावरी,

बोलली नाहीस की ...

नाही करमत मझला तुझ्यापरी..

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

मला निरोप देताना तू

 किती रडलास....????

तेव्हाच मला कळल होत 

कि तू माझ्या प्रेमात पडलास.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

मला निरोप देताना तू किती रडलास....????

तेव्हाच मला कळल होत कि

 तू माझ्या प्रेमात पडलास.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

Love affair marathi shayari /  प्रेमभंग मराठी सुविचार

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💗

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणं असह्य आहे.,

पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!

खुप काहि सांगायचं होतं तुला पण

 मनातलं मनातच राहून गेलं...

सुखाचं घरटं बांधण्याआधीच 

पाखरु रानातलं उडून गेलं...

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते 

वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर 

लिहिले ते उडून गेले.मी तुझे

 नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

तुज्या' डोळ्यात पहाताना

तुज्या' डोळ्यात रमून जाताना,

तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही......

तुज्या' डोळ्यात असा हरवलो की ....

तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग

 आहे हे मला स्मरलेच नाही ;";;;

'नकार'....,

तुज्या त्या 'नकाराने' मला 

नक्कीच खुप रड्वले....

पण मी म्हणालो "जाऊ दे"

निदान या अश्रुनी तरी मी

 'जीवंत' असल्याचे जानवले..

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

तुझ्या घरासामोरचं झाड आता 

माझ्यासारखं सुकलंय माझं 

तुझ्यातील अस्तित्व म्हणून 

आता माझ्या घराकडे झुकलंय.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

प्रेमभंग मेसेज -sms मराठी / good morning sms& messages Marathi..

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💗

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं 

जणू रानच असतं.सुवास धुंद करीत

 असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

दुःखात आनंद शोधताना चूक विसरु

 नकोस दुस-याशी स्पर्धा करताना

 स्वतःला विसरु नकोस आयुष्यात 

सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

एकतर्फी प्रेम करणाऱ्या 

प्रियकराची अंतिम इच्छा.

मी जेव्हा मरीन

तेव्हा माझी अशी इच्छा आहे

 कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं

म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .

किज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

सहवास चार दिवसांचा वेड 

लावून गेला जाता जाता 

डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला

 आयुष्यात नेहमीच तुझी आठवण

 येत राहील सुखाची किंमत

 तुझ्याविना अधुरीच राहील.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

Love affair msg marathi download / प्रेमभंग संदेश नवऱ्यासाठी

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💗

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो !

 तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

आयुष्यात खूप काही हवं असतं 

पण हवं असतं ते मिळत नसतं हव 

ते मिळालं तरी खूप कमी असतं 

चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं 

आभाळ रिकामं असतं.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

माझ्या प्राणनीय रसिक पाखरा

 दिलास मला तू प्रेमाचा आसरा 

कसं काबू करु मी माझ्या मनाला 

आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे

 मी कधीही वागणार नाही कारण 

तुझ्या अश्रूची किंमत मी कधी

 चुकवू शकणार नाही.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

Love affair msg marathi sharechat / Love affair  Sms Download

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

जी माणसे प्रेमाची कदर करतात,

त्यांना कधी प्रेम मिळत नाही.

पण जे प्रेमाला टाइमपास समझतात,

त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!! :'(

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

मला सोडून जाताना तुझ्या मनाला

 काहीच नाही वाटलं पण माझं मन

 मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💞💗

Marathi Love affair  SMS for friend/ मराठी गुड प्रेमभंग एसएमएस मित्रांसाठी.

💗💞❣️💕💌💟💘❤️🌹❤️💘💟💌💕❣️💗

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Love affair status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments