आजी-आजोबा स्टेटस इन मराठी | Aaji-Aajoba status in Marathi | Aaji-Aajoba quotes in Marathi.

 आजी-आजोबा स्टेटस इन मराठी / Aaji-Aajoba status in Marathi / Aaji-Aajoba quotes in Marathi.

Aaji-Aajoba-status-in-Marathi
Aaji-Aajoba status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Aaji-Aajoba status in Marathi.मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Aaji-Aajoba status in marathi,Aaji-Aajoba sms marathi,Aaji-Aajoba message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

Aaji-Aajoba Quotes In Marathi | आजी-आजोबा कोट्स

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी-आजोबा असतात पानात 

वाढलेल्या लोणच्यासारखी…

थोडीच लाभणारी पण सगळ्या.

जेवणाची गोडी वाढवणारी..!!

आजी आजोबा आहे आयुष्याचे असे

पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबा आजी जीवनाचा आधारकधीही
करु नका त्यांचा अवमानत्यांच्या
येण्याने मिळेल प्रेम आणि मायात्यांना तुम्ही नेहमी जपा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

तवाचा पहिला मित्रआईवडिलांचा
जीव की प्राणप्रेम व्यक्त न करताही
ह्रदयात प्रेमाची खाण..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबा तुमची सर कोणत्याच
मित्रात नाही…तुमच्याशिवाय माझा
कोणीच बेस्ट फ्रेंड नाही..!!

     🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 आजोबांविषयी काही सुंदर कोट्स – Grandfather Quotes in Marathi

Grandfather-and-Grandfather-Quotes-in-Marathi-Quotes-in-Marathi
Grandfather and grandmother Quotes in Marathi
🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी- आजोबा तुम्ही नसलात
तरी तुमच्या प्रेमाची सावली अशीच
राहूदेतुमच्या प्रेमात आम्हाला सतत ऋणी राहू दे..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी- आजोबांबद्दल बोलताना
शब्दही कमी पडतातकारण त्यांच्या
प्रेमाचा महिमा शब्दात मांडता येत नाही..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

तिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले…
आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे…
ती आहे माझी ‘आजी’.!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

नातवंडाबरोबर बालपणात रमून
जाईत्यांना शेवटचा मित्र बनवून
घेईजरी न लाभता सहवास जास्तजीव
मात्र एकमेकांमध्ये अडकून राही..!!

     🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji-Aajoba Status In Marathi | आजी-आजोबा व्हॉटसअॅप स्टेटस


🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी तु्झ्या गोड आठवणीमला
रोज आनंद देते…!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

पुन्हा पुन्हा तूच यावीस माझी आजी
बनून…तुझ्याशिवाय माझा लागत
नाही कुठेच जीव..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबा आहे पहिला मित्र..
जो समजून घेतो आणि समजावतो..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आ- आयुष्यभर कष्ट करुन मुलांचे
आणि नातवंडाचे संगोपन
करतेजो -जोपर्यंत जीव आहे
तोपर्यंत सगळ्यांना बांधून ठेवतो.
बा- बालपण हे म्हातारपणाचं दुसरं
रुप असतं.जे नातवंडाना खेळवण्यात
त्यांचे लाड पुरविण्यात जातं..!!

     🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 आजी-आजोबा मराठी कोट्स | Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi 


🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

नातवंडाचे पहिले मित्र- मैत्रीण
असतात आजी-आजोबा…
जे नातवंडाच्या वयाचे बनून
देतात आपल्याला साथ..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

देवा एक काम कर आयुष्यात जर
कोणाला परत पाठवायचे
असेल तर माझे आजी-आजोबा
पाठव कारण
या जगात मला समजून घेणारी
एकमेव व्यक्ती म्हणजे
आजी-आजोबा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

हट्ट पुरे करावे तर आजी-आजोबांनीकारण
त्यात वेगळीच मजा असते..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

सोडवावे प्रश्न म्हटले तरी सुटत नाही
आजी तुझ्या सारखे तोडगे कोणाकडेच
नाहीकधी भातुकलीच्या खेळात माझी
मैत्रीण झालीस तू,तर कधी खडखडीत
रागावून प्रेमाचे धडे दिलेस तू..!!
कधी ओवी कधी अभंग गाऊन
निजवलेस तूतर कधी गोष्टीतून
अलगद मनावर संस्कार केलेस
तूतुझ्यासवे राहून जागरण आणि
देवाची गोडी लागलीमऊ अशा मातीच्या
गोळ्याला तू आकार देत राहिलीसपुन्हा
व्हायचं आहे गं लहान..तुझ्या कुशीत
मावण्याएवढंझालीस कितीही दूर तरी
तुझ्यावर प्रेम आहे आभाळाएवढं..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aajoba Kavita In Marathi | आजोबांवर मराठी कविता

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी करते माया, आजोबा
करतात संस्कार…म्हणूनच
आयुष्यात त्यांची जागा
कोणीच भरुन काढत नाही..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

मायेचा ओलावा…. प्रेमाची सावली…
आजी- आजोबांनी दिली मायेची सावली..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

सफेद सदरा, सफेद फेसअसा आहे
त्यांचा वेषथोडी मिरची थोडी गोडकधी
कधी करतात थोडी खोडएकदम
परफेक्ट जेवणाचं ताटलगेच मी
मारतोय हाकअजूनही मजबूत
आहेतकरतात आमचे लाडअसे
आहेत आमचे आजोबा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी तुझी आठवण रोज मला
येतेतुझ्या मांडीवर डोकं ठेवून
रोज झोपावेसे वाटते..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji Aajoba Quotes in Marathi | आजी आजोबा मराठी व्हाँट्सअँप स्टेट्स

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

सुरकुतलेले हात कायम मायेचा
आधार देतातमाझे आजी- आजोबा
मला खूप आवडतात..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी तुझ्या सुरकुतेल्या हातांना
पकडून वाटते निघून जावे दूर
जिथेअसेल तू आणि मी…
आणि आपल्या आठवणींची चाहूल..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

थरथरणाऱ्या हातांचीमऊशार माया
वाटतेहवीहवीशी मनात साठवायातिच्या
मांडीवर डोके ठेवूनआकाशातल्या
चांदण्या मोजव्याततिने सांगितलेल्या
कथेतस्वत:चा  एक नवीन शोध
लागावातिचा पदर धरुन ,मगं मागे-मागे
फिरावंबाबांकडे हट्ट पुरवण्यासाठीतिला
लाडीगोडी लावावंतुझ्या हाताची चवया
जगात कुठेही नाहीआणि तू घास
भरवल्याशिवायमाझी भूक संपत
नाहीतुझ्या नि: स्वार्थ प्रेमाची
छायानको सोडूस कधी,कारण
तुझ्याशिवाय घराच्या
घरपणालापूर्णत्व येणार नाही..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

तू शिवलेल्या गोधडीत आजही
येते शांत झोप..आजी तुझ्याशिवाय
आता नाही करमत..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji Kavita In Marathi | लाडक्या आजीवर कविता

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

तू मला अंगाखांद्यावर खेळवलेतूच
मला जीवन जगणे शिकविलेखरच
भाग्यवान असतात ती मुलेज्यांना
तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबांसोबत असते एक गोड
नातेकधीही न विरणारे असे प्रेमळ
नातेआजोबा असतात कुटुंबाचा
आधारकायम देतात जगण्याला
आधारआजोबा तुम्ही आहात आमचा
सर्वस्वी आधार..!!कमी बोलतात तरी,
काळजी घेतात आमचीवय झाले तरी
जबाबदाऱ्या पार पाडतात सारीआजोब
नावाचे आहे हे अनोखे रसायनजे कधीच
थकत नाही आणि थांबत नाहीकुुटुंबावर
येता आच उभे ठाकतात समोरी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

काहीही बोला प्रत्येक आजी- आजोबा
असतातआपला जीव की प्राण..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

घरातल्या सर्व खोल्या सोडूनआजी
जिथे असेल तिथेच वावरायला मला
आवडतेआजी जिथे असेल तेच घर
वाटतेआजीने बनवलेले जेवणच
सगळ्यात भारी लागते..!!

     🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 आजी-आजोबा मराठी कोट्स | Aaji Aajoba Quotes in Marathi

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजीची ती प्रेमळ हाकतिच्या
पदराची सावलीआणि तिच्या
सुरकुतलेल्या हातांनीचेहऱ्यावर
मायेने फिरवलेला हातकितीही मोठे
झालो तरी तिला विसरु शकत नाहीआजी,
तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणीच
असू शकत नाही..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

त्यांना नसते मोह-माया हवी असते
प्रेमाची माया खरीआजोबा तुम्ही
नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं
मनतुमच्या काठीचा आवाज येता
मनावरचे जाते दडपणआजोबा तुम्ही
नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरेतुमच्या
येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आई-बाबानंतर सगळ्यात जवळचे
असते आजी- आजोबात्या देतात
आयुष्याला नवी दिशा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

गावी गेल्यावर अजूनहीतिच्याच
कुशीत झोपायला आवडतेआजी
जिथे असेल तेच घर वाटतेकिचनमध्ये
तिच्या आसपास लुडबुड करायला
मला आवडते..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji-Aajoba Charolya In Marathi | आजी-आजोबा चारोळ्या

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

प्रत्येक जन्मी मला मिळावे तुमच्यासारखे
आजी-आजोबा बस्सं हीच आहे
इश्वरचरणी प्रार्थना..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबा तुमचे कठोर शब्द देतात
आम्हाला प्रेरणातुमच्या असण्याने
मिळते आयुष्याला नवी दिशादेवा
आजोबांपासून मला कधी वेगळे
करु नकोसकारण त्यांच्याशिवाय
माझ्या आयु्ष्याला नसेल कोणतेही वळण..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी- आजोबा असते दुधावरची
साय,जी वाढवते आयुष्याचीगोडी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजीदाटलेल्या नयनांमध्ये उभी
राहतेमूर्ती आजी तुझ्या हसऱ्या
मुखाचीअजूनही आठवण येते
झोपतानामला आजी तुझ्या ऊबदार
कुशीचीआजी तू पुन्हा प्रेमाने मला
तुझ्या कुशीत घेशील नासांग ना
आजी तू परत येशील ना..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

अजूनही हवाहवासा वाटतोतुझ्या
मायेचा स्पर्शअजूनही ऐकावाश्या
वाटतात,तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी
अजूनही आठवतात चांदोमामांची
गाणी अजूनही हवीशी वाटते,
तुझ्या मायेची कुसअजूनही हवीहवीशी
वाटते तूपरमेश्वराने द्यावे तुला दीर्घायुष्य..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

नुसतंच कथा पुराण झालंदेव काही
दिसला नाहीकुशीत येतो तेव्हा कळतं..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 aaji aajoba quotes in marathi text 

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आलो गावी घरी कधी तरआजी
होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची
अलगद भासवून जाते मनीमला पाहून
झालेल्या तुझ्या आनंदाचीआजी तू पुन्हा
मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

नवीन पदार्थ बनवत असताना
आजीला कृती वाचून दाखवायला
ओट्यावर बसावे लागतेआजी जिथे
असेल तेच घर वाटतेआजी बाहेर
गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजीची माया असतेच
अशीमुरंब्याची गोडी वाढावी जशी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

मन आजीला शोधत भटकत
राहतेतेव्हा कळते कि आजी आहे.
म्हणूनच घर घर वाटते..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

वर्षानुवर्षे गेली, संसाराचा सराव झाला,
नवा कोरा कडक पोत,
एक मऊपणा ल्यालापैठणीच्या घडीघडीतून,
अवघे आयुष्य उलगडत गेलेसौभाग्य मरण आले,
आजीचे माझ्या सोने झाले..

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील
सुंदर पानखुप आठवणी गोष्टी संस्काराचा
साठाआजी ही व्यक्ती तशी नातवंडांना
आवडणारीमग ते लाड करण्यासाठी
असो किंवाआई बाबाचा मार
चुकवण्यासाठीबरंच काही
शिकवण्यासाठीजुन्या काही
परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी
आजीसारखं माध्यम नाही..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji-Aajoba sms in marathi 

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी माझी जशी चंद्रकोरजगण्याचा
तिचा अनुभव थोरभाळ्यावर तिच्या
आठीशिकवताना जीवनातील
आडकाठींच्या गाठीभेटीतरी धडधाकट
आहे माझी आजीबनवते ती रुचकर
भाकरी आणि भजीआजीच आमचा
पायाआणि आजीचीच आमच्यावर
अफाट माया..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

छान छान गोष्टी म्हणजे आजीलहानपणीच्या
भरपूर आठवणी म्हणजे आजीएका
पिढीचा अनुभव म्हणजे आजीरानातली
मस्त सैर म्हणजे आजीजत्रेतील खूप
मज्जा म्हणजे आजीगोड खाऊचा
डब्बा म्हणजे आजी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजीची माया असतेच अशीतूप
रोटी साखर खावी जशी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबा असतात आधार आणि
आजी असते मायेची चादर ..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

कधी बाबा रागवले की आपली आई
वाचवतेजर आई रागावली की
आपली आजी वाचवतेमाझी लाडकी
आजी माझे संपूर्ण जगच सजवते ..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

कितीही चिडले तरी माया करायचे
सोडत नाही…आजी- आजोबांशिवाय
आयुष्यात काहीच होत नाही..!!

    🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

 Aaji-Aajoba Message in marathi

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

डोळ्याची पापणी लावते जेव्हा
जेव्हाआजी मला तुझी आठवण
येते तेव्हा तेव्हा ..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजोबांनी दिला आधारआजीने
केली मायातुमच्यामुळे मिळाली
माझ्या आयुष्याला नवी आशा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी म्हणजे माझ्या जीवनातील
सुंदर पानभरपूर आठवणी गोष्टी
आणि संस्काराचा अमूल्य साठा छान..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड 

पुरवणारीआई-वडिलांचा मार चुकवणारी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

लहान असताना न समजलेले काही
अर्थआजी झाल्यावर उमगतात आणि
आठवत राहते..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजीची माया असतेच अशीमनाच्या
कुपीत जपून ठेवावी जशी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

मला कुशीत घेऊन झोपवणारीमला
कडेवर घेऊन फिरणारी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

हळव्या मनाला माझ्या समजून
घेणारीजुन्या परंपरा माझ्यापर्यंत
पोहोचवणारीमाझी लाडकी आजी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

डोळ्याची पापणी लवते तेव्हा तेव्हा…
आजी तुझी आठवण येते तेव्हा तेव्हाआजी
म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक
सुंदर पानखूप आठवणी…. गोष्टी आणि
संस्काराचा साठा छाननातवंडांना
आवडणारी, लाड पुरवणारीआई-वडिलांचा मार चुकविणारीकुशीत घेऊन झोपवणारी,
कडेवर घेऊन फिरणारी,हळव्या मनाला
समजून घेणारीजुन्या परंपरा
आपल्यापर्यंत पोहोचवणारी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

प्रिय आजीअजुनही हवाहवासा
वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्शअजुनही
ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या
गोष्टीअजुनही आठवते तुझी चांदोमामांची
सुंदर ओवीअजुनही हवीशी वाटते तुझ्या
मायेची उबदार कुसअजुनही हवासा
वाटतो आजी तुझा आशीर्वादआणि
जगण्याला नवे बळ देणारी तूअजुनही
हवीहवीशी वाटतेस तूईश्वराने तुला
दीर्घायुष्य द्यावेहेच त्याच्याकडे मागणे..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आपल्या आजीच्या मायेची साय
आपल्यावर जीव लावते ती
आजीदोनच शब्दात व्यक्त
होणारीमायेची ती अनोखी माऊली..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी- आजोबाअनुभवातून तुम्ही
दाखवलीनवी वाट…बालपण घडवून
तुम्ही दिली आयुष्याला नवी वाट..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी म्हणजे जन्मभरकाढल्या
खस्ता केले कष्ट‘तू’ म्हणजे त्या
सगळ्याचीशेवट असलेली गोष्ट..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

अनुभवांनी भरलेले आयुष्यचालून थकते
काही पावलेजवळ जाता ओळखते न
पाहताचेहरा पाहून व्यक्ति परखते
ती माझी आजी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी म्हणजे एक उपचारभूगोलाचा
ती समाचारऐकवते चांगल्या गोष्टी चार,
नाही ऐकल्या देते प्रेमाने मार..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आयुष्य खऱ्या अर्थानेसमजावतात
ते असतात आजोबा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

दिवसाचा सूर्य म्हणजे आजीरात्रीची
चांदणी म्हणजे आजीअंधारातल्या
पणतीचा प्रकाश म्हणजे आजीसर्वांना
प्रेमाने जवळ करणारी असते फक्त आजी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी-आजोबा असतात
आयुष्याचा आधारत्यांच्या
आठवणींमुळे नेहमीच मिळतो
आयुष्याला आधार..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आपले जीवन फुलवणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठसदैव
आपली बाजू घेणारेआणि आपल्याच
बाजूने न्याय देणारेअसे आपले आजी- आजोबा..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी- आजोबा असतात
म्हणूनचसगळ्या गोष्टी नीट चालतात..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आजी होतीच माझीदुसरी आईप्रेमळ
त्या विठूची ‘रखुमाई’..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

आईच्याही कुशीत जाण्या
आधीहोतो तुझ्या मिठीत मी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
दिलीस मला साथ तूमाझ्यासाठी
असशील माझ सर्वस्व तूअशी माझी आजी..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

बाबा नसताना झालास तू माझा
मित्रमाझ्यासोबत वेळ घालवून
केलेस माझ्यावर संस्कार
तूसुरकुतलेल्या हातांचा तो
स्पर्श आजही हवा डोक्यावर..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

उचलून हातात काठी आजही वाटे
फिरावे रानावनात तुमच्या पाठीतुमची
जागा कधीही निघणार नाही भरुनतुमच्या
आठवणींने डोळे सतत येतात भरुन..!!

🌹❄️🌼🏵️💮🌸💐🌷🙏🌷💐🌸💮🏵️🌼❄️🌹

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Aaji-Aajoba status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments