दृष्टिकोन स्टेटस मराठी | drishtikon status Marathi | drishtikon quotes Marathi.

 दृष्टिकोन स्टेटस इन मराठी / drishtikon status Marathi / drishtikon quotes in Marathi.

drishtikon-status-Marathi
drishtikon status Marathi/drishtikon SMS Marathi/drishtikon message Marathi

नमस्कार मी तनु तुमसे स्वागत है आपने नवी पोस्ट drishtikon status in Marathi मध्ये.तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व जवळच्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही हे शेअर करू शकता.म्हणून ह्या पोस्ट मध्ये.drishtikon status in Marathi,drishtikon SMS in Marathi,drishtikon message in Marathi,घेऊन आलो आहोत याच्या साह्याने तुम्ही तुमच्या Instagram Facebook WhatsApp SMS-message पाठवू शकतो धन्यवाद

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

हे देवा., 
माझा तिरस्कार करणाऱ्या
लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., 
आणि आयुष्यभर माझे यश 
पाहून जळत राहू दे.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

" मी मोजकीच माणसं जोडतो 
कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा 
५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच "...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत 
हे कृतीतून दिसायला हवे 
पण त्या कृतीच्या मागे 
विकारातली 'वि' जोडायची
की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं"

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आघात करायचा पण 
रक्त काढायचे नाही; 
जीव ओतायचा पण 
जीवन हरपायचे नाही; 
विसर्जित व्हायचे पण 
स्वत्व गमवायचे नाही.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आपण फक्त कृष्णाच्या 
पाऊलावर पाऊल टाकत रहायच 
राधा काय घरचे पण आणून देतात 
आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आपल्या कामाला कोण आले 
यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, 
अशी वृत्ती ठेवा ... 
जिवनात नक्की यशस्वी व्हाल...
🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आपल्याला '‪‎हवी‬ तशी' व्यक्ती मिळणं
हे एक ‪‎परी‬ कथेतील स्वप्न असेल;
पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत 
‪‎आयुष्य‬ जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, 
जे त्या काळजीसाठी पात्र आहेत.... 
कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला 
आम्ही काही जोकर नाही...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

आवडत्या व्यक्तीला 
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा... 
आवडत्या व्यक्तीसाठी 
इगो सोडणे केव्हा पण चांगले...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

उन्हाळा अनुभवल्या शिवाय 
हिवाळ्याची मजा कळत नाही, 
तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय 
श्रीमंती कशी कळणार ?

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

एकदा OLX वर Ego विकून पहा...
जेव्हा कोणीही घेणार नाही 
तेव्हा समजेल की किती फालतू 
गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

एखादयाला‬ स्वत;ची 
सवय लावायची हौस असेलतर
त्याची आयुष्यभर साथ निभावयाची 
धमक पण ठेवावी..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी "गाजवलेले' असतात,
काही "गाजवत' असतात,
आणि काही "गाजवणार' असतात..!

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

काय उपयोग वाईट वाटून 
सगळीच प्रेम नाही पाळत, 
दु:ख आपल्या मनातलं 
कोणालाच नाही कळत..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

कुणीतरी येऊन बदल घडवतील, 
याची वाट बघत बसण्यापेक्षा 
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

कोणाला काय मिळणार आहे 
माझी आठवण काढून... 
मी SIMPLE मुलगा आहे... 
इथे प्रत्येकाला SPECIAL
व्यक्ती हवी आहे.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

चांगल्या हृदयाने 
खुप नाती बनतात...आणि ...
चांगल्या स्वभावाने ही नाती 
जन्मभर टिकून राहतात...!!

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

चुका दाखविताना 
त्या कमी कशा करायच्या 
हे ही सांगितले, तर त्याचा
परिणाम चांगला होतो.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

जगात सुख नावाची गोष्ट 
अस्तित्वातच नाही 
हे जे लोक मान्य करतात 
फक्त तेच लोक " सुखी " होतात...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात…
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

जे तुम्हाला टाळतात 
त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , 
कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., 
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम"..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

तसं सगळ्यांनाच 
इथं हवं ते मिळत नाही 
आणि मिळतं त्या सगळ्यांनाच 
त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली 
तुझ्यासारखे खूप भेटतील मला .... 
मी पण हसून तिला विचारल 
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

तुम्ही दुसऱ्यांसाठी 
कधी काही मागून तर बघा, 
तुमच्यासाठी तुम्हाला काही 
मागण्याची गरजच भासणार नाही...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

दहा लोक बघणारच‬ ...
चार ‪‎लोक‬ जळणारच ...
आता
‎हवा‬ आहे म्हणल्यावर
तेवढ‬ होणारच..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

नात्याची सुंदरता एकमेकांच्या 
चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या 
माणसाचा शोध घेत बसलात., 
तर आयुष्यभर एकटे राहाल..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

पैशाने गरीब असलात तरी चालेल 
पण मनाने श्रीमंत राहा,
कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,
”सुस्वागतम”….आणि 
श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,
”कुत्र्यांपासून” सावधान..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

प्रत्येकाच्या अंगात 
एक रग असते, 
फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण 
आपण स्वतः उघडायचे असते...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

प्रश्न सुटण्यासारखा असेल 
तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल 
तर काळजी करुन काय होणार ?

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

फोन मध्ये Block करून परत 
Unblock करण खूपच सोप असत.........
पण मनातून एकदा Delete केलेला 
माणूस परत मनात Add करणे अवघड असते.....

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

मला "Single" असण्याच 
मुळीच ‪‎दुखः‬ नाही... दुखः आहे
त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे "Single" आहे...
. ‪#‎भटकत‬ असेल बिचारी.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

माणसाला सुंदर दिसण्यासाठी 
सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, 
महत्वाचं असतं सुंदर 
नि तितकंच निरागस मन..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

मानलं की तू "राणी" आहेस...
पण या गोष्टीत 
तोपर्यंत दम नाही 
जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

मी अजूनही एकटाच आहे. 
नशीबच फुटक...... 
माझा नाही, मुलीच 
मला अजुन IMPRESS
नाही करू शकल्या...

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

मृत्यूला सांगाव., 
ये कुठल्याही रुपाने ये.. , 
पण जगण्यासारखं काहीतरी 
जोपर्यंत माझ्याकडे आहे, 
तोपर्यंत तुला या दाराबाहेर 
थांबावं लागेल.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

म्हणलं देवाला 
जमेल कारे आमची जोडी.. 
तर तो म्हणाला
टेन्शन नको घेउ यार 
मला पण काळजी आहे.
तुझी थोडी थोडी..!!!

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

म्हणून तर बघा - 
I LOVE YOU ... 
कोणाच्या तरी येण्याने 
आयुष्यच कधी कधी
बदलून जातं आपलं सारं 
जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

राडा करायचा
खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर 
कोणी समोर उभाच राहत नाही.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  
काहीजण त्यातुन मोती उचलतात,  
काहीजण त्यातुन मासे घेतात 
तर काहीजण फक्त आपले
पाय ओले करतात.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

‎जिवनातले‬ चढ-उतार ही 
माणसाच्या जगण्यासाठी
आवश्यक आहेत..कारण,
ECG च्या सरळ रेषेचा 
अर्थही मृत्यू दर्शवितो.

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

‪fb‬ वर ‪Chatting‬ मध्ये 
हे ठरवणे खुपखुप अवघङ आहे.....
‪‎pic‬ आधी कोन देणार ..

🙏👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट drishtikon status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

1 Comments