नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस इन मराठी | Happy New Year Wishes in Marathi | happy new year quotes in Marathi.

 नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी 2023 / Happy New Year Wishes In Marathi 2023.

Happy-New-Year-status-in-Marathi
Happy New Year status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Happy New Year status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Happy New Year status in marathi,Happy New Year sms marathi,Happy New Year message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीमध्ये / Happy New year wishes marathi. 

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न
, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन
वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Happy new year status marathi / नूतन वर्ष स्टेटस मराठी

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

 New Year Wishes In Marathi

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे
आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

 New Year Quotes In Marathi

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना
आनंदाचे भरभराटीचे जावो हीच
इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

Happy New year images marathi / नवीन वर्षाच्या मराठी संदेश

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

येणारे नववर्ष आपल्या जीवनात
सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना
भरभराटीचे जावो.✨

 Navin varshachya hardik shubhechha 2023.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

सरत्या वर्षात झालेल्या चुका
विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.
🧨नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🧨

 Navin Varshachya Hardik Shubhechha In Marathi

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची
कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा
पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक
नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत
माझ्या नव्या शुभेच्छा !
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस मराठी / Happy New year status marathi 2023.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले
नवीन साल.
🎈नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎈
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी....
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी....
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही....
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी....
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

Happy New year marathi shayari / नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी सुविचार

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना
आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

सरत्या वर्षात झालेल्या चुका
विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा. 
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच
स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन..
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज-sms मराठी / Happy New year sms & messages Marathi.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले  साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

वर्ष संपून गेले आता तरी खरं
मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर
प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं
जीवन व्यर्थ आहे.
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश / Happy New year marathi sms.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

अहाहा ! नवे वर्ष सुरु झाले नव्या
वर्षात नवीन काय आहे ? भिंतीवर
नवीन कालनिर्णय आहे.
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना
ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला
नवी पालवी फ़ुटते.काळाच्या महावॄक्षावरुन
देखील जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची पालवी
फ़ुटते.नवा बहर,नवा मोहोर.नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.
🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नववर्षाची सकाळ होताच तुमचं 
आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही 
प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला 
आणि तुमच्या कुटुंबाला 
खूप खूप चांगलं जावो.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा msg marathi / Happy New year Status In Marathi.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏
नवीन वर्षातील नवीन सकाळ,
 नवीन संध्याकाळ, नवीन वर्षातील
 नवीन स्वप्नं, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

कोणतंही दुःख कोणतीही उदासी 

कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष

 सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख.

 हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.

 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

जुनं वर्ष होत आहे सगळ्यांपासून दूर,

 यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर, 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

माझी इच्छा आहे की येणारे 12 

महिने सुख मिळो, 52 आठवडे 

यश आणि 365 दिवस मजेदार 

जावोत माझ्या मित्राचे. 

✨🧨नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..✨🧨

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस मराठी / Happy New year status in marathi for boys and girls.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

आयुष्यातील अजून एक वर्ष 

कमी होत आहे, काही जुन्या 

आठवणी मागे पडत आहेत. 

सुख, शांती, यश आणि प्रेम 

या सर्व भावनांनी स्वागत करू

 नववर्षाचं. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक 

पावलावर तुला मिळो, जगातील

 प्रत्येक यश 🤘 तुझ्याकडे येवो.

 या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

माझ्यासाठी तर 2022 वर्ष खूपच छान होतं.

 मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल.

 असाच सुरू करूया 2023 चा नवा प्रवास. 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏💫✨🎂🎉🎊💐🙏💐🎊🎉🎂✨💫🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Happy New Year status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments