मकर संक्रांती स्टेटस इन मराठी | makar Sankranti status in Marathi | Makar Sankranti quotes in Marathi.

 मकर संक्रांती स्टेटस इन मराठी / makar Sankranti status in Marathi / Makar Sankranti quotes in Marathi.

makar-Sankranti-status-in-Marathi
makar Sankranti status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट makar Sankranti status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.makar Sankranti status in marathi,makar Sankranti sms marathi,makar Sankranti message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद 🙏

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोडवा,

स्नेह वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

उंच च उंच पतंग 

मोकळे आकाश

मकर संक्रांत घेऊन येतो

सगळ्यांच्याच जीवनात 

हार्षोल्लास..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

एक तिळ रुसला , फुगला 

रडत रडत गुळाच्या पाकात पडला 

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

कणभर तिळ मणभर प्रेम

गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला....

मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

घालशील जेव्हां तू Designer साडी

लाभेल तुला तिळगुळची गोडी

माझ्या हातात दे 

पंतगाची दोरी

तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

झाले – गेले विसरुन जाऊ

तिळगुळ खात गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास…

संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तिळात मिसळला गुळ

त्याचा केला लाडू....

मधुर नात्यासाठी 

गोडगोड बोलू

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तीळ आणि गुळासारखी रहावी,

आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तीळ स्नेहाचे प्रतीक सुंदर,

गोडी गुळाची त्यास मिळे जर,

स्नेहभाव हा वाढविण्या ला,

तीळगुळ देणे निमित्त खरोखर...!!!

हे मकर संक्रमण तुमच्या आयुष्यात 

चांगले बदल आणो.

हिच शुभेच्छा..

 💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

तीळगुळाचे दागिने

लाख मोलाचे

हे प्रतीक आहे सण संक्रांतीचे.

आपल्यातले हे प्रेम संबंध 

तीळ तीळ वाढो, 

त्यात गुळाची अवीट गोडी राहो

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

दिवस-रात्र, महिने-वर्ष,

सुख-दु:ख सर्व काही बदलतील,

बदलत नाही ती फक्त

माणसा-माणसांतील अनमोल नाती

तीच जापुया.....

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग....

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

नवी साधने

संक्रांतीची भेटकार्ड 

हलव्याचे चार दाणे

प्रेम व्यक्त करायची

आजकालची साधने

तुम्हा आम्हा सर्वांनी

प्रेम ऐसे व्यक्त वावे

प्रेमाच्या त्या बहराने

जीवनात सुखी व्हावे.

संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

नवीन वर्षाच्या 

नवीन सणाच्या 

प्रियजनांना 

गोड व्यक्तींना 

मकरसंक्रांतीच्या 

हार्दिक शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

नाते तुमचे आमचे

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे

अधिक दॄढ करायचे….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

नात्यातील कटुता इथेच संपवा.....

झाले-गेले विसरून जाऊ 

तीळगुळ खात गोडगोड बोलू.

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

म...... मराठमोळा सण

क...... कणखर बाणा

र ...... रंगीबिरंगी तिळगुळ

सं...... संगीतमय वातावरण

क्रा...... क्रांतीची मशाल...

त ...... तळपणारे तेज..

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

मनात असते आपुलकी म्हणून

स्वर होतो ओला...

तीळगुळ देताना, घेताना जिभेवर

रेंगाळेल जो गोडवा .....

त्या तीळगुळाचा गोडवा ह्रदयात 

उतरावा.....

आणि तीळ, गुळा सारखे आपले

नाते बनवा....

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

मनात असते आपुलकी

म्हणून स्वर होतो ओला

हलवा, तीळगुळ घ्या अन्

गोडगोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नव चैतन्याची खाण 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

मांजा, चक्री,

पतंग गाची काटाकाटी,

हलवा, तीळगुळ, गुळपोळी 

संक्रांतीची लज्जत न्यारी 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

शुभ्र गोड हलवा 

त्याला रंग केशराचा

स्पर्शातच फुलवी कांटा 

हात कौतुकाचा 

अर्पिला तुम्हाला हलवा,

गोड करून घ्यावा

गोड गोड शब्दासंगे

स्नेहभाव द्यावा.

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

संक्रांतीचा सुदिन मंगल

आज आला

मी हा स्वत:च तीळगुळ 

सुरेख केला

या शुभ्रतेत भरला

मधुन ची रंग

घ्या चाखुनी, ह्र्दयी

 प्रेम असो अभंग.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

सण संक्रांतीचा मोठा आला

भेटती आनंदाने मित्र मैत्रिणीला 

फाटा देऊन मत्सर द्वेषाला 

वाटा प्रेम भरे तीळगुळ सर्वांना 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

साजरे करु मकर संक्रमण

करुण संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

स्नेह आपुला तिळतिळाने वृंध्दिगत  व्हावा

स्वभावातला पाक साखरी त्यावरी चढवावा

एकमेका द्यावा घ्यावा गोड काटेरी हलवा 

विश्वशांतीचा मेवा असला सकलांनी खावा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

💐🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁🧵🪁💐

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट makar Sankranti status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments