तू आणि मी स्टेटस इन मराठी / Tu Ani MI status in Marathi / Tu Ani MI quotes in Marathi.
Tu Ani MI status in Marathi |
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Tu Ani MI status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये,Tu Ani MI status in Marathi,Tu Ani MI SMS Marathi,Tu Ani MI message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI images marathi / तू आणि मी मराठी संदेश
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
ती आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात
मी हरवून गेलो,
कळले नाही कसा
शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात
मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता
मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना
ती जन्म देते,
माझ्या हातून सार
ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर
वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी
हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून
प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळ
ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही.....
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू आणि मी स्टेटस मराठी / Tu Ani MI status marathi
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र
तुच दिसतेस सर्व जागी
अशी फिलींग विचीत्र
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही
तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही
खुप गोड हसतेच तु
खुप गोड लाजतेस तु
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते
बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तुझे अमोल स्वप्न मी
आणि माझे स्वप्नमोल तू
जसं पाण्याचा थेंब आणि थेंबातले पाणी
तसं माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी...
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI marathi suvichar / तू आणि मी नवीन मराठी मेसेज
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू आणि मी
तुझ्या हातात सार काही
माझ्या हातात काहीच नाही
तुझ्या कडे जीव माझा
माझ्या कडे काहीच नाही..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी
गुलमोहराचा बहर आणि
तिथेच आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू मात्र आवडत्या,
आकाशी रंगाच्या पोशाखात असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,
इतकी तू सुंदर दिसावी
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,
प्रेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून जाताना,
परतीची मात्र तमा नसावी
निरोप घेताना डोळ्यांमध्ये,
अश्रुची एक झलक दिसावी
डोळ्यांमधले भाव जाणुनी,
नाजुकशी ती मिठी असावी
जीवओतला तुझिया पाई,
आशा तुझीही हीच असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य असावी...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI marathi shayari / तू आणि मी मराठी सुविचार
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला
... त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेईन मी शेवटचा श्वास
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI status marathi madhe / तू आणि मी स्टेट्स मराठी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,
तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,
एकच गोष्ट आवश्यक आहे,
ती म्हणजे, तू आणि मी..!!
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
पाहुनिया तुला मिठीत माझ्या ..
ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी..
अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तु...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
तू आणि मी मेसेज -sms मराठी / Tu Ani MI sms & messages Marathi
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
प्रत्येक वेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,
असं नाही की माझ्या प्रेमाला तू साथ दिली नाही
तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वासांची ताल तू
आणि तालांचे ऐक्य मी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
बरसली सर पावसाची...
अन बदलला आज ऋतू ...
एकीकडे तहानलेला मी...
अन दुसरीकडे चिंब भिजलेली तु ...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI msg marathi / तू आणि मी संदेश मराठी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
माझ्याकडे कारण नाही की,
तू मला का आवडतेस..
माझ्याकडे प्रुफ नाही की,
मी तुझ्यावर प्रेम करतो..
माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI wishes in marathi with images
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन ...
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मनाने..........
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.......मनावर...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांपेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI sms in marathi
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
विसरण्याची ...,
हजार कारणे शोधशील तु ...
एकही सापडणार नाही ...
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही ...
आठवण तुझी काढणार नाही ...
श्वासांत मात्र उरतील ...,
श्वास तुझे ...
तेवढे मात्र ...,
शेवट पर्यंत जपणार मी ...
त्यावर तुझा हक्क ...,
कदापि असणार नाही
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,
केसांतुन गळणाऱ्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI messages for lover
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
♥ मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी
कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देईन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिंकून
दाखवेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देईन मी
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण...
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Tu Ani MI sms in marathi for facebook..
🙏💝💖💘💞💗💓❣️💓💗💞💘💖💝🙏
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्ट Tu Ani MI status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.
धन्यवाद मित्रांनो
0 Comments