गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी स्टेटस इन मराठी | Ganesh Chaturthi Status in Marathi | Ganesh Chaturthi quotes in Marathi.

  गणेश चतुर्थी स्टेटस इन मराठी / Ganesh Chaturthi Status in Marathi / Ganesh Chaturthi quotes in Marathi.

Ganesh-Chaturthi-Status-in-Marathi
Ganesh Chaturthi Status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Ganesh Chaturthi Status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Ganesh Chaturthi Status in Marathi,Ganesh Chaturthi SMS Marathi,Ganesh Chaturthi message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏



तुमच्या आयुष्यातला आनंद त्या
विद्यनहर्त् याच्या काना इतका विशाल 
असावा.. अडचणी उंदरा इतक्या लहान 
असाव्यात… आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लाब असावे आणी आयुष्यातले क्षण
मोदका प्रमाणे गोड असावेत..
गणेशोत्सा वाच्या हार्दिक शुभेच्छा..

तुमच्या आयुष्यातला आनंद, 
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, 
अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 
आयुष्य सोंडे इतके लांब असो, 
क्षण मोदका इतके असो.. 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती, 
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

// श्री गणेशाय नमः// वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येशु सर्वदा गणपति तुमच्या 
सगळचा मनोकामना पूर्ण करोत… 
तुम्हाला सुख समृद्धि.. भरभराटी 
आणि उत्तम आरोग्य लाभो..

माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला 
व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…
शुभ सकाळ !

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला 
डोळे भरून पाहण्याची कधी उजडेल 
सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!

हाती कडे पायी तोडे पैंजणाची, 
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां 
घरी चालली, सोनियाच्या पावलांनी 
महालक्ष्मी आली… आपणा सर्व प्रिय 
जणांना.. माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, 
हार्दिक शुभेच्छा…

ऊँ गं गणपतये नमो नमः शुभ सकाळ 
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश 
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… 
गणपती बाप्पा मोरया !

देवाचे आभार आहेत, कारण त्याने 
आश्रुंना रंग नाही दिल, नाहीतर रात्री 
भिजणारी माझी उशी, सकाळी
सकाळीही सांगून गेली असती!!

देव येतोय मांझा… आस लागली 
तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून
पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी
पहाट, गणराया तुझ्या आगमनाची…

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. 
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया सर्वाना माघी
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 
देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव… 
शुभ सकाळ !

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या 
तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना 
हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता 
असलेला गणपतीराया, आपणा 
सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, 
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… 
गणपती बाप्पा मोरया!!

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 
जेष्ठा गौरी आगमनाच्या.. आपणास व 
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…

आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने 
तुमच्या घरात, सुखं शांती आणि 
धनधान्याची.. भरभराट होऊ दे…

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली 
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून 
आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा 
मोरया, मंगल मूर्ती मोरया…

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास दहा 
दिवस आहे. आनंदाची रास अनंत
चतुर्थीला मात्र मन होते उदास… 
सर्व गणेश भक्तांना गणेश 
चतुर्थीच्याहार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले 
दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या 
भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात 
वर्ष सरून जाते अखेर गणेशचतुर्थीला 
भेट घडते… श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणरायाच्या स्वागताची जय्यत 
तयारी झाली मेघांच्या वर्षावाने
फुलांची आरास बहरली आंनदाने
सर्व धरती नटली तुझ्या आगमनाने
मनाला तृप्ती मिळाली… सर्व गणेश 
भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

गणराया तुझ्या येण्याने सुख, 
समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या 
आशिर्वादाने यश लाभले असाच 
आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा !

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले 
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख,
समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा 
सतत राहू दे… सर्व मित्रांना गणेश
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

देव येतोय माझा… आस लागली 
तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून 
पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी 
पहाट, गणराया तुझ्या आगमनाची…

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा 
हार सजवला मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले 
अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी 
जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, 
तुझीच सेवा करू काय जाणे, 
अन्याय माझे कोट्यान कोटी, 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. 
आजपासून सुरु होणाऱ्या 
गणेशोत्सवाच्या तुम्हाला, 
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना… 
गणपती बाप्पा मोरया!!

तुमच्या आयुष्यातला आनंद, 
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 
आयुष्य सोंडे इतके लांब असो, 
क्षण मोदका इतके गोड असो, 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! 
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…
हैप्पी गणेश चतुर्थी!

सजली अवघी धरती, पाहण्यास 
तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त 
आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

नमस्कार, सालाबात प्रमाणे याही 
वर्षी आमच्या घरी दिनांक 10/9/2021 
रोजी ... दिवस आपल्या लाडक्या
गणरायाचे आगमन होणार आहे.
तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची
पूजा आयोजित केली आहे.तरी आपण 
सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा 
पूजेचे लाभ घ्यावा. आपले नम्र

॥ॐ गं गणपतये नमः॥ गणेश चतुर्थीच्या
सुखकारक शुभेच्छा! गणपती बाप्पा
मोरया मंगलमुर्ति मोरया

प्रथम वंदन करूया, गणपति बाप्पा
मोरया.. कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा.. कुणी म्हणे तुज
“विघ्नहर्ता” तू स्रुष्टिचा पालनकर्ता.. 
कुणी म्हणे तुज “एकदंता” सर्वांचा तू 
भगवंता.. कुणी म्हणे तुज “गणपती” 
विद्येचा तू अधिपती.. कुणी म्हणे तुज 
“वक्रतुंड” शक्तिमान तुझे सोँड.. 
गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया…!

गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, 
शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे
निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने 
यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

भगवान शिव आणि देवी पार्वती 
यांचे पुत्र आमच्यासोबत आहे, 
आम्ही आपल्याला आणि आपल्या 
कुटुंबाला आमंत्रित करतो या पवित्र 
देवतांचे आशीर्वाद मिळविण्याकरिता
आणि शुभेच्छा गणेश चतुर्थी

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. 
हीच नमस्कार, सालाबात प्रमाणे याही
वर्षी आमच्या घरी दिनांक 10/9/2019 
रोजी ... दिवस आपल्या लाडक्या गणरायाचे
आगमन होणार आहे.तसेच त्या निमित्त 
सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.
तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार
येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा. 
आपले नम्र प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची 
पहाट आली, सज्ज व्हा फुले
उधळायला गणाधिशाची स्वारी 
आली गणपती बाप्पा मोरया!

तुमच्या आयुष्यातला आनंद, 
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, 
अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 
आयुष्य सोंडे इतके लांब असो, 
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

​आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या 
सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या 
हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या
मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या 
मनातील सर्व ईच्छित मनोकामना 
श्री गणराय पूर्ण करोत, हिच
गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। 
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… 
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य
लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

कडकडाट ढोल ताशांचा गरजला 
त्रिभुवनी, आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दिशातुनी केवडा, दूर्वा,
जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास, 
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा 
बेत खास चला करूया स्वागत गणरायाचे
गणेश चतुर्थीचा दिस आज!

मूषीकवाहना मोड़का हस्ता, चामरा
करना विलंबिता सट्रा, वामाना रूपा 
महेश्वरा पुत्रा, विघ्ना विनायका पाड़ा
नमस्ते हॅपी गणेश चतुर्थी!!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या 
जीवनात भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे 
प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा 
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया…
मंगलमूर्ती मोरया…

।। ॐ गं गणपतये नमः ।। माघी 
गणेश जयंती निमित्त सर्व गणेश
भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला आनंद असो
गणपती बाप्पाच्या पोटा इतका विशाल, 
आयुष्य बाप्पाच्या सोंडे इतके लांब,
प्रत्येक क्षण असो मोदका इतका गोड, 
अडचणी असो बाप्पाचं वाहन उंदरा 
इतक्या लहान, गणेश चतुर्थीचा सण 
आज, आलय आनंदाला उधाण गणेश 
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार 
आणि माघी गणेश जयंती च्या 
हार्दिक शुभेच्या श्री गणेशाची 
कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी 
राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.

*निरोप घेता देवा आम्हा आज्ञा
असावी * * चुकले आमुचे कांही 
त्याची क्षमा असावी * आभाळ
भरले होते तु येताना, आता डोळे 
भरून आलेत तुला पाहून जाताना

*बाप्पा *,
माझ्या जीवाभावाच्या माणसांना
उदंड आयुष्य दे. ..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर 
असेच राहू दे.
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि
समाधानात ठेव.
*हीच तुझ्या चरणी प्रार्थना .....

हे ईश्वर हे विध्नहर्ता, हे गणनायक 
हे गौरीनंदन हे शंकरदुलारा हे एकदंताय
हे गजानंद हे भालचंद्राय हे दुख हरता
हे सुख धरता रिध्धी सिध्धी के नाथ 
हे बापा गजानंद. देवो मेँ सबसे पहले
आप ही पुजे जाते... गणेशचतुर्थी के 
त्यौहार मेँ आप की पुंजा अर्चना मेँ, 
सभी लोगो ने अपना अपना योगदान 
दीया ही होगा. हे विघ्नहर्ता गणपती बापा. 
मेरी आपसे प्राथना है. सभी के दुख दुर 
करना और जो चाहीये वो भी दीला देना. 
बापा मोरीया रे.

डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला 
नका विसरू.. आनंदमय करून चालले
तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

आभाळ भरले होते तु येतांना, आता 
डोळे भरून आलेत तु जातांना, काही
चुकलं असेल तर माफ कर, पुढल्या
वर्षी ये लवकर…

आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशाच्या 
सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा! आजच्या ह्या 
मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या 
मनातील सर्व इच्छित मनोकामना 
श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या
चरणी प्रार्थना.. वक्रतुंड महाकाय, 
सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव,
सर्वकार्येषु सर्वदा.. ओम गं गणपतये
नमः गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती
मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

गणपतीचा मेघ तुम्हांला देतो 
प्रत्येक वादळ साठी एक इंद्रधनुष्य 
प्रत्येक झीज साठी एक स्मित प्रत्येक
काळजीसाठी एक वचन आणि 
प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर!

बाप्पा चालले आपल्या गावाला, 
पडेना आमच्या मनाला, ढोलच्या 
तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला, 
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती 
बाप्पा आपल्या सर्व समस्यांसह 
आपल्याबरोबर येतात तेव्हा आशा
करा की भगवान गणेश तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात.

आजपासून जीएम म्हणजे गणपती 
बाप्पा मोरया आणि याचा अर्थ जी गणेश नम

माझे गणराज ........... . येतील गणराज
मुषकी बैसोनी स्वागत करुया तयांचे 
हसोनी आनंदे भरेल घर आणि सदन 
घरात येता प्रसन्न गजवदन देतील 
आशिर्वादा सेवून ते मोदका कळवा 
तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न
मंगलमूर्ती करतील योग्य वेळी तुमच्या
इच्छांची पूर्ती भरून साऱ्यांच्या हृदयी 
उरती गणांचे अधिपती सर्वांना सद्बुद्धी
देवोत आपले बाप्पा गणपती

कडकडाट ढोल ताशांचा गर्जला 
त्रिभुवनी, आनंद शेंदूरगुलालाचा 
पसरला दिशांतुनी, स्वच्छ निर्मळ
दूर्वा नी लखलखती आरास,
दरवळत्या सुवासाचे मोदक झकास. 
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीनिधीत्व 
करणार्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची| 
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची | 
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची
|| १ || जय देव जय देव जय 
मंगलमूरति दर्शानामाथ्रे 
मन:कामना पुरती || धु|| रत्नखचित
फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची 
उटि कुमकुम केशरा | हीरेजडित 
मुकुट शोभतो बरा | रुन्ज्हुन्ति 
नूपुरे चरनी घागरिया
||२ || जय देव जय देव || 
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना | 
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना | दास
रामाचा वाट पाहे सादना | संकटी पावावे ,
निर्वाणी रक्षावे , सुखरवंदना
|| ३ || जय देव जय देव ||

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य 
लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.  
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, 
ऎश्वर्य,शांती,आ रोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.  दे
आमची सेवा स्विकारुन घे महाराजा
सर्व मित्र-मैत्रिनीं ना हार्दीक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया ॥


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Ganesh Chaturthi status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो



Post a Comment

0 Comments