रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Raksha Bandhan status in Marathi | Raksha Bandhan quotes in Marathi.

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 / Raksha Bandhan status in Marathi / Raksha Bandhan quotes in Marathi.

Raksha-Bandhan-status-in-Marathi
Raksha Bandhan status in Marathi.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Raksha Bandhan status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Raksha Bandhan status in Marathi,Raksha Bandhan SMS Marathi,Raksha Bandhan message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद 🙏


रक्षाबंधन फोटो मराठी / Raksha bandhan images in marathi 2023.

Raksha-Bandhan-status-in-Marathi
Raksha Bandhan status in Marathi.

💫 तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन 💫

 रोजच यावा हा सण..

🎉 रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. 🎉


✨ आधार तू माझा, मी तुझा विश्वास ✨

 येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट

🤝क्षाबंधनाच्या शुभेच्छा.🤝


🤝 हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,🤝

👨‍👧रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.👨‍👧


❤️ नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं,❤️

पण तो धाक नाही माझं प्रेम असतं,

🎁 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🎁

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी / Raksha bandhan wishes in marathi 2023.

आजचा दिवस खूप खास आहे.. 

कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी

 काही तरी खास आहे.. 

तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी 

💐 तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे. 💐


लहान असो वा मोठी बहीण असते 

आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे 

🎉सुख त्यालाच ते कळत खूप🎉


राखीचा दोरा साधा असला तरी

🤝 आपले बंध हे दृढ आहेत.🤝


लहानपणी तुझ्या कितीतरी

 चुकांचा फटका मी खाल्ला आहे 

कारण तुझ्या रक्षणाचा विडा 

👨‍👧जो उचलला आहे.👨‍👧

रक्षाबंधन शुभेच्छा बहिणीसाठी (ताई)/ Happy Raksha bandhan wishes for sister in marathi 2023.

Raksha-Bandhan-status-in-Marathi
Raksha Bandhan status in Marathi


तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा

 जास्त जपतो, कारण जेव्हा तू 

जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची 

👌ती मला सतत आठवण करुन देते.👌


यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो 

🤝तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण 🤝


लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची 

आठवण करुन देते रक्षाबंधन.. 

🎁तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर🎁


तुझे निखळ प्रेम कधीच कोणी 

भरुन काढणार नाही, तुला त्रास

 दिल्याशिवाय माझा एकही 

✨दिवस जाणार नाही.✨

रक्षाबंधन शुभेच्छा भाऊसाठी 2023 / Rakshabandhan wishes for brother in marathi 2023.

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..

 कायम तूच केलीस माझी रक्षा.. 

आता मला उचलू दे तुझ्या

💫 रक्षणाचा विडा.💫


लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची 

आठवण करुन देते रक्षाबंधन.. 

तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे 

❤️असेच चिरंतर.❤️


लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.

🎁 पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो. 🎁


ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..

 कायम तूच केलीस माझी रक्षा.. 

💫 आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा. 💫

Raksha bandhan images forb rother in marathi 2023.

आई घरी नसताना तूच घेतली 

माझी काळजी.. आता मोठी झाले

 म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक

💐 क्षणी मला गरज तुझी 💐


लहान म्हणून तुला खरचं

 खूप त्रास देतो. पण खरचं 

✨सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.✨


तू नसतीस माझ्या आयुष्यात 

काय झालं असतं, तू आहेस 

म्हणूनच  माझे जीवन 

🎉 एकदम सुखी आहे. 🎉


सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा

🤝सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा🤝

Raksha bandhan fb,whatsapp status for brother in marathi 2023.

ताई तू फक्त माझी आहेस 

आणि माझी राहशील.. 

तुझी राखी मला माझी 

🎁 कायम आठवण करुन देत राहील. 🎁


नात्याने तू असशील मोठा,

पण तरीही मी आहे तुझी सावली,

आयुष्यभर तुला जपण्याचे वचन 

🎉दिले मी आपल्या माऊली🎉


आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत

 तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे 

💫विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास💫


किती तू खोडकर किती तू प्रेमळ,

✨माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर✨

Raksha bandhan suvichar in marathi 2023.

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, 

तुझी गेल्यावर्षीची राखी आजही

🎉 माझ्या हातात आहे.🎉


लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या

💐 खूप साऱ्या शुभेच्छा.💐


गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या

 बहिणीच्या प्रेमाची राखी,

❤️ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.❤️


जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,

तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,

🤝भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🤝

Happy raksha bandhan wishes quotes in marathi 2023.

हातातील राखी म्हणजे प्रत्येक 

भावाला देवाने दिलेले वरदान, 

💫 आपल्या बहिणीला जपण्याचे. 💫


भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,

🎁बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही.🎁


आतापर्यंत आपण कितीतरी

 रक्षाबंधन एकत्र केलेत त्या 

प्रत्येक राखीतील तुझं प्रेम 

✨मी आजही जपून ठेवलयं.✨


कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ

💫घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.💫

रक्षाबंधन मेसेज मराठी / Raksha bandhan messages in marathi 2023.

राखी नाही एक दोरा आहे ते 

आपले अतुट बंधन.. 

येतोयस ना दादा…

💐आज आहे रक्षाबंधन.💐


राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन

❤️प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर.❤️


तुझ्या जन्माच्यावेळीच आईने

 माझ्याकडून घेतले वचन..

 आता राखी बांधून करतोय 

🤝 तुझे सगळ्या संकटातून रक्षण.🤝


आनंद झाला, आजचा दिनू आला,

🎉रक्षाबंधनाला भावाला लुटण्याचा दिवस आला.🎉

रक्षाबंधन कोट्स मराठी / Raksha bandhan quotes in marathi 2023.

कितीही भांडलीस तरी माझ्या 

आवडीची राखी आणायला तू 

कधीच विसरत नाही, वेडी विसरु 

नकोस तू माझ्यावर नुसत नाही, 

तर खूप प्रेम करतेस ताई, 

✨रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.✨


लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने

 कधीच दूर जाणार नाही,

कोणीही कितीही म्हणाले तरी

🎁 साथ तुझी कधीही सोडणार नाही.🎁


लहानपणीच्या राखी मी आजही

 जपून ठेवल्या आहेत… 

या प्रत्येक राखीसोबत तुझी 

आणि माझी आठवण जोडली आहे.

 💫रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!💫


लाडाची अशी एकच आमची दीदी,

💐 ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.💐

रक्षाबंधन स्टेटस मराठी / Raksha bandhan status in marathi 2023.

दर्याचे धन होरीला येऊ दे,

आमच्या कोळीबांधवाना

 चांगले दिवस येऊ दे,

❤️नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.❤️


तुझी चापट ही मला वाटते आपली,

 तुझ्याशिवाय घराला घरपण नाही, 

🎉ताई रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🎉


सागराला श्रीफळ अर्पण करताना

सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया,

✨नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.✨


हाती राखी बांधून माझेच 

रक्षण करणाऱ्या माझ्या 

🤝ताईला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🤝

Raksha bandhan msg for sister in marathi 2023.

समस्त कोळीबांधवाना ,

💫नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.💫


तुझ्या प्रेमाच्या सावलीत दिवस

 जातात चांगले, ताई तूच ग मला

💐 माझी प्रिय सखे.💐


दर्यासागर राजा आहे आमचा,

त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा,

नारळी पुनवेला नारळ सोन्याचा,

सगळे मिळवून देऊ मान दर्याला,

🎁नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.🎁


ताईचा रुबाब असतो आमच्या भारी, 

🎉तिच्यामुळेच मिळते मला भरारी.🎉

Raksha bandhan status for sister in marath 2023.

सागराची गाज,

रुपेरी वाळूचा साज,

कोळीबांधवाना नारळी

✨ पौर्णिमेचा शुभेच्छा.✨


आठवणींच्या हिंदोळ्यात तू 

कायम असतेस, तू दूर असलीस

 ❤️तरी जवळ भासते.❤️


सण जिव्हाळ्याचा, 

💫सण नारळी पौर्णिमेचा💫


कितीही बिझी असलो तरी आजचा

💐 दिवस खास तुझ्यासाठीच असतो.💐

Raksha bandhan sms for sister in marathi 2023.

कोळीवारा सगळा सजलाय गो,

कोळी ये नाखवा आयला गो,

🎁नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.🎁


लहानाची मोठी झालीस,

 पण तुला माझ्याहून चांगला 

🎉मित्र मिळणार नाही.🎉


सागराची पूजा म्हणजेच

 वरुदेवतेची पूजा,

✨नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.✨


माझी ती ताई, आई आणि काही काही, 

❤️तुझ्या प्रेमाने माझा दिवस जाई❤️

Raksha bandhan Quotes for sister in marathi 2023.

समुद्राला वंदन,

सन्मानपूर्वक नारळ अर्पण,

💫नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.💫


तुझ्यासोबत मला काढायचे आहे

💐आयुष्य, ताई तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ💐


समुद्राच्या नारळ नाही 

तुझ्याशिवाय लाखमोलाचा,

तूच माझा पिता होऊनी, 

ओवाळीतो साऱ्या सृष्टीला,

🎁नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.🎁


राखी हा धागा नाही नुसता,

 हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. 

आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही

 वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार

🎉 हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा.🎉

Raksha bandhan message for Sister in marathi 2023.

तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे

 रक्षाबंधन रोजच यावा हा सण..

✨रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा.✨


राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, 

❤️ तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास ❤️


ताई तू फक्त माझी आहेस 

आणि माझी राहशील.. 

तुझी राखी मला माझी कायम

💫 आठवण करुन देत राहील.💫


राखी म्हणजे नुसता दोरा नाही.

 तर आहे एक अतुट विश्वास..

 कधी येतोयस भाऊराया 

💐आता मला फक्त तुझीच आस.💐

Raksha bandhan message for brother in marathi 2023.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप 

आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले 

आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच

🎁 माझा सगळा विश्वास.🎁


लहानपणी चांगली राखी 

आणली नाही म्हणून पटकन

 चिडायचास.. आता मात्र राखी 

🎉पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं.🎉


हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,

✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.✨


कोणती राखी तुझ्यासाठी निवडू 

असा नेहमीच प्रश्न पडतो पण 

कोणतीही राखी आणली तरी 

तू तुझे काम अगदी जबाबदारीने

❤️ पार पाडतोस.❤️

Raksha bandhan status for brother in marathi 2023.

आजचा दिवस खूप खास आहे.. 

कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी

 काही तरी खास आहे.. 

तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा

🤝 भाऊ तुझ्या जवळ आहे.🤝


भावाची माया माझी तुझ्यावरी

 कधीही होणार नाही कमी, 

💫त्यासाठी हा दिवसही आहे कमी💫


राखीचा दोरा साधा असला 

💐तरी आपले बंध हे दृढ आहेत.💐


भाऊ मी तुझा तू माझी 

लाडकी बहिणाबाई,

माझ्यासोबत तू कायम राही, 

🎁रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🎁

Raksha bandhan shubhechha bhau sathi 2023.

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, 

तुझी गेल्यावर्षीची राखी आजही 

🎉माझ्या हातात आहे.🎉


वचन देतो तुला मी 

कायम तुझ्या पाठीशी राहीन

✨कायम तुला प्रेमाने सांभाळत राहीन.✨


तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा

 जास्त जपतो, कारण जेव्हा तू 

जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची

❤️ ती मला सतत आठवण करुन देते.❤️


लहान भाऊ मी तुझा करतो

 मनापासून प्रेम ताई,

चुकलो तर माफ कर पण

 💫तुझ्याशिवाय जीवन माझे व्यर्थ जाईल.💫

Raksha bandhan quotes for brother in marathi 2023.

गोंड्याची ना शोभेची मला हवी

 माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी,

💐 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.🎁


तुझे निखळ प्रेम कधीच कोणी

 भरुन काढता येणार नाही, 

तुला त्रास दिल्याशिवाय माझा 

✨एकही दिवस जाणार नाही.✨


हातातील राखी म्हणजे प्रत्येक 

भावाला देवाने दिलेले वरदान, 

🎉आपल्या बहिणीला जपण्याचे.🎉


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Raksha Bandhan status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

🙏 धन्यवाद मंडळींनो 🙏

Post a Comment

0 Comments